आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसची भुमिका: हर्षवर्धन सपकाळांचे महत्त्वाचे विधान!
kolhapur, Maharashtra:Ngp sapkal wadetiwar byte Ngp Wadetiwar byte live u ने फीड पाठवले ---------------------- नागपूर - बाईट - हर्षवर्धन सपकाळ,प्रदेशाध्यक्ष,काँग्रेस - - मुळात हा आरक्षणाचा जो प्रश्न आहे हा राजकीय कमी किंवा हा सोशल इकॉनॉमिकल अशा प्रकारचा हा प्रश्न आहे - वेगळा देश जो निर्माण झाला त्या अनुषंगाने शोधण्याची आवश्यकता आहे - उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असा परंपरा लाभली आहे, मात्र गेल्या काही काळात मोदी सरकार आल्यावर जे धोरण देशात राबवली जात आहेत या परिस्थितीने शासन केला आहे त्यामुळे उत्तम नोकरी मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती झाली आहे - शेतकरी सध्या संकटात आहे, या सर्व वेदनेतून कुठेतरी मराठा आरक्षणासारखा मुद्दा ऐरणीवर आला आणि मोठ्या प्रमाणात देशभरात शेती व्यवसायाची निगडित जे समाज आहेत आरक्षणाच्या अनुषंगाने एक मागणी येते - या वेदनेतून मराठा समाज आरक्षणासाठी संघर्ष करतो आहे, तत्कालीक काँग्रेस सरकारने उपेक्षित किंवा सोशल इकॉनोमिकल सगळ्या मापदंडाच्या सोबत ही सामान्य परिस्थिती त्यातून काँग्रेसच्या काळात आरक्षण दिल्या गेल्या - त्या आरक्षणाचा पुढे काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे, जरांगे पाटलांनी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा उचलला त्यांनी तळागाळातील मराठा समाजातील अपेक्षा अधोरेखित करीत असताना या मोहिमेचा नेतृत्व केलं - आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी बैठक, गेल्या वेळी वेगळ्याच सरकार बसले होते त्यावेळी नवी मुंबईच्या वेशीवरून गुलाल उधळून आंदोलकांना वापस पाठवलं आणि आरक्षण मिळाला अशी आवई ठोकल्या गेली आणि मराठा समाजाचे फसवणूक झाली - निवडणुका लागल्या त्यावेळी सात दिवसाच्या आत आरक्षण देऊन असं देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिला होता - शिंदेंच्या काळातील घोषणा आणि देवेंद्र फडणस्वामी दिलेलं आश्वासन, - मराठा आरक्षणाचा प्रश्न खूप आधीच सुटायला हवं होतं मात्र देवेंद्र फडणवीस यांना समाजामध्ये भांडण लावायची सवय आहे त्यामुळे उशीर झालं - धनगर समाज किंवा मराठा आरक्षण असेल हे आंदोलन इथपर्यंत आला आहे आणि या सर्वातून सर्वांना पुढे घेऊन चालणारी एक भूमिका असली पाहिजे - ओबीसींना देखील त्यांचे अधिकार अबाधित ठेवायचे आहेत आणि मराठा समाजाचे अधिकार आरक्षण देता आला पाहिजे - या आंदोलनातून स्पष्टता अजून बाकी आहे, अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचे झालं ते या आंदोलनाचा होऊ नये, यामध्ये अशी अपेक्षा आहे - मराठा आणि ओबीसी या दोघांची फसवणूक झाल्याची दाट शक्यता कालच्या निर्णयाच्या माध्यमातून असू शकते त्यामुळे स्पष्टता आणणे फार आवश्यक आहे - मराठ्यांना आरक्षण 50 टक्के आहे ती वाढवण्याच्या दृष्टीने काय झालं - या एकूण सर्व शासन निर्णयाच्या जी चर्चा ऐकतो त्याचा योग्य स्वरूपात निघू द्या आमची जी भूमिका आहे ती मराठ्यांना आरक्षण देण्याची आहे मात्र ओबीसींना 27 टक्के आरक्षण आहे या आरक्षणातही वाढ झाली पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे ------------------------------------------- नागपूर - बाईट - विजय वडेट्टीवार,काँग्रेस नेते - - कालचा जीआर पाहिला, वाचलाही, अनेकांशी चर्चा सुरू आहे, त्या जीआरच्या संदर्भातील स्पष्टता आणण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी विदर्भातील ओबीसी नेत्यांची बैठक आम्ही सहा तारखेला बोलावली आहे - आणि उर्वरित नेत्यांची बैठक आठ तारखेला बोलावली आहे आणि या जीआर नुसार ओबीसीला काय झळ पोहोचली काय नुकसान होतं या संबंधित तज्ञ लोकांनाही त्या बैठकीत आम्ही पाचारण केलं आहे - मराठा ओबीसी आरक्षणाचा विषय गाजतोय, मुळात ज्या पक्षाची भूमिका आरक्षणाच्या विरोधात आहे, ज्या पक्षाचा मुळात आरक्षणालाच विरोध आहे आणि हे वारंवार या पक्षाने आपली भूमिका मांडली आहे, त्याच्या मातृपक्षाने देखील ती भूमिका स्पष्टपणे मांडली आहे - जरांगे पाटलांचा आंदोलन याचं उत्तर देवेंद्र फडणवीस किंवा शिंदे यांच्याकडून मराठा समाजाने अधिक यायला पाहिजे - या संदर्भात अधिकच बोलणं घाईच होईल, तर त्या 58 लाख नोंदी ज्या काही सापडल्या होत्या त्यातून आतापर्यंत 96 हजार लोकांना कास्ट सर्टिफिकेट दिली गेली, त्यांच्या व्हॅलेडीटीचा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे, - मराठा आणि कुणबी ह्या दोन जाती वेगळ्या आहेत हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केला आहे - जीआर मध्ये हैदराबाद गॅजेटचा संदर्भात येऊन तो जीआर काढला असेल, हा जीआर आहे त्याला कॅबिनेटची मंजुरी घेऊन कॅबिनेटच्या पुढे गेल्यावर चर्चा येतो आणि सातारा गॅझेट च्या संदर्भात असा कुठेही उल्लेख नाही - त्यामुळे भाजपची भूमिका दोन्ही समाजाला खेळवत ठेवायची आणि आपली पोळी शेकायची हाच त्या जीआरचा आता अर्थ निघतोय, त्यामुळे ओबीसींचा नुकसान झालं की नाही हे आज मी सांगणार नाही, परंतु ओबीसीच्या वरच हा सगळा काही प्रकार होतो आहे तो ओबीसी मधूनच मिळवण्यासाठी होतोय त्यामुळे सरकारकडे आमचे मागणे आहे की राहुल गांधींच्या भूमिकेतून बुद्धी वापरण्याची गरज आहे - अनेक राज्याने आरक्षणाचे बाउंड्री ओलांडली आहे, महाराष्ट्रात हा सोंगाड्याचा खेळ चालवला जातो आहे - त्यांना ओपन मध्ये संधी होती पण तो मोदी सरकारने तो जीआर बदलला, आमच्या सरकार आल्यावर आम्ही तो जीआर बदलला पण शिंदे सरकार आल्यावर त्यांनी पुन्हा तो जीआर बदलला - आज 20 टक्के लोकांना 48 टक्के चा नोकरीमध्ये फायदा मिळतो आहे - आज जीआर काढून त्यातून काय साध्य होते, मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखं कर असाही आपला प्रकार आहे का हे आज सांगणं अत्यंत जायचं होईल त्यामुळे त्याची आमची भूमिका मी ओबीसी तज्ञाशी चर्चा करून बैठक लावू ऑन कोर्ट - - याचिका दाखल करायला भरपूर वेळ आहे, त्यामुळे घाईघाईत कोणीही याचिका दाखल करू नये कोर्टात त्याचा काही वेगळा अर्थ लागेल आणि नुकसान होऊ शकतो यापेक्षा त्याचा अभ्यास करून आम्ही सुद्धा काय भूमिका मांडायची ते मांडू On विनोद पाटील - - हे भूमिका विखे पाटलांची आहे का, शिंदे समितीने नेमून दोन वर्ष झाले, शिंदे समितीला दोन वर्षाचा काळ का लागला कुठल्याही निष्कर्ष पर्यंत सरकार गेल्या नाही याचा अर्थ - दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया येत आहेत की मराठ्यांना यातून काही मिळणार नाही आणि ओबीसी काही नुकसान होणार नाही - ओबीसी महासंघाचे ते उत्तम जाणकार आहे त्यांची भूमिका उत्तम आहे,त्यांची भूमिका दोन्ही बाजूने बॅलन्स करणारी आहे, सरकार आणि ओबीसी, त्यामुळे कदाचित