icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
441904
PTPRAVIN TANDEKAR30 Jul 2025, 02:47 am

डॉक्टर देवेश अग्रवालने आत्मसमर्पण केलं, अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे!

Bhandara, Maharashtra:Pravin Tandekar Bhandara Slug - 3007_BHA_DR_SURRENDER FILE - 5 VIDEO अखेर डॉक्टरचे आत्मसमर्पण... अल्पवयीन मुलीसोबत केलं होतं अश्लील चाळे.... Anchor :- अल्पवयीन मुलीवर हॉस्पिटलमध्ये अश्लील वर्तन केल्याप्रकरणी पसार असलेले आरोपी डॉ. देवेश अग्रवाल यांनी अखेर भंडारा न्यायालयात आत्मसमर्पण केले. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. डॉ. अग्रवाल यांनी 9 जुलै रोजी साकोली येथील श्याम हॉस्पिटलमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सोनोग्राफीच्या बहाण्याने अश्लील वर्तन केल्याप्रकरणी आरोपी होता. पीडित मुलगी तिच्या आईसोबत उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आली असताना डॉक्टरांनी सोनोग्राफी करताना आई व परिचारिकेला बाहेर पाठवले आणि एकांतात मुलीसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी साकोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेंव्हा पासून डॉक्टर फेरी होता. अखेर त्याने जिल्हा न्यायालयात स्वतः आत्मसमर्पण केलं आहे.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

سुरگाणा میں دریا عبور کر مریض پہنچانے کے لیے دیہاتیوں کی محنت

Nashik, Maharashtra:पूल नाही, रस्ता नाही; रुग्णाला डोलीतून केले नदी पार... - नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील महाराष्ट्र - गुजरात सीमेस असणाऱ्या खिरपाडा–वांगण पाड्याची दुर्दशा - महाराष्ट्र सोडून पाच किलोमीटर पायपीठ करत उपचारासाठी गुजरातमधील माणी रुग्णालय गाठण्याची ग्रामस्थांवर वेळ दरम्यान, गुजरातची हद्द जवळ असल्याने पार नदी ओलांडून गुजरातमधील माणी येथील रुग्णालय गाठणे तुलनेने सोपे असल्याने ग्रामस्थांनी रुग्णाला डोलीतून नदी पार नेण्याचा निर्णय घेतला. नदी पार केल्यानंतर तब्बल पाच किलोमीटर पायपीट करून रुग्णाला माणी येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हा एका रुग्णाला डोलीतून नदी पार करावी लागणे ही केवळ एका कुटुंबाची अडचण नाही. आदिवासी बहुल भाग असणाऱ्या सुरगाण्यातील दुर्गम भागातील रस्ता, पूल, आरोग्य आणि दळणवळण व्यवस्थेची बोजवारा उडाल्याचे चित्र यावरून स्पष्ट होते.
0
0
Report

मालेगांव तालुक्यात हथियारबंद डकैती: 3 लाख के सोने-नकद लूट, मास्टरमाइंड मध्य प्रदेश से गिरफ्तार

Nashik, Maharashtra:मालेगाव ( नाशिक ) विशाल मोरे - मालेगाव तालुक्यात सशस्त्र दरोडा, सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास... - संशयितांना मध्यप्रदेशातून अटक... - दरोड्याचा मास्टर माईंड संशयित वर्षापूर्वी शेतकऱ्याकडे मजूर म्हणून कामास... त्यानेच रचला लुटीचा डाव Anc: मालेगाव तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथे चौघा संशयितांनी एका वाक्के रस्त्यावर असणाऱ्या प्रकाश सोनवणे या शेतकरी कुटुंबाकडील चौघांना मारहाण करत सोन्याचे दागिने, रोकड असा एकूण ३ लाख ३७ हजाराचा मुद्देमाल लंपास केला होता. यात चौघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या जबरी चोरीच्या या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणि मालेगाव तालुक पोलिसांनी मध्य प्रदेशमधून चार संशयितांना अटक केली आहे. दिताराम ऊर्फ ईलाराम मंत्री भार्या (वय वर्ष ३०) हा वर्षाभरापूर्वी सदर प्रशांत सोनवणे या शेतकरी कुटुंबाकडे मजूर म्हणून कामास होता. माहितीच्या आधारे त्यानेच लुटीचा डाव रचल्याचे तपासातून समोर आले आहे. या घटनेचा हाच मास्टर माईंड होता. यात आणखी चार संशयितांचा समावेश असल्याचे समजते. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत।
0
0
Report
Advertisement

