icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
442401
AAASHISH AMBADE7 Aug 2025, 02:32 pm

चंद्रपूरच्या शाळेतील मुली राष्ट्रपतींना राखी बांधणार, ऐतिहासिक सोहळा!

Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 0708ZT_CHP_RAKHI ( file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील 365 दिवस चालणाऱ्या पालडोह जि. प. शाळेतील विद्यार्थिनी बांधणार राष्ट्रपती मुर्मू यांना राखी, दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात पार पडणार रक्षाबंधन सोहळा      अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम तालुका जिवती च्या पालडोह या गावात जिल्हा परिषदेची  365 दिवस चालणारी शाळा आहे.  या  शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 9 ऑगस्टचे रक्षाबंधन खास ठरणार आहे.  दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात रक्षाबंधन सोहळा साजरा होणार आहे. त्याकरिता ३६५ दिवस चालणाऱ्या शाळेतील दिव्यंका बाजगीर, पूजा सोनवळे, पायल चव्हाण, माधुरी रूंजे, प्रतिक्षा आईतवाड या पाच मुली व शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र परतेकी असे एकूण सहाजण रवाना झाले आहेत. महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर व पुणे या फक्त दोन जिल्ह्यांना हा मान मिळाला आहे. पालडोह येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र परतेकी हे सन २०१२ पासून ३६५ दिवस शाळा चालविण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने करीत आहेत. या रक्षाबंधन सोहळ्याकरिता देशातील एकूण १९ राज्यातील ३१ शाळांची निवड करण्यात आली आहे. सुमारे ५०० ते ६०० विद्यार्थी आपल्या पारंपरिक पोशाखात उपस्थित राहून हा रक्षाबंधन सोहळा साजरा करणार आहेत. यानिमित्त देशाच्या राष्ट्रपतींशी पालडोह मधील एक छोट्या गावातील मुले संवाद साधतील. हा जिवती सारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.  बाईट १) पूजा सोनवळे, सहभागी विद्यार्थिनी आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

एल-निनो के असर से मराठवाड़ा में सूखा, Hingoli के औंढ़ा नागनाथ में सोयाबीन फसल खराब

Hingoli, Maharashtra:अँकर -जागतिक पातळीवर हवामानात झालेल्या बदलांचा आणि ‘एल निनोचा भीषण प्रभाव आता मराठवाड्यात जाणवू लागला आहे. हिंगोली च्या औंढा नागनाथ तालुक्यात पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्यामुळे हजारो हेक्टरवरील उभी पिके करपून खाक झाली आहेत. ऐन वाढीच्या तयारी असलेल्या सोयाबीन पिकांनी पिकांनी मान टाकल्यामुळे शेतात पिकांची अक्षरश राख झाली आहे निसर्गाच्या या अवकृपेमुळे बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे हिंगोलीच्यौंदा नागनाथ तालुक्यातील बेलुरा गावच्या परिसरात काही दिवसांपूर्वी हिरवीगार दिसणारी शेतं आज भीषण दुष्काळाच्या छायेत सापडली आहेत. एल निनोच्या प्रभावामुळे ऑगस्टच्या ऐन पावसाच्या दिवसांत कडक ऊन आणि दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सलग महिनाभरापासून पावसाचा एक थेंबही न पडल्याने जमिनीतील ओलावा पूर्णपणे संपल्याने सोयाबीन पीक करपून गेले आहे याचाच आढावा घेतलाय आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी..
0
0
Report
Advertisement

अकोला में गोगा नवमी उत्साह के साथ मनाया गया: रथयात्रा और पूजा का क्रम

Akola, Maharashtra:वाल्मिकी समाजाचा पवित्र सण गोगा नवमी हा पारंपारिक भारतीय सण मोठ्या उत्साहात अकोल्यात साजरा करण्यात आला..दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो... हा सण प्रामुख्याने राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये साजरा केला जातो..या दिवशी लोक आपले घर स्वच्छ करतात आणि नंतर गोगाजीची पूजा करतात..वाल्मिकी समाजाच्या मान्यतेनुसार, गोगा देवाची पूजा श्रावण महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होते, जी 9 दिवस चालते...नवमी तिथीला गोगा देवाची पूजा केली जाते म्हणून याला गोगा नवमी म्हणतात..अकोला शहरात गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या उत्साहात गोगा नवमी साजरा केली जात आहे.भक्त विविध प्रकारच्या रचना करून पालख्या तयार करून याची शहरातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढतात..
0
0
Report
Advertisement

चिपळुण में निष्ठावंतांची दहीहंडी: भास्कर जाधव के समर्थकों में उत्साह

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..चिपळुणात आमदार भास्कर जाधवांच्या 'निष्ठावंतांच्या दहीहंडी'चा जल्लोष सुरू.. अँकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्या वतीने चिपळूणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बहुचर्चित 'निष्ठावंतांच्या दहीहंडी'ला मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सुरुवात झाली आहे. या दहीहंडी उत्सवासाठी गोविंदा पथकांसह कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून, चिपळूण परिसरातील वातावरण पूर्णपणे भगवेमय झाले आहे. राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या या सोहळ्यात थर लावण्यासाठी पथके सज्ज झाली असून उत्सव रंगात आला आहे.. च Chipळुण - रत्नागिरी.. भास्कर जाधव pointer *शिवसेना संपवण्याचा डाव:* २०२२ सालापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्याचा चंग/विडा विरोधकांनी नव्हे, तर ज्यांच्यासोबत शिवसेनेने ३५ वर्षे निष्ठेने मैत्री निभावली त्या जुन्या मित्रानेच पाठीत खंजीर खुपसून उचलला आहे.. *पक्ष आणि चिन्हाची पळवापळवी:* आमदार, खासदार, पक्ष, निवडणूक चिन्ह आणि प्रमुख पदाधिकारी पळवूनही शिवसेना संपवता आलेली नाही.. *तळागाळातील कार्यकर्त्यांची निष्ठा:* शिवसेनेचा तळागाळातील सामान्य कार्यकर्ता आजही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी आणि पक्षाशी अत्यंत प्रामाणिकपणे, पाय रोवून ताकदीने उभा आहे.. *'निष्ठावंतांची दहीहंडी' नामाभिधान:* कार्यकर्त्यांची हीच अढळ निष्ठा पाहता, या दहीहंडीला 'निष्ठावंतांची दहीहंडी' हे नाव देणे १००% योग्य आणि उचित है..
0
0
Report
Advertisement

