Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412210

भिमाशंकरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत!

HCHEMANT CHAPUDE
Jul 08, 2025 03:32:30
Shirur, Maharashtra
Feed 2C Slug: Bhimashankar Rain File:02 Rep: Hemant Chapude(Bhimashankar) Anc :- आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागात मुसळधार पावसाचा जोर कायम असुन माळीण परिसरात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय आहे. Vo :- या पावसामुळे आसाणे गावातील मेनुंबरवाडी कडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णतः पाण्याखाली गेला असून वाहतूक ठप्प झाली आहे. स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र पावसाचा जोर न थांबल्यास अनेक गावाचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया भिमाशंकर पुणे...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top