422001
निमसेना केस में अदालत ने 20 सितम्बर तक पुलिस हिरासत की मंजूरी
Nashik, Maharashtra:nsk_nimase अँकर नाशिकमधील गाजलेल्या आकाश धोत्रे हत्या प्रकरणात उद्धव निमसेना प्रकरणात मोठी घडामोड झाली आहे. न्यायालयाने आरोपींना 20 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. तपास यंत्रणेला अधिक माहिती गोळा करण्यासाठी व पुरावे सादर करण्यासाठी ही मुदतवाढ दिल्याचे सांगण्यात आले. न्यायालयीन कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींच्या चौकशीसाठी आवश्यक वेळ लागणार असल्याचे नमूद केले. या आदेशामुळे निमसेना प्रकरणात पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, निमसेना कार्यकर्त्यांमध्ये या निर्णयानंतर संभ्रम आणि तणावाचे वातावरण आहे.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
गोधनी गैस दुर्घटना: 49 मरीजों का इलाज खर्च सरकार उठाएगी; निजी अस्पतालों पर रोक
Nagpur, Maharashtra:नागपूर - गोधनी गॅस दुर्घटनेतील बाधित रुग्णांच्या उपचाराचा खर्च आता महाराष्ट्र शासन करणार आहे... - खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून उपचारासाठी कोणतीही रक्कम घेऊ नये, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संबंधित खासगी रुग्णालयांच्या प्रमुखांची बैठक घेऊन स्पष्ट निर्देश दिले. - २४ ऑगस्टला गोधनी जलशुद्धीकरण केंद्रातील क्लोरीन गॅसच्या सिलेंडरमधून गळती झाली होती. - या दुर्घटनेत बाधित झालेल्या जवळपास 49 जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. - रुग्णांचे उपचार, तपासण्या आणि औषधोपचाराचा संपूर्ण खर्च शासनाकडून केला जाणार आहे. - अजूनही मॅक्स, स्पर्श, विवेका, सिनर्जी, ऑलराईट आणि किंग्सवे हॉस्पिटलमध्ये बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. - उपचाराच्या खर्चापोटी रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून पैसे घेतल्यास कारवाई होण्याची शक्यता आहे. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार शासनाकडून तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या. -0
0
Report
अमित ठाकरे नागपुर में विश्वविद्यालयों से संवाद, छात्र केंद्रों का उद्घाटन
Nagpur, Maharashtra:नागपूर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज नागपुरात विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानालाही सुरुवात करणार आहे. सकाळी साडे दहाच्या sुमारास ते संविधान चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करतील.. तिथून शहरातील सिंधू महाविद्यालय, कमला नेहरू महाविध्यालय, धनवटे नॅशनल कॉलेज, कमला नेहरू महाविध्यालय आणि एनआयटी इंजिनिअरिंग कॉलेज येथे विद्यार्थ्यांच्या भेटीगेटी व विद्यार्थी केंद्रांचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर दुपारी कुलगुरू डॉक्टर मनाली शिरसागर यांच्यासोबत त्यांची बैठक होणार आहे0
0
Report
मुंबई में BMCकर्मचारी बताकर ठगीः तीन गिरफ्तार, 19,500 रुपये की लूट
Mumbai, Maharashtra:मुंबईतील खेरवाडी पोलिसांनी BMC कर्मचारी असल्याची बतावणी करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींनी एका रिक्षाचालकाकडून सिगारेट ओढल्याच्या दंडाच्या नावाखाली तब्बल 19 हजार 500 रुपये उकळल्याचा आरोप आहे. 