महसुली सप्ताहात घरकुल योजना: चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाचा निर्णय!
kolhapur, Maharashtra:2c ला बाईट जोडला आहे ------ नागपूर बाईट - चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महसूल दिन एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट महसुली सप्ताह शुभारंभ झालेला आहे राज्याच्या सर्व पालकमंत्री याचा समारंभ आपापल्या जिल्ह्यात करत आहे मी नागपूर जिल्ह्यात केला आणि भंडारा जिल्ह्यात जातो आहे या महसुली सप्ताह मध्ये प्रामुख्याने सर्वांसाठी घरे विशेषतः वेगवेगळ्या योजनेतील लाभार्थ्यांना लाभ देणे मोजणी करून झाडे लावणे , छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान राबविण्यात वाळू धोरणानुसार समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी समाजातील प्रत्येक माणसाला योजना घरकुल मिळण्यासाठी सात दिवसात काम केलं जाणार महाराष्ट्राचे सगळे महसूल अधिकारी हे अभियान उत्कृष्ट पार पाडतील सगळ्यांनी याचा संकल्प केला आहे 17 सप्टेंबर प्रधानमंत्री मोदींचा वाढदिवस आहे प्रधानमंत्री मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी 2 ऑक्टोंबर जयंती यापर्यंत पंधरा दिवसांचा सप्ताह पाळला जाणार आहे हे अभियान सुरू केले जाणार आहे त्याची तयारी आम्ही केलेली आहे तुकडे बंदी पासून तर NA पर्यंत काम केली जाणार आहे रद्द करण्याचे कायदे सुद्धा आम्ही केले आहेत महसूल कार्यालयात 13 हजार प्रकरने प्रलंबित आहेत ते प्रकरणे निपटारा करण्यासाठी आमचा अभियान राहणार आहे आता मी काही पट्टे वाटप केले 18 - 19 महसुली अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट काम केलं त्यांचा आम्ही सत्कार केला आहे सगळे अधिकारी महसूल अभियान पूर्ण करतील उद्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये दोन दिवसाचे महसुली चर्चासत्र ठेवण्यात आलेला आहे उद्या एक वाजता चर्चा सुरू होईल त्यात सगळे कलेक्टर आणि विभागीय आयुक्त उपस्थित राहणार आहे 2047चा विकसित महाराष्ट्र या दृष्टीने आमचा प्लान तयार केला आहे मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिली होती प्रेझेंटेशन इथे होणार आहे ऑन कोक्कटे - *माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माननीय अजित दादा एकनाथ शिंदे जी यांनी जो निर्णय घेतला असेल तो जनतेमध्ये जो आक्रोश निर्माण झाला होता त्यामुळे हा निर्णय झाला असेल त्यावेळी मी नव्हतो* *एक गोष्ट मात्र पक्की आहे जनतेला असं वाटते किंवा आक्रोश तयार होतो तेव्हा असा निर्णय घ्यावा लागतो अजितदादांच्या पक्षाची ती जबाबदारी होती अजित दादांनी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली असेल आणि कृषिमंत्री पद बदलला असेल* ऑन लाडकी बहीण - मी तुम्हाला वारंवार सांगतो की चुकीच्या बातम्या देऊ नका ते काही योग्य नाही लाडक्या बहिणीची योजना जी आहे मागासवर्गीय समाजातील महिला सुद्धा लाडक्या बहिणी आहे शेड्युल टाईप मधील महिला सुद्धा लाडक्या बहिणी आहे सामाजिक न्याय विभागांमध्ये मागासवर्गीय विभागातील महिला साठी त्या विभागाचा निधी वापरला असेल जर सामाजिक न्याय विभागाचा पैसा ओपन कॅटेगिरी साठी वापरला असता तर तो वळविला असं म्हणता आलं असतं मात्र यामध्ये कुठलाही निधी वळविण्यात आला नाही यामुळे फेकनेरिटी तयार होतो ज्या समाजासाठी जो पैसा राखीव आहे त्यातून तो मिळाला तर सरकार असं कधीही करत नाही जो हेड ठरला आहे त्याच हेड प्रमाणे बजेट पैसे खर्च होतात कोणते हेडचे पैसे कोणत्याही बजेटमध्ये खर्च करता येत नाही लाडक्या बहिणीने सामाजिक न्यायचे पैसे दिले असेल मला माहित नाही पण तुम्ही सांगत म्हणून तर ते सामाजिक न्याय मधल्या लाडक्या बहिणी असेल त्यांच्याकडे गेले असेल ऑन शिवसेना चिन्ह - माननीय सुप्रीम कोर्टाने टिपणी केल्यावर त्यावर बोलणे योग्य नाही ऑन सिंधी बांधव पट्टे वाटप - सिंधी समाज बांधवांसाठी पट्टे वाटपाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला त्यासाठी त्यांचे आभार मानतो त्यांचा अभिनंदन करतो त्यांनी मला सूचना दिली होती की महाराष्ट्रामध्ये पाच लक्ष सिंधी समाजाचे परिवार आहेत जे विस्थापित झाले आहे देशाच्या फाडणीनंतर ते इथे आलेले आहेत फाडणीपासून त्यांच्या वस्त्या बसल्या आहे त्याचे स्वामित्व त्यांना मिळालं नाही पट्टे मिळाले नव्हते त्यावर हा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयाचा मुळे पाच लाख सिंधी परिवारांना न्याय मिळणार आहे त्यांना पट्टे मिळणार आहे..0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
