icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
KPKAILAS PURI31 Jul 2025, 10:48 am

वॉकी टॉकीचा वापर करून दरोडा टाकणाऱ्या टोळीला अटक!

Pune, Maharashtra:वॉकी टॉकी वापरून दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक..! - मोबाईल ट्रेस होऊ नये म्हणून टोळीने वापरले वॉकी टॉकी...! pimpri daroda kailas puri Pune 31-7-25 feed by 2c for web also...! Anchor - पिंपरी चिंचवड मधल्या शहरातील प्रतिष्ठित आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या निगडी प्राधिकरण परिसरात उद्योजकाच्या घरात घुसत त्याचे हातपाय बांधून पिस्तूलाचा धाक दाखवत तब्बल ६.१५ लाख रुपयांचा मुद्देमाल लुटणाऱ्या टोळीला पकडण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आलंय. राजस्थानपर्यंत बाराशे किलोमीटर पाठलाग करत पोलिसांनी या दरोड्यातील आरोपीला अटक केलीय ..दरोड्यात सहभागी असलेल्या स्थानिक आरोपीला तळेगावहून पकडण्यात आले आहे. या टोळीने मोबाईल लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून आरोपींनी मोबाईलऐवजी वॉकी टॉकीचा वापर केल्याच समोर आलंय ..! निगडी प्राधिकरण मध्ये १९ जुलै रोजी एका उद्योजकाच्या बंगल्यात या टोळीने प्रवेश करत तोंडावर चिकटपट्टी लावली त्यांचे हातपाय बांधले त्यानंतर घरातील कपाटे उचकून ६ लाख १५ हजारांचा ऐवज लंपास केला. सोन्या-चांदीचे दागिने, घड्याळ, रोख रक्कम असा ऐवज त्यांनी लंपास केला होता. तपासासाठी बनवण्यात आलेल्या पथकान सुमारे १२०० किलोमीटर प्रवास करत. २०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आरोपीला जेरबंद केलं... जयपूरमधून सुरेश लादुराम ढाका आणि त्याचा साथीदार यांना शामनगर, जयपूर मधून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मारुती स्विफ्ट कार, चार वॉकी टॉकी, दोन मोबाईल, सोन्याचे दागिने, फिर्यादीचे पाकीट, आधार कार्ड, गाडीचे आरसी बुक असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय... या गुन्ह्यात सहभागी असलेल्या हिपाल रामलाल विष्णोई याला तळेगाव मधून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून फिर्यादीच्या पत्नीच्या सोन्याच्या बांगड्या, कानातले, घड्याळ आणि बनावट नंबर प्लेट जप्त करण्यात आली. राजस्थान आणि गुजरात राज्यांत या आरोपींवर खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी आदी २१ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या टोळीत एक महिला आरोपी आणि इतर तीन आरोपींचा तपास सुरू असून लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. वाईट - शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

