Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सोलापूरच्या 13 कामांची मागणी!

AAABHISHEK ADEPPA
Jul 17, 2025 08:31:56
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर शहरातल्या 13 कामांच्या पूर्ततेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनकडे मागणी - सोलापूर शहरातला 13 कामांच्या पूर्ततेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनकडे मागणी - सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी घेतला पुढाकार - आयटी पार्क, पूर्व भागात नवे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, 60 मीटर डीपी रोड सह 13 कामे मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे - मुंबईत पश्चिम महाराष्ट्राच्या आमदारांच्या आयोजित बैठकीत करण्यात आली मागणी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विकासकामांना तत्वतः दिली मंजुरी - सोलापूर शहरातील 40 हजार घरकुलांची योजना मंजूर करण्याची करण्यात आली विनंती
2
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top