पति की हत्या: अदालत ने आरोपी पति को फांसी सुनाई

Akola, Maharashtra:Anchor: अकोल्यात पत्नी और 9 वर्ष की बेटी की सोते समय कुल्हाड़ी और चाकू से निर्मम हत्या के मामले में आरोपी पति मनिष किसनराव म्हात्रे को अकोला जिला एवं सत्र न्यायालय ने फांसी की सजा सुनाई। यह घटना 24 अप्रैल 2024 को घटित हुई। जांच के अनुसार पत्नी पर संदेह के आधार पर मृत्युवर्ष के दौरान पति ने सोते समय कुल्हाड़ी-चाकू से हमला किया। रामदास पेठ पुलिस थाना क्षेत्र के अंतर्गत हुई इस दुहेरी हत्या ने समाज को हिला दिया। आरोपी मनिष म्हात्रे और उनकी पत्नी रश्मि कुछ वर्षों से अलग रहते थे; घटना के दिन रश्मि और उनकी 9 वर्षीय बेटी माही अकोला में विवाह समारोह के लिए आई थीं। रात में दोनों सो रहे थे तभी हमले हुए, जिसमें पत्नी रश्मि और बेटी माही की मौत हो गई। इस प्रकरण में रामदास पेठ पुलिस ने दोषारोपत्र दाखिल किया, सरकारी पक्ष के साक्ष्यों के आधार पर जिला एवं सत्र न्यायालय ने आरोपी को दोषी पाते हुए फांसी की सजा सुनाई।
0
0
Report

शिंदे का दुष्काळग्रस्त अकोला-बुलढाणा दौरा: किसानों की मदद का संकेत?

Akola, Maharashtra:पावसाने दडी मारल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पिकांचे नुकसान झाल्याने दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून विविध स्तरांवर पाहणी आणि आढावा घेतला जात आहे. पश्चिम विदर्भातील अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील व्याळा आणि दधम या गावांना ते भेट देणार आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची आणि दुष्काळी परिस्थितीची पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत. त्यानंतर ते बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाचीही पाहणी करणार आहेत. अकोला जिल्ह्यातील त्यांचा दौरा सुमारे अर्ध्या तासाचा असणार आहे. या पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि नुकसानीची माहिती उपमुख्यमंत्री जाणून घेणार आहेत. त्यामुळे या दौऱ्यानंतर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून कोणत्या उपाययोजना जाहीर केल्या जातात, याकडे आता शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement

गणेश विसर्जन जुलूस में हलगी-ड्रम के साथ पुलिस ने भक्तों को संदेश दिया

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये विराजमान झालेल्या गणरायाला आज वाजत गाजत निरोप देण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांच्या हस्ते श्रींची आरती करून शहरातील प्रमुख मार्गावरून बॅन्जो आणि हलगी या पारंपारिक वाद्य वाजवत गणरायाची विसर्जन मिरवणूक काढत गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजे विरहित मिरवणूक कशी असावी असा एक प्रकारे संदेश दिला आहे. प्रत्येक सण-उत्सवात, तसेच गणेशोत्सवातही चोवीस तास ‘ऑनडुटी’ असणारे पोलिस कर्मचारी आपले कुटुंब विसरून गणेशभक्तांचे रक्षण करीत असतात.मात्र आज कोतवाली पोलीस स्टेशन मधील गणपतीची वाजत गाजत मिरवणूक काढत लाडक्या बाप्पाचा भावपूर्ण निरोप देण्यात आला. पोलिस कर्मचाऱ्यांनी पारंपारिक वेशभूषा केली तर महिला पोलिस कर्मचारी देखील मराठमोळ्या ‘लूक’मध्ये दिसून आल्या. पोलिस अधिकारी, कर्मचारी आपल्या खाकी वर्दीतील कर्तव्यासोबतच बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झालेले दिसून आले.
0
0
Report
Advertisement

कल्याण के मेळा गणपति की विसर्जन मिरवणूक गरिमा के साथ सम्पन्न

Kalyan, Maharashtra:कल्याणमधील मेळा गणपतीची विसर्जन मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप कल्याण शहराला मेळा गणपतीची ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. कल्याण शहरात तेली, कासार, मराठा, वाणी, गुजराती, ब्राह्मण समाज अशा विविध जाती धर्माचे १२ मेळ्याचे गणपती मंडळ आहेत. आज या मेळ्याच्या बाप्पाला निरोप दिला जातोय. ढोल ताशांच्या गजरात बापाची विसर्जन मिरवणूक निघाली आहे. लोकमान्य टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केल्यानंतर लगेचच दुसऱ्या वर्षी कल्याणमध्ये मेळा गणपती उत्सवाची सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत १०० वर्षाहून अधिक काळ कल्याणमध्ये मेळा गणपतीची ऐतिहासिक परंपरा जपली गेलीय. या मेळा गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचं विसर्जन न करता त्याआधीच या मेळा गणपतीचं विसर्जन केलं जातं. आज नवव्या दिवशी जड अंतकरणाने गणेश भक्तांकडून मेळा गणपतीचं विसर्जन केलं जातंय.
0
0
Report

