Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

येवला नगरपालिकेत विस्थापितांच्या गाळ्यांसाठी ५०% आरक्षणाची मागणी!

SKSudarshan Khillare
Jul 08, 2025 01:30:46
Yeola, Maharashtra
अँकर:- येवला शहरातील येवला नगरपालिका मालकीच्या सि.स.नं. ३८०७ या जागेमध्ये बाधण्यात आलेल्या व्यापारी संकुलमध्ये विस्थापितांना एकुण गाळ्यांच्या ५०% गाळे आरक्षित करून द्या अशी मागणी येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे भाजपा शिवसेना व विस्थापित गाळेधारकांनी केले आहे. बाईट :आनंद शिंदे: भाजपा पदाधिकारी
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top