मुख्यमंत्री फडणवीसने अण्णाभाऊ साठेंना दिला अभिवादन, जाणून घ्या कारण!
kolhapur, Maharashtra:Ngp Cm byte live u ने फीड पाठवले --===---- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दीक्षाभूमी चौक, नागपूर येथे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. ------ बाईट देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, बाईट (pointer) - अण्णाभाऊ साठे हे एक असं नाव आहे ज्यांनी आपल्या लेखणीने अनेकांच्या रक्तात स्फुलिंग जागृत करण्याचं काम केलं.... - जगाच्या अनेक देशांमध्ये त्यांचे साहित्य वाचल्या जातं प्रकाशित केल्या जाते... - संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी आपल्या गीतांनी या चळवळीला आगीचा स्वरूप करून दिलं...खऱ्या अर्थाने वंचितांचा आवाज समाजात पोहोचवण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांनी केलं. - पृथ्वी हे सेश नागाचा डोक्यावर नाही, तर कामगारांच्या तळहातावर असल्याचा संदेश देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी आम्ही आलो आहे. - वंचितांच्या विकासाचा मार्ग त्यांनी दाखवलेला आहे असा संकल्प करतो...0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
ठाकरे बंधुओं की विजय तिरंगा रैली को देशभर से समर्थन मिला
Yeola, Maharashtra:मुंबईत ठाकरे बंधूंनी तिरंगा खांद्यावर घेत काढलेल्या विजय तिरंगा रॅलीला आता राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. या रॅलीला पाठिंबा दर्शवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील येवल्यात शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी केली. या रॅलीला पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या येवला शहरात शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ठाकरे बंधूंच्या भूमिकेचे स्वागत केले. धर्मेंद्र झाकी आणि नरेंद्र झाकी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या जल्लोषात सहभागी झाले होते. येवल्यातील या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ठाकरे बंधूंयांच्या विजय तिरंगा रॅलीला ग्रामीण भागातूनही मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.0
0
Report
कण्हेर डैम 93% भरे, वेण्णा नदी में 3600 क्यूसेक विसर्ग से सतर्कता बढ़ी
Satara, Maharashtra:सातारा -सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी घाटमाथ्यावर मात्र पावसाचा जोर कायम आहे. यामुळे धरणांमध्ये झपाट्याने पाणीसाठा वाढत आहे. कण्हेर धरण 93 टक्के भरले असून धरणाचे दोन दरवाजे उघडून त्यांतून 3 हजार क्युसेक वेण्णा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. तर पायथा वीजगृहातून 600 क्युसेक विसर्ग सुरू असून असा एकूण 3600 क्युसेक पाण्याचा विसर्ग वेण्णा नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील मान खटाव,या भागात मात्र अद्याप पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे.याचाच कण्हेर धरणावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी0
0
Report
रत्नागिरी में 95% धान की रोपाई पूरी, इस साल उत्पादन की उम्मीद तेज
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी रत्नागिरीत भातलावणी अंतिम टप्प्यात; ९५ टक्के लागवड पूर्ण कोकणातील प्रमुख पीक असलेल्या भात शेतीसाठी यंदाच्या हंगामात सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने भातलावणीची कामे काहीशी रखडली होती. मात्र जुलैच्या उत्तरार्धात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी लावणीला वेग दिला आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ९५ टक्के भातलावणी पूर्ण झाली असून उर्वरित लागवडही अंतिम टप्प्यात आहे. पावसाने साथ दिल्याने यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.0
