icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
PNPratap Naik110 Aug 2025, 04:45 am

स्वातंत्र्यदिनी शेतकऱ्यांचा तिरंगा: शक्तीपीठ विरोधात अनोखा आंदोलन!

Kolhapur, Maharashtra:शक्तीपीठ विरोधात स्वातंत्र्यदिनी शिवारात शेतकरी फडकवणार तिरंगा. राज्यातील बारा जिल्ह्यातील ज्या शेतामधून शक्तिपीठ जाणार तिथल्या शेतामध्ये तिरंगा झेंडा फडकवला जाणार - शक्तीपीठ विरोधी कृती समिती कोल्हापूर - ( प्रताप नाईक ) शक्तीपीठ महामार्ग विरोधात 15 ऑगस्टला अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे. ज्या शेतातून शक्तिपीठ जात आहे त्या शेतात तिरंगा झेंडा लावून शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नकोच असा संदेश सरकारला देण्यासाठी, तिरंगा झळकतोय आमच्या शेतात, शक्तीपीठ नको असं म्हणत हे अभिनव आंदोलन केले जाणार आहे. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय . 12 जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य दिना दिवशी हे आंदोलन करण्यात येणार आहे. शक्तीपीठ महामार्ग विरोधात, शनिवारी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीची बैठक आयोजीत करण्यात आली होती. शक्तीपीठ विरोधातील बारा जिल्ह्यांमधील लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर शेतकरी या बैठकीसाठी ऑनलाइन सहभागी झाले होते. या बैठकीत बोलताना अनेकांनी आक्रमक भूमिका मांडली. शक्तीपीठ महामार्ग आमच्या शेतात नको हा संदेश देण्यासाठी येत्या १५ ऑगस्टला शेतातच तिरंगा झेंडा लावून तिरंगा झळकतोय आमच्या शेतात.. शक्तीपीठ नको आमच्या वावरात हे अनोखे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वातंत्र्यदिनी शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या शेतात बाराही जिल्ह्यांत शेतातच मेळावे घेण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. या बैठकीला खासदार शाहू छत्रपती, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार अमित देशमुख, आमदार कैलास पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी खासदार विनायक राऊत, आमदार अरुणआण्णा लाड, माजी आमदार वैभव नाईक, नंदाताई बाभुळकर, महेश खराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शक्तीपीठ बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात आली. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, स्वातंत्र्यदिनी शक्तीपीठ महामार्गापासून शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळावे यासाठी शेतातच तिरंगा लावून हा शक्तीपीठ महामार्ग आमच्या वावरात नको हे सरकारला ठणकावून सांगूया. असे आवाहन त्यांनी केले. ८६ हजार कोटींचा शक्तीपीठ महामार्ग आता १ लाख ६ हजार कोटींवर गेला आहे. सरकार हा महामार्ग रेटण्याचा प्रयत्न करत असले तरी आम्ही तो होऊ देणार नाही. या बदलात राज्यात ज्या ठिकाणी रस्ते नाहीत त्या ठिकाणी रस्ते करा शेतकऱ्याला कर्जमाफी द्या अशी भूमिका आमदार सतेज पाटील यांनी मांडली. माजी खासदार राजू शेट्टी यांनी, देशातील पिकाऊ जमिनीचे क्षेत्र कमी होत आहे. अशा काळात जमीन वाचणवे काळाची गरज असल्याचे सांगितले. शक्तीपीठ महामार्गा विरोधात उभे राहून आपण खऱ्या अर्थाने जमिनीला स्वातंत्र्य करत आहोत. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी शेतामध्येच मेळावे घेऊन या महामार्गाविरोधात लढा उभारुया. असे त्यांनी सांगितले. आमदार अमित देशमुख यांनी, शक्तीपीठ विरोधात हिवाळी अधिवेशनादरम्यान धडक मोर्चा काढूया अशी भूमिका त्यांनी मांडली. आमदार कैलास पाटील यांनी, शक्तीपीठ महामार्ग मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे असे म्हटले जाते. मात्र हा प्रोजेक्ट मुख्यमंत्र्यांसाठी ड्रीम आहे की क्रीम आहे. हे त्यांनाच माहीत. असा टोला लगावला. माजी खासदार विनायक राऊत यांनी, शक्तीपीठ विरोधात संघर्षामध्ये शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतलाय शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा शक्तीपीठ नको. ठेकेदार आणि राज्यकर्त्यांची खिसे भरणारा हा शक्तिपीठ हाणून पाडू असा इशारा त्यांनी दिला.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