उद्धव ठाकरे का मराठवाड़ा दौरा: छह सांसदों के साथ सियासी रस्साकशी तेज

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून उबाठा गटाचे सहा खासदार फुटले त्यातील तीन खासदार मराठवाड्यातील होते त्यामुळे त्या सर्व खासदारांच्या मतदारसंघात आता उद्धव ठाकरे तीन दिवसांचा दौरा करणार आहे मात्र या दौऱ्यावरन आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत आता उद्धव ठाकरे दौरा करून काय उपयोग असं शिवसेना नेते म्हणताय तर उद्धव ठाकरेंचं मराठवाड्यात स्वागत आहे असं नुकतेच फुटलेले खासदार सांगताय... Vo 1... उबाठा गटा मध्ये पडलेल्या फुटी नंतर त्यांचे सहा खासदार आता एकनाथ शिंदेंच्या गळाला लागले आहे त्यात तीन खासदार हे मराठवाड्यातले आहेत त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे दौरा करणाऱ आहे, खरंतर अडीच वर्षांपूर्वी गुवाहाटी ला जाणाऱ्या आमदारांच्या संख्येत मराठवाड्यातले नऊ आमदार होते त्याही वेळेस आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात दौरा केला होता आणि तब्बल अडीच तीन वर्षानंतर आता तीन खासदार फुटलेले आहेत याच खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे नव्याने दौरा करणार आहे यवतमाळ पासून त्यांचा दौरा सुरू होणार आहे, यवतमाळ, वाशीम, हिंगोली, परभणी, धाराशिव करत थेट शिर्डी पर्यंत त्यांचा दौरा असणार आहे.. या सहाही मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे मतदारांसोबत आणि शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहे आणि फुटलेले खासदार गद्दार असल्याचा पुन्हा एकदा आरोप ते करतील यात शंका नाही.. मात्र याच दौऱ्यावर ना आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे आता दौरा करून उपयोग तो काय असा सवाल आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून केल्या जातोय... Byte योगेश कदम, शिवसेना नेते Vo 2.. तर उद्धव ठाकरे येत असतील तर त्यांच्या पक्ष वाढीसाठी त्यांनी फिरावं त्यांनी स्वागताचा आहे अशी प्रतिक्रिया आता एकनाथ शिंदेंच्या सोबत गेलेले खासदार देत आहे.. Byte नागेश पाटील आष्टीकर, खासदार हिंगोली Byte संजय जाधव, खासदार परभणी Vo 3... मराठवाडा एकेकाळी उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचा गड मात्र हा गड आमदारांच्या रूपान तीन वर्षांपूर्वी तर खासदाराच्या रूपाने आता उध्वस्त झालेला आहे, उबाठा साठी हे उध्वस्त झालेलं मतदारसंघ पुन्हा सावरण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे विधान परिषद निवडणुकीत त्यांनी दौरा करत जंग जंग पछाडले मात्र मराठवडयात अवघे 3 आमदार त्यांच्या पदरी पडले, तर राज्यात 20 या व्यतिरिक्त फारस यश त्यांना आलं नाही आता खासदारांच्या मतदारसंघातील दौऱ्यान काही फरक पडेल का अशाच चर्चा आता सुरू आहे... विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...
0
0
Report

