Back
भाजपने मालेगावमध्ये नवयुवकांची मोर्चा बांधणी सुरू केली!
YKYOGESH KHARE
Aug 14, 2025 10:17:00
Nashik, Maharashtra
*Breaking... विशाल मोरे, मालेगाव..*
-
Anc: धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपला मालेगाव शहरातून मिळालेल्या हार नंतर आता भाजपा येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद ,पंचायत समितीच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झाली नवतरुणांची मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली तसेच भाजप मालेगाव जिल्हा जम्बो कार्यकारिणीची घोषणा जिल्हाध्यक्ष निलेश कचवे यांनी केली. युवा नेते कमलेश निकम यांची पुन्हा जिल्हा महामंत्रीपदी निवड झाली असून, अनेक वरिष्ठ व नव्या कार्यकर्त्यांना विविध पदांवर संधी देण्यात आली आहे. येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर भाजप नाशिक जिल्हा सक्रीय झाला असून त्या पार्श्वभूमीवर बैठका सत्र सुरू करण्यात आले आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाल किती यश मिळते हे बघणं महत्वाचे ठरेल.
*बाईट: निलेश कचवे, भाजप जिल्हाध्यक्ष नाशिक*
13
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 14, 2025 12:48:19Parbhani, Maharashtra:
हिंगोली
Slug - हिंगोलीत महायुतीत धुसफूस
संतोष बांगर यांचे भाजप जिल्हाध्यक्ष वर गंभीर आरोप
भाजप जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी ब्लॅक मेलिंग साठी बैठक आयोजित केली होती
अँकर
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मध्ये काल राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रशासनाची आढावा बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये गजानन घुगे यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली असून खंडणीसाठी ब्लॅकमेल केल्याचा आरोप शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी केला आहे
मेघना बोर्डीकर यांची कालची बैठक संपल्यानंतर आज तत्काळ शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी सुद्धा कळमनुरी मध्ये प्रशासनाचे आढावा बैठक कालची बैठक भाजपचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी फक्त ब्लॅकमेलिंग साठी घेतली होती असा आरोप संतोष बांगर यांनी केला आहे
संतोष बांगर TT मुद्दे
काल कळमनुरीची मध्ये बैठक घेतली होती त्याची जास्त माहिती मेघना बोर्डीकर यांना नव्हती
या बैठकीमध्ये भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी अधिकाऱ्यांच्या लाजा काढल्या जिल्हाधिकारी एसडीएम तहसीलदार बीडिओ यांना कमरेच्या खालचं बोलणं तुम्हाला लाज आहेत का नाही अशी भाषा जिल्हाध्यक्षांनी केली आहे
अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायचं आणि आपली पोळी भाजून घेत किशे भरायचं हा धंदा त्या जिल्हाध्यक्षांनी केला आहे
अधिकारी म्हणून ही आमदार हे अधिकारी मला सांगत आहेत अधिकारी भीत असतात यांना सांगता येत नाही
माझा मुख्यमंत्री आहे असं जिल्हाध्यक्ष सांगत आहेत मी तुम्हाला सस्पेंड कर असं सांगत आहेत
देवेंद्र फडणवीस हे स्वच्छ काचासारखे आहेत त्यांच्या निदर्शनास आल्यास जिल्हाध्यक्षाची उचल बांगडी केल्याशिवाय राहणार नाहीत
मी बैठक घेतलेली नाही मी माझ्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं होतं आणि त्यांना सांगितलं तुम्ही काळजी करू नका घेऊन जाऊ नका कालचा बैठकीमध्ये त्या जिल्हाध्यक्षाचा ब्लॅकमेल करण्याचं काम होतं
मेघना बोर्डीकर यांचा काहीही संबंध नाही हा बैठकीचा खेळ म्हणजे फक्त ब्लॅकमेल साठी होता
3
Report
AKAMAR KANE
FollowAug 14, 2025 12:47:51Nagpur, Maharashtra:
Ngp Uday samant pc
live u ने फीड पाठवले
-------
नागपूर
बाईट - उदय सामंत, उद्योग मंत्री.