त्यांची भूमिका मांडली गेली असावी On कृष्णा खोपडे धमकी - - कृष्णा खोपडे यांनी आमच्या विधान परिषदेचे आमदार अभिजीत वंजारी यांना दिलेली धमकी याचे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत 2020 पासून त्या विभागात त्या संपर्काचा बोर्ड लावला होता - विधान परिषदेचे आमदार हे सहा जिल्ह्याचे आमदार आहेत त्यामुळे ते जनसंपर्क कार्यालय उघडू शकतात आणि खोपडे जर या पद्धतीने धंदे देत असेल तर आम्ही काय बांगड्या भरल्या आहेत काय या पद्धतीने ते बोलत आहेत हात लावून बघा मग दिसेल तुमचा काय करतो तू आणि मस्ती आहे ते - बघून घेण्याची धमकी लोकशाहीमध्ये योग्य आहे का चार वर्षापासून ते आमदार आहेत संपर्क घडलेला - त्यांच्या मतदारसंघातून ते मतदार आहेत त्यामुळे कार्यालय एवढे काय घाबरतात खोपडे त्यांना आमचा चांगला अशा प्रकारची धमकी देणे बंद करा नाहीतर कशाला तसं उत्तर देऊ - आमच्या कार्यालयावर जाऊन आले चालून आले आमच्या बोर्डाला काळ फासले - एक जुना पिक्चर आहे अशी ही बनवाबनवी करायचा असा हा पोरखेळ सुरू आहे आणि याचे उत्तर मी सांगितलं मला माहित आहे पण आज मी त्याचे उत्तर देऊ शकत नाही मला सगळ्या लोकांशी बोलू द्या0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
देऊळगाव राजा में दो गुटों के बीच खूनी संघर्ष, 2 की मौत, 7 घायल
Buldhana, Maharashtra:देऊळगाव राजा शहरात एकाच समाजाच्या दोन गटात तुफान राडा. दोन्ही बाजूंनी तलवारी व इतर धारदार शस्त्रांनी वार. दोन जण जागीच ठार, तर सात जण जखमी. जखमींना पुढील उपचारासाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आला रवाना. काल देऊळगाव राजा शहरात एका परिसरात कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यात बसण्याच्या वादावरून लहान मुलांमध्ये वाद निर्माण झाला होता. वादाचं पर्यावरण आज मोठ्यांच्या हाणामारीत व दोन गटात झालं. देऊळगाव राजा पोलीस स्टेशनच्या अगदी गेटवर झाला राडा. मृतकात शिंदेच्या शिवसेनेचा विद्यमान नगरसेवक आहे तर दुसरा मृतक राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यकर्ता असल्याची माहिती.0
0
Report
कल्याण के सहजानन्द चौक पर तेज कार ने दो-तीन वाहन फोड़े, चालक गिरफ्तार
Kalyan, Maharashtra:कल्याणच्या सहजानंद चौक परिसरात भरधाव कारचा थरार दोन - तीन वाहनांना धडक, रिक्षाचालकाच्या अंगावरूनही कार गेल्याची घटना, संतप्त नागरिकांकडून गाडीची तोडफोड कल्याणच्या सहजानंद परिसरात भरधाव कार चालकाने दोन - तीन वाहनांना धडक दिल्याने एकच गोंधळ उडाला. धडकेनंतर एक रिक्षाचालक खाली पडला आणि त्याच्या अंगावरूनही कार गेल्याची घटना घडली. अपघातात दोन जण जखमी झाले असून दोन वाहनांचे नुकसान झाले आहे. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी कार चालकाला पकडत गाडीची तोडफोड केली. रस्त्यावर मोठी गर्दी झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण आणि वाहतूक कोंडी निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि कार चालकाला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला0
0
Report
अंधेरी में शिंदे गट के नेता शिवम दुबे उर्फ चोंग्या गिरफ्तार: विवाह के बहाने बलात्कार
