Back
चंद्रपुरात ज्येष्ठा गौरी दिवशी मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत!
AAASHISH AMBADE
Sept 01, 2025 14:47:24
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 0109ZT_CHP_HEAVY_RAIN
( single file sent on 2C)
टायटल:-- ज्येष्ठा गौरी प्रसादाच्या दिवशीच चंद्रपुरात जोरदार पावसाची हजेरी, मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
अँकर:--ज्येष्ठा गौरी सणाच्या प्रसादाच्या दिवशीच चंद्रपुरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. जिल्ह्यात गेल्या 48 तासापासून कमी अधिक प्रमाणात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 85 टक्के एवढा पाऊस पडलाय. मुसळधार पावसाने वाहतूक देखील मंदावली आहे. गौरी- गणपती सणांच्या आनंदावर मात्र सततच्या पावसाने संकट ओढविले आहे.
------------- पावसाचे vis---------
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Yavatmal, Maharashtra:
दारव्हा येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचायत समितीच्या परिसरातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या मागे असलेला एकात्मिक बालविकास प्रकल्प विभाग पाण्यात बुडाला आहे. या मार्गावरून अंगणवाडी सेविका, नागरिक तसेच अधिकारी-कर्मचारी यांना जाणे अशक्य झाले असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने पाणी काढण्याची उपाययोजना करावी, अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीचे बिमोद मुधाने यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती दारव्हा यांच्याकडे केली आहे.
बाईट बिमोद मुधाने
0
Report
Waghapur, Maharashtra:
यवतमाळ :
जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय कुमार चिंता सर यांनी पत्रकाराशी संवाद साधताना सर्व नागरिकांना शांतता, एकोपा आणि परस्पर सहकार्य जपत सण साजरे करण्याचे आवाहन केले आहे.
ते म्हणाले की, ५ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद आणि ६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन या दोनही महत्त्वाच्या सणांसाठी ग्रामीण, शहरी तसेच तालुका आणि जिल्हा पातळीवर पोलीस प्रशासनाने योग्य ती तयारी केली आहे.
“पोलीस हे तुमचेच आहेत. तुमच्या सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी ते सदैव तत्पर आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून हे दोन्ही सण आनंद, भक्तीभाव आणि बंधुभावाने साजरे करावेत,” असा भावनिक संदेश अधीक्षक सरांनी दिला.
त्यांनी पुढे सांगितले की, धर्म ही एकतेची ताकद आहे, विभाजनाचं कारण नाही
2
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 04, 2025 10:15:48Pandharpur, Maharashtra:
04092025
Slug- PPR_NO_DOLBI_
fole.01
---
Anchor - माढा तालुक्यातील कुर्डवाडी पोलिसांनी शहरातील गणेश मंडळांना विसर्जन मिरवणुकीमध्ये कर्णकर्कश डॉल्बी न वाजवण्याची शपथ दिली आहे. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये डॉल्बी लावल्याने मिरवणुका पाहण्यास आलेल्या नागरिकांना लहान मुलांना त्रास होतो. त्यामुळे या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बी न लावण्याची शपथ रेल्वे कॉलनी देवकते वसाहत येथील संघर्ष युवा प्रतिष्ठान गणपती मंडळांनी घेतलेली आहे .सदर वाचलेल्या रकमेचा उपयोग समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी वापरला जाणार आहे
2
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 04, 2025 10:05:36Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0409ZT_CHP_TIGER_ATTACK
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात सावली तालुक्यातील विरखल येथे वाघाच्या हल्यात शेतकरी ठार , परिसरात दहशतीचे वातावरण
अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातल्या विरखल परिसरात आपल्या शेतात धान पिकात काम करीत असतांना पांडुरंग भिकाजी चचाने या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सावली वनपरीक्षेत्र अंतर्गत पाथरी - विरखल मार्गावरील असोला मेंढा कालव्याला लागून असलेल्या शेतात सकाळी हा हल्ला झाला. परिसरात असलेल्या लोकांनी आरडाओरड केल्यानंतर वाघाने पळ काढला. घटनेची माहिती वनपथकाला दिल्यावर पथक घटनास्थळी पोहचले आहे. याच परिसरात वाघीणीने पिलांना जन्म दिल्याची माहिती आहे. ऐन शेतीच्या हंगामात वाघाचा धुमाकूळ सुरू झाल्याने शेतकरी भयभीत झाल्याने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
4
Report
PNPratap Naik1
FollowSept 04, 2025 10:04:35Kolhapur, Maharashtra:
Kop:- Docter protest
Feed:- Live U
Anc:- राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करण्यासाठी राज्यभरात आरोग्य अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलायं.. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्यमंत्र्याच्या कोल्हापूर जिल्ह्यात देखील आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी 25 ऑगस्ट पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलयं.. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करण्याचा 14 मार्च 2024 रोजी शासन निर्णय झालायं..मात्र अजूनही या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही..त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलयं..कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील शेकडो आरोग्य कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडलायं..दरम्यान या आंदोलनामुळे संपूर्ण जिल्ह्यातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली असून आरोग्य सेवांवर परिणाम होत आहे..जोपर्यंत कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करण्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नाही.. शिवाय इतर महत्त्वाच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत, बेमुदत कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलाय.
5
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 04, 2025 10:04:30Nashik, Maharashtra:
nsk_fire
फीड by 2C
Anc: मालेगाव शहरातील हीरापुरा वार्ड क्रमांक १२१ मधील हाय-फाय हॉटेलसमोर असलेल्या शालीमार सायजिंगमध्ये आज भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण करत तीन घरांना देखील वेढा घातला. यात घरांतील संसारसामान पूर्णपणे जळून खाक झाला असून लाखोंचे नुकसान झाले आहे.
महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने पाच अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवले. दलातील जवानांनी प्रचंड कष्ट घेत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र तीन कुटुंबांचा संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. घटनेतील नुकसानाचे पंचनामे सुरू असून स्थानिक रहिवासी तसेच सामाजिक कार्यकर्ते पीडितांना मदतीसाठी पुढे येत आहेत.
5
Report
ABATISH BHOIR
FollowSept 04, 2025 10:02:37Kalyan, Maharashtra:
मराठा आरक्षणासाठी नवा जीआर – ओबीसी समाजाचा तीव्र विरोध करत राज्यभर साखळी उपोषण
कल्याणमध्येही ओबीसी समाज रस्त्यावर
गणपतीच्या सणात मराठा समजणे हैदोस घातला तसा नवरात्रीत ओबीसी समाज रस्त्यावर उतरून हैदोस घालणार.
ओबीसी समाजाचा सरकारला इशारा
Anc..सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत नुकताच नवीन जीआर काढायची तयारी दर्शवली मात्र या निर्णयाला आता ओबीसी समाजाकडून विरोध होताना दिसतोय. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण देऊ नये, कुणबी प्रमाणपत्र देऊ नये या ठाम भूमिकेसह राज्यभरात ओबीसी समाज साखळी उपोषणाला बसलाय. कल्याण शहरातही उपोषणकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणा देत तीव्र नाराजी व्यक्त केली. या वेळी सरकारच्या नवीन जीआर मुळे आता ओबीसी समाज जाग झाले असून राज्यात सर्वत्र आंदोलन करत आहे नवीन जीआरमुळे मूळ ओबीसींच्या हक्कांवर गदा येईल. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र देणे आणि ओबीसीमधून सरसकट आरक्षण देणे थांबवावे अन्यथा गणपतीच्या सणात मराठा समाजाने हैदोस घातला मात्र आता गणपतीनंतर नवरात्री येणार आहे या नवरात्रीत ओबीसी समाज ही रस्त्यावर उतरून हैदोस घालणार असा इशारा ओबीसी समाजाने सरकारला दिला आहे
byte...चंद्रकांत ठाणकर
6
Report
KPKAILAS PURI
FollowSept 04, 2025 10:01:47Pimpri-Chinchwad, Maharashtra:
pimpri shiv sena
kailas puri Pune 4-9-25
feed by 2c
Anchor --... पिंपरी चिंचवड मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या निमित्ताने पार्थ पवार यांनी शहरातील विविध मंडळांना भेटी देत मोर्चे बांधणी करण्याचा प्रयत्न केला. पण सर्वाधिक चर्चा झाली ती पार्थ पवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष आणि मावळ लोकसभा मतदार संघातील उमेदवार संजोग वाघेरे यांच्या निवास स्थानी भोजन केल्याने....आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी पार्थ पवार यांनी मोर्चे बांधणी सुरू केल्याची जोरदार चर्चा असून त्याचाच भाग म्हणून वाघेरे यांच्या घरी भोजन करत त्यांना आपल्याकडे खेचण्याची खेळी पार्थ पवार करत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्याचीच माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...!
kailas wkt + vis
5
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 04, 2025 09:47:31Ratnagiri, Maharashtra:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कुशल नेतृत्व यासाठीच भाजपमध्ये पक्षप्रवेश
काही परिहार्य कारणामुळे पक्षप्रवेश लांबणीवर, मात्र काही दिवसातच पक्षप्रवेश होणार - वैभव खेडेकर
पुन्हा मनसे पक्षात सक्रिय होण्यासाठी अनेकांचे फोन - वैभव खेडेकर
8
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 04, 2025 09:20:06Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Shirur Police Ganpati
File:01
Rep: Hemant Chapude(Shirur)
Anc :शिरूर पोलीस स्टेशनच्या लाडक्या बाप्पाला 9 व्या दिवशी निरोप दिलाय यावेळी ढोल-ताशांच्या गजरात पोलिसांनी ठेका धरत भक्तीमय वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप दिला...
Vo :शिरूर पोलीस स्टेशनच्या लाडक्या गणरायाचं आज नऊव्या दिवशी पारंपरिक थाटात विसर्जन मिरवणूक निघाली यावेळी महिला पुरुष पोलीसांनी एकसंघ भगवा परिधान करत ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरत गुलाल उधळत बाप्पाला आज निरोप दिलाय. सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची जबाबदारी सांभाळावी लागणार असल्याने आज शिरुर पोलीस दलाने आपल्या बाप्पाला भक्तिभावाने निरोप दिलाय.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिरूर पुणे...
9
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 04, 2025 08:46:30Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - दशमीला प्रतिष्ठापना होणारा सांगलीतील अनोखा'सांभारे गणपती..126 वर्षांपासून जोपासली जात आहे परंपरा...
अँकर - गणेश चतुर्थीनंतर नवव्या दिवशी गणेशाचे प्रतिष्ठापना करण्याची अनोखी परंपरा चांगली मध्ये जोपासली जाते.तब्बल 126 वर्षांपासून दशमी दिवशी सांभारे गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची ही अनोखी परंपरा आहे.सांगली शहरातल्या गावभाग येथील कै. राजवैद्य आबासाहेब सांभारे यांच्या चौथ्या पिढीकडुन ही परंपरा जोपासली जात आहे.या सांभारे गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे ही संपूर्ण मूर्ती पांगीरीच्या लाकडा पासून बनवली असून बारा फुट उंच आणि नऊ फुट रुंदीचा हा गणपती आहे.तर या मूर्तीचे वजन दीड टन इतके असून अतिशय सुरेख आणि डौलदार अशी मूर्ती आहे.१८९९ साली सांभारे कुटुंबाकडून गणेश मूर्ती बनवताना ती दुखावली गेली आणि त्यानंतर लाकडी गणेश मूर्ती बनवायला सुरुवात केली आणि ती गणेश चतुर्थी नंतर दशमी दिवशी तयार झाली, त्यामुळे दशमीच्या दिवशी सांभारे गणपतीची प्रतिष्ठापना झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत सांभारे कुटुंबाकडून दशमीच्या दिवशी गणेश प्रतिष्ठापना करण्याची परंपरा सुरू झाली.लोकमान्य टिळक यांच्या सारख्या अनेक दिग्गज मान्यवरांनी या ठिकाणी येवून सांबारे गणपतीचे दर्शन घेतले असून अत्यंत देखणी अशी ही गणेश मूर्ती पुण्याला घेवून जाण्याची इच्छाही लोकमान्य टिळक यांनी व्यक्त केली होती.
बाईट - केदार सांभारे - वंशज -आबासाहेब सांभारे - सांगली
बाईट - अमिता कुलकर्णी - भाविक - सांगली.