CCI कपास खरीद विवाद पर प्रकाश आंबेडकर के आरोप, किसान-मोर्चे में राजनीतिक घमासान

Nagpur, Maharashtra:नागपूर प्रकाश आंबेडकर, वंचित पीसी - सीसीआय कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया विरोधात पिटीशन टाकली होती. सीसीआयने कापूस खरेदीला सुरवात केलीय... पण नवीन पद्धत सुरवात करत सिसीआयने बेल करून कापसाच्या बेल (गाठी) पडल्या भावात विकत आहे... सीसीआय अडचणीत येऊन ही व्यवस्था कोलमडली पाहिजे यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. यामुळे पुन्हा सीसीस्खरेदी बंद झाल्यास त्याचा फायद्या व्यापारी वर्गाला होईल यासाठी काम सुरू असल्याचा आरोप केलाय... शासनाला नोटीस बजावली असून त्यांनतर सुनावणी होणार आहे... सप्टेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यात धान, सोयाबीन, ज्वारी, खरेदी सेंटर आणि दर जाहीर करावे, कमी पीक झाल्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे... On राजकीय परिस्थिती ... प्रत्येक राजकीय माणूस हा गुलाम झाला आहे, विधान परिषद निवडणुका झाल्यात, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शेवटपर्यंत लढले, मात्र काँग्रेसचे उमेदवार लढले नाही, किंवा पडून गेले, त्यामुळे राजकीय पक्ष गुलाम होत आहे का?... RSS चरित्रवान असल्याचं सांगतात मात्र भागवत मोदीला गुलाम झाल्याचं दिसत आहे... देशाला आर्थिक दृष्टीने गुलाम करण्याचं काम सुरू झालं आहे... सुब्रह्मण्यन स्वामी, वानखडे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या चारित्र्यवर शंका व्यक्त केली आहे... RSS चारित्र्यवान म्हणत असताना RSS ने मोडीला कोणी विचारलं नाही.. लोकामधूम मोदींवर आरोप होत आहे... मोहन भागवत विचारणा करत नाही, म्हणजे मोहन भागवत यांनी मोहन भागवत यांना गुलाम केले अशी परिस्थिती आहे..* ... पंतप्रधान यांच वागणं किंवा त्यांची कामजोरीचे शोषण सुरू आहे....अग्रीकचारल मार्केट अमेरिका करारामुळे बाजारपेठ जगासाठी खुली केली आहे. त्यामुळे आर्थिक संकट वाढलं... सामान्य माणूस म्हणून आवाज उठवयाल सुरवात केली पाहिजे... राजकीय व्यवस्थेला लकवा मारला असल्यास... लोकांनी लकवा मरून चालणार नाही, सर्व व्यवस्था ताब्यात घेऊन त्यांना जाब विचारून ताकद सामान्य माणसाकडे असल्यानं तो अधिकार बजावला पाहिजे.. आम्ही जनजागृती करत आहे, सुब्रह्मण्यन स्वामीं, अनेक लोक आहे... ज्यांनी मीडियात मांडल आहे, लोकांनी त्यावर प्रश्न विचारले पाहिजे.. On विश्वास नागरे पाटील तो विषय इथं बोलू नये.. On MVA आमदार गैरहजर ... इच्छा़ दिसत नाही त्या त्या पक्षातील लोक भाजपात जाण्यास इच्छुक आहे. त्यात काँग्रेस पक्ष सुद्धा आहे... यात आश्चर्य काही नाही आहे... विरोधीपक्ष पाहिजे की नको हे ठरवण्याची वेळ आली आहे, जे भाजपात जाणार नाही ते खरे विरोधक अशी परिस्थिती आहे. On mva विसर्जन ... महाविकास आघाडीचे विसर्जन झाले आहे.. प्रत्येक जण भाजपात जाऊन तडजोड करत आहे... On उद्धव ठाकरे MVA नाराजी ... उद्धव ठाकरे यांनी अगोदर खुलासा करावा की मध्यरात्रि 2 वाजता जाऊन मुख्यमंत्त्री फडणवीस यांना भेटले की नाही . On काँग्रेस ... काँग्रेसचे नगरसेवक फुटले, अमادर फुटले, कुठलीच कारवाई नाही.. अमरावतीच्या उमेदवार फुटला... On संविधान चौकटीत ... कर्नाटकमदब्ये RSS बंद करावा...मोहन भागवत यांना जेलमध्ये टाकण्याची हिंमत दाखवलं का? ON काँग्रेस ग्राफ कमी होत आहे? बी टीम ... On विधान परिषद ... RSS, भाजप यांना देशप्रेम नाही नव्हते आणि राहणार नाही असे मानतो...
0
0
Report
Advertisement

सांगली महापालिका के चयनित नगरसेवकों पर विवादित, हाई कोर्ट में याचिका दाखिल

Sangli, Maharashtra:स्लग - स्वीकृत नगरसेवक निवडी सापडणार वादात ! निवडी बेकायदेशीर असल्याचा आरोप..उच्च न्यायालयात दाखल होणार याचिका.. अँकर - सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी आता वादात सापडण्याची शक्यता आहे.सांगलीतील सामाजिक कार्यकर्त्यांकडून स्वीकृत नगरसेवक निवडीवर आक्षेप घेत निवडी बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे.महापालिका प्रशासनाकडून नुकत्याच आठ जणांच्या स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडी केले आहेत,मात्र त्यापैकी एकच निवड योग्य असून बाकीच्या सात निवडीत या बेकायदेशीर आणि बोगस असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर,वि.द बर्वे आणि रवींद्र वळवडे यांनी केला असून निवडीच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे,त्यामुळे सांगली महापालिकेत भाजपा,काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून करण्यात आलेल्या निवडी आता वादात सापडण्याची शक्यता आहे.
0
0
Report

