Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

सोलापूरमध्ये उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडाची कारवाई, होणार पोलिसात गुन्हा!

AAABHISHEK ADEPPA
Jul 08, 2025 03:33:20
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - शहरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर होणार दंडाची कारवाई, दंड न भरल्यास पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा महापालिकेचा इशारा - सोलापूर महानगरपालिकेच्या चौथ्या विशेष स्वच्छता मोहिमेला सुरुवात - शहरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर महापालिका करणार दंडात्मक कारवाई - नागरिकांनी दंड न भरल्यास त्यांच्यावर पोलिसात कारवाई करण्याचा महापालिका आयुक्तांचा इशारा - साचलेला कचरा पावसाच्या पाण्याने भिजत असल्याने नागरिकांना करावा लागतोय दुर्गंधीचा सामना - महापालिकेने वारंवार सूचना देऊन देखील उघड्यावर कचरा टाकण्यात येत असल्याने महापालिकेचे कठोर पाऊल - स्वच्छता मोहिमेला सोलापूरकरांना प्रतिसाद देण्याचे महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबांसे यांचे आवाहन
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top