444505
वाशिममध्ये मुसळधार पावसाचा इशारा, नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना!
Washim, Maharashtra:वाशिम: File:0607ZT_WSM_RAIN_6JULY रिपोर्टर: गणेश मोहळे,वाशिम अँकर :वाशिम जिल्ह्यात आज दुपारपासून जोरदार पावसाला सुरवात झाली असून हवामान विभागाने पुढील तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय.अतिवृष्टी झाल्यास नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता असून त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.तर आज आषाढी एकादशीच्या दिवशी पावसाने हजेरी लावल्यानं विविध मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे. तर या पावसामुळे शेती काम सुद्धा खोळंबली असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
SIR पुनरिक्षणात चिपळूण विधानसभा महाराष्ट्रात प्रथम, 100% काम पूर्ण
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण/रत्नागिरी मतदार यादी पुनरिक्षणात चिपळूणची ऐतिहासिक कामगिरी; SIR अभियानात राज्यात प्रथम, 100 टक्के काम पूर्ण भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (SIR) अभियानात रत्नागिरी जिल्ह्यातील 265-चिपळूण विधानसभा मतदार संघाने ऐतिहासिक कामगिरी करत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मतदार यादी पुनरिक्षणाचे 100 टक्के काम पूर्ण करणारा राज्यातील हा पहिला विधानसभा मतदारसंघ ठरला आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी आकाश लिगाडे यांच्या नेतृत्वाखाली ही उल्लेखनीय कामगिरी साध्य झाली. 336 मतदान केंद्रांवरील सुमारे 2 लाख 71 हजार मतदारांच्या नोंदींचे यशस्वी पुनरिक्षण पूर्ण झाले असून, आता 8 ऑगस्टपर्यंत फेरपडताळणी, अनमॅप मतदारांचे मॅपिंग आणि त्रुटी दूर करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.0
0
Report
गुरुपौर्णिमा पर साईं बाबा के दानपेटी में 51 ग्राम सोना, कीमत लगभग 8.5 लाख
Shirdi, Maharashtra:तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव के पहले दिन साईं की झोली में सोने की गुरुदक्षिणा आई। बोडोदा में रहने वाले विजय नाइक नामक साईं भक्त ने भी साईं बाबा संस्थान के पास 51 ग्राम वजन का सोना (लगभग 8.5 लाख रुपये मूल्य) सौंप दिया। नाइक ने मीडिया से कहा कि मौत अटकलों जैसी थी, लेकिन श्री साईं बाबा की कृपा से उसे नवजीवन मिला। मेरे ऊपर साईं बाबा के करोड़ों उपकार हैं, इसलिए गुरुपौर्णिमा के अवसर पर छोटे स्वरूप का दान देते हुए मैंने ‘ओम गुरुदक्षिणा’ के रूप में यह दानपेटी में अर्पित किया।0
0
Report
गुरुपूर्णिमा के पहले दिन साईं बाबा के संस्थान को 60 ग्राम सोने का मुकुट अर्पण, कीमत 8.5 लाख
Shirdi, Maharashtra:तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव के पहले दिन साईं के झोली में सोने की गुरुदक्षिणा आई; जबलपुर के पूर्व सैनिक अशोक कुमार शर्मा ने साईं के झोली में 60 ग्राम सोने का मुकुट अर्पित किया। इस मुकुट की कीमत लगभग 8.5 लाख रुपये है; शर्मा ने इसे साईंबाबा संस्थान के हवाले कर दिया। इस मौके पर शर्मा ने साईं के प्रति अपने भाव व्यक्त किए और भावुक हो गए।0
0
Report
Advertisement
केसनंद ग्रामपंचायत के सामने कचरा मोर्चा; भ्रष्टाचार के आरोप पर आक्रामक प्रदर्शन
Shirur, Maharashtra:केसनंद ग्रामपंचायतीसमोर 'कचरा मोर्चा'; ढोल-ताशांच्या गजरात अजब आंदोलन केसनंद ग्रामपंचायतीतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात सुमारे २.११ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आज एक अनोखे आंदोलन करण्यात आले. पंचायत समिती सदस्य कुशल सातव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत कचऱ्याचा मोर्चा काढला. ग्रामपंचायत कार्यालयासमोर कचरा ओतून, तसेच ग्रामसेवक आणि प्रशासकांच्या खुर्चीला कचऱ्याचा हार घालून प्रशासनाचा तीव्र निषेध करण्यात आला. या कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी सातव यांनी केली आहे.0