25 मे रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अंधेरीहून रिक्षाने घरी जात असताना हंसभुग्रा जंक्शन, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, वाकोला ब्रिजखाली आरोपींनी त्यांची रिक्षा अडवली. स्वतःला BMC कर्मचारी असल्याचे सांगत रिक्षामध्ये सिगारेट ओढल्याबद्दल दंड भरावा लागेल, असे सांगण्यात आले. BMCचे ओळखपत्र मागितल्यानंतर आरोपींनी फिर्यादीकडून 19 हजार 500 रुपये घेतले आणि तेथून पसार झाले. या प्रकरणी 25 ऑगस्ट रोजी खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी पवई परिसरातून अमित कुळये, सुधीर पुजारी आणि विनोद सदर या तिघांना अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली आणि 10 हजार 850 रुपये रोख, अशी एकूण 1 लाख 10 हजार 850 रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.0
0
Report
Advertisement
जunnar झिरवळ ने आदिवासी इतिहास, आरक्षण और जल प्रकल्प पर स्पष्ट नीति की घोषणा की
Barav, Maharashtra:मंत्री नरहरी झिरवळ साऊँड बाईट पॉईंटर उपोषण व जनतेशी संवाद: उपोषणाचा १४ वा दिवस असून रात्रीच्या चर्चेनंतर काही निर्णय घेण्यापर्यंत पोहोचलो असल्याचे त्यांनी नमूद केले; लोकांच्या घोषणा आणि नाराजी असली तरी ते आपलेच लोक आहेत आणि त्यांना समजावून सांगू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इतिहासाचे संशोधन व मोडी लिपी: गवारी सर यांनी लिहिलेल्या 'पेठची शौर्यगाथा' या पुस्तकाचा आणि मोडी लिपीतील ऐतिहासिक दस्तावेजांचा अभ्यास करण्यासाठी घेतलेल्या कष्टांचा गौरव केला. आदिवासी समाजातील लेखन व वाचन: समाजात साहित्यिक आणि लेखकांची संख्या नगण्य असून, समाजाने पुस्तके विकत घेऊन वाचन चळवळ वाढवली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. विश्वकोश व आदिवासींचा इतिहास: पूर्वी विश्वकोशात आदिवासींचा इतिहास नगण्य पाहायला मिळायचा, पण आता संशोधनामुळे आणि पुस्तकांमुळे आदिवासी समाजाचे ८०-९०% योगदान समोर येत आहे. जागतिक आदिवासी दिन (९ ऑगस्ट): मुंबई, पुणे आणि राज्यभरात आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि प्रबोधनात्मक पद्धतीने साजरा केला जात असल्याचा उल्लेख केला. आरक्षण व इतर समाजांचे प्रश्न: धनगर, बंजरा, कोळी समाजाच्या मागण्या आणि त्यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी मिश्कील व गंभीर भाष्य केले; तसेच चुकीच्या पद्धतीने दाखले किंवा पुरावे शोधण्यावर कटाक्ष टाकला. राक्षसी/पाणी प्रकल्प व जनआंदोलन: परिसराशी संबंधित पाणी/राक्षसी प्रकल्पाविरोधात सामाजिक लढा आणि कृती समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या आंदोलनाला शासन स्तरावर पूर्ण पाठिंबा देण्याची खात्री दिली. शिक्षकांचा प्रोत्साहन भत्ता व स्थानिक विकासकामे: जुन्नर, आंबेगाव भागातील शिक्षकांना प्रोत्साहन भत्ता मिळण्याबद्दलचा प्रश्न आणि गावातील विविध विकासकामांच्या निधीबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. वक्त्यांचे विचार ऐकण्याचे आवाहन: कार्यक्रमातील प्रमुख मार्गदर्शक व वक्त्यांचे भाषण शेवटपर्यंत शांततेत व पूर्ण ऐकण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.0
0
Report
पिंपरी-चिंचवड महापालिकाने स्कूलों के बाहर 100 मीटर परिसर में अतिक्रमण पर बुलडोजर चलाया
Pimpri-Chinchwad, Maharashtra:शाळांबाहेर अतिक्रमण कारवाई केली.. शंभार परिसरात असणाऱ्या अनधिकृत टपॅरांवर ही अतिक्रमण विरोधी कारवाई केली आहे. या कारवाईत महापालिकेने अनेकम टपऱ्यांवर बुलडोजर चालवून त्या टपऱ्या जमीनदोस्त केल्या आहेत.0
0
Report
नागपुर के आदिवासी विद्यार्थियों का प्रदर्शन जारी, 28 मांगों पर अडिग