- शिवसेनेच्या पूर्व विदर्भाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा नागपूर आतील हॉटेल सेंटर पॉईंट येथे पार पडला... यावेळी पूर्व विदर्भातील जिल्हा प्रमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते...
बाईट - उदय सामंत, उद्योग मंत्री.
- पूर्व विदर्भाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावलं होतं.. पक्षांतर्गत निवडणुका सुरू आहे. तसेच शासकीय योजनेचे अंमलबजावणी आणि पक्ष वाढवण्यासाठी संघटनात्मक बांधणी बैठक घेण्यात आलीय...
On आमदारांचे प्रोटोकॉल पाळले जात नाही...
- आमदारांच्या काही तक्रारी आलेल्या आहे.. मंत्रालयात आणि गृह सचिवाकडून आमदारांचे प्रोटोकॉल पाळले जात नाही. अशी तक्रार माझाकडे आल्या आहेय.. यासाठी एकनाथ शिंदे यांचाशी बोलणार आहे.. गरज पडल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा स्वतः चर्चा करणार आहे... तक्रारी आल्यात हे खरे आहे..
On राज ठाकरे मनपा
- मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लांब आहे आता ठोक टाळे बांधायला नको, विधानसभेच्या निवडणुकीत अनेक मुख्यमंत्री पदाचे महाविकास आघाडीचे दावेदार आपण पाहिलेले आहे निवडणुकीच्या निकालाच्या आगच्या दिवशी जॅकेट शिवून जाकेट घालून ते झोपले होते सकाळी मुख्यमंत्री होण्यासाठी पण महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला 232 जागा दिल्या तीच परिस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पाहायला मिळेल. मुंबई सह तालुका पंचायत समिती पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकणार आहे.
On पदाधिकारी नाराज
- काही अल्पसंतुष्ट विड नसल तशी पदाधिकारी असतात ते बोलत असतील सगळे महिला आघाडीचे जिल्हाप्रमुख संपर्कप्रमुख बोललेल्या आलेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना देता येत नाही त्यामुळे 365 थांबावं लागलं असतं हा एकनाथ शिंदे यांच्या पक्ष सगळ्यांचा ऐकून चालतो, भविष्यात व्हिडिओ शूट करायला देऊन म्हणजे खात्री पटेल.
On विदर्भात बैठकी
- आमची भूमिका माहिती म्हणून लढायचा आहे.. कोणी कितीही मनसुबे रचले तरी महायुतीची सत्ता येईल.. एकमेकांचा सन्मान माहिती करतील अशी आमची खात्री आहे.
- दर पंधरा दिवसांनी महायुतीची समन्वय समितीची बैठक होते.. समन्वय समितीतच्या बैठकीत निर्णय घेत असतो..
On पवार जावई भुसे
दादा भुसे यांनी स्वतः मुलाखतीन सगळं स्पष्ट केला आहे एखादा कोणाचा तरी नातेवाईक आहे म्हणून दुसऱ्या नातेवाईकांना राजकारण करू नये आणि नातेवाईकाला टार्गेट करावं असं कोणी करू नये.
On उद्योग प्रकल्प
- नवीन येणारे उद्यागाना भेट देणार आहे...सकाळी गडचिरोलीच्या पदाधिकाऱ्यांचा बैठक झाली... त्यांच्या अडचणी समजून घेतल्या... पीएम मित्रा टेक्सटाईल येथेही बैठक झाली. तर उदोजकांची मागणी होती 1200 वरून 550 वर करण्यात आलेले आहे. त्यामुळे अनेक कंपन्या अमरावतीत येण्यासाठी तयार आहे...
On terrif उद्योग परिणाम
- Tarrif संदर्भात परिणान जाणून घेण्यासाठी, उद्योग क्षेत्रात अभ्यास करणार आहोत.. एक समिती तयार करणार आहे.