गडचिरोली में गणेशोत्सव शांतिपूर्ण, पुलिस ने संवाद बैठक के बाद सुरक्षा व्यवस्थाएं तय कीं
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यात गणेशोत्सव शांततेत, उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने गणेशोत्सव मंडळ संवाद बैठकीचे आयोजन संस्कृती सभागृह, गडचिरोली येथे करण्यात आले. संवाद बैठकीला जिल्ह्यातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शांतता समितीचे सदस्य, प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या सुरक्षा उपाययोजना, वाहतूक व्यवस्था, मिरवणुकीचे नियोजन, ध्वनिक्षेपकाचा वापर, विद्युत सुरक्षा, महिला व बालकांची सुरक्षितता तसेच सामाजिक सलोखा याबाबत sविस्तर चर्चा करण्यात आली. गणेशोत्सवाच्या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच गणेशोत्सव काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या अफवा, आक्षेपार्ह संदेश किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करणा-या पोस्टबाबत नागरिकांनी सतर्क राहावे. अशा प्रकारची माहिती आढळून आल्यास ती पुढे प्रसारित न करता तत्काळ गडचिरोली पोलीस दलाच्या निदर्शनास आणून द्या, याबाबत सूचना देण्यात आल्या. गणेशोत्सवाच्या कालावहीत नागरिकांच्या सहकार्याने प्रभावी सुरक्षा व्यवस्था राबविण्यात येणार असून, गडचिरोली पोलीस दलाकडून संवेदनशील ठिकाणी आवश्यक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी होऊ नये तसेच गणेश विसर्जन मिरवणुका सुरक्षित व सुरळीतपणे पार पडाव्यात यासाठी गणेश मंडळांनी गडचिरोली पोलीस दलाशी आवश्यक समन्वय ठेवावा, असे निर्देश यावेळी देण्यात आले.0
0
Report
नाना पटोले बोले: सरकार ने उद्योगपतियों का कर्ज माफ किया, किसानों के नाम पर धोखा
Bhandara, Maharashtra:लाडक्या बहिणींना बेईमान भावांनी फसविले’; आमदार नाना पटोलेांचा सरकारवर हल्ला Anchor राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी १३ हजार कोटी रुपये खर्च केल्याची तसेच ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत १७ हजार कोटी रुपये दिल्याची जाहिरात केली जाते. मात्र, सरकारने कथितरित्या दहा उद्योगपतींचे साडेतीन लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, त्याची जाहिरात सरकारने कधी केली का? असा सवाल उपस्थित करतानाच ‘लाडक्या बहिणिंना बेईमान भावांनी फसविले’ असा आरोप काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी भंडाऱ्यातील लाखांदूर तालुक्यातील चारभट्टी येथे हनुमान चालीसा पठण व श्रावणमास समाप्ती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता सरकारवर जोरदार टीका केली यावेळी बोलताना पतोले म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी १३ हजार कोटी रुपये दिल्याचे सांगते, तसेच लाडक्या बहिणीना १७ हजार कोटी रुपये दिल्याची जाहिरात टीव्ही, वर्तमानपत्रे आणि इतर माध्यमांतून केली जाते. मात्र, दहा उद्योगपतींचे कर्ज माफ केल्याचे सांगितले जाते. एवढी मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जासाठी दहा-बारा वर्षे वापरता आली असती, असे त्यांनी म्हटले.‘त्या दहा उद्योगपतींचे कर्ज माफ केल्याची जाहिरात टीव्हीवर दाखवली का? तुम्ही पाहिली का?’ असा सवालही त्यांनी उपस्थितांना केला. ‘लाडकी बहीण’ योजनेवरही पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला. सरकारकडून बहिणींना मिळणाऱ्या विविध योजनांपैकी अनेक योजना एक-एक करून बंद केल्या जात असल्याचा आरोप करत, ‘हे बेईमान भाऊ आहेत, बहिणीचे सख्खे भाऊ नाहीत. लाडक्या बहिणींच्या नावाने या बहिणींना फसविले,’ अशी टीका नाना पटोले यांनी सरकार वर केली.0