0
Report
राष्ट्रकुल स्पर्धा: देवगाव के सर्वेश कुशारे ने उंच उडी में सिल्वर पदक जीता
Yeola, Maharashtra:अँकर - ग्लासगो स्कॉटलंड येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत नाशिकच्या निफाड तालुक्यातील देवगाव येथील सर्वेश कुशारे याने भारतासाठी उंच उडी स्पर्धेत ' सिल्व्हर ' पदक मिळवत देशाची मान उंचावली..त्याच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल आमची छाती गर्वाने फुगली असून आमच्या मुलाचा आम्हाला अभिमान असल्याची भावनिक प्रतिक्रिया सर्वेशचे वडील अनिल कुशारे यांनी दिली..मुलाच्या या गौरवास्पद कामगिरी झी 24 तास वर बोलतांना वडील अनिल, आई सुलोचना व पत्नी रोहिणी हे भावनिक झालेले पाहायला मिळाले..कठीण परिस्थितीत संघर्ष करत मुलाने मिळवलेल्या या यशाचे कौतुक सांगताना या तिघांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या...सर्वेशच्या कुटुंबियांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी..0
0
Report
शिर्डी पहुँच पर हजारों भक्तों के साथ पुणे की पालखी: दर्शन के लिए जारी है जयघोष
Shirdi, Maharashtra:एकीकडे राज्यातील वारकरी विठुरायाचे दर्शन घेऊन माघारी परतत असताना दुसरीकडे गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील अनेक पालखी घेऊन निघालेले पदयात्री शिर्डीत दाखल होतायेत.. उद्या उत्सवाचा मुख्य दिवस असून राज्यभरातील अनेक पालखी साईनामाचा जयघोष करत शिर्डीत दाखल होताय.. 38 वर्षापूर्वी 80 भक्तांनी सुरू केलेली पुणे येथील साईबाबा पालखी आज हजारो भक्तांच्या पदयात्रीं समवेत शिर्डीच्या भूमीत पोहचली असून दत्त मंदिर परिसरात पालखी भक्तांच्या दर्शनाला ठेवण्यात आली आहे.पुणे येथील श्रीसाईबाबा पालखीला विशेष मान असून पालखीचे प्रमुख रमेश भोसले यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी..0
0
Report
Advertisement
ज्ञानगंगा अभयारण्य में मोना वाघिणी का सफल प्रवेश, पर्यटन को बढ़ावा
Buldhana, Maharashtra:ज्ञानगंगा अभयारण्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून ‘मोना’ या वाघिणीचे यशस्वी स्थलांतरण झाले आहे. यापूर्वी पेंच व्याघ्र प्रकल्पातून ‘धुरंदर’ नर वाघ आणल्यानंतर मादी वाघिणीच्या स्थलांतरणासाठी प्रयत्न सुरु होते. ‘मोना’च्या आगमनामुळे ज्ञानगंगा अभयारण्यात नैसर्गिक व्याघ्र प्रजनन, जैवविविधता संवर्धन आणि भविष्यातील वन्यजीव पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर पर्यटक वर्गातही आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.0
0
Report
शिर्डी में गुरुपौर्णिमा पर सोने का मुकुट दान, कीमत एक करोड़ तीन लाख रुपये
Shirdi, Maharashtra:साईचरणी बंपर गुरूदक्षिणा... 642 ग्राम वजनाचा सुंदर नक्षिकाम असेलेला सोनेरी मुकूट अर्पण... सोन्याच्या मुकूटाची किंमत तब्बल एक कोटी , तिन लाख .. आंध्रपद्रेश राज्यातील वेल्लूर येथील श्रीनिवास राव यांचेकडून गुरुपौर्णिमा उत्सवानिम्मित गुरुदक्षिणा म्हणून सोन्याचा मुकूट भेट.... गुरूपोर्मिणा उत्सवाच्या पहिल्याच दिवशी कोटयवधींचे सोन्याचे दान... नवग्रहाची छबी आणि अमेरिकन डायमंड असलेला सुंदर नक्षिकाम केलेला सोन्याचा मुकूट गुरूदक्षिणा स्वरूपात....0
0
Report
नंदूरबार भाजपा आंतरिक कलह के बाद वायरल ऑडियो से हड़कंप