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 14, 2025 12:46:20Junnar, Maharashtra:
Feed 2C
Slug: Narayangaon St Beating
File:01
Rep: Hemant Chapude(Narayangon)
*ब्रेक*
*नारायणगाव/पुणे*
- नारायणगाव पुणे एसटी बस मधे तुंबळ हाणामारी
- हाणामारीचे घटना कॅमेरात कैद
- एसटी बस मध्ये गर्दी असल्याने जागेच्या वादातून हाणामारी
- MH १४ BT ३१६६ या एसटी बस मधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया नारायणगाव पुणे...
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 14, 2025 12:45:39Khed, Maharashtra:
Feed 2C
Slug: Khed Bullock Mohite
File:04
Rep'''' Hemant Chapude(Khed)
*राजगुरुनगर/पुणे*
*बाईट दिलीप मोहिते*
- आम्ही जर आंदोलन केले ते राज्यातील सर्व बैलगाडा शौकिनाच्यासाठी आणि बैलगाडा मालकासाठी केले होते
- हे आंदोलन कोणतही राजकीय नव्हते आंदोलनामुळे सरकारचा काही तोटा झाला नव्हता फक्त वाहतून व्यवस्था बिघडली होती
- या आंदोलनात कोणतीही तोडफोड झाली नाही
- रस्ता रोको केला म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले
- राज्य सरकाने खटले मागे घेण्याबाबत निर्णय घेतला आहे मात्र हा निर्णय अजून कोर्टापर्यंत आला नाही .
- म्हणून कोर्टाने आम्हाला आज वॉरंट काढले
* *ऑन बैलगाडा श्रेयवाद*
- राजकीय मंडळी या गोष्टीचा फायदा घेणारच
- आढळराव म्हणतात मी दिल्ली पर्यंत लढलो ,वळसे पाटील म्हटले मी लढलो ,खेड तालुका बैलगाडा संघटनेकडून मी ही तिथे लढलोय त्यात महेश लांडगे यांनी राजकीय ताकद लावली या सर्वांचे योगदान आहे
- मी श्रीवादाच्या लढाईत पडलो नाही त्याचा फायदा झाला की तोटा हे माहिती नाही
- आणि या लढाईमध्ये कोणाचा फायदा झाला असं मला वाटत नाही
- अनेक तरुण पिढी आणि शालेय विद्यार्थी बैलगाडा शर्यत मध्ये सहभागी होत असल्याने शिक्षणावर परिणाम होत आहे
- अनेक मुले शाळा सोडून बैलगाडा घाटात जातात यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होत आहे
- प्रथा आणि परंपरा चुकीच्या दिशेने जात आहे
- त्यामुळे बैलगाडा शर्यतीवर अडचणी येऊ नये
* *ऑन बैलगाडा शर्यत इव्हेंट*
- सरकारच्या निदर्शनात ही बाबा आल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी फक्त ग्रामदैवताच्या यात्रांना परवानगी देत आहे
- वाढदिवसाच्या करता परवानगी दिली नाही तरी लोक काहीतरी मार्ग काढतात हे चुकीचे आहे
- जेव्हढ्या ग्रामदेवतांच्या यात्रा आहेत त्यांनाच सरकारने बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी द्यावी
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 14, 2025 12:34:24Khed, Maharashtra:
Feed 2C
Slug: Khed Bullock Court
File:03
Rep: Hemant Chapude(Khed)
*ब्रेक*
*खेड/पुणे*
- बैलगाडा शर्यत बंदी विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये केसला न्यायालयात उपस्थित न राहिल्याने 32 जणांवर अटक वॉरंट
- *अटक वॉरंट मधे भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे ,खेडचे आमदार दिलीप मोहिते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील माजी खासदार बाळा भेगडे यांचा समावेश*
- 2017 मध्ये पुण्याच्या चाकण येथील पुणे नाशिक महामार्ग वर कोणतीही परवानगी न घेता सर्व पक्षीय नेत्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते
- अटक वॉरंट रद्द करण्यासाठी सर्व नेत्यांची खेड उपजिल्हा न्यायालयात धाव
- बैलगाडा शर्यत बंदी उठवण्यासाठी केलेल्या आंदोलकांवरती असलेले गुन्हे मागे घेण्याची सरकारकडून फक्त घोषणाच
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया खेड पुणे...
