Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur416005

नागपुरात 128 कोटींच्या नव्या प्रयोगशाळेचे भूमिपूजन, काय बदल होणार?

AKAMAR KANE
Jul 13, 2025 04:04:56
kolhapur, Maharashtra
2c ला व्हिडिओ आणि बाईट जोडला आहे ------- नागपूर - नागपुरात आज प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, - यासाठी 128 कोटींचं निधी मंजूर असून सात मजली नवीन इमारत उभी राहणार आहे... या इमारतीमध्ये सात डिव्हिजन असणार आहे. - विष शास्त्र, जीव शास्त्र, डीएनए, वाईल्ड लाईफ डीएनए, , बॅलेस्टिक म्हणजेच क्षेपणास्त्र विभाग, सामान्य विश्लेषण उपकरण, दारूबंदी विभाग, सायबर विभागच विश्लेषण केल्या जाणार आहे. - संगणीकरणमध्ये राज्यातील सर्व शाळा ऑनलाईन जोडल्या गेल्या आहेय... सेंटर ऑफ एक्सिलेन्सच्या माध्यमातून क्रिप्टो करन्सी किंवा क्षतीग्रस्त मोबाईल मधून तपास करण्यास सोपी जाईल. सेमी ऑटोमेटेड सीसीटम मुळे, 12 ते 15 केसेस एक अधिकरी करू शकणार आहे.. - नवीन अद्यावत तंत्रज्ञान वाढणार असून 40 टक्के गती वाढणार आहे.. - पोस्टमार्टम 'व्हिसेरा' अहवालासाठी 45 दिवसांत येणार, पूर्वी 90 ते 120 दिवस लागायचे. - राज्यात दरवर्षाला सुमारे ३९ हजार प्रकरणे तपासणीसाठी येतात, त्यापैकी जवळपास १४ हजार प्रकरणे सध्या प्रलंबित आहे. या आद्यवत लॅबमुळे गती मिळणार आहे.. ------ बाईट बाईट -डॉ. विजय ठाकरे, न्याय साह्यक वैज्ञानिक प्रयोग शाळा,
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top