मोहरम पर चंद्रपुर जेल के गैबीशाह वली दरगाह में लाखों श्रद्धालु

Chandrapur, Maharashtra:मोहरमनिमित्त जिल्हा कारागृहातातील गैबीशाह वली दर्ग्यावर श्रद्धेचा महापूर, वर्षभरातून दोन दिवस भाविकांना कारागृहाच्या या परिसरात असतो प्रवेश मोहरमच्या दिवशी चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेला जिल्हा तुरुंग नागरिकांसाठी खुलेला जातो. सर्वधर्मीय भाविक या तुरुंग परिसरात असलेल्या गैबीशाह वली दर्ग्यावर नतमस्तक होतात. सुमारे ४०० वर्ष जुन्या या दर्ग्यातील विहिरीचे पाणी तीर्थरुपात प्राशन करण्यासाठी तुरुंग परिसरातील गर्दी होते. चंद्रपूरचे हे कारागृह या भागातील लढवय्ये शासक ' गोंडराजे ' यांचा राजवाडा आहे. इंग्रजांनी या राजवाड्याचे कारागृहात रूपांतर केले होते. याच कारागृह परिसरात आहे गैबीशाह वली या संत पुरुषाचा ४०० वर्ष जुना दर्गा. इंग्रजांच्या काळातही इथल्या वार्षिक उरुसात खंड पडला नाही. वर्षात एकदा या कारागृहातील या दर्ग्यावर मोहरम च्या दिवशी लाखो भाविकांची गर्दी होते. दरवर्षी भाविक आणि प्रशासन यांच्या समन्वयातून हा उत्सव शांततेत पार पडतो. या दर्गा परिसरात असलेल्या विहिरीतील पाणी पवित्र समजले जाते. हे पाणी प्राशन केल्याने आजार बरे होतात व दर्ग्याचे दर्शन घेतल्यावर मनोकामना पूर्ण होतात असा भाविकांचा म्हणणं आहे. भाविकांचा उत्साह, गर्दी आणि सुरक्षा व्यवस्था यंदाही या सोहळा उत्साही वातावरणात पार पडला. चंद्रपूर जिल्हा कारागृहातील या हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या प्रतीकाने सामान्य माणसाच्या श्रद्धेला नवे परिमाण दिले आहे.
0
0
Report
Advertisement

ऑपरेशन टायगर: छह सांसदों को 60-90 करोड़ के नकद इनाम, भाजपा-एनसीपी में घमासान

Dharashiv, Maharashtra:धाराशिव ऑपरेशन टायगर की ऑपरेशन बाजार? फुटलेल्या खासदारांना 60 ते90कोटी दिले. राष्ट्रवादीतून एकही आमदार-खासदार फुटणार नाही; भाजपमध्येच अंतर्गत संघर्ष असल्याचा दावाही अँकर : धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ऑपरेशन टायगरच्या नावाखाली पक्षातून फुटलेल्या सहा खासदारांना 60 ते 90 कोटी रुपये रोख आणि अडीचशे कोटी रुपयांचा विकास निधी देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. राज्यातील आणि केंद्रातील भाजपमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचाही दावा त्यांनी केला. केंद्रातील भाजप एकनाथ शिंदे यांना बळ देतय तर राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचा भाजप शिंदेला अडकती आणत आहे . राष्ट्रवादी काँग्रेसमधून एकही आमदार किंवा खासदार फुटणार नसल्याचा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला.
0
0
Report

वाशीम के संतरा बागों पर तेज गर्मी का कहर; किसान सरकार से मुआवजे की मांग

Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील मालेगाव, कारंजा, मानोरा, मंगरूळपीरसह अनेक तालुक्यांतील संत्रा बागांना यंदा तीव्र उष्णतेचा मोठा फटका बसला आहे. अप्रैल महिन्याच्या मध्यापासून मृग बहारासाठी संत्रा झाडांना ताण देण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांनी पाणी बंद केले होते. साधारणपणे दीड महिन्याचा ताण अपेक्षित असतानाही यंदा जूनच्या तिसऱ्या आठवड्या पर्यंत मान्सूनचा पाऊस न झाल्याने हा कालावधी दोन महिन्यांहून अधिक वाढला. त्यातच उन्हाळ्यात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने अनेक संत्रा झाडे वाळून गेली आहेत. परिणामी मृग व आंबिया बहारातील संत्रा उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त संत्रा बागांचे पंचनामे करून भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे. बाईट:सुधाकर चौधरी,संत्रा उत्पादक शेतकरी बाईट:गजानन इंगोले,संत्रा उत्पादक शेतकरी बाईट:सुभाष चौधरी,शेतकरी
0
0
Report
Advertisement