Nagpur, Maharashtra:नागपुरात आदिवासी विकास आयुक्त कार्यालय परिसरात विद्यार्थ्यांचे आंदोलन अजूनही सुरूच.... पहिल्या टप्प्यात दहा दिवस आंदोलन केल्यानंतर भंडारा,गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांनी मागील तीन दिवसापासून आदिवासी विकास विभागाच्या कार्यालय परिसरात आंदोलन सुरू केल आहे... गेल्या 14 दिवसांपासून या परिसरात विद्यार्थ्यांचे हे आंदोलन सुरू आहे . आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी वस्तीगृह स्थगित अट रद्द केली असली तरी इतर 28 मागण्यांकरिता पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी आंदोलक विद्यार्थ्यांची भूमिका आदिवासी वस्तीगृहांमध्ये सोयी सुविधा मिळत नाही,.. बिंदू नामावली.... गडचिरोली सर्पदंशाने मृत्यू झालेल्या विद्यार्थीच्या कुटुंबिया 1 कोटींची मदत घ्यावी यासह विविध मागण्या आंदोलक विद्यार्थ्यांनी केल्या आहे.. जोपर्यंत आमच्या संपूर्ण मागण्या पूर्ण होत नाही... तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने सुरू राहील वेळ पडल्यास तीव्र आंदोलन करू अशी भूमिका ही विद्यार्थ्यांनी घेतली आहे... यावेळी त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी0
0
Report
Advertisement
यवतमाल: घाटंजी में 11 वर्षीय बच्चे की सांपदंश से मौत, इलाज के दौरान दम तोड़ा
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील माणूसधरी येथे घरात झोपलेल्या ११ वर्षीय मुलाच्या कानाला सर्पदंश झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आर्यन चंद्रकांत तुम्मावार असे मृत मुलाचे नाव आहे.पहाटे पाच वाजताच्या सुमारास त्याला सर्पदंश झाला. सुरुवातीला एखादा किडा चावल्याचे वाटल्याने सर्पदंशाची बाब लक्षात आली नाही. मात्र प्रकृती खालावत असल्याचे दिसताच कुटुंबीयांनी त्याला घाटंजी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी यवतमाळला हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच आर्यनची प्राणज्योत मालवली.0
0
Report
गोधनी क्लोरीन गैस रिसाव: 49 मरीज अस्पतालों में, 16 डिस्चार्ज, 33 भर्ती
Nagpur, Maharashtra:नागपूर जिले के गोधनी नगरपंचायत क्षेत्र में क्लोरीन गैस गळती दुर्घटना में चार लोग ICU में हैं, हालत स्थिर। गोधनी में महाराष्ट्र जीवन प्राधिकरण के जलशुद्धीकरण केंद्र में सोमवार को क्लोरीन गैस लीक हुई। इस दुर्घटना से 49 मरीज शहर के विभिन्न अस्पतालों में उपचाररत हैं। इनमें से 16 मरीजों को मंगलवार को अस्पताल से छुट्टी दे दी गई, अब भी 33 मरीज भर्ती हैं। मेयो अस्पताल में भर्ती दो गंभीर मरीजों में से एक को आगे के उपचार के लिए निजी अस्पताल में स्थानांतरित किया गया है।0
0
Report
राजू शेट्टी का बड़ा आरोप: साखर दर बढ़ौतरी पर 22-25 हजार करोड़ घोटाला
Barav, Maharashtra:साखरेच्या दरवाढीत २२ ते २५ हजार कोटींचा घोटाळा? राजू शेट्टींचा गंभीर आरोप साखरेच्या वाढलेल्या दरामागे मोठा घोटाळा असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. जुन्नर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना त्यांनी कारखानदारांचे चेअरमन, नातेवाईक आणि संबंधित लोकच साखरेचा व्यापारी झाल्याचा दावा केला. जुन्नर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात माजी खासदार राजू शेट्टी बोलत होते. साखरेचा दर ३८०० रुपयांवरून जवळपास ६ हजार रुपये क्विंटलपर्यंत वाढल्याचं सांगत या दरवाढीमागे मोठा घोळ असल्याचा आरोप त्यांनी केला. साखरेच्या व्यवहारात तब्बल २२ ते २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा शेट्टी यांनी केला. कारखानदारांचे चेअरमन, त्यांचे नातेवाईक आणि संबंधित लोकच आता साखरेचे व्यापारी झाल्याचं त्यांनी म्हटलं. कारखान्याबाहेर साखर घेऊन जाणारे ट्रक अडवून त्यांची बिलं तपासा, त्यातून चोर सापडतील, असं आवाहनही राजू शेट्टी यांनी केलं.0
