Back
जातीनिहाय जनगणना: समता परिषद ने घेतलेले महत्त्वाचे पाऊल!
AKAMAR KANE
FollowJul 08, 2025 04:05:28
Nagpur, Maharashtra
2c ला व्हिडिओ बाईट जोडले आहे
-----
नागपूर
समीर भुजबळ, महात्मा फुले समता परिषद,.
- समता परिषदेचा आज पूर्व विदर्भातील आढावा घेतला, वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन आढावा घेतला जात आहे..
- वर्धा नागपूर भंडारा गोंदियाचा आढावा घेतला,
- अनेक विषय हाती घेत अनेक रॅली काढण्यात आली आहे.
- आरक्षण जातीय जनगणना असो,अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला त्यात यश आले..
- जातीनिहाय जात गणना व्हावी म्हणून खासदार असताना अनेक नेत्यांशी भेटून बरोबर घेऊन संसद कामकाज बंद पाडण्याचे काम केलं...
- *आता पंतप्रधान यांनी जातीनिहाय जनगणना करण्याचे जाहीर केले आहे...ही जातीनिहाय जनगणना यशस्वी व्हावी यासाठी माहिती सांगून जनजागृती करण्यासाठी संघटना मजबूत केली जात आहे...*
- यासाठी महिला आघाडी, आणि संघटनेकडून प्रयत्न केले जाणार आहे..
- सुप्रीमकोर्टने आदेश दिले आहे. भाटिया आयोगाचा अहवाल नंतर obc च्या 33 हजार जागा, कमी झाल्या होता. तो रिपोर्ट योग्य नसल्यानं sc कोर्टात याचिका टाकली होती...
- आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसीवर अन्याय होऊ नये, यासाठी भाटिया आयोगाचा अहवालावर आक्षेप असल्यान. सुप्रीम कोर्टाने भाटिया कमिशन पूर्वीच्या पद्धतीने निवडणुका घेण्याचा आदेश दिला.
- महात्मा फुले समता परिषद गावोगावी जाऊन जनजागृती करण्याचं काम केले जाणार आहे...
On जरांगे आंदोलन भूमिका
- ओबीसींवर अन्याय होऊ नये, आरक्षणावर गदा येऊ नये, सरसकट आरक्षण देणं शक्य नाही, 27 टक्के आरक्षण मिळत नाही. मिळत असलेली आरक्षण ते कमी आहे, EWS च्या मराठा वर्गाला वेगळं आरक्षण दिलं जावं अस असतांना, मराठा समाजाला आरक्षण देऊ नये हीच आमची मागणी आहे.
- *रेग्युलर सेन्सस बोर्डकडून खोटी माहिती दिल्यास कारवाई होऊ शकते, त्यामुळे आता व्यवस्तीत जनगणना व्हावी, आम्ही लक्ष ठेवू, ते आमचा (मराठा) ओबीसीत आले तर ओबीसींचा टक्का वाढेल चुकून कोणी आलं, तर आम्ही त्यावर लक्ष ठेवू, वेळ पडल्यास आक्षेप नोंदवू..*
- *जनगणनेच्या फॉरमॅट आल्यावर त्यात कात असेल यावरून काही भूमिका पुढच्या काळात मांडू.*
ON छगन भुजबळ यांची भूमिका
- जालन्यात आंदोलन पेटलं, त्यावेळी भुजबळ साहेब स्वतः आमदार किंवा जाळपोळ झाली तेव्हा गेले होते.. राजीनामा दिला. ओबीसीचे प्रश्न सोडवण्यासाठी भुजबळ साहेब काम करत आहे..ओबीसींचा रक्षण करण्यासाठी त्यांना मंत्रीपद मिळाव हीच भूमीका होती.
- यात समता परिषद मधील पदाधिकारी वेगवेगळ्या पक्षात आहे.. ज्या ज्या पक्षात आहे ते त्यांची भूमीका मांडू शकतात..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement