Back
मुंबई HC नोटिस के बाद सातारा रस्ता रुंदीकरण पर अतिक्रमण मोर्चा थमा
VKVISHAL KAROLE
Sept 22, 2025 03:00:14
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn manpa encroachment issue
Feed attached
छत्रपती संभाजी नगरच्या सातारा परिसरातील रस्ता रुंदीकरणामुळे याचिकाकर्त्याची मालमत्ता बाधित होत असल्याबाबत दाखल याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शनिवारी महापालिकेला नोटीस बजावण्याचा आदेश दिला. न्यायालयाने तीन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. मनपाने कुठलीही नोटीस न बजावता, चौकशी न करता किंवा याचिकाकर्त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी न देता अथवा भूसंपादनाची कारवाई न करता वरील कारवाई प्रस्तावित केली. त्यांच्या या कारवाईला स्थगिती देण्याची विनंती याचिकाकर्त्यांतर्फे करण्यात आली. तूर्तास मनपातर्फे सातारा परिसरात रस्ता रुंदीकरणाची कुठलीही कारवाई करण्यात येणार नाही, मात्र शहरात सगीलकडेच महापालिका नोटीस न देता कारवाई करत असल्याचा आरोप असल्याने अतिक्रमण मोहीम थंडावली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowSept 22, 2025 04:49:52Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn kannad rain av
Feed attached
छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात रात्री पासून सुरू असलेल्या सतत धार पावसामुळे घाटशेंद्रा गावात घरा घरात पाणी शिरले आहे त्यामुळं लोकांच्या संसारपयोगी सामानाचे मोठे नुकसान झाले आहे.. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिक हतबल झाले आहेत...
0
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 22, 2025 04:49:340
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 22, 2025 04:49:240
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 22, 2025 04:47:250
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 22, 2025 04:47:040
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 22, 2025 04:45:590
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 22, 2025 04:32:440
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 22, 2025 04:30:570
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 22, 2025 04:18:270
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 22, 2025 04:17:550
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 22, 2025 04:17:090
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 22, 2025 04:17:010
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 22, 2025 04:16:390
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 22, 2025 04:16:250
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 22, 2025 04:16:120
Report