0
Report
Advertisement
वारक़रों की सुरक्षित वापसी के लिए 5500 रुपये योजना, 13000 कर्मचारी जुटे
Pandharpur, Maharashtra:जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता असे म्हणत आज वारकऱ्यांनी पंढरी नगरीचा निरोप घेतला. आषाढी वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांना सुरक्षित प्रवास करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ कडून पाच हजार पाचशे रुपये करण्यात आली आहे. 13000 कर्मचारी यासाठी राबवत आहेत वारकऱ्यांना सुरक्षित आपल्या गावी सोडण्याची जबाबदारी राज्य परिवहन महामंडळाने घेतली आहे.0
0
Report
सातारा में टेस्ट ड्राईव के नाम पर थार चोरी: आरोपी गिरफ्तार
Satara, Maharashtra:सातारा :गाडी खरेदीच्या बहाण्याने महिंद्रा शोरूममधून टेस्ट ड्राईव्हसाठी थार गाडी घेऊन पसार होणाऱ्या सोहेल अफजल बागवान (वय २८, रा. सोलापूर) या आरोपीला सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (DB) पथकाने सोलापूर येथून अटक केली आहे. आरोपीकडून ३२ लाख रुपये किमतीच्या दोन थार गाड्या जप्त करण्यात आल्या असून सातारा आणि चाकण पोलीस ठाण्यातील फसवणुकीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. ५ जुलै रोजी सातारा येथील शोरूममधून गाडी पळवल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे ही धडक कारवाई केली. वाहन खरेदी-विक्री करताना नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी कागदपत्रांची योग्य खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.0
0
Report
पवना के जंगल-झरनों में बारिश के बीच फिर से बहे धबधबे, पर्यटक खुश
Varsoli, Maharashtra:पवना परिसरात धबधब्यांचा मनमोहक धबधबे -डोंगरमाथ्यावरून वाहणारे पाणी पर्यटकांना भुरळ घालू लागले Anchor : पवना धरण परिसरात निसर्गाची मनमोहक उधळण! सध्या पवना धरण परिसरात पावसाचा जोर चांगलाच वाढला असून, पवना धरण 97 टक्के भरले असून त्यामुळे परिसरातील नैसर्गिक धबधबे पुन्हा एकदा प्रवाहित झाले आहेत. डोंगरमाथ्यावरून खळखळून वाहणारे पांढरेशुभ्र पाणी, हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यातून खाली झेपावताना पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालते आहे. पर्यटकांसाठी हे ठिकाण एक हिरवेगार स्वर्ग बनले असून, लोणावळा हाऊस फुल्ल होताच पावसाळी सहलीसाठी हे उत्तम पर्याय ठरत आहे0
0
Report
Advertisement
लोणावळा में खतरनाक पर्यटन: पर्यटक उंच धबधों पर फिसलते, पुलिस अलर्ट
Varsoli, Maharashtra:लोणावळ्यात पर्यटकांचे धोकादायक पर्यटन वर्षाविहारासाठी लोणावळ्यात गर्दी होत आहे. त्यासाठी आता लोणावळा पोलिसांनी कंबर कसली आहे. लोणावळ्यात पर्यटन स्थळी येणाऱ्या पर्यटकांनी निसर्गाचा आनंद घ्यावा परंतु धोकादायक पर्यटन करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र पोलीसांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत पर्यटक उंच आणि निसरड्या धबधब्यावर फिरत असल्याचं दिसून येत आहे हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी मात्र तरीही पर्यटक पोलीसांची नजर चूकवून उंच डोंगरावर मुक्त संचार करत आहे.0
0
Report
अकोला के मोहसीन शेख के निधन पर शिंदे ने संवेदना जताई, परिवार को सहायता