14
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 04, 2025 08:46:15Nashik, Maharashtra:
nsk_nilgay
फीड by 2C
-
Anc:- वन विभाग व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिकच्या मालेगावातील बेलबाग परिसरात धडक कारवाई करीत. बेकायदेशीरपणे नील गाईचे मांस विक्री करणाऱ्या मसूद अहमद अब्दुल मजीद यास शिताफीने अटक केली. त्याच्याकडून नील गाईचे दोन मुंडके, चार पाय तसेच 35 किलो 500 ग्रॅम मांस व चाकू, दोन सुरे, टोचा, लोखंडी वजनकाटा जप्त केला.तर मुदस्सीर अहमद व परवेज अहमद हे दोघे जण फरार झाले. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
*Byte :- डी. डी. बागुल, वन परिमंडळ अधिकारी. मालेगाव*
14
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 04, 2025 08:46:09Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
3 FILES
SLUG NAME -SAT_RAJE_SATKAR
सातारा - पश्चिम महाराष्ट्रातील कुणबी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सार्वजनिक मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली .या निमित्ताने आज साताऱ्यातील पोवई नाक्यावरील शिवतीर्थावर मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांचा मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज उपस्थित होता.मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं.यानंतर मराठा समाजाने शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना खांद्यावर घेऊन जल्लोष देखील केला.सातारा गॅझेट लागू करण्यासाठी आरक्षण उपसमितीची बैठक येत्या मंगळवारी घेऊन कायदेशीर प्रक्रिया सुरू करेल असं शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केलं आहे.महिन्याचा आत सातारा गॅझेट लागू करू असा आम्ही मनोज जरांगे पाटील यांना शब्द दिला आहे.सातारा गॅझेट मध्ये मराठा कुणबी असल्याचा उल्लेख आहे त्यामुळे कायदेशीर बाबी पूर्ण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे सगळं घेऊन जाऊ असं देखील शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केलं आहे.
Byte - मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
13
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 04, 2025 08:31:37Thane, Maharashtra:
भिवंडीत ओबीसीं समाजाच्या न्याय मागण्यासाठी आंदोलन...
शेकडो ओबीसी बांधव आंदोलनात सहभागी...
शासनाला दिले निवेदन...
ॲंकर...
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने राज्यात उपोषण, धरणे व मोर्चे इत्यादी मार्गाने सरकारचे लक्ष ओबीसी समाजाच्या मागण्यांकडे वेधण्यासाठी महाराष्ट्रात आज ओबीसी बांधव ऐकवटले असून राज्यातील विविध शासकीय कार्यालयात निवेदन सादर करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर भिवंडी व शहापूर तालुक्यातील ओबीसी बांधवांनी भिवंडी प्रांत व तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन सादर केले. या वेळी ओबीसी समाज बांधवांनी विविध प्रकारच्या घोषणा देत आपला आवाज सरकार पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत आहेत. पूर्ण भिवंडी नगरी दणाणून सोडली आहे
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सभेत खालील ठराव पारित करण्यात आले असून या ठरावातील खालील मागण्या राज्य सरकारनी त्वरित पूर्ण कराव्यात याकरिता राष्ट्रीय ओबीसी महासंघाद्वारे नागपूर येथील संविधान चौकात ३० ऑगस्ट २०२५ पासून साखळी उपोषण सुरु आहे. निवेदनात खालील मागण्यांवर शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून त्या पूर्ण कराव्यात अशी आर्तसाद ओबीसी समाजाने राज्य सरकारला घातली आहे. सदरचे निवेदन राज्याचे राज्यपाल , मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले आहे.
৭) मराठा जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येऊ नये व सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये.
२) अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतक-यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी.
३) ओबीसी मुलांना व्यावसायीक अभ्यासक्रमास १०० टक्के शिष्यवृत्ती लागु करण्यात यावी.
४) गुणवंत मुलांमुलीना परदेशात उच्च शिक्षणासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती ७५ विद्याथ्यांची संख्या वाढवुन २०० विद्यार्थी करण्यात यावी.
५) महाज्योती या संस्थेकरीता एक हजार कोटी रूपयांची तरतुद करण्यात यावी, शासन निर्णय दिनांक २८ आक्टो. २०२१ च्या नुसार ज्या प्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी च्या शासन निर्णयानुसार समाजातील संस्थाना कामात प्राधान्य देण्यात येते, त्याप्रमाणे महाज्योतीची कामे ओबीसी, जिजा, भज व विशेष मागास प्रवर्गातील संस्थेला रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्राधाण्य देण्यात यावे.
६) म्हाडा व सिडको तर्फे बांधुन देण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत ओबीसी संवर्गाकरीता आरक्षण लागु करण्यात यावे.
७) नागपुर येथे तयार असलेले उच्च व तंत्र विभागाचे स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमीत बांधलेले २०० मुलींचे तयार वसतीगृह तसेच नागपुर येथे स्व. वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्षानिमीत्त तयार असलेले २०० मुलांचे वसतीगृह ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांच्या वसतीगृहासाठी ओबीसी बहुजन कल्याण विभागाकडे हस्तांतरीत करून शासन निर्णयान्वये इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागामार्फत मुलांचे व मुर्तीचे वसतीगृह सुरू करण्यात यावे.
८) ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी आर्थिक विकास महामंडळा मफित असलेली थेट कर्ज योजनेची मर्यादा १ लाख व १५ लाख रुपये कर्ज मर्यादेच्या योजनेसाठी, तसेच गहाण खतामध्ये फक्त शेतीची अट असून ती शिथिल करण्यात यावी घर., प्लॉट, दुकान इत्यादी बार्षीचा समावेश व्हावा जामीनदार घेतांना केवळ सरकारी. नौकरच असावा ही अट शिथिल करण्यात यावी, ५०० सीवील स्कोरची अट शिथिल करुन लाभ धारकांना अटच नसावी.
९) शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या धर्तीवर इतर मागास आर्थिक विकास महामंडळाला अँड जनार्दन पाटील ओबीसी आर्थिक विकास महामंडळ असे नाव द्यावे.
१०) प्रत्येक शहर व तालुका स्तरावर ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्याथ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय सुरु करण्यात यावे.
११) डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार आणि आदिवासी सेवक पुरस्कार याप्रमाणे डॉ पंजाबराव देशमुख ओबीसी समाजसेवक पुरस्कार जाहीर करण्यात यावा.
१२) अनुसूचित जातीजमाती प्रमाणे ओबीसी, विजा, भज व विशेष मागास प्रवर्ग शेतकरूयांना १०० टक्के सवलतीवर राज्यात योजना शुरु करण्यात याव्यात.
१३) ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी व महामंडळाच्या सर्व मंजूर योजना स्वरीत सुरु करण्यात याव्यात.
१४) ओबीसी, वीजा, भज व विमाप्र समुदायातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांची तीन वर्षांपासून प्रलंबित असणारी फेलोशिप त्वरित अदा करण्यात यावी.
बाईट- आंदोलक
13
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 04, 2025 08:18:46Mumbai, Maharashtra:
अँकर -- गणेश विसर्जना अवघ्या दोन दिवसावर आले आहे आणि मुंबईत गणेश विसर्जनाच्या दरम्यान गणपती बाप्पाची मूर्ती कुठे विसर्जित करायची यावर संभ्रम निर्माण झाला होता या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल करण्यात आली होती आणि त्यावर आज मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांनी घेतला सहा फुट पेक्षा कमी उंचीच्या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्याचा निर्णय होता तो कायम ठेवला. तसेच मुंबईतल्या प्रसिद्ध
बाणगंगा येथे मूर्ती विसर्जन करण्यासाठी कोर्टाने नकार दिला.
संजय शिर्के यांनी या संदर्भात याचिका दाखल केली होती.
गेली अनेक वर्षे बाणगंगा येथे मूर्ती विसर्जित करत आहोत असे याचिकेत केले होते नमूद
त्यानुसार बाणगंगा हे पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येणारे ठिकाण आहे आणि हे टुरिस्ट प्लेस म्हणून जाहीर करण्यात आले आहे .
त्यामुळे अशा पद्धतीचे विसर्जन करता येणार नसल्याचा प्रतिवाद सरकारी वकीलातर्फे करण्यात आला.
त्याच धर्तीवर बाणगंगा येथे विसर्जन करण्यासाठी न्यायालयाचा नकार
Byte -- भावेश ठाकूर वकील
मनोज कुळकर्णी
Feed send TVU 82
Slug -- Advocate byte
14
Report