Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

मिरजेत 18 लाखांचा गुटखा साठा जप्त, 5 तस्कर अटक!

SMSarfaraj Musa
Jul 17, 2025 07:36:57
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - मिरजेत 18 लाखांचा सुगंधित तंबाखू व गुटखा साठा जप्त,5 जणांना अटक.. अँकर - सांगलीच्या मिरजेत सुगंधी तंबाखू व गुटखा तस्करीवर पोलिसांनी कारवाई केली आहे.मिरज मार्गे सुगंधी तंबाखू व गुटख्याची तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर महात्मा गांधी चौकी पोलिसांनी कारवाई करत 18 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या पाच जणांना अटक देखील करण्यात आली आहे. कर्नाटक मधून अश्वगंधित तंबाखू व गुटखा अवैधरित्या महाराष्ट्रात आणून कोल्हापूर,इचलकरंजी सांगली,मिरज शहर परिसरामध्ये विक्री करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top