Akola, Maharashtra:Anchor : शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे अकोला जिल्हाप्रमुख मोहसीन शेख यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यकर्त्यांप्रती असलेली संवेदनशीलता आणि तळमळ पुन्हा एकदा समोर आली आहे.अपघाताची माहिती मिळताच एकनाथ शिंदे यांनी उपचाराबाबत सातत्याने आढावा घेत नागपूर येथे उपचारासाठी आवश्यक तयारी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र उपचारादरम्यान मोहसीन शेख यांचे निधन झाले.या घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोहसीन शेख यांच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्याचे तसेच कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.संकटाच्या काळात कार्यकर्त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची एकनाथ शिंदे यांची भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे.अकोला जिल्ह्याचे विशेष प्रभारी ललित वानखेडे हे या संपूर्ण घटनेत एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते..दरम्यान, मोहसीन शेख यांच्या कुटुंबीयांनी या अपघातप्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.0
0
Report
डिंभे डैम ओवरफ्लो: घोड़ नदी में 4800 क्यूसेक विसर्जन शुरू
Shirur, Maharashtra:डिंभे धरण पूर्ण क्षमतेने भरले घोड नदीपात्रात ४८०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढल्यास नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. सह्याद्रीच्या पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे डिंभे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे घोड नदीपात्रात ४८०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून पावसाचा जोर वाढल्यास विसर्गात वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.0
0
Report
Advertisement
ठाकरे भाइयों की मुंबई जल्लोष सभा के लिए समर्थक कल्याण से ट्रेन रवाना
Kalyan, Maharashtra:कल्याणहून मनसैनिक शिवसैनिक ट्रेनने निघाले. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या राजीनाम्या नंतर ठाकरे बंधुंकडून मुंबईत जल्लोष सभेचे आयोजन करण्यात आलंय. या सभेसाठी राज्यभरातून मनसैनिक आणि शिवसैनिक मिळेल त्या वाहनाने निघाले आहेत. कल्याणमध्ये मनसैनिक लोकल ट्रेनने जल्लोष सभेसाठी शिवतीर्थावर निघाले आहेत. आदेशाप्रमाणे पक्षाचा झेंडा न घेता फक्त तिरंगा घेऊन हे मनसैनिकांन निघाले आहेत. आपल्या देशातील विद्यार्थी आणि तरुणांनी या सरकारला नमवलं आणि त्यामुळे शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबईमध्ये जल्लोष सभेचे आयोजन केलं आहे, त्या सभेला आम्ही मोठ्या संख्येने निघालो आहोत असं मनसैनिक सांगतात. शिवाय दोन्ही बंधू पुन्हा एकत्र असल्याने महाराष्ट्रात एक वेगळे चित्र निर्माण होईल अशी आशा या मनसैनिकांना आहे .सध्या हे सगळे सैनिक लोकल ट्रेन मुंबईच्या दिशेला रवाणा झालेत.0
0
Report
मालेगांव में गिरणा नदी में डूबने का खतरा, एक युवक बचा, दूसरा लापता
Nashik, Maharashtra:मालेगाव (नाशिक) विशाल मोरे मालेगावच्या गिरणा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांपैकी एक गेला वाहून... वाहण्याचा व्हिडीओ झाला व्हायरल... तरुणाला शोधण्याचे रेस्कयू ऑपरेशन सुरु... मोहम्मद आदिल शकील अहमद राहणार गुलशेर नगर मालेगाव हा तरुण काल त्याच्या मित्रासोबत झांजेश्वर मंदिर परिसरात गिरणा नदीत आलेल्या पुराच्या पाण्यात पोहण्यासाठी गेला होता. पुराचे पाणी जोर जास्त असल्याने हे दोन्ही तरुण खूप लांब पर्यत वाहत गेले त्यात सुदैवाने एक तरुण वाचला मात्र दुसरं तरुण नदीत वाहून गेला असून मालेगावचे अग्निशमक दलाचे अधिकारी कर्मचारी शकील तैराक यांची संपूर्ण टीम काल पासून सदर तरुणाला पुराच्या पाण्यात शोधण्यासाठी प्रयत्न करत असून अजून मात्र त्याला शोधन्यात यश आले नाही.0
0
Report
नाशिक में बांध बैकवॉटर से द्राक्ष बाग डूबे, किसानों के सामने फसल संकट