0
Report
नेवाशा में हिंदू जनआक्रोश मोर्चे पर पुलिस ने अनुमति नहीं दी, तनाव बना
Shirdi, Maharashtra:नेवाश्यात हिंदू जनआक्रोश मोर्च्यादरम्यान गोंधळ. जनआक्रोश मोर्चाला पोलिसांनी नाकारली परवानगी. शहरातून पोलिस प्रशासनाने मोर्चा काढू न दिल्याने आंदोलक और पोलिस प्रशासनात बाचाबाची. हिंदुत्ववादी आ. गोपीचंद पडळकर व संग्राम बापू भंडारे यांना पोलिस प्रशासनाची मोर्चा न काढण्याची विनंती. शहरात तेढ निर्माण होऊ नये यामुळे शहरातून मोर्चा काढू नका - पोलिस प्रशासनाची भूमिका. अर्धा तास आंदोलक और पोलिस प्रशासनात बाचाबाची. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर जाहीर सभा सुरु. काही वेळ नेवाश्यात तणावाचे वातावरण. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात. नवीन मार्गाच्या मागणीसाठी मागितलेली परवानगी नाकारली. पूर्वी दुसऱ्या मार्गाने परवानगी दिली होती पोलिसांनी परवानगी0
0
Report
Advertisement
नेवासा में अतिक्रमण विरोधी मोर्चा, हिंदू आक्रोश के साथ दोषियों पर कार्रवाई की मांग
Shirdi, Maharashtra:Anc - अतिक्रमणाच्या तक्रारीनंतर भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज नेवासा येथे हिंदू आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नेवासा शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मारहाणीच्या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून केली जाणार आहे.या मोर्चाला हिंदुत्ववादी नेते आ.संग्राम जगताप, आ.गोपीचंद पडळकर आणि संग्राम बापू भंडारे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.. नेवासा शहरातून निघणाऱ्या या मोर्चाचा नगरपंचायत चौकात समारोप होणार आहे.विशेष म्हणजे, या मोर्चाच्या समारोपावेळी प्रमुख नेते नेमकी काय भूमिका मांडतात..? मोर्चा सुरू होण्य अगोदर हिंदुत्वादी संघटनांनी मोठी गर्दी या मोर्चासाठी केल्याचं बघायला मिळत आहे... हिंदूजनआक्रोश मोर्चाच्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...0
0
Report
लातूर में पुलिस प्रताड़ना से महिला ने आत्महत्या, परिवार ने आरोपीयों से कार्रवाई की मांग
Latur, Maharashtra:लातूरच्या औसा तालुक्यातील नागरसोगा गावात धक्कादायक घटना घडली आहे... पोलिसांच्या छळाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे... महिलेच्या आत्महत्येनंतर नातेवाईक आक्रमक झाले असून, दोषी पोलिसांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे... याच मागणीसाठी नातेवाईकांनी औसा पोलीस ठाण्याच्या समोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे... सध्या हे आंदोलन सुरू असून, दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांकडून केली जात आहे. रात्रीपासूनच गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गावात मोठा बंदोबस्त ठेवला आहे.0
0
Report
क्लस्टर मुद्दे पर शिंदे बनाम गणेश नाइक का संघर्ष तेज, बड़े घर का वादा
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईत दहीहंडी निमित्त क्लस्टरचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घणसोली येथे आयोजित दहीहंडी उत्सवाला भेट देत तेथील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या क्लस्टर वर भाष्य केलेय. तुम्हाला हक्काची मोठी घरे दिल्याशिवाय एकनाथ शिंदे राहणार नाही. मोठं घर देण्याचं पुंण्याचं काम केलं पाहिजे. मोठं घर प्रत्येकाचं स्वप्न असतं ते पूर्ण करण्याचं काम महायुती सरकार करेल असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिलाय. त्यामुळे क्लस्टर वरून एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक असा संघर्ष पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे.0
0
Report
Advertisement