Dhule, Maharashtra:भारतीय भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्या ऑडिओ क्लिपचं प्रकरण आता चांगलंच गाजत आहे. मोबाईल संभाषणाच्या ऑडिओ क्लिप या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. यापैकीच एक क्लि भाजप आमदार माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि भाजपच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या बद्दलही व्हायरल होत आहे. या प्रकरणी डॉक्टर हिना गावित यांचे भाऊ यांनी पोलिसात विजय चौधरी यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. या नंतर नंदुरबारमध्ये भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. भाजपाचे माजी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्याविरोधात माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या भावाने विनयभंग आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्दप्रयोग झाल्याचा आरोप असलेली ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर विजय चौधरी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. विजय चौधरी आणि संदीप चौधरी यांच्यातील कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. या प्रकरणी नंदूरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाली आहे. माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या भावानेच भाजपाचे माजी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याने नंदुरबारमधील भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला. या ऑडिओ क्लिपची पुष्टी आम्ही करत नाही.0
0
Report
Advertisement
MPPSC पेपर लीक मामले में मुंबई पुलिस की टीम नंदूरबार में जांच शुरू
Dhule, Maharashtra:एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाचा पेपर लीक झाल्याचे आरोपानंतर तपासासाठी मुंबई पोलिसांचे पथक नंदुरबार मध्ये दाखल झाले आहे. पथकाकडून तक्रारदार आणि विद्यार्थिनीच्या घरी मुंबई पोलिसांचे पथक दाखल झाले असून, तक्रारदार आणि संबंधित विद्यार्थिनीचे घर बंद असल्याने पोलिसांच्या हाती काय लागतं हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुंबई पोलीस नंदूरबार मध्ये कोणाकोणाची चौकशी करता याकडे लक्ष लागून आहे. ज्या साठीचार आमदार रोहित पवार यांनी संशय व्यक्त केला आहे, त्या संस्थेची पण चौकशी होते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.0
0
Report
मंचर में एक ही छत के नीचे सभी सरकारी सेवाओं के लाभ, 14,868 लाभार्थी
Manchar, Maharashtra:आंबेगांव शिरूर तालुक के नागरिकों के लिए मंचर में छत्रपति शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिविर का आयोजन किया गया था। इस अभियान के माध्यम से राजस्व और प्रशासन के विभिन्न विभागों के जरिए कुल १४,८६८ लाभार्थियों को विभिन्न सरकारी योजनाओं का प्रत्यक्ष लाभ दिया गया। इनमें आंबेगांव तालुक के ९,७१८ और शिरूर तालुक के ५,१५० लाभार्थी शामिल हैं। विशेषयह कि शिविर के दिन ही विभिन्न विभागों के पास नागरिकों के ७२३ नए आवेदन प्राप्त हुए और उनके लिए त्वरित प्रशासनिक कार्रवाई शुरू की गई। एक ही छत के नीचे सभी सरकारी सेवाओं और योजनाओं के लाभ मिलने से स्थानीय नागरिकों ने इस उपक्रम का जोरदार स्वागत किया। ध्वनि बाइट: दिलीप वळसे पाटील (पूर्व मंत्री) प्रतिनिधि हेमंत चापडे, ज़ी मीडिया मंचर पुणे0
0
Report
बारामती: छह महीने बाद भी जवाब ना मिलने से आक्रोश बढ़ा, CCTV और जाँच फंसी
Rui, Maharashtra:बारामती युगेंद्र पवार बाईट दादांना जाऊन सहा महिने झालं पण अजून काहीच झालं नाही याची खंत अजित दादा सोडून गेले लोकं बोलून दाखवतात पण पुढे काहीच येत नाही याची खंत आहे साधे CCTV अजून आले नाहीत CID, DGCA चौकशी करतंय पण अजून काही आलं नाही VSr च्या मालकावर कारवाई होत नाही, चौकशी होत नाहीये आमचा संयम सुटत चालला आहे. आम्हाला उत्तर पाहिजे त्या दिवशी नेमकं काय झालं.. सहा महिने होऊन गेलेत त्यांना आपण वेळ दिला आहे dुसरा रिपोर्ट आला पाहिजे देशात साहेबांना मोठा अनुभव आहे साहेब पंतप्रधान यांना भेटेल त्यांना भेटले की कारवाई झाली राजीनामा झाला0
0
Report
Advertisement
NDए में एकता बरकरार, शिक्षा मंत्री का इस्तीफा क्या बदलेगा केंद्र?