पवन राजे हत्या केस دوबारा खोलकर न्यायिक जाँच की मांग, रोहित पवार का बयान

Dharashiv, Maharashtra:पवनराजे निंबाळकर हत्याकांडाची केस री ओपन करून न्यायालयीन चौकशी करा . राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची मागणी. पवनराजे हत्याकांडा प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक खळबळ जनक मागणी केली. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून ही संपूर्ण प्रकरण पुन्हा ओपन करावं अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. पवन राजे हत्याकांडावर पवार कुटुंबीयांनी बोलणं टाळलं होतं मात्र आज रोहित पवारांनी यावर आपलं मत व्यक्त केलं. काही खासदारांनी न्याय मिळण्यासाठी देखील पक्षांतर केलं मात्र दुसऱ्या दिवशी निकाल वेगळाच लागला .पक्षांतर करण्यासाठी न्यायव्यवस्थेचा वापर होत असेल तर ही गोष्ट लोकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याचं मत व्यक्त करत रोहित पवार यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला.
0
0
Report

परिवारिक विवाद में मां-बेटे ने बड़े भाई की हत्या, वीडियो वायरल—पुलिस ने आरोपी गिरफ्तार

Jalna, Maharashtra:जालना : कौटुंबिक वादातून आई और भावाकडून मोठ्या भावाचा खून मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल अँकर: जालन्यात आई आणि भावाने मोठ्या भावाचा डोक्यात रॉड मारून खून केल्याची घटना घडलीये. या मारहाणचा व्हिडीओ देखील व्हायरल झालाय. या हत्ये प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आई आणि भावाला ताब्यात घेतलंय. कौटुंबिक वादातून ही मारहाण झाल्याचं सांगितलं जातंय. व्हिओ १: जालन्यात आई और लहान भावाने मिळून मोठ्या भावाचा खून केलाय. जालना शहरातील सुंदरनगर भागात ही घटना घडलीय. प्रकाश भगवान शिंदे असं मयत व्यक्तीचं नाव आहे. प्रकाश शिंदे याला दारु पिण्याची सवय होती. तो कुटुंबाला त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून आई शांताबाई भगवान शिंदे आणि भाऊ दीपक भगवान शिंदे यांनी मिळून मोठा भाऊ प्रकाश भगवान शिंदे याला डोक्यात रॉडने वार करून खून केला आहे. दरम्यान या मारहाणीचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झालाय. या व्हिडीओत दीपक शिंदे हा त्याचा भाऊ प्रकाशला रॉडने रस्त्यावर मारहाण करताना दिसत असून त्यांची आई देखील बाजूला उभी असल्याचं दिसतंय. दरम्यान याच मारहाणीत प्रकाशाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय. बाईट : बाळासाहेब पवार,पोलीस निरीक्षक, चंदनझिरा पोलीस ठाणे व्हिओ २: प्रकाशला दारू पिण्याची सवय होती. दारू पिऊन तो आई,भाऊ आणि पत्नीला त्रास द्यायचा. शिवीगाळ करायचा. त्यामूळेच प्रकाशला त्याच्या आई आणि भावाने मारहाण केल्याचं सांगितलं जातंय.दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोनही आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. बाईट- बाळासाहेब पवार, पोलीस निरीक्षक, चंदनझिरा पोलीस ठाणे व्हिओ ०३: प्रकाशला असलेलं दारूचं व्यसन आणि त्यातून घडलेली ही मारहानीची घटना यामुळेच जेरीस आलेल्या आई आणि भावाने डोक्यात रॉड घालून प्रकाशचा खून केला.दरम्यान या घटनेमुळे शहरात खळबळ उडालीय.
0
0
Report
Advertisement

चत्रपती संभाजी नगर के प्री स्कूल में 2 वर्ष बच्चे पर मार, जांच शुरू

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:चत्रपती संभाजी नगर में एक प्री स्कूल में एक 2 वर्ष बच्चे पर मारहाण की घटना सामने आई है. मारहाण शुरू होने के 15 मिनट तक शिक्षक या कर्मचारी रूम में उपस्थित नहीं थे, बच्चा विव्हलाता रहा. पालक पूछते हैं कि इतने महंगे स्कूल में इतनी सुरक्षा कैसे? दो वर्ष के बच्चे प्ले ग्रुप में थे; दूसरे विद्यार्थियों ने मारहाण की. उम्र कम होने के कारण उसके बारे में क्या हुआ यह सवाल है, लेकिन कम से कम इतने छोटे बच्चों के रूम में किसी शिक्षक की उपस्थिति चाहिए थी. आखिरकार पंद्रह मिनट बाद कोई आया और बच्चे को अस्पताल ले जाया गया. चोटों में घुट, खून के निशान और चाव के निशान भी मिले. पालकों ने स्कूल पर सवाल उठाते हुए रिपोर्ट दर्ज कराई और स्कूल पर मुकदमा दर्ज हुआ. घटना के बाद स्कूल ने लपवाने का प्रयत्न किया, माँ के अनुसार सीसीटीवी फुटेज दिखाने से भी स्कूल ने इनकार किया. माँ कहती हैं कि पुलिस में शिकायत जाएगी. बच्चों के पिता ने कहा कि शाळे ने उन्हें दस लाख रुपए की पेशकश की, लेकिन वे अदालत तक लड़ेंगे और हाई कोर्ट में याचिका दाखिल करेंगे. स्कूल पहुँची टीम कुलब बंद था, नंबर पर संपर्क करना असफल रहा. पुलिस ने बताया कि शिकायत दर्ज कर ली गई है और आगे जांच जारी है. शिक्षकों की गैरमौजूदगी ही इस घटना की असल मुद्दा है, प्रशासन से नियमों के कड़ाई से पालन की मांग.
0
0
Report

विरार के डोंगरी इलाके में 15 वर्षीय शाहिद शहा पर चाकू से हमला, हालत गंभीर

Vasai-Virar, Maharashtra:विरारमध्ये किरकोळ वादातून मयंकच्या हत्येची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विरारच्या डोंगरी परिसरात पार्किंगच्या वादातून एका १५ वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील ४ ते ५ स्थानिक तरुणांनी इमारतीत शिरून शाहिद शहा याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात शाहिद गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हल्ल्यादरम्यान चाकूने वार करण्यात आला असून शाहिदच्या हातावरील चार नसा कापल्या गेल्याची माहिती समोर येत आहे. घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास सुरू आहे。
0
0
Report

कॉन्ट्रैक्ट फार्मिंग खतरे में: केंद्र-राज्य के फैसले अभी लागू नहीं, किसान गुस्सा

Chendhare, Maharashtra:स्‍लग – अधिकारयांच्‍या एककल्‍ली कारभाराने कॉंट्रॅक்ட் फार्मिंग धोक्‍यात केंद्राच्या अध्यादेशांची अंमलबजावणी करा कुक्कुटपालकांचा अधिकाऱ्यांवर हल्लाबोल अँकर - रायगड जिल्हा पशुधन विभागाच्या पेण इथ पार पडलेल्‍या कार्यशाळेत कुक्कुटपालक शेतकरी आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोरच संताप व्यक्त केला केंद्र व राज्य शासनाच्या पशुपालक हिताच्या निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप यावेळी करण्‍यात आला एकतर्फी करारनामे, कोरे चेक, मायनस पेमेंट आणि कंपन्यांकडून होणाऱ्या कथित शोषणामुळे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग व्यवसाय धोक्यात आल्याचा दावा करण्यात आला हा विभागातील अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित करण्यात आली पशुखाद्य कंपन्यांची नोंदणी, शासन निर्णयांची अंमलबजावणी आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान, हा विषय पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर मांडून तोडगा काढण्याचे आश्वासन सभापती वैकुंठ पाटील यांनी दिले बाईट - अनिल खामकर, अध्यक्ष कुक्कुटपालक संघटना
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top