No hospital access on tough roads, now another woman’s death
Buldhana, Maharashtra:बुलढाणा जिले के जळगाव जामोद तालुक्यात दुर्गम आदिवासी पाड्यावर पुन्हा एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मागील आठवड्यात सर्पदंश झालेल्या २५ वर्षीय सादुरी खरात यांना रस्ता नसल्याने झोळीतून उपचारासाठी न्यावं लागलं होतं. उपचाराला विलंब झाल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी रस्त्याअभावी मोठ्या अडचणींचा सामना केल्याचं सांगितलं. अखेर सादुरी खरात यांचा मृत्यू झाला. या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच शालकीबाई सोलंकी या महिलेचा काल मृत्यू झाला. आजारी पडल्यानंतर शालकीबाई सोलंकी यांनाही रस्ता नसल्याने झोळीतूनच उपचारासाठी न्यावं लागल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. दोन घटनांनी या दुर्गम आदिवासी पाड्यावरील रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा प्रकार गावातच घडला असून आजारी व्यक्तीसाठी रुग्णवाहिका येत नाही कारण रस्ताच नाही. रुग्णाला वाहनातून नाही तर झोळीतून घेऊन जावं लागतं. मागील आठवड्यात सादुरी खरात यांच्या बाबतीतही हेच घडलं. सर्पदंश झाल्यानंतर उपचारासाठी त्यांना झोळीतून घेऊन जावं लागलं. आणि आता शालकीबाई सोलंकी यांच्या मृत्यूने ग्रामस्थांच्या चिंता आणखी वाढल्या आहेत. आजारी पडल्यावर वेळेत उपचार मिळतील का? नेहमी तेच तेच होत असल्याने ग्रामस्थांची निराशा स्पष्ट होती. आता या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठा सवाल मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांचा बोर्ड इथे आहे. प्रत्यक्षात वाहन जाईल असा रस्ता कुठे आहे? जर रस्ता पूर्ण झाला असेल तर तो दिसत का नाही? आणि जर रस्ता पूर्ण झालेला नसेल तर रस्ता झाल्याचा बोर्ड इथे कसा? नामांतरानंतरही रस्ता असा का दिसत नाही? सादुरी खरात असोत किंवा शालकीबाई सोलंकी—नावं वेगळी आहेत, घटना वेगळ्या आहेत—पण प्रश्न एकच आहे—रस्ता! कारण रस्ता नसेल तर रुग्णवाहिका पोहोचणार कशी? रुग्णालय वेळेत गाठणार कसं? वेळेत उपचार मिळणार कसे?0
0
Report
मराठा आंदोलन: नांदेड- वसमत मार्ग पर रस्तारोको, ट्रैफिक ठप
Nanded-Waghala, Maharashtra:ठिठिकाणी आंदोलन सुरुच असून आज नांदेडमध्ये वसमत कडे जाणाऱ्या रस्त्यावर रस्तारोको करण्यात आला. रस्तारोको मुळेतब्बल तासभर नांदेड वसमत महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रास्तारोको आंदोलनादरम्यान पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. रास्तारोको आंदोलने दरम्यान रुग्णवाहिकेला मराठा आंदोलकांनी तात्काळ वाट मोकळी करून दिली. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा मराठा आंदोलकांनी दिला इशारा.0
0
Report
हिंजवडी IT पार्क से शुरू हुआ मोर्चा: हजारों कर्मचाऱी व ग्रामस्थ शामिल
Pimpri-Chinchwad, Maharashtra:हिंजवडी के रस्ते और अन्य नागरिका समस्याओं पर ध्यान आकर्षित करने के लिए हिंजवडी में मोर्चा आयोजित किया गया। इस मोर्चे में हिंजवडी IT पार्क के हजारों कर्मचाऱी और ग्रामस्थ शामिल हुए। मोर्चा इफोसिस सर्कल से शुरू होकर हिंजवडी के छत्रपति शिवाजी चौक तक जाएगा। इस मोर्चे में भाग लेने वालों से हमारे प्रतिनिधि कैलास पुरी ने बातचीत की।0
0
Report
Advertisement
पनवेल में दहीहंडी फोड़ते समय शॉक से पाँच जख्मी
Navi Mumbai, Maharashtra:पनवेल शहर के लाइन अळी क्षेत्र में दहीहंडी उत्सव के दौरान पांच लोग शॉक से जख्मी हो गए. दहीहंडी फोड़ते समय MSCB की खुली स्पर्श से गोपाळ जख्मी हुए; इसमें एक बच्चा भी शामिल था. पनवेल के विभिन्न अस्पतालों में उपचार हेतु भर्ती किया गया. दुर्घटना MSCB की चूक के कारण घटी.0
0
Report
8 घरफोड़ियों के तीन आरोपी गिरफ्तार, 6.31 लाख का माल जब्त