Mumbai, Maharashtra:अंधेरीत शिंदे गटाच्या युवा नेत्याला बलात्काराच्या गुन्हा मध्ये एमआयडीसी पोलिसांनी केली अटक शिंदे यांच्या युवा नेता कडून एका तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून तीन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे अटक आरोपीचा नाव शिवम दुबे उर्फ चोंग्या असून एमआयडीसी महाकाली परिसरात राहणार आहे अटक आरोपी हा पीडित तरुणी कडून लाखो रुपये आणि महागणी कार घेतल्याच्या देखील माहिती लग्नाच्या आमिष देऊन तीन वर्ष पीडित तरुणी सोबत लैंगिक अत्याचार केल्यानंतर आरोपी हा उत्तर प्रदेश मध्ये लग्नासाठी मुलगी पाहत होता उत्तर प्रदेश मध्ये दुसरी मुली सोबत लग्न करत असल्याच्या माहिती मिळताच पीडित तरुणी अंधेरी पूर्वत एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये घेतली धाव मुलीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी शिवम दुबे उर्फ चोंग्याला केली अटक आरोपी हा शिंदे गटातील माजी नगरसेवक कमलेश राय आणि नगरसेवक रितेश राय यांच्या जवळचा आणि विश्वासू युवा नेता यापूर्वीही आरोपीविरोधात गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती ,२०२३ मध्ये आरोपीवर तडीपारीची कारवाई; नंतर राजकीय दबाव आणून तडीपारी रद्द झाल्याचा दावा तरुणीने तक्रार करू नये म्हणून कमलेश राय आणि रितेश राय यांनी दबाव टाकल्याचा पीडित तरुणीचा आरोप दबावाला न जुमानता पीडित तरुणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली,तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला अटक केली सध्या आरोपी शिवम दुबे उर्फ चोंग्या हा एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात असून या आरोपीने अजून काही मुलींना अशा पद्धतीने फसवणूक केल्या आहे का या संदर्भात एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.0
0
Report
Advertisement
नितेश राणे का रोहित पवार को मंत्रिमंडल में जगह मिलने का दावा
Washim, Maharashtra:अँकर :राजकारणातून या क्षणाची मोठी बातमी..वाशिम दौऱ्यावर असलेले बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी आमदार रोहित पवार यांच्याबाबत मोठा दावा केलाय. रोहित पवार लवकरच सत्ताधाऱ्यांसोबत येतील आणि मंत्रिमंडळात दिसतील, असा दावा राणेंनी केलाय.रोहित पवारांना मंत्रिमंडळात कोणतं खातं हवंय, यावरच सगळं अडकलं असून त्यांना कृषी की सहकार खातं,यावर चर्चा सुरू असल्याचं राणे म्हणाले. रोहित पवारांना प्रवेशाची तारीख आणि दिवसही माहिती असल्याचा दावा करत,त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्यावर किती विश्वास ठेवावा, असा सवालही राणेंनी उपस्थित केलाय.नितेश राणेंच्या या दाव्यानंतर आता रोहित पवार आणि शरद पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.0
0
Report
नेवासा में शंकरराव गडाख की बिनविरोध नियुक्ति: एक अर्ज से जीत की राह साफ
Ahilyanagar, Maharashtra:जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा... उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी नेवासा तालुका विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघातून माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा.... नेवासा तालुक्यातील सुमारे १३० सेवा सोसायटी मतदार असलेल्या या मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते..... जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच सुरू असताना नेवासा तालुक्यात मात्र माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा..0
0
Report