3
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 14, 2025 12:34:17Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1408ZT_JALNA_BJP_MORCHA(2 FILES)
जालना : पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना नगदी स्वरूपात द्या,भाजपा किसान मोर्चाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
अँकर : दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविम्याची रक्कम जमा झालीय.मात्र अनेक शेतकरी अजूनही पिकविम्यापासून वंचित आहेत.या पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पिकविम्याची रक्कम जमा करा अशी मागणी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जालन्यातील जयपूर भागातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा झाला आहे मात्र बँकांनी थकीत कर्जापोटी पिकविम्याची रक्कम कर्ज खात्यात वळवली आहे.ही रक्कम कर्ज खात्यात न वळवता शेतकऱ्यांना नगदी स्वरूपात वाटप करा अशीही मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलीय.
शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेल्या पीकविमा कर्ज खात्यात वळवू नका
भाजपा किसान मोर्चाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
2
Report
CFChandrakant Funde
FollowAug 14, 2025 12:18:51Pune, Maharashtra:
पुणे के मशहूर दुर्वांकुर होटल के मालिक शाम मानकर ने छह महीने पहले अपनी 43 साल की बेटी को खो दिया था... कबूतरों की बीट से उसे फेफड़ों की एक गंभीर बीमारी हो गई थी... शीतल मानकर-शिंदे ने 7 साल तक एक जानलेवा बीमारी से लड़ाई लड़ी... उन्होंने अपनी बेटी को बचाने के लिए बहुत संघर्ष किया, लेकिन फिर भी अपनी प्यारी बेटी को नहीं बचा पाए क्योंकि आज भी कबूतरों की बीट से होने वाली फेफड़ों की बीमारी का कोई इलाज उपलब्ध नहीं है... इसलिए जैन समाज को कहीं भी सड़क पर कबूतर नहीं फेंकने चाहिए... क्योंकि कबूतरों की बीट से फेफड़ों में फाइब्रोसिस होता है, जो इंसानों में एक लाइलाज बीमारी है, और मरीज़ ढाई से दो साल में ही मर जाता है, शाम मानकर ने जानकारी दी है... आज उनकी बेटी को गुज़रे छठा महीना हो गया है... इस मौके पर हमने शाम मानकर और उनकी पोती मौली शिंदे से खास बातचीत की...
प्ले चौपाल
मौली शिंदे, मृतक शीतल की बेटी
शाम मानकर, मृतक शीतल के पिता
4
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 14, 2025 12:18:33Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1408ZT_WSM_PIMPARI_FARMER
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिम जिल्ह्यात पावसामुळे रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद्द परिसराला मोठा तीन वेळ शेतीशह पिकाला फटका बसला होता.या मुसळधार पावसामुळे या भागातुन वाहणाऱ्या उतावळी व कांचन नदीला या दोन महिन्यात तीन वेळा पुराचा तडाखा बसला असून, नदीकाठची शेती खरडून गेली आहे. शेकडो हेक्टरवरील खरीप पिके आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग जातो. या महामार्गाच्या साईटवरील नाल्यांचे पाणी या नद्यांमध्ये सोडले जात असल्याने अरुंद पात्रामुळे नदी रौद्ररूप धारण करत आहे.त्यामुळे पिंपरी सरहद्द, कुकसा,अंचळ, मांगुळ झनक या गावांतील नदी काठच्या शेतीसह खरीप हंगामात दुसऱ्यांदा नुकसान झालं आहे.आता ते पूर्णपणे हतबल झाले आहेत.त्यामुळे नदी रुंदीकरण आणि समृद्धी महामार्गाच्या नाल्याचे पाणी नियोजनबद्ध मार्गाने वळवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.याबाबत आज कृषिमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना विचारले असतात तात्काळ बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांना पूरस्थिती निर्माण होणार नाही याविषयी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