नागपुर: गणपति विसर्जन के दिन रात 12 बजे तक साउंड सिस्टम की अनुमति मांग

Nagpur, Maharashtra:नागपूर - भारतीय जनता युवा मोर्चा कडून नागपूर पोलीस आयुक्तांना निवेदन: गणपती विसर्जनाच्या दिवशी साऊंड सिस्टम चार टॉप, चार बेस वाजवण्याची परवानगी देण्यासाठी दिलं निवेदन. हायकोर्टाने घालून दिलेल्या आवाजाच्या नियमांचं पालन करत साउंड सिस्टम बारा वाजता पर्यंत वाजविण्याची परवानगी मागण्यात आलीय. ज्या साउंड सिस्टम वाल्यांनी सिस्टम खरेदी केले त्यांच्यावर उपासमार येऊ नये त्यांना नियमात राहून रोजगार मिळावा अशी मागणी. तसेच विसर्जनाच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी देण्याची मागणी.
0
0
Report
Advertisement

किसानों के लिए मनसे का कड़ा इशारा: पीक लोन नहीं मिला तो बैंक अधिकारियों का चेहरा काला करेंगे

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... स्किप्ट :- पीक कर्ज देत नसाल तर तोंडाला काळं फासून मारीन .... पीक कर्जावरून मनसे आक्रमक... बँक व्यवस्थापकाला दिला थेट इशारा.... AC :- पीक कर्जाच्या मुद्द्यावरून मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे आक्रमक झालेत... “शेतकऱ्याला पीक कर्ज देत नसाल तर तुमच्या तोंडाला काळं फासून तुम्हाला मारीन, असा इशारा त्यांनी बँक व्यवस्थापकाला दिलाय. रेणापूर तालुक्यातील कारेपूरच्या महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेत सिबील खराब असल्याचं कारण देत शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारलं जात असल्याचा आरोप आहे. याच मुद्द्यावरून नागरगोजे यांनी बँक अधिकाऱ्यांना जाब विचारत संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना अडवणूक केली तर ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिलाय。
0
0
Report

गणेश विसर्जन के स्वागत कमानों में शिवसेना दोनों गुटों की प्रतिकृतियाँ, बहस गरम

Sangli, Maharashtra:स्लग - गणरायाला निरोप देण्यासाठी ऐतिहासिक स्वागत कमानी सज्ज,दोन्ही शिवसेनेच्या स्वागत कमानी ठरल्या चर्चेचा विषय.. अँकर - सांगलीच्या मिरजेमध्ये अनंत चतुर्थी दिवशी पार पडणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या स्वागतासाठी भव्य स्वागत कमानी सज्ज झाल्या आहेत. 70 ते 80 उंचीच्या कमानीच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक संदेश देण्याबरोबर पौराणिक देखावे साकारण्याची ऐतिहासिक परंपरा आहे,यंदाच्या स्वागत कमानी दोन्ही शिवसेनांकडून उभारण्यात आलेल्या स्वागत प्रमाणे या चर्चेचा विषय ठरले आहेत. एकमेकांच्या समोरासमोर उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीच्या माध्यमातून एकमेकांना दिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे,शिवसेना ठाकरे गटाकडून खंडोजी खोपडेंचा शिरच्छेद करणारी प्रतिकृती साकारत,स्वराज्यातील गद्दारांना माफी नाही,अशा आशयाचा स्वागत कमान उभारण्यात आली आहे,तर शिवसेना शिंदे गटाकडून आनंद दिघेंच्या प्रति न्यायालयाची प्रतिकृती साकारत,अभिनेता सुशांतसिंह राजपूत,दिशा सालीयान यांचे फोटो लावत, आम्ही आत्महत्या केली नाही,आमची हत्या झाली आहे आम्हाला न्याय द्या,आमच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या,अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आलाय, त्यामुळे दोन्ही शिवसेनेकडुन स्वागत कमानींच्या माध्यमातून एकमेकांना डीवचण्याचा प्रकार करण्यात आला आहे, आणि या शिवसेनेच्या दोन्ही क्रमाने चर्चेचा विषय देखील बनल्या आहेत,याचा आढावा घेतला आहे, आमचे सांगलीचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी..
0
0
Report

शिरूर के पिंपरी दुमाला में भारी बारिश ने फलों और प्याज की फसल को राहत दी

Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे मुसळधार पावसाची हजेरी; फळबागांसह कांदा पिकाला जीवदान, बळीराजा सुखावला! शिरूर तालुक्यातील रांजणगाव पिंपरी दुमाला परिसरामध्ये आज दुपारनंतर वरुणराजाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला असून शेतांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. या दमदार पावसामुळे परिसरातील फळबागा तसेच कांद्याच्या पिकाला मोठा आधार मिळाला आहे. याशिवाय, पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीच्या पाण्याचाही प्रश्न काही प्रमाणात सुटल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पावसामुळे शेतातील उभ्या पिकांना संजीवनी मिळाली असली, तरी असाच चांगला पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात पडावा, अशीच अपेक्षा आता बळीराजा व्यक्त करत आहे. शेतकरी
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top