आश्रम स्कूल में 8 वर्षीय विद्यार्थीनी की उपचार के दौरान मौत; जांच जारी

Nashik, Maharashtra:कळवण ब्रेकिंग ( नाशिक ) आश्रम शाळेतील ८ वर्षीय विद्यार्थ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू Anchor - कळवण तालुक्यातील विसापूर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत इयत्ता दुसरीत शिक्षण घेणाऱ्या ८ वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सृष्टी ओंकार सूर्यवंशी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ३ सप्टेंबर रोजी ताप आणि उलट्यांचा त्रास होत असल्याने सृष्टीला मोकमभणी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर तिला आश्रमशाळेत परत आणण्यात आले. मात्र, ४ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा ताप आल्याने तिला कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, रात्री २ वाजून २७ मिनिटांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून सृष्टीला मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी कळवण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, सृष्टीचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैद्यकीय तपासणी आणि अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या दुर्दैवी घटनेमुळे आश्रमशाळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
0
0
Report

विरार में लड्डू गोपाल मंदिर का शुभ लोकार्पण, आकाश से पुष्पवृष्टि

Vasai-Virar, Maharashtra:विरार पूर्वेतील शिरसाड फाटा परिसरात जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर भगवान लड्डू गोपाल मंदिराचं भव्य लोकार्पण सोहळा भक्तिभावाने पार पडला. जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम यांच्या उपपीठ मुंबईच्या वतीने या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. प्राणप्रतिष्ठेची पवित्र संधी माजी आमदार क्षितीज ठाकूर यांना मिळाली. जन्माष्टमीच्या शुभ दिवशी प्राणप्रतिष्ठा व लोकार्पण झाल्याने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. मोठ्या संख्येने भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी करत दर्शन घेतले. आणखी एक प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी. मंदिराच्या लोकार्पणाच्या वेळी आकाशातून फुलांचा वर्षाव करण्यात आला. विविध धार्मिक कार्यक्रमांची आयोजन करण्यात आले होते. भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात झालेल्या या सोहळ्यामुळे परिसरातील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी में विद्यानंद बापट के घर 24 घंटे पुलिस सुरक्षा

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- विद्यानंद बापट यांच्या कोकणातल्या घरी देखील पोलीस संरक्षण रत्नागिरी तालुक्यातील गोळप हे विद्यानंद बापट यांचं मूळ गाव बापट यांचे आई-वडील असतात गोळप गावच्या घरी विद्यानंद बापट यांना मारहाण झाल्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी काल त्यांच्या आई-वडिलांची घरी जाऊन केली होती विचारपूस त्यानंतर आज दुपारनंतर बापट यांच्या घरी देण्यात आला बंदोबस्त बापट यांच्या घरी एक कॉन्स्टेबल, एक होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात 24 तास सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त, रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिला बंदोबस्त डीजे मुक्त गणेशोत्सवाचा आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना काल पुण्यात झाली होती मारहाणी बापट यांच्या मूळ घरी राहतात वडील सुहास बापट आणि आई कल्पना बापट आई-वडिलांनी मुलाची भूमिका योग्य असल्याचं सांगत विद्यानंदचं केलं होतं समर्थन
0
0
Report