Solapur, Maharashtra:नीटची पेपर फुटीचे कोणीही समर्थन केलेले नाही - विद्यार्थ्यांच्या भावना ओळखत शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झाला - आम्ही सर्वजण एकसंध होतो एनडीए मध्ये एक संध आहे - एखादा दुसरा पक्ष एनडीए मध्ये वाढतोय मात्र कमी होण्याची शक्यता नाही - एनडीए मध्ये डीलेशन होणार नाही एडिशन होईल - त्यामुळे केंद्र सरकार अगदी व्यवस्थित चालू आहे0
0
Report
नाशिक के सुरगाणा में भूकंप से खेतों में गड्ढे, नागलीशेती और जंगलों में नुकसान
Nashik, Maharashtra:नाशिक के सुरगाणा तालुक्य में भूचाल से खेत जमिनीला पडलेल्या भेगा... भूचाल से नागलीशेती जमिनीचे झाले नुकसान नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील राशा येथे 26,27 जुलै रोजी भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. यामध्ये राशा माऊली डोंगराच्या कपा-य जवळ अशोक भोये यांच्या शेतात तसेच दुसरीकडे सयाजी गावित यांच्या शेतातील भूशी डोंगरावर भेगा गेल्या असून या भेगा साधारणतः पाच एकर जमिनीवर पडल्या आहेत. यात नागलीशेती पिकाचे नुकसान झाले आहे. या परिसरातील जंगलामध्ये भूस्खलनामुळे झाडे, रोपटे उन्मळून पडून नुकसान झाले आहे. वनपरिक्षेत्रात जमीनीला भेगा, तडे गेले आहेत. या भेगा दहा ते पंधरा फूट खोल असून दोन फूट रुंदीच्या आहेत.0
0
Report
प्रेम विवाह पर नाराज माँ ने बेटी के पति की कार रोकने की कोशिश, वीडियो वायरल
Shirdi, Maharashtra: मुलीने प्रेमविवाह केल्याने भडकलेल्या आईने मुलीच्या पतीला न्यायालयाच्या आवारात अडवण्याचा प्रयत्न केला.. मात्र मारहाणीच्या भीतीने त्याने कार सुसाट पळवली.. तरीही आई खाली उतरली नाही.. बऱ्याच अंतरापर्यंत श्रीरामपूरमध्ये हा थरार सुरू होता.. अखेर नागरिकांनी कारला थांबवले.. आईसह मुलगी आणि मुलाच्या कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात आणले.. तिथे गेल्यानंतर कोणताही गुन्हा दाखल न करता आपापसात वाद मिटवण्यात आला.. मात्र भरधाव कारच्या बोनेटवर बसून विरोध करणार्या महिलेचा हा व्हिडिओ सोशल माध्यमांवर विष्काम व्हायरल झाला आहे..0
0
Report
Advertisement