बाईट:स्वप्नील देशमुख शेतकरी
बाईट:दत्तात्रय भरणे,कृषिमंत्री तथा पालकमंत्री, वाशिम
7
Report
MAMILIND ANDE
FollowAug 14, 2025 12:17:58Wardha, Maharashtra:
*वर्धा*
SLUG- 1408_WARDHA_MANDAL_YATRA
- हिंगणघाटमध्ये मंडल यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत; ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा लढा
अँकर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने काढण्यात आलेली मंडल यात्रा वर्ध्याच्या हिंगणघाट येथे पोहचली आहेय. हिंगणघाट येथील बाजारवडी चौकात या यात्रेचे स्वागत करण्यात आलेय. खासदार अमर काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले,ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ राजापूरकर यावेळी उपस्थित होते..ओबीसी समाजाला एकत्रित करून लढा देण्याचा प्रयत्न या मंडल यात्रेतून करण्यात येत आहे. विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या काळात मंडल आयोगाच्या बाजूने उभा राहिलेला ओबीसी समाज अजूनही लढा देत आहे. ओबीसी समाजाच्या समस्या अजूनही सुटल्या नाहीए.. त्यामुळे ही मंडल यात्रा समाजात जनजागृती करून ओबीसी समाजाला आपले हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा या यात्रेतून करण्यात आला आहेय.
बाईट - अतुल वांदीले, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस
3
Report
UPUmesh Parab
FollowAug 14, 2025 11:47:07Oros, Maharashtra:
सिंधुदुर्ग -- -- सिंधुदुर्ग जिह्यातील शासकीय वैध्यकीय महाविद्यालयात कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन.. नर्सिंग कॉलेज मधील विध्यार्थिनींला धक्का लागल्याच्या रागातून झाली होती बचाबाची... प्रकरण मिटलेले असताना देखील मुकादमाने केली त्या कर्मचाऱ्याला मारहान.. मारहाणीच्या निषेधार्थ प्रयोग शाळा तंत्रज्ञ विभागाच्या कंत्राटी कामगारांनी छेडले काम बंद आंदोलन... काम बंद आंदोलनामुळे रुग्णांची होतेय गैरसोय
7
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 14, 2025 11:45:49Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_bhondu_baba_pkg
*साधूंच्या वेशातील भामट्यांनी महिलेला घातला गंडा, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल*
अँकर -
मंत्रभूमीकडून तंत्रभूमीकडे प्रवास करणाऱ्या नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक गुन्हे घडत असतांना सिडकोत एक नवा प्रकार घडलाय. साधूच्या वेशात आलेल्या तिघांनी मांत्रिक बनून महिलेची लूट केलीये. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं खळबळ उडालीये.
Vio/01
स्क्रीनवर दिसणारे हे व्हिडीओ पाहा... नाशिकच्या सिडको परिसरातील हे व्हायरल व्हिडिओ... १० ऑगस्टला साधूंच्या वेशात आलेल्या तीन भामट्यांनी महिलेला भुरळ घातली...तिच्याकडून तब्बल २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला... साधू वेशातील तिघे भिक्षा मागण्याच्या बहाण्याने महिलेपर्यंत पोहोचले होते. त्यांच्या ‘दीक्षा’ घेण्याच्या आग्रहाला बळी पडून महिला घरातून पैसे देऊ लागली. सुरुवातीला ५०० रुपये घेतल्यानंतर, त्यांनी “एक किलो तूप आणा” व “चहा पाजा” अशी मागणी केली. या दरम्यान महिलेच्या हातावर ‘रक्षा’ बांधून तिला भुरळ घालण्यात आली आणि एकूण २० हजार रुपयांचा ऐवज घेऊन तिघे फरार झाले. घटनेची माहिती मिळताच महिलेच्या पतीने तातडीने एमआयडीसी चुंचाळे पोलिस ठाण्यात धाव घेत माहिती दिली. तक्रारदाराने तक्रार दिली नसली तरी पोलिसांनी सुमोटो कारवाई करण्याची तयारी सुरू केलीये. व्हिडिओतील साधूंच्या वेशात असलेल्या तिघा भामट्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय.
