Back
सोलापुर में स्वराज्य संग्राम, शिवाजी स्मारक को लेकर सरकार की चुप्पी!
AAABHISHEK ADEPPA
Sept 15, 2025 03:01:50
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचे स्मारक उभारण्यासाठी सरकारची इच्छा कमी पडतेय
- सोलापुरात स्वराज्य संग्राम संघटनेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने राज्यस्तरीय मेळावा.
- मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक अरबी समुद्रात झालं पाहिजे.
- छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाचं भूमिपूजन होऊन नऊ वर्ष पूर्ण झाली तरी अद्यापही एकही वीट रचली गेली नाही.
- स्वराज्य संग्राम संघटना आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न करणार.
- स्मारक तयार करण्याबाबत सरकारची इच्छा शक्ती कमी पडत आहे आणि विरोधकही काही बोलत नाहीत..
- स्वराज्य संग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी शिंदे यांनी राज्य सरकारला दिला इशारा.
Byte : तानाजी शिंदे, स्वराज्य संग्राम संघटना, संस्थापक अध्यक्ष
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 15, 2025 05:17:070
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 15, 2025 05:16:550
Report
AKAMAR KANE
FollowSept 15, 2025 05:16:410
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 15, 2025 05:03:120
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 15, 2025 04:49:501
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 15, 2025 04:49:214
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 15, 2025 04:47:28Pune, Maharashtra:अहिल्यानगर जामखेड रोडवर सारोळा बद्धी येथे पुलाचे काम सुरू असताना पावसामुळे पूल वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद आहे.
0
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 15, 2025 04:35:413
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 15, 2025 04:35:172
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 15, 2025 04:35:060
Report
UPUmesh Parab
FollowSept 15, 2025 04:34:540
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 15, 2025 04:19:514
Report
KPKAILAS PURI
FollowSept 15, 2025 04:19:372
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 15, 2025 04:17:290
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 15, 2025 04:15:510
Report