0
Report
Advertisement
नागपुर में शाम को पानी आपूर्ति बाधित: महावितरण सबस्टेशन फेल से रॉ वॉटर सप्लाई प्रभावित
Nagpur, Maharashtra:नागपूर नागपूर शहरात संध्याकाळी अनेक ठिकाणी पाणीपुरवठा होणार बाधित महावितरणच्या (MSEDCL) मनसर सबस्टेशनमध्ये बिघाड झाल्यामुळे नवेगाव रॉ वॉटर पंपिंग स्टेशनवरील वीजपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे पेंच १, २, ३ आणि ४ जलशुद्धीकरण केंद्रांना होणाऱ्या रॉ वॉटरच्या (raw water) पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. महावितरणची चमू सध्या हा बिघाड दुरुस्त करण्याचे काम करत आहे. *वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे २५ ऑगस्ट रोजी खालील कमांड एरियामधील (CAs) सायंकाळच्या पाणीपरवठ्यावर परिणाम होईल:* *अ. लक्ष्मीनगर झोन -* 1. लक्ष्मीनगर जुना सीए 2. गायत्री नगर सीए 3. प्रताप नगर सीए 4. खामला सीए *ब. जयताळा सीए* 1. त्रिमूर्ती नगर सीए 2. लक्ष्मीनगर नवीन सीए *क. धरमपेठ झोन -* 1. राम नगर ESR सीए 2. राम नगर GSR सीए 3. फुटाळा लाईन 4. सिव्हिल लाईन्स DT 5. रायफल लाईन 6. सेमिनरी हिल्स ESR सीए 7. IBM DT 8. GH-बुलडी सीए 9. धंतोली सीए *ड. हनुमान नगर झोन -* 1. चिंचभवन सीए 2. ओंकार नगर (विद्यमान) सीए 3. ओंकार नगर न्यू सीए 4. हुडकेश्वर सीए 5. श्री नगर सीए 6. नालंदा नगर CA 7. हुडकेश्वर आणि नरसाळा टॅपिंग *इ. धंतोली झोन -* 1. वंजारी नगर जुने सीए 2. वंजारी नगर नवीन सीए 3. रेशीमबाग सीए 4. हनुमान नगर सीए *ई. नेहरू नगर झोन -* 1. सक्करदरा 1 आणि 2 सीए 2. अमृत बिडीपेठ सीए *क. गांधीबाग झोन -* 1. सीताबुलडी किल्ला 1 सीए 2. सीताबुलडी किल्ला 2 सीए 3. किल्ला महाल सीए 4. GH-वैद्यकीय फीडर *ख. सतरंजीपुरा झोन -* 1. बोरियापुरा फीडर 2. मध्य रेल्वे *ग. आशी नगर झोन -* 1. नारा सीए 2. नारी सीए 3. अमृत नारी 2 सीए 4. जरीपटका सीए *घ. मंगळवारी झोन -* 1. गिट्टीखदान सीए 2. जीएच-राजनगर सीए 3. जीएच-सदर सीए0
0
Report
कुडाल में बड़ी मगर वनविभाग की सहायता से जेरबंद
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग: कुडाळ अखेर पिंगुळी गणेशकोंडमधील भलीमोठी मगर अखेर वनविभागाच्या जाळ्यात कालपासून सुरू असलेल्या रेस्क्यू ऑपरेशनला यश; दुपारी १ च्या sुमारास मगरीला जेरबंद भूपकरवाडीतील गणेशकोंडमध्ये मगरीचा थरार; नागरिकांची मोठी गर्दी कुडाळ तालुक्यातील पिंगुळी भूपकरवाडी येथील गणेशकोंडमधील भलीमोठी मगर अखेर वनविभागाच्या बचाव पथकाने आज दुपारी मोठ्या शिताफीने जेरबंद केली. काल दुपारपासून सुरू असलेल्या बचावकार्य आज दुपारी संपले. पकडण्यात आलेली मगर कुडाळ वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे。 वनविभाग सावंतवाडीचे जलद कृती दल (रेस्क्यू टीम), एमआयडीसी अग्निशामक सेवा, कुडाळ नगरपंचायत अग्निशामक सेवा तसेच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनीही रेस्क्यू पथकाला पूर्ण सहकार्य केले. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.मात्र पाणी वाढल्याने बचावकार्यात अडचणी निर्माण झाल्या. आज सकाळपासून पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आले. अखेर दुपारी १ वाजताच्या sुमारास वनविभागाच्या जलद कृती दलाने जाळीच्या सहाय्याने मगरीला जेरबंद केले. वनविभागाचे अधिकारीही उपस्थित होते. यावेळी मगर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.0
0
Report
छत्रपती संभाजीनगर में अग्निशमन विभाग के चयन पर राजनीतिक हंगामा, पात्रता पर सवाल