बाईट - किशोर काळे - पोलीस उपायुक्त, नाशिक शहर
Vio/02
दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही उडी घेतलीये. अशा कुठल्याही भोंदू बाबांच्या अमिषाला बळी पडू नये, तात्काळ पोलिसांशी किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचा आवाहन केलंय.
बाईट - डॉ. टी आर गोराने, राज्य प्रधान सचिव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती.
Vio/03
खरं म्हणजे भोंदूंच्या आमिषाला बळी पडू नये असं अनेकदा पोलिसांसहित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून सांगितलं गेलंय. यासाठी महाराष्ट्रात जादूटोणा कायदाही बारा वर्षांपूर्वी लागू करण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांनी सजग राहण्याची गरज आहे...
8
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 14, 2025 11:45:44Parbhani, Maharashtra:
assign by ganesh more sir
अँकर- परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने कार्यकारी परिषद आणि महाराष्ट्र राज्य कृषी परिषद यांच्या मान्यतेला बगल देत तब्बल कोट्यवधी रुपयांची कामे चक्क विद्यापीठ निधीमधून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तक्रारी नंतर राज्य शासन आणि कृषी परिषदेने हा प्रकार गंभीरतेने घेत या कामाची चौकशी करून अहवाल शासनाला पाठवला आता विद्यापीठाचे कुलगुरू अभियंता आणि नियंत्रक यांना नोटीस बजावत सात दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष बाब म्हणजे या कामाची पाहणी करण्यासाठी कंत्राटदाराने अभियंत्याला लाखोंची आलिशान गाडी दिल्याचे ही अभियंत्याने मान्य केलंय...
व्हीओ- कृषी क्षेत्रात संशोधन वाढून प्रगती व्हावी,कृषी शिक्षण मिळाव यासाठी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या नावाने परभणी शहरात कृषी विद्यापीठ उभारण्यात आल. या विद्यापीठाचा शेती आणि शेतकऱ्यांना किती फायदा झाला हा वादाचा आहे. पण हे विद्यापीठ कुठल्या ना कुठल्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. आता परभणीच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हे अधिकार क्षेत्राच्या बाहेर नियमबाह्य पद्धतीने 29 कोटींची विकास कामे केल्याने चर्चेत आलय. विद्यापीठात कुठलं ही विकास काम किंवा दुरुस्ती करायची असल्यास विद्यापीठाला कृषी परिषदेची प्रशासकीय मान्यता घेणं बंधनकारक असते, पण परभणी कृषी विद्यापीठाने विद्यापीठ कार्यकारी परिषद किंवा महाराष्ट्र्र कृषी परिषदेची परवानगी न घेता विद्यापीठाच्या सारसंग्रह अर्थात कंपोडीयमचा आधार घेत 29 कोटी रुपयांची कामे केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याची तक्रार महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे सदस्य प्रवीण देशमुख यांनी राज्याच्या प्रधान सचिवाकडे केली होती. त्यांनी महाराष्ट्र कृषी परिषद महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समितीने कृषी विद्यापीठात येऊन पाहणी केली,कागदपत्रे तपासली असता,अनेक काम हे कृषी परिषदेची मान्यता न घेता नियमबाह्य पद्धतीने केल्याचे त्यांच्या लक्षात आले,त्यावरून कृषी विद्यापीठाचे कुलगुरू इंद्रमणी,विद्यापीठाचे अभियंता दीपक कशाळकर आणि विद्यापीठ नियंत्रकांना सात दिवसाच्या आत खुलासा करण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