Niphad, Maharashtra:नाशिक जिले में पिछले पांच दिनों से जारी भारी बारिश के कारण बाँधों में पानी का स्तर बढ़ गया है और बड़े पैमाने पर विसर्जन हो रहा है। इसका असर नांदूर मधमेश्वर क्षेत्र के द्राक्ष उत्पादक किसानों पर पड़ रहा है। बाँध की बैकवॉटर के कारण कई किसानों के द्राक्षबागों में घुटनों तक पानी जमा है। बारिश स्थिर रहने से आने वाला द्राक्ष मौसम खराब होने का भय किसानों ने जताया है।0
0
Report
Advertisement
63 ग्राम पंचायतों के चुनाव टले, ग्रामीण विकास पर प्रशासनिक रोक जारी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील तब्बल ६३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका रखडल्याने ग्रामीण भागात प्रशासक राज आहे. प्रदीर्घ लढ्यानंतर सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली असली, तरी त्यांच्या अधिकारांवर अनेक बंधने आहेत. परिणामी, ग्रामपंचायतींना निधी असूनही विकासकामे करता येत नसल्याने ग्रामीण भागाच्या विकासाला मोठी खीळ बसली असून निवडणुकीची प्रतीक्षा कायम आहे. काही दिवसांपूर्वीच सदस्यपदासाठी आरक्षण जाहीर झाल्याने गावपातळीवर राजकीय हालचालींना वेग आला होता. निवडणूक आयोगाने २४ जुलै रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या सूचना दिल्या होत्या. कार्यक्रमानुसार २९ जुलैपर्यंत हरकती व सूचना दाखल करून ४ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार होती. मात्र, 'एसआयआर'च्या कामात प्रशासकीय यंत्रणा व्यस्त असल्याने मतदार यादीचे काम मागे पडले. त्यामुळे निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यास मुदतवाढ दिली असल्यामुळे सध्या प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळं निवडणूक लांबणीवर पडतील असं चित्र आहे...0
0
Report
जिला प्राथमिक शिक्षक सहकारी बैंक के मनमानी के विरोध में सदस्य उपवास और प्रदर्शन
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या विश्वस्त मंडळाने चालवलेल्या मनमानी कारभाराविरोधात सभासदांनी उपोषण सुरू केला आहे. शिक्षक बँकेच्या मुख्य शाखेसमोर सभासद एकत्र येत हे आंदोलन सुरू केल आहे. संचालक मंडळांनी दुसऱ्या जिल्ह्यातील शिक्षकांना बँकेचे मनमानी करत सदस्य करून घेऊ नये आणि बँकेमध्ये कुठलाही नियम न पाळता केलेली भरती रद्द करावी या मुख्य मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकचे सुमारे दीड हजार कोटीचे भांडवल आहे बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सदस्यांच्या गोंधळाच्या घटना सातत्याने होत असतात अशातच बाहेरील जिल्ह्यातील सभासद आणि नोकर भरती यावरून पुन्हा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक चर्चेत आली आहे0
0
Report
ओरिक सिटी में भू-संपादन योजना: 3200 हेक्टेयर जमीन उद्योग के लिए अधिग्रहित
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या ऑरिक सिटीच्या दुसऱ्या टप्यात जमीन घेऊन उद्योग उभारण्यासाठी बिडकीन परिसरातील गावांमधील जमिनींना उद्योजकांकडून मोठी मागणी आहे. नव्याने होत असलेल्या ३२०० हेक्टर म्हणजे सुमारे ८ हजार एकर जमीन संपादनाची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वीच तब्बल ५० टक्के जमिनीची नोंदणी उद्योजकांनी केली आहे. या विस्तार योजनेसाठी ऑरिकच्या स्वनिधीतील तब्बल २५०० कोटी रुपयांचा निधी भूसंपादनाकरिता वापरला जाणार असून येत्या वर्षभरात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नवीन भूसंपादनासाठी येत्या आठवड्यात नवीन अधिकारी प्राधिकृत करण्यात येणार आहेत. ऑरिक प्रशासनाच्या संपादनासंदर्भातील अधिकृत प्रस्तावानुसार पैठण तालुक्यातील पाडळी व निलजगाव, तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील घारदोन, घारदोन तांडा, खोडेगाव आणि गाडीवाट या ६ प्रमुख गावांमधील भूसंपादन करण्यात येणार आहे0
0
Report
Advertisement