अकोला कांग्रेस कार्यक्रम में भाषण के लिए बहस के बाद दो कार्यकर्ताओं की हाथापाई वीडियो वायरल
Akola, Maharashtra:अकोल्यात काँग्रेसच्या एका कार्यक्रमात माईकवरून कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे. माईकवर बोलण्यासाठी संधी न दिल्याच्या कारणावरून एका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर नाराजी व्यक्त करत "मला का डावलले, मला का बोलू दिले नाही?" असा सवाल केला. यानंतर दोघांमध्ये वाद वाढला. यादरम्यान, काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीतील तश्वर पटेल यांनी रहमान बाबू यांना सुरुवातीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाद वाढल्यानंतर तश्वर पटेल यांनी रहमान बाबूंवर हात उगारल्याचा व्हिडिओमध्ये आरोप आहे. या घटनेत दोघांमध्ये झटापट झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, माईकवरून झालेल्या या वादामुळे काँग्रेसच्या कार्यक्रमातील कार्यकर्त्यांच्या शिस्तीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.0
0
Report
Advertisement
नवी मुंबई अस्पताल में प्रसूति के बाद नवजात की मौत, लापरवाही का आरोप
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई मनपा अस्पताल में प्रसूति के बाद नवजात बाळ के जन्म के साथ ही संबंधी गड़बड़ का मामला सामने आया. लक्ष्मी मिलन दास के पहले प्रसूति के दौरान असफल शल्य चिकित्सा के कारण बच्चे की मौत का आरोप परिवार ने लगाया. प्रसूति वेदना शुरू होने के बाद लक्ष्मी को 1 अक्टूबर को अस्पताल में दाखिल किया गया था. 4 अक्टूबर को डॉक्टरों ने पहले सामान्य प्रसूति का प्रयास किया लेकिन कई प्रयासों के बाद भी प्रसूति सफल नहीं हुई, जिसके चलते शल्य चिकित्सा करनी पड़ी. शल्यक्रिया के पश्चात बच्चा पैदा हुआ, परंतु वह मृत पाया गया. इसके बाद परिवार ने चिकित्सकीय लापरवाही के आरोप लगाते हुए अस्पताल के बाहर हंगामा किया और कुछ समय के लिए तनावपूर्ण वातावरण रहा. डॉक्टरों की लापरवाही के कारण बच्चे की मौत हुई, परिवार ने दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग की. गर्भावस्था के दौरान ही दुर्भाग्यपूर्ण मृत्यु हो जाने की बात भी सामने आई जिसमें डॉक्टर मरीज के साथ थे और कहीं भी भागे नहीं.0
0
Report
इंदापूर टोल पर लापरवाही से 75 वर्षीय लालाबाई काळे की मौत, टोल बंद-रस्ता रोक आंदोलन
Rui, Maharashtra:पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी टोलनाका व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे ७५ वर्षीय लालाबाई सोपान काळे यांचा अपघाती मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित ट्रक चालक, टोल कर्मचारी व व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, या मागणीसाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे सरडेवाडी टोलनाक्यावर 'टोल बंद' आणि 'रस्ता रोको' आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी तपास सुरू असल्याचे सांगत रास्ता रोको करू नका, असे म्हणत आंदोलकांना रोखले. आंदोलकांनी टोलनाक्यावर ठिय्या देत महामार्ग रोखून धरण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. रस्ता मोकळा करण्यावरून पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. इंदापूर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.0
0
Report