बाईट- प्रवीण देशमुख - महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद, सदस्य
नियम कसे डावलले-
कृषी विद्यापीठाच्या तीन लाखांच्या वर कोणतं ही काम करायचं असल्यास त्यासाठी कृषी कार्यकारी परिषद, त्यानंतर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद आणि त्यानंतर शासनाची मान्यता घ्यावी लागते,पण कृषी विद्यापीठाने इंद्रधन्युष्य नावाच्या वस्तीगृहाची 3 कोटी 50 लाख रुपयांची निविदा काढून ते टेंडर कंत्राटदाराला दिले. त्याचा कार्यारंभ आदेश दिला,काम सुरू असतांना विद्यापीठातील वरिष्ठ तिकडे गेले आणि त्यात दुरुस्ती सुचवली,या कामाची वेगळी निविदा काढली गेली नाही.त्याच कंत्राटदाराला ते काम दिले गेले,साडे तीन कोटींचे काम 12 कोटी 51 लाखाच झालं,वरच्या खर्चासाठी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी विद्यापीठाच्या सारसंग्रहाचा अर्थात कंपोडीयमचा आधार घेतला. कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या परळी,गोळेगाव,लातूर अश्या अनेक ठिकाणी 108 कामे केली गेल्याची माहिती आहे, विशेष बाब म्हणजे ही काम विद्यापीठ निधी मधून केलाय, विद्यापीठ महसुलातून हा विद्यार्थ्यांच्या शिक्षण,संशोधनासाठी वापरायचा असतो. वाढीव कामे बेकायदेशीर दिल्याचा ठपका विद्यापीठ प्रशासनावर या अहवालात ठेवलाय, विद्यापीठ प्रशासनाला सात दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेशीत केले गेले आहे,एवढेच कमी की काय म्हणून विद्यापीठ अभियंता दीपक कशाळकर यांनी परळी येथे सुरू असलेल्या कामात लाखोंची हरिअर ही आरामदायी कंत्राटदाराकडून घेतली आहे,त्याची ते कबुली सुद्धा देतायत...
बाईट- दीपक कशाळकर- विद्यापीठ अभियंता,कृशी विद्यापीठ,परभणी
व्हीओ- 2023 आणि 24 मध्ये विद्यापीठात विद्यापीठ महसूल आणि शासनाच्या निधीतून 43 कोटी रुपयांची कामे केली आहेत,बिलो टेंडरने ही कामे दिल्याचे अभियंता सांगतायेत,पण दुरुस्तीचे साडे तीन कोटींचे काम साडे बारा कोटींवर जात असतील तर मग विद्यापीठात असलेले अभियंता कामाचे ईस्टीमेट तयार करतांनाच त्या कामाचे बजेट साडे बारा कोटी का दाखवत नव्हते,त्यांना बजेट काढता येत नव्हतं का,साडे तीन कोटींचे बिलो टेंडर लावून साडे बारा कोटींचे वाढीव काम त्याच कंत्राटदाराला का दिले जात होते अश्या अनेक प्रश्नाचे खुलासे विद्यापीठ प्रशासनाला सादर करावे लागणार आहेत. यामध्ये प्रशासनातील नेमकं कोण अडकणार हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे...
गजानन देशमुख झी मीडिया,परभणी
10
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 14, 2025 11:19:37Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी
मंत्री नितेश राणे byte --
*नितेश राणे on प्रशांत यादव*
प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब यादव यांच्या संपर्कात होते
मी संपर्क मंत्री असल्याने मला पाठपुरावा करायला सांगितलं
अजून असंख्य नेते संपर्कात आहेत
*On आदित्य ठाकरे*
राजशिष्टाचारानुसार आमदाराला भाषण करायला द्यायला पाहिजे असं काही नाही
त्यांचे स्वतःचे वडील आता मुख्यमंत्री नाहीत, त्यामुळे त्यांनी त्यांनी स्वप्नातून बाहेर यावं
यांनी असंच शेंबड्यासारखं रडत राहावं
*On राज ठाकरे*
