icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
413304
SKSACHIN KASABE4 Aug 2025, 12:20 pm

होलार समाज मेळाव्यात 50 कोटींचा निधी जाहीर, काय आहे महत्व?

Pandharpur, Maharashtra:04082025 Slug - PPR_HOLAR_COMMUNITY file 03 ----- Anchor - सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे होलार समाजाचा मेळावा संपन्न झाला. यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, रोहयो मंत्री भरत गोगावले उपस्थित होते. होलार समाज आर्थिक विकास महामंडळास 50 कोटीचा निधी घोषणा यावेळी मंत्री शिरसाट यांनी केली. होलार समाजासाठी स्वतंत्र होलार समाज अभ्यास आयोगाची निर्मिती करावी. होलार समाजाच्या वेगवेगळ्या जातीमध्ये लागलेल्या चुकीच्या जातीच्या नोंदी दुरुस्त करुन मिळाव्यात. होलार समाजाच्या जातीच्या चुकीच्या नोंदी दुरुस्त झाल्याशिवाय एस. सी. जातींचे उपवर्गिकरण करु नये. वाद्य कलावंताची वयाची अट कमी करावी. कलावंताच्या मानधनात भरीव वाढ करावी व कलावंतांची लाभार्थी संख्या वाढवुन मिळावी. अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

किन्ही ग्रामपंचायत कार्यालय में मध्यरात्रि आग, भ्रष्टाचार जांच के बीच जाँच शुरू

Washim, Maharashtra:व Washim जिले के मालेगाव के किन्ही ग्रामपंचायत कार्यालय को मध्यरात्री अचानक आग लगने की घटना सामने आई है. रात्री दो बजे के सुमारास यह आग लगने की प्राथमिक जानकारी है. विशेष रूप से ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार प्रकरण की चौकशी चल रही थी, उसी दौरान आग लगना सवाल खड़े करता है. किन्ही ग्रामपंचायत कार्यालय में मध्यरात्रि अचानक आग लगी. आग में कार्यालय के कागदपत्र, फाईल्स या अन्य सामग्री के नुकसान की जांच जारी है. साथ ही बताया गया है कि ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार के मामले की चौकशी चल रही है. आग शॉर्ट सर्किट के कारण लगी या अन्य कारणों से, इस पर चर्चा हो रही है. पर आग के नेमके कारण अभी स्पष्ट नहीं हैं. पोलीस और संबंधित यंत्रणाओं की जाँच के बाद ही सच्चाई सामने आएगी.
0
0
Report

लोहारा में किसानों का रोष: विधायक प्रवीण स्वामी के खिलाफ रोष प्रदर्शन

Dharashiv, Maharashtra:शेतकऱ्यांचा आमदार प्रवीण स्वामींवर रोष! मोर्चादरम्यान आमदारांवर फेकलं वाळलेलं सोयाबीन... लोहारा तालुका मदतीपासून वंचित राहिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. “शेतकऱ्यांचा रोष मान्य, मी नाराज नाही” – आमदार प्रवीण स्वामी अँकर धाराशिवच्या लोहारा तालुक्यात शेतकऱ्यांच्या रोषाचा आमदार प्रवीण स्वामी यांना सामना करावा लागलाय... दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी लोहारा शहरात ट्रॅक्टर-बैलगाडी मोर्चा काढला होता... यावेळी तहसीलदारांना निवेदन देताना शेतकऱ्यांनी आमदार प्रवीण स्वामी यांची अडवणूक केली... एवढंच नाही तर काही शेतकऱ्यांनी आमदारांच्या अंगावर वाळलेलं सोयाबीन फेकलं... लोहारा तालुक्यात पावसाचा चुकीचा अहवाल प्रशासनाला सादर करण्यात आल्याने तालुका मदतीपासून वंचित राहिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय... आमदार म्हणून या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यात प्रवीण स्वामी कमी पडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे... मात्र, शेतकऱ्यांचा रोष मला मान्य आहे... त्यांनी मला निवडून दिलं असून आपल्या प्रश्नांवर नाराजी व्यक्त करण्याचा त्यांना अधिकार आहे... ज्यांनी माझ्यावर सोयाबीन फेकलं, त्यांच्यावरही आपण नाराज नसल्याचं आमदार प्रवीण स्वामी यांनी म्हटलंय...
0
0
Report
Advertisement

विठ्ठल रुक्मिणी मंदिर तीन दिनों के लिए दर्शन बंद, 26 सितम्बर से फिर खुला

Pandharpur, Maharashtra:श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर उद्या पासून तीन दिवस दर्शनासाठी बंद, आज रात्री शेजाराती नंतर जतन संवर्धन काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू होणार, कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांची माहिती. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वर्षभरात लाखो भाविक येत असतात विठुरायाच आणि रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन घेण्याची भाविकांची इच्छा असते. या सततच्या मूर्तीला स्पर्श होण्याने मूर्तीच्या पायांची झीज सातत्याने होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मूर्ती जतन संवर्धन काम करण्यासाठी 23 24 आणि 25 सप्टेंबर रोजी पदस्पर्श आणि मुखदर्शन बंद केले आहे. 26 सप्टेंबर पासून पुन्हा देवाचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. दर पाच वर्षांनी जतन संवर्धन काम करणे आवश्यक असल्याचं मत पुरातत्व विभागाने दिले आहे त्यामुळे यापूर्वी 1988 2005 2012 आणि 2020 मध्ये जतन संवर्धन काम केले आहे. तसेच फक्त रुक्मिणी मातेची 2022 झाली मूर्ती जतन संवर्धन काम केले आहे.
0
0
Report
Advertisement

केडीएमसी प्रशासन के खिलाफ सामाजिक कार्यकर्ता का धरना जारी, मुख्य प्रवेशद्वार पर ठिय्या

Kalyan, Maharashtra:केडीएमसी प्रशासनाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्याचे ठिय्या आंदोलन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील विविध विभागांशी संबंधित समस्यांबाबत सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी महापालिका प्रशासनाला पत्र देऊन त्यावर उत्तर मागितले होते. मात्र, या पत्रांवर प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळत नसल्याने घाणेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. घाणेकर यांनी केडीएमसी मुख्यालयातील प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्याविपरीत प्रश्नांवर ठोस उत्तर निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. महापालिका प्रशासनाकडून आपल्या पत्रांची दखल घेऊन प्रश्नांवर योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी श्रीनिवास घाणेकर यांनी केली आहे. त्यामुळे प्रशासन या आंदोलनाची कशी दखल घेते आणि संबंधित प्रश्नांवर काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.
0
0
Report

म्हसवड में पुलिसकर्मी पर वाळू तस्करों का भीषण हमला; मामला 28 घंटे बाद दर्ज

Satara, Maharashtra:म्हसवड येथे बेकायदेशीर वाळू वाहतूक रोखणाऱ्या पोलीस हवालदार महावीर कोकरे यांना वाळू तस्करांनी डंपरच्या पायरीवरून शेकडोमीटर फरफटत नेत थेट चिरडून ठार मारण्याचा थरारक प्रयत्न केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हवालदारावर एका खाजगी रुग्णालयात हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, पोलिसांनी प्रितम लोखंडे आणि अवि तोरणे यांना ताब्यात घेतले आहे. मात्र, खाकी वर्दीवरील या प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना तब्बल २८ तास लागल्याने पोलिसांच्या या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
0
0
Report

चंद्रपूर के सावली में वाघ के हमले से गुराखी की मौत, तीन महीनों में चार नागरिक मरें

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिले के सावली तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, तीन महिन्यांत चार मनुष्यबळी. सामदा बुज. येथील Hemant Ashok Bhurse गुराख्याचा वाघाने बळी घेतला असून तीन महिन्यांत चार नागरिकांना वेगवेगळ्या घटनांमध्ये जीव गमवावा लागला आहे. सततच्या या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून शेतात गेलेला व्यक्ती परत येईपर्यंत कुटुंब चिंतेत राहत असल्याचे दिसून येत आहे. सातत्याने वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना घडत असतानाही नागरिकांच्या सुरक्षा उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी वनविभागाने ठोस आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात व वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
0
0
Report
Advertisement

बार्शी वैराग में पानी के लिए बेटे ने वृद्ध माता-पिता पर किया अत्याचार!

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - बार्शी तालुक्यातील वैराग येथे पाण्याच्या वापरावरून वृद्ध आई-वडिलांना मुलाकडून मारहाण झाल्याचा आरोप - सदरच्या व्हिडिओ क्लिपमध्ये शिव्या दिलेल्या आहेत.. आवश्यक तिथे बीप टाकावे विनंती - माणुसकीला काळीमा फासणारी घटना बार्शी तालुक्यातील वैराग येथून समोर - राज्यात एकीकडे प्रचंड दुष्काळाची परिस्थिती असताना दुसरीकडे बार्शीत मात्र जन्मदात्या आईबापाचाच पोटच्या पोरांशीच पाण्यासाठी संघर्ष - बार्शी तालुक्यातील वैराग येथे पाण्याच्या वापरावरून मारहाण झाल्याचा आरोप - ८७ वर्षीय वृद्ध आई - वडिलांना आयुष्याच्या या टप्प्यावर पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ - “माझ्या विहिरीचं पाणी तू घ्यायचं नाही,” असा दम देत मुलाने शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप वृद्ध वडिलांनी केला आहे. - ज्या वयात मुलांच्या आधाराची गरज असते, त्या वयात दोन घोट पिण्याच्या पाण्यासाठी वृद्ध आई-वडिलांना संघर्ष करावा लागत असल्याचा आरोप आहे. बाबन यादव पांडरमिशे (वृद्ध - आईवडील)
0
0
Report
Advertisement

भास्कर भगरे के घर गणेश उत्सव में सामाजिक-शैक्षणिक संदेश दिखे

Niphad, Maharashtra:संपूर्ण राज्यासह देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे गणरायाच्या आरासीत सामाजिक आणि शैक्षणिक संदेश देणारे विविध देखावे सादर केले जात आहेत दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांच्या घरीही त्यांच्या कन्या पल्लवी भगरे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक संघर्षावर आधारित देखावा साकारला आहे विशेष म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित मालिकेत दुर्गा देशमुखची भूमिका साकारणारी बालकलाकार गार्गी आहेर हिने या देखाव्याला भेट देत गणरायाची आरती केली हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे देखाव्यासाठी वापरण्यात आलेले शैक्षणिक साहित्य अनंत चतुर्दशीनंतर पल्लवी भगरे स्वतः शाळांमध्ये जाऊन गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना वाटप करणार आहेत
0
0
Report

मुंबई से दिवेआगर रो-रो सेवा जल्द शुरू, जल मार्ग से पर्यटन को मिलेगा बढ़ावा

Chendhare, Maharashtra:दिवेआगर येथील जेट्टीला मंजुरी... सुनील तटकरे यांची माहिती... भाऊचा धक्का ते दिवेआगर थेट जलप्रवास... वाहनासह थेट दिवेआगर गाठता येणार... अँकर - कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. मुंबईतून आता थेट आपल्या वाहनासह श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर गाठण्याचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. मुंबईच्या भाऊचा धक्का ते दिवेआगर अशी रो-रो सेवा सुरू करण्याचा संकल्प करण्यात आला असून, यासाठी दिवेआगर येथील जेट्टीला मंजुरी मिळाल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे. या सेवेमुळे मुंबईहून कोकणात येणाऱ्या पर्यटकांना रस्ते वाहतुकीसोबतच जलवाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, आपले वाहन थेट रो-रो सेवेतून घेऊन पर्यटकांना दिवेआगरपर्यंत जाता येणार आहे. त्यामुळे मुंबई आणि दिवेआगरमधील पर्यटन कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. दिवेआगरच्या पर्यटनाला यामुळे नवी दिशा मिळणार असून, पर्यटकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.
0
0
Report

लासलगाव मंडी में कांदों के दाम में 400 रुपये क्विंटल गिरावट, उत्पादक चिंतित

Lasalgaon, Maharashtra:कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असतानाच ऐन सणासुदीच्या काळात कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. कांद्यास आवक घटलेली असतानाही लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत दर खाली आले आहेत 16 सप्टेंबरच्या तुलनेत कांद्याच्या सरासरी दरात 400 रुपयांची प्रति क्विंटल मागे मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे ल Lasalagाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या सरासरी दरात 400 रुपयांची घट झाली असून, 4 हजार 500 रुपयांपर्यंत पोहोचलेला सरासरी दर आता 4 हजार 100 रुपयांपर्यंत खाली आला आहे
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top