दौंड में 41 किलोग्राम गांजे के साथ कार पकड़ी, NDPS के तहत मामला दर्ज
Rui, Maharashtra:दौंडाच्या बोरीपारधी परिसरात 41 किलो गांजा जप्त. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दौंड तालुक्यातील बोरीपार्धी परिसरात कारवाई करत 41 किलो 18 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या गांजाची अंदाजे किंमत 20 लाख 50 हजार 900 रुपये असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट डिझायर कारही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी हर्षवर्धन अशोक बरडे आणि कुशाल दत्तात्रय बिनवडे या दोघांविरोधात यवत पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.0
0
Report
Advertisement
शेरेवाड़ी में दो वृद्ध महिलाओं की हत्या: रिश्तेदार आरोपी गिरफ्तार, कर्ज के कारण हत्या
Rui, Maharashtra:शेरेवाड़ी में दो वृद्ध महिलाओं की हत्या का खुलासा: आरोपी उनके रिश्तेदार गजाआड arrested; विकास उर्फ आप्पा लडकत नामक व्यक्ति को गिरफ्तार किया गया है. घटना में मृत दोनों वृद्ध महिलाओं के गले काट दिए गए थे. पुलिस ने बताया कि आरोपी को कर्जबाजारीपणा और जुए के नशे ने प्रेरित किया था. आयी जानकारी के मुताबिक, 20० से अधिक सीसीटीवी फुटेज और २०० से अधिक रिकॉर्ड वाले अपराधों की जानकारी के आधार पर आरोपी तक पहुँचा गया. गिरफ्तारी के बाद आरोपी ने अपना जुर्म कबूल किया है. रात 1 बजे के करीब हुई इस घटना की पुष्टि पुणे ग्रामीण के पुलिस अधीक्षक संदीपसिंह गिल ने दी.0
0
Report
यवतमाल में मंत्री के काफिले पर फेंकी गई मुर्गियाँ, शिवसेना का विरोध प्रदर्शन
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मंत्री नितेश राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या. ठाकारेंच्या शिवसैनिकांचे आंदोलन. दारव्हा तालुक्यातील कुंभारकिंन्ही तलाव पाहणी आणि मच्छीमारांसोबत संवाद साधण्यासाठी मंत्री नितेश राणे दौऱ्यावर आले होते. शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख रवी तरटे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी केली घोषणाबाजी. मुर्गी चोर, मुर्गी आई दुष्काळी दाना चुनने, वोट चोर असा मजकूर लिहिलेले फलक हाती घेऊन घोषणाबाजी. मच्छीमारांबाबत सहानुभूती असेल तर मच्छीरांना मदत जाहिर करा, अशी मागणी ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.0
0
Report
ताडोबा-अंधारी बॉर्डर पर शेतात काम कर रहीं किसान महिला पर बाघ का हमला, मौत
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिले में ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प के बाह्य भाग में शेतात काम करते हुए शेतकरी महिला पर वाघाने हमला किया. इस हमले में मंदा सूर्यभान मंगाम -60 नाम की शेतकरी महिले की मौके पर ही मौत हो गई. ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प के बाह्य भाग के मोहर्ली वनपरिक्षेत्र स्थित राखीव वन कक्ष क्रमांक 187 के पास यह घटना हुई. घटना के तुरंत बाद ग्रामस्थों ने मौके पर पहुंचकर वनविभाग को सूचना दी. वनपथक और पुलिस ने मौके पर पहुंचकर निरीक्षण और पंचनामा किया. मृतक के परिवार को तुरंत सहायता दी गई और इस क्षेत्र में वाघ की गतिविधियों की निगरानी के लिए कैमरा ट्रैप लगाने का प्रयास किया गया. वन विभाग ने स्थानीय किसानों को सावधान रहने का आह्वान किया है.0
0
Report
Advertisement