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर |अग्निशमन दलाचा कारभार अपात्र अधिकाऱ्यांवर?पात्रतेवरून छत्रपती संभाजीनगर महापालिकेत प्रश्नचिन्ह अँकर :अमरावतीच्या जळीतकांडानंतर आता छत्रपती संभाजीनगरमधील अग्निशमन दलाच्या कारभाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत अग्निशमन दलातील नियुक्त अधिकाऱ्यांच्या पात्रतेवरून भाजपचे नगरसेवक प्रमोद राठोड यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. अग्निशमन दल हा शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा विभाग आहे. मात्र, एवढ्या महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी दहावी उत्तीर्ण असलेल्या आणि निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याला सेवावाढ देऊन सोपवण्यात आल्याचा आरोप नगरसेवक प्रमोद राठोड यांनी केला आहे. अमरावतीतील जळीतकांडाच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन यंत्रणेची कार्यक्षमता, मनुष्यबळ आणि सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचंही या चर्चेतून समोर आलं आहे. मुख्यमंत्र्यांकडेही योग्य अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी विनंती करण्यात आली असून, कायमस्वरूपी पात्र अधिकारी उपलब्ध होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात सध्याची व्यवस्था करण्यात आल्याचं महापौर समीर राजूरकर यांनी सांगितलं.0
0
Report
Advertisement
आदिवासी विकास मंत्री के फैसले के बावजूद नागपुर के विद्यार्थी आंदोलन जारी, 28 माँगे पूरी हों
Nagpur, Maharashtra:नागपुर में आदिवासी विकास मंत्री अशोक उईके ने वस्तीगृह-युवा रद्द कर दिया है, फिर भी नागपुर में आंदोलनरत विद्यार्थियों ने पीछे न हटने का निर्णय लिया है। आंदोलन के लिए पहुंचे वर्धा, भंडारा और गडचिरोली के विद्यार्थियों पर प्रशासन ने भेदभावपूर्ण व्यवहार का आरोप लगाया है। - सिर्फ आयु-आधारित शर्त ही एकमात्र मांग नहीं थी... अन्य 28 मांगे पूरी होने तक आंदोलन जारी रहेगा। - विद्यार्थियों को भ्रमित न किया जाए... आश्रम स्कूलों में उईके के काल में हुई मौत के उत्तरदायी कौन है, इसका स्पष्ट उत्तर चाहिए... उईके के इस्तीफे की भी मांग की गई। इस बार आंदोलन विद्यार्थियों के साथ संवाद किया गया। Byte चौपाल -- आंदोलनक विद्यार्थी0
0
Report
छत्रपति संभाजीनगर महापालिका सभा में MIM नगरसेवकों के आक्रोश से हंगामा
Jalna, Maharashtra:छत्रपति संभाजीनगर - नगरपालिका की सामान्य सभा में हंगामा MIM के नगरसेवकों ने मेयर पर सवाल उठाए... विषयों पर समय पर चर्चा नहीं हो रही है, साथ ही नगरसेवकों के विषय चर्चा में नहीं आ रहे, और हर महीने सभा नहीं होने के कारण डाइस के सामने नगरसेवकों ने हंगामा किया। भाजपा/सत्ताधारी नगरसेवक MIM के नगरसेवकों के हाथ दिखाकर हंगामा कर रहे थे। इस पर मेयर ने शांत रहने की अपील की। सामान्य सभा की शुरुआत में ही हंगामा शुरू हो गया, जिससे नगरसेवक मायूस हुए。0
0
Report
कोल्हापुर RTओ कार्यालय के बाहर आंदोलन, 50 से अधिक बसें खड़ी
Kolhapur, Maharashtra:ई चलन रद्द करावे या मागणीसाठी कोल्हापुरात वाहतूकदारांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनांतर्गत वाहतूकदारांनी आपल्या बसेस आरटीओ कार्यालयामध्ये लावायला सुरुवात केली आहे. जवळपास 50 हून अधिक बसेस सध्या आरटीओ कार्यालयात लावले आहेत. त्यामुळे कोल्हापूर आरटीओ कार्यालयातील कामकाज आज ठप्प होईल अशी स्थिती आहे. याच आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
Advertisement