राज ठाकरे साहेब यांचा अभ्यास आमच्यापेक्षा दांडगा आहे
त्यावर जास्त मी बोलू इच्छित नाही
*On गोविंदगिरी महाराज*
ते वक्तव्य मी ऐकलेलं नाही, तुमच्या वाचनावर मी उत्तर देणार नाही
*On नवाब मलिक*
त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे, आम्ही त्यावर कसं बोलू शकतो
*On मोदी एक्सप्रेस*
मोदी एक्सप्रेस ट्रेनला रत्नागिरीतही थांबा देण्यात आलेला आहे
रत्नागिरीनेही आम्हाला साथ दिली
*On अमेरिका टेरिफ*
अमेरिकेने दरवाजे बंद केले असले तरी uk ने दरवाजे उघडले आहेत, अन्य देश तसं करत आहेत
डोमेस्टिक बाजारपेठेवरही लक्ष द्यावं
*On शिंदे शिवसेना नाराजी*
हे भाजप कार्यालय आहे, हा प्रश्न तिकडे विचारा
आमच्याकडे सर्व सुखी समाधानी हसत दिसत आहेत
दुसऱ्या बारशांत जाऊन पेढे खायची सवय नाही मला
*On जिल्हा नियोजन निधी - उदय सामंत*
मी वस्तुस्थिती मांडली
आमचे भाजपचे खासदार आहेत
राजापूर, रत्नागिरी, चिपळूण मतदारसंघाला प्रत्येकी 20 कोटी, आणि खासदार राणे साहेब म्हणून त्यांना फक्त 5 कोटी निधी दिलेला आहे
असा अन्याय होता कामा नये यासाठी महायुतीची समन्वय समिती आहे
त्याबाबतची सर्व माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब यांना दिली आहे
उदय सामंत यांनाही शुभेच्छा
याचे पडसाद सिंधुदुर्गतही पाहायला मिळतील
मीही सिंधुदुर्गचा पालकमंत्री आहे
महायुती म्हणून आपण काम करतोय
आमचीही 40 टक्के मतं आहेत
समान निधी देणं हा अधिकार आमचा
*On चिकन मटण बंदी*
हा काँग्रेसच्या काळातला जीआर आहे
कोणी काय खावं याबाबत सरकार हस्तक्षेप करणार नाही, हे मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलं आहे
12
Report
MAMILIND ANDE
FollowAug 14, 2025 11:19:08Wardha, Maharashtra:
वर्धा ब्रेकिंग*
SLUG-1408_WARDHA_MLA_ACTION
- वर्ध्यात आमदार राजेश बकाने यांची FCI गोदामात धाड
- आमदार राजेश बकाने यांनी केला धान्य चोरीचा पर्दापाश
- वर्ध्याच्या पुलंगाव येथील कार्यकर्त्यांसह मारली धाड
- पुलगावच्या सरकारी राशन गोदामात अनाज कमी येत असल्याचा तक्रारीवरून थेट पोहचले आमदार
- एका पन्नास किलोच्या पोत्यात 500ग्रॅम अनाज कमी येत असल्याची होती तक्रार
- गोदामात असलेल्या वजनात 500 ग्रॅम वजनाचा काळ्या कपड्यात होते वजन
- थेट सरकारी गोदामात आमदार पोहचल्याने पुलगावात खळबळ
- पुरवठा निरीक्षकावर कारवाई करा आमदार बकानेच्या सूचना
आज पुलगाव येथे मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. स्थानिक आमदार राजेश बकाने यांनी थेट FCI च्या सरकारी राशन गोदामावर अचानक धाड मारली. त्यांच्या सोबत पुलगाव येथील काही कार्यकर्तेही उपस्थित होते.ही कारवाई सरकारी धान्याच्या वजनात सातत्याने होणाऱ्या कपातीच्या तक्रारींवरून करण्यात आली.प्रत्येक ५० किलोच्या पोत्यात तब्बल ५०० ग्रॅम अनाज कमी दिलं जातं.आमदार बकाने यांनी गोदामात जाऊन प्रत्यक्ष वजन करून पाहणी केली. यावेळी एका पोत्यात ५०० ग्रॅम वजनाचा काळ्या रंगाचा कपड्यात लपवलेला वजनदंड सापडला, ज्याच्या मदतीने वजनात कपात केली जात असल्याचं उघड झालं.या थेट कारवाईमुळे पुलगावात खळबळ माजली असून, सरकारी अन्न वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला आहे. आमदार बकाने यांनी पुरवठा निरीक्षकावर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