नंदुरबार महायुती में फूट, शिंदे गट ने सीधे बीजेपी के खिलाफ मोर्चा खोल दिया
Dhule, Maharashtra:लोकसभा निवडणुकांना मोठा अवकाश असताना, नंदुरबार जिल्ह्यात मात्र महायुतीत लोकसभा निवडणुकीचे वारे तब्बल तीन वर्ष आधी वाहायला लागले आहेत. नंदुरबार लोकसभा मतदार संघात आज तागायत प्रमुख लढत हि काँग्रेस विरुद्ध भाजप राहिली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या मतदार संघात शिवसेना शिंदे गट शडू ठोकून निवडणुकीची तयारीच करत नसून, प्रत्येक्ष निवडणूक लढण्याची घोषणा करत आहेत. विशेष म्हणजे महायुतीतील हा बेबनाव आताच का ? असा प्रश्न चर्चेत आहे. नंदुरबार लोकसभा मतदार संघ हा कधीकाळी काँग्रेसचं अभेद्य किल्ला होता. मात्र २०१४ च्या मोदी लाटेत काँग्रेसने या मतदार संघातील आपले वर्चस्व गमावले. डॉ हीना गावित यांच्या रूपाने भाजपाला येथे यश मिळाला. २०१९ मध्ये देखील कामाच्या जोरावर भाजपनं विजय मिळवला. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला विषयाचा अश्वमेघ पुढे नेता आला नाही. त्याला प्रमुख दोन कारण ठरले. पाहिलं संविधान खतरे मे है आणि दुसरं कारण होत शिवसेना शिंदे गटाने उघड गुपित प्रमाणे थेट भाजप विरोधात काँग्रेस उमेदवाराला साम दाम दंड भेद अशी मदत केली. एकनाथ शिंदे, देवेन्द्र फडणवीस सारख्या नेत्यांची शिष्टाईल तेव्हा मातीमोल झाली आणि भाजपचा पराभव झाला. काँग्रेस पक्षाचे ऍड गोवाल पाडवी अनपेक्षित विक्रमी मतांनी निवडणून आले. आता शिंदे सेनेने कोणाला मदत करून भाजपाला विरोध करण्या ऐवजी थेट स्वतः भाजपशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला आहे. सेना आमदार चंद्रकांत रघुवंशी पाठोपाठ आता आमदार आमश्या पाडवी यांनी आपण लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर करून टाकले आहे. आपल्या उमेदवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंचा पाठिंबा असल्याचेही आमदार पाडवी सांगत आहेत. त्यामुळे काँग्रेस बाजूला राहून भाजप - शिवसेना असा महायुतीत लोकसभा निवडणुकीत सामना रंगेल का ? अशी चर्चा सुरु झाली आहे. भाजप चे जिल्ह्यात दोन आमदार आहेत. त्यात एक डॉ विजयकुमार गावित आणि दुसरे राजेश पाडवी मात्र गावित कुटुंब नको म्हणून भाजपचे अनेक नेते , लोकप्रतिनिधी हे पक्षविरोधात जायला मागेपुढे पाहत नाहीत. गावित कुटुंब जिल्ह्याच्या राजकारणातून कसे हद्दपार केले जाऊ शकते याचेच आराखडे भाजपात छुप्या पद्धतीने आखले जातात. त्यामुळे शिवसेनेने लोकसभा मतदार संघावर केलेल्या दाव्याबद्दल भाजपात अंतर्गत संभ्रम आहे. नुकतीच सुरु असलेली विधान परिषद निवडणूक , जिल्ह्यातील नियोजन समितीत होत असलेला दुजाभाव आणि भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला केले जात असलेले लक्ष या सुर्व्यांचा परिपाक लोकसभा निवडणुकीत जागेवर दावा तर नाही ना अशी चर्चा आहे. एक मात्र निश्चित, जिल्ह्यात गेल्या तीस वर्षांपासून सुरु असलेलं गावित विरुद्ध सर्व हा संघर्ष आजही कायम आहे. लक्ष नंतर आधी स्वहित हेच नंदुरबार च्या राजकारणाचे केंद्र आहे.0
0
Report
वाशीम दौरे में राणे ने मत्स्यव्यवसाय के लिए नई योजनाओं का भरोसा जताया