8 वर्षीय बच्ची की मौत: विसापुर आश्रमशाळा में तीन कर्मी निलंबित

Nashik, Maharashtra:नाशिक जिले के कळवण तालुक़े में विसापूर आश्रमशाळे से जुड़ी अत्यंत दिल दहला देने वाली घटना सामने आई है। विसापूर स्थित सरकारी आश्रमशाळे में पढ़ने वाली 8 वर्षीय चिमुकली सृष्टी ओंकार सूर्यवंशी की उपचार के दौरान मृत्यु हो गई। इस दुर्दैवी घटना के बाद आदिवासी आयुक्त लीना बनसोड ने तीन कर्मियों को निलंबित किया है। आखिर विसापूर आश्रमशाळे में क्या हुआ? वीओ: नाशिक जिले के कळवण तालुक़े में विसапूर आश्रमशाळे से जुड़ी एक हृदयविदारक घटना सामने आई है। घर से दूर आश्रमशाळे में पढ़ने वाली 8 वर्षीय चिमुकली सृष्टी को अचानक बुखार आया, उसका प्राथमिक उपचार किया गया, फिर उसे आश्रमशाळे में लौटाया गया। शाम को फिर तेज बुखार आया, अधीक्षक ने उसे तुरंत अस्पताल में भर्ती कराया. उपचार के दौरान सृष्टी ने अचानक उलटी की और कुछ ही समय में उसकी मृत्यु हो गई। माता-पिता पर दुख का पहाड़ टूटा है। वीओ: आदिवासी आयुक्त ने सूचना मिलते ही Nashik district hospital में माता-पिता से पूछताछ की और योजना अधिकारी से तात्कालिक आश्रमशाळे में छानबीन के आदेश दिए। क्या आश्रमशाळे के अन्य छात्र अय जैसी समस्या से गुजर रहे हैं? भोजन से पहले भी आहार की कड़ाई से जाँच की गई। इस घटना के बाद आश्रमशाळे के तीन कर्मियों को निलंबित कर दिया गया है। शासन की ओर से पांच लाख रुपये की आर्थिक सहायता दी जाएगी। वीओ: पिछले दो वर्षों में आश्रमशाळों में 580 से अधिक बच्चों की मृत्यु हो चुकी है, उच्च न्यायालय ने भी चिंता व्यक्त की है। शासन की सुरक्षा प्रणालियों पर सवाल उठ रहे हैं कि क्या बच्चों को सुरक्षित रखना संभव है। वीओ: चिमुकली विद्यार्थी की इस मृत्यु की घटना अत्यंत दुखद है और शासन की जिम्मेदारी है कि ऐसी घटनाएं रोकी जाएं; आदिवासी आयुक्त ने कहा कि दोषियों पर जिम्मेदारी तय होगी और रोकथाम के कदम देखने होंगे।
0
0
Report

भांडुप में बाइक दुर्घटना: 71 वर्षीय महिला की मौत, चालक ओम राणे गिरफ्तार

Mumbai, Maharashtra:भांडुपध्ये दुचाकीच्या धडकेत ७१ वर्षीय महिलेचा मृत्यू; अपघातानंतर दुचाकीस्वार ताब्यात मंगतराम पेट्रोल पंप परिसरातील भांडुपच्या काजू टेकडी परिसरात धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. ओम राणे, वय २१ वर्षे, हा आपल्या दुचाकीवरून जात असताना रस्ता ओलांडणाऱ्या ७१ वर्षीय जयवंती पांचाल यांना दुचाकीची जोरदार धडक बसली. धडकेनंतर जयवंती पांचाल या रस्त्यावर कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.मात्र, अपघातानंतर ओम राणे याने पोलिसांना कोणतीही माहिती न देता किंवा जखमी महिलेला मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप आहे.घटनेनंतर भांडुप पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दुचाकीसह ओम राणे याला ताब्यात घेतले.या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास भांडुप पोलीस करत आहेत.
0
0
Report
Advertisement

एनसीएमसी कार्ड बंधन से एसटी यात्रा में 50% छूट के कारण महिलाओं में नाराज़गी, 64% कमी observed

Solapur, Maharashtra:एसटी प्रवासामध्ये 50% सवलतीसाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक केल्याने लाडक्या बहिणींमध्ये नाराजीचा सूर - एसटी प्रवासासाठी 50% सवलतीचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक केल्याने लाडक्या बहिणींमध्ये नाराजीचा सूर - एनसीएमसी कार्डच्या सक्तीने एकाच दिवसात महिलांच्या प्रवासात 64 टक्क्यांची घट - दोन महिन्यांपर्यंत एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी मुदत वाढवून द्यावी आणि तोपर्यंत महिलांना 50 टक्के सवलतीचा लाभ सुरूच ठेवण्याची मागणी - एनसीएमसी कार्ड बंधनकारक केल्याने अनेक लाडक्या बहिणींना मोजावे लागतात पूर्ण तिकिटाचे पैसे
0
0
Report

मंगरुळपीर में सूखे के कारण आंदोलन, किसान मांगते हैं एक लाख रुपए प्रति हेक्टेयर मदद

Washim, Maharashtra:पावसाने दडी मारल्याने सोयाबीनसह खरीपाची पिके धोक्यात अली आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा कडून मंगरुळपीर येथे डफळे बजाव आंदोलन करण्यात आले. तालुक्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. ऑगस्टमध्ये केवळ १५.१० टक्के पाऊस झाल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले असून, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
0
0
Report
Advertisement

आमदार रवि राणा के नेतृत्व में राजापेठ थाने के बाहर प्रदर्शन, फांसी की मांग

Amravati, Maharashtra:अमरावती में एक अल्पवयस्क कॉलेज छात्री की हत्या के मामले में आमदार रवि राणा आक्रामक प्रदर्शन के साथ आगे आए हैं। आज राजापेठ पुलिस स्टेशन के बाहर नागरिकों ने जमा होकर हत्या के आरोपी को फांसी की सजा दिलाने की मांग की। अटक अपराधी आनंद भड के लिए तात्कालिक फांसी की मांग के साथ कथित तौर पर उनकी सार्वजनिक धिंड काढने की भी मांग उठी, जिसके बाद पुलिस आयुक्त राकेश ओला ने भीड़ को समझाने की कोशिश की। इस प्रकरण में आमदार रवि राणा और माजी सांसद नवनीत राणा ने आरोपी को फांसी की सजा दिए जाने के लिए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को पत्र लिखा है।
0
0
Report

कांग्रेस विधायक सतेज पाटील ने कानून-व्यवस्था पर सवाल उठाए, स्वतंत्र गृह मंत्री की मांग

Kolhapur, Maharashtra:कांग्रेस आमदार सतेज पाटील बाईट मुद्दे आमदार सतेज पाटील ऑन कायदा सुव्यवस्था कायदा व सुव्यवस्था राज्यातील बिघडलेली आहे हे मी सातत्याने सांगतोय या राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहणार नाही, मत व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे पुण्यात बापट यांना जी मारहाण झाली ती राज्याच्या दृष्टीने निषेध करण्यासारखी आहे, अशा गोष्टी होत गेल्या तर उद्या कोण कुणाला काहीही करेल अशी अवस्था आहे राज्यातल्या जनतेला वाटले पाहिजे की आम्ही सुरक्षित आहोत त्यासाठी स्वतंत्र गृहमंत्री नेमावा अशी मागणी आहे आमदार सतेज पाटील ऑन मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांना हरताल फासण्याचं काम सरकारने केलं आहे, फसवायचं काम सरकारने केलं नवी मुंबईत मराठा समाज मोठ्या संख्येने आला तेव्हा मागण्या मान्य झाल्या, गुलाल उधळून त्यांना फसवण्यात आलं की भावना मराठा समाजाची आहे मराठा समाजाने शांततेत 58 मोर्चे काढण्याचे काम केलं, परंतु सरकार या विषयाचा खेळ खंडोबा करत आहे, शिष्टमंडळात माणसे बदलली जातात दरवेळी वेगळे शिष्ट मंडळ चर्चेला जातं हा प्रश्न सोडवण्याची मानसिकता सरकारची नाही, यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीला काय झालं तर त्याला शासन जबाबदार असेल आमदार सतेज पाटील ऑन धनंजय महाडिक महापालिकेचा निकाल ही त्यांनी सांगितला होता, चार-पाच नगरसेवक आमचे येतील असेही ते म्हणाले होते आमदार सतेज पाटील ऑन गोकुळ महायुतीच्या भांडणामुळे गोकुळ अडचणीत आल आहे, दररोज उठून डेऱ्यांना कोर्टात जावं लागत आहे महायुतीतील गोकुळ, जिल्हा परिषदेची आणि इचलकरंजी महापालिकेतील भांडण बघता गोकुळचा उत्पादक शहाणा आहे एक मुखी दूध उत्पादक आमच्या बाजूने राहतील अशी मला खात्री आहे...
0
0
Report
Advertisement

धामणगाव में बस ने दुचाकी सवार बचाते समय नाली में गया, छात्रों को चोट नहीं

Yeola, Maharashtra:अँकर : येवला तालुक्यातील धामणगाव येथे दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात स्कूल बस रस्त्यालगतच्या नाल्यात गेल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात बसमधील विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धामणगाव परिसरातून स्कूल बस विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना अचानक समोर दुचाकीस्वार आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाने वाहनाचा ताबा वळवला. यावेळी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात गेली. घटनेच्या वेळी स्कूल बसमध्ये दोन ते तीन विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, सुदैवाने कोणत्याही विद्यार्थ्याला किंवा बसमधील व्यक्तीला दुखापत झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
0
0
Report

चंद्रपुर में गणेश उत्सव: हर मंडळ के पीछे एक कॉन्स्टेबल, सुरक्षा और संवाद की नई पहल

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर पोलीस उपविभागात पोलीस प्रशासन अनोखा उपक्रम राबवत आहे: गणेश मंडळ कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासन यांच्यात संवादासाठी प्रत्येक मंडळामागे एक कॉन्स्टेबल नियुक्त केला जाला. या उपविभागात सुमारे 400 मंडळे आहेत. प्रत्येक मंडळामागे नियुक्त कॉन्स्टेबल गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात विसर्जन मिरवणुकीसह नियमानुसार साजरा करण्यासाठी जबाबदार राहील. या कॉन्स्टेबलकडे या गणेश मंडळाचे पूर्ण पालकत्व राहणार आहे. याशिवाय मोठ्या मंडळांची जबाबदारी थेट अधिकारी वर्गाकडे राहणार आहे. गणेशोत्सव परंपरेला धरून कोणताही गालबोट न लागता पार पडावा haey yachi धुरा देखील या पालकत्व दिल्या गेलेल्या कॉन्स्टेबल कडे असणार आहे. मंडप नियोजन, डीजे अथवा रोषणाई यासह विसर्जन मार्गाच्या नियोजनाची धुरा देखील पालकत्व घेतलेल्या कॉन्स्टेबलकडे राहील. त्यामुळे नियम उल्लंघनाला चाप बसेल आणि प्रशासकीय सूचना उत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांपर्यंत नियमितपणे पोहोचतील.
0
0
Report

वर्धा जिले में त्योहारों के दौरान लेज़र लाइट और हाई-पावर लेज़र शो पर पूर्ण प्रतिबंध

Wardha, Maharashtra:वर्धा सण-उत्सवांत लेझर लाईट्सवर वर्धा जिल्ह्यात पूर्ण बंदी! दहीहंडी, पोळा, तान्हा पोळा अन् गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये लेझर शोला सक्त मनाई; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई अँकर - आगामी दहीहंडी, पोळा, तान्हा पोळा आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सण-उत्सवांच्या मिरवणुकांमध्ये लेझर लाईट, हाय-पॉवर लेझर बीम तसेच कोणत्याही प्रकारच्या लेझर शोच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), 2023 मधील कलम 163 अन्वये हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हा आदेश 4 सप्टेंबर 2026 ते 28 सप्टेंबर 2026 या कालावधीत संपूर्ण वर्धा जिल्ह्यात लागू राहणार आहे. डोळ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा निर्णय सण-उत्सवांच्या मिरवणुकांमध्ये मोठ्या क्षमतेच्या लेझर लाईट्स आणि तीव्र लेझर बीमचा वापर केला जातो. या प्रकाशाच्या थेट संपर्कामुळे मानवी डोळ्यांना गंभीर इजा होण्याची शक्यता असते. विशेषतः रेटिना आणि कॉर्नियाला इजा होण्याचा धोका लक्षात घेता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी सण-उत्सवांच्या काळात लेझर लाईट्सच्या वापरावर निर्बंध घालण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जिल्ह्यासाठी हे आदेश लागू केले आहेत. मिरवणुकांमध्ये लेझर वापरल्यास कारवाई आदेशाच्या कालावधीत दहीहंडी, पोळा, तान्हा पोळा आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मिरवणुकांतर तसेच संबंधित कार्यक्रमांमध्ये लेझर लाईट किंवा हाय-पॉवर लेझर बीमचा वापर करता येणार नाही. कोणत्याही प्रकारचा लेझर शो आयोजित करण्यासही निर्बंध असतील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर लागू कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. सण उत्साहात साजरे करा; मात्र डोळ्यांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी लेझर लाईट्सचा वापर टाळा, असा स्पष्ट संदेश या आदेशातून प्रशासनाने दिला आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top