पुणे दहीहंडी में ध्वनि प्रदुषण: 8 बेस 8 टॉप स्पीकर के खिलाफ पहली शिकायत दर्ज

Pune, Maharashtra:पुणे में दहीहंडी उत्सव के दौरान ध्वनि प्रदुषण के मामले में पहली शिकायत दर्ज की गई है. आठ बेस और आठ टॉप स्पीकर लगाकर ध्वनि प्रदुषण किए जाने के कारण बिबवेवाडी स्थित दहीहंडी मंडळ पर मामला दर्ज हुआ. इस साउंड सिस्टम को जप्त किया गया है. राहुल प्रकाश जगताप श्रीकृष्ण युवा मंडळ के अध्यक्ष का नाम है. इस वर्ष दहीहंडी मंडळों के खिलाफ पहली बार मामला दर्ज हुआ है. पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने ध्वनि प्रदुषण के बारे में कहा था कि 4 बेस और 4 टॉप स्पीकर तक की अनुमति है. उससे अधिक लाऊड स्पीकर लगाकर ध्वनि प्रदुषण करने पर कार्रवाई होगी. बिबवेवाडी ओटा स्थित श्रीकृष्ण मंडळ ने पुलिस से पारंपरिक वाद्य की अनुमति ली थी, लेकिन उसने 8 बेस और 8 टॉप लाऊड स्पीकर लगाकर सार्वजनिक स्थान पर ध्वनि प्रदुषण किया जिससे नागरिकों को परेशानी हुई.
0
0
Report

चंद्रपूर जिले में ड्रग तस्करों के खिलाफ पहली बार MCOCA के तहत कठोर कार्रवाई

Chandrapur, Maharashtra:अंमली पदार्थ तस्करांवर चंद्रपूर जिल्हयात पहिल्यांदाच 'मोक्का' (MCOCA) अंतर्गत कठोर कारवाई चंद्रपूर पोलिसांनी अंमली पदार्थांचे जाळे पसरविणाऱ्या आणि शरीराविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सातत्याने सक्रिय असणाऱ्या सराईत टोळीविरुद्ध धडक पाऊल उचलले आहे. चंद्रपूर पोलीस दलाच्या इतिहासात अंमली पदार्थ (Drug) विक्रेत्यांवर पहिल्यांदाच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोक्का अन्वये कारवाई करण्यात आली आहे. रामनगर पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या या टोळीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. १) वसीमखान आरिफखान उर्फ कालू २) नसीबखान आरिफखान उर्फ मालू ३) जुबेर करिम खान ४) पाहिजे असलेला आरोपी या आरोपींवर अंमली पदार्थ तस्करीसह शरीराविरुद्ध मारामारीचे २१ गंभीर गुन्हे दाखल असून ते पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांची ही संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र यांच्याकडे मोक्का कारवाईचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात आला. सदर प्रस्तावाला मंजुरी देत विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र यांनी या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) लागू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार या सर्व आरोपींविरुद्ध मोक्काची कलमे वाढवून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
0
0
Report
Advertisement

रोहित पवार के साथ एमपीएससी पेपर घोटाले पर बड़ा मोर्चा, विमलवार से इस्तीफा demanded

Pune, Maharashtra:आमदार रोहित पवार एमपीएससी प्रश्नांसंदर्भात प्रेस Mpsc चे अध्यक्ष विमलवार यांच्या या पूर्वी देखील भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झालेले आहेत त्यामुळे त्यांच्या राजीनामा द्यावा, अशी आम्ही परीक्षार्थींच्यावतीने मागणी करतो एफडीएचा जो पेपर फुटला त्याची किंमत 50 लाख होती जर शासनाने एमपीएससी अध्यक्ष बदलून परीक्षा घोटाळे थांबवले नाहीतर विद्यार्थी मोर्चा काढणार म्हणजे काढणार? रोहित पवारांचा इशारा अमरावतीत मोर्चा होतो मग पुण्यात मोर्चाला का बंदी घातली जातेय विमलवार हटाव नाहीतर आंदोलन करणारच आज आम्ही याच मुद्यावर पुणे सीपींना भेटणार पुणे सीपी mpsc विद्यार्थी शिक्षकांना धमक्या देताहेत हे योग्य नाही Mpsc ही परीक्षा या ऑफलाइनच झाल्या पाहिजेत एमपीएससी अध्यक्ष विवेक विमलवार यांना पदावरून हाकला नाहीतर आंदोलन होणारच...रोहित पवार Mpsc ने विस्तृत परीक्षा अवलंबली खरी पण पेपर चेक करणारे शिक्षक तर दर्जेदार ठेवा ना, राज्यसेवा परिक्षा निकालाबाबत अनेक मुलाच्या मनात शंका आहे त्याचेही निरसन व्हावे
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top