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. काजळंबा आणि खडी धामणी येथील तलावांची पाहणी करत त्यांनी मत्स्यशेती करणारे शेतकरी आणि मच्छीमारांशी संवाद साधला. दुष्काळामुळे मत्स्यव्यवसायासमोर निर्माण झालेल्या अडचणी शेतकऱ्यांनी मंत्र्यांसमोर मांडल्या. मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन राणे यांनी केले. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेतून मासेमारीसाठी आवश्यक उपकरणे आणि साहित्य खरेदीसाठी मदत मिळणार असून, संबंधितांनी जानेवारीपूर्वी प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. दुष्काळग्रस्त मच्छीमारांना आवश्यक मदत मिळवून देण्याची ग्वाहीही राणे यांनी दिली.0
0
Report
आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी नाना पटोले रस्त्यावर
Bhandara, Maharashtra:नाना पटोले ऑन आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा होता. त्यांच्या मागण्या काय आहेत. त्यांच्या वस्तीगृहाच्या समस्या दूर झाल्या पाहिजे. संविधांमध्ये डॉक्टर बाबा सावेब आंबेडकरांनी व्यवस्था तयार केली आहे. पण तो पैसा भाजपच्या बगलबच्यांना जातो. नाना पटोले ऑन अजित चव्हाण. मोदींनी नियम बदलून आपल्या पद्धतीने निवडणूक घेतली. ज्या निवडणुका झाल्या त्या पारदर्शिक व्हावं यासाठी या मुद्द्याला घेऊन रस्त्यावर राहुल गांधी, अभिजीत दिपके उचलतात हे महत्वाचं नाही. पण लोकशाहीची हत्या मोदी सरकार करत आहे... निवडणूक आयोगाच्या कृपेने भाजपची सत्ता आहे. नाना पटोले ऑन सुप्रीम कोर्ट. कोर्टाचं काम कोर्टात करत आहे. मात्र देशाच्या लोकशाही मध्ये सर्वोच्च असेल तर देशाची जनता आहे. जनता रस्त्यावर उतरली. काल पर्यंत सुप्रीम कोर्ट बोलायला तयार नव्हतं... मात्र सुप्रीम कोर्ट जर याबद्दल भूमिका घेत असेल तर आम्ही त्याचा धन्यवाद मानतो. नана पटोले ऑन शिंदे. एकनाथ शिंदे यांच्यावर भारतीय जनता पक्ष अन्याय करतच आहे... मात्र या संदर्भात शिंदे अमित शहा आणि मोदीची भेट घेत असेल शिंदे आणि त्यांच्या मंत्रावर भाजपा अन्याय करत आहे.. म्हणून शिंदे दिल्ली वारी करतात आहे. नाना पटोले ऑन नितेश राणे. एमपीएससीच्या मुलांच्या आयुष्य बरबाद करण्याचं काम देवेंद्र फडणीस करत आहेत.... त्यामुळे मला असं वाटते की ही जी गंमत जंमत चाललेली आहे. मंत्रिमंडळातली हे गंमगमतीच्या विषयी नाही त्यांना महाराष्ट्र तरुणाच्या जीवनाच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार नाही.. मी देखील यात सहभागी होणार आहे. नाना पटोले ऑन पार्थ पवार. भारतीय जनता पार्टीचे सहकारी पक्ष त्यांना काही सुख नाहीये. कागदावर काही गोष्टी करायचे आणि नंतर कोर्टाच्या माध्यमातून काही गोष्टी करायच्या. त्या गोष्टी त्यांच्याकडून चाललेल्या आहेत. पण एकनाथ शिंदे असो सुनिता पवार असो या सगळ्यांना कायम त्रास राहणार आहे. त्याच्यामुळे हे जे सहकारी पक्षाचे भाजप बरोबर आहेत.. त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा इशारा आणि होणाऱ्या पुढच्या धोका समजला पाहिजे. नाना पटोले ऑन निर्मला सीतारमन. भारतीय जनता पक्ष असो की त्यांनी जे आश्वासन दिले देशाच्या शेतकऱ्याला संपवला... देशात संविधान संपण्याचा पाप हे सरकार करत आहे. नाना पटोले ऑन केरळ. केरळची फाईल बंद केली गेली होती. 20 वर्षापूर्वी ज्ञानेश कुमार केरळमध्ये होते.. त्यांनी तेथे भ्रष्टाचार केला होता आणि ती फाईल आता उघडलेली आहे.. ज्ञानेश्वर त्या केरळच्या पीडब्ल्यूडी प्रधान सचिव म्हणून त्यावेळेस केलेला भ्रष्टाचाराचा पाप उघड केले जाणार आहे... त्यातही तो जेलमध्ये जाणार आहे0
0
Report
Advertisement
