Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

दीपक काटेचं पत्रकार परिषद, सोलापुरात वादाची पुन्हा उधळण?

AAABHISHEK ADEPPA
Jul 20, 2025 03:30:36
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणारा दीपक काटे आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणारा दीपक काटे आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता - दीपक काटेचा जामीन झाल्यानंतर आपली भूमिका मांडण्यासाठी आज सोलापूर शहरात येण्याची शक्यता - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक हल्ला प्रकरण काहीसे निवळले असताना पत्रकार परिषदेच्या निमित्ताने पुन्हा एकदा वादाचा भडका उडण्याची शक्यता - दीपक काटे पत्रकार परिषद घेण्यासाठी सोलापुरात आला तर पुन्हा एकदा संभाजी ब्रिगेड आणि दीपक काटे यांच्यामध्ये संघर्ष होण्याची शक्यता - त्यामुळे दीपक काटे आज सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार का? - दीपक काटेच्या पत्रकार परिषद झालीच तर त्यानंतर आणखी कोणते पडसाद उमटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top