Nashik, Maharashtra:Nashik breaking * सराईत घरफोडी करणारे ३ आरोपी गुन्हешाखेच्या जाळ्यात * गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील ८ घरफोडीचे गुन्हे उघडकीस * संशयित आरोपी लकी भंडारे, उमेश ठोके आणि अजय बच्छिरे यांना पोलिसांकडून अटक * ४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लगड आणि ५८ हजारांची रोकड जप्त * कॅमेरा, पुरातन नाणी आणि सोन्याची लगड तयार करण्याचे साहित्य हस्तगत * एकूण ६ लाख ३१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त * गुन्हेशाखा युनिट क्रमांक १ ची कामगिरी; आरोपींकडून ८ गुन्ह्यांची कबुली0
0
Report
वाशीम में पिछले 25 दिनों से बारिश नहीं, किसान दुष्काल घोषित करने की मांग कर रहे हैं
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात गेल्या २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांवर मोठं संकट ओढवलं आहे.मानोरा, कारंजा आणि मंगरुळपीर तालुक्यात दुष्काळाचं सावट गडद होत असून,पावसाअभावी शेतातील पिकं सुकून जात आहेत.या परिस्थितीमुळे हताश झालेल्या मानोरा तालुक्यातील एका शेतकऱ्याने थेट सरकारकडे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.'देवा भाऊ, दुष्काळ जाहीर करा. यंदा शेतकऱ्याचं काही खरं नाही,'असं म्हणत या शेतकऱ्याने शेतातूनच आपला संताप आणि व्यथा व्यक्त केली आहे.0
0
Report
Advertisement
दहीहंडी उत्सव में बिना अनुमति डीजे बजाने पर चार गिरफ्तारी
Rui, Maharashtra:दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग... विनापरवाना डीजे वाजवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या ४ जणांविरुद्ध माळेगांव पोलिसात गुन्हा दाखल केला. माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत काही इसमांनी एकत्रितपणे दहीहंडी संघ जमवून विनापरवाना डीजे वाद्य वाजवून तसेच चिथावणीखोर स्वरूपाची गाणी वाजवून एकमेकांना खुन्नस देत सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचे निदर्शनास आले. यावरून ४ जणांविरुद्ध माळेगांव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यामध्ये डीजेची दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहेत....0
0
Report
हिंदू उत्सवों के दौरान डीजे पर लगी बंदिश पर सांसद संग्राम जगतاپ ने सवाल उठाए
Ahilyanagar, Maharashtra:हिंदूंचे सण हे केवळ दोन-तीन तासांचे आनंदोत्सव असतात. मात्र, काही लोक जाणीवपूर्वक अपप्रचार करून आपल्याच लोकांना चिथावण्याचे आणि उत्सवांवर गदा आणण्याचे काम करत आहेत," असा आरोप अहिल्यानगर येथील आमदार संग्राम जगताप यांनी केला. दहीहंडी उत्सवातील भाषणा दरम्यान साऊंड सिस्टीमवरील बंदीच्या मुद्द्यावरून संग्राम जगताप यांनी प्रशासकीय यंत्रणा आणि विरोधकांवर टीका केली. वर्षभरात गणपतीचे १० दिवस, नवरात्रीचे ९ दिवस आणि दहीहंडीच्या काही तासांसाठीच हे साऊंड वाजतात. मग त्यावरच एवढा आक्षेप का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. "रात्री १० वाजताच खाकी वर्दीवाले येऊन सिस्टीम बंद करायला सांगत असतील, तर आपण कायदा पाळतोच; पण हिंदू सणांच्या वेळीच असा त्रास का दिला जातो? त्यामुळे जनतेने यापुढे हिंदू परंपरेला आणि सणांना विरोध करणाऱ्यांना उघडे पाडण्याचे आवाहन करत संग्राम जगताप यांनी केलंआहे.0
0
Report
हिंगोली के सेनगांव में खेत-झगड़े में दो गुट भिड़े, वीडियो में महिलाएं मारपीट करती दिखीं
Hingoli, Maharashtra:अँकर - हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वझर खुर्द येथे शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोघांवर सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मारहाणीचा व्हिडिओ सध्या समोर आला असून फवारणीचे ट्रॅक्टर शेतीच्या धुऱ्यावरून नेण्याच्या कारणावरून हा वाद झाला आहे या मारहाणीचा व्हिडिओ आता समोर आला असून व्हिडिओमध्ये दोन महिला एकमेकींना मारहाण करताना दिसत आहेत. तसेच, एका महिलेच्या हातात शस्त्र असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसून येत या घटनेनंतर सेनगाव पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल झाले आहेत.0
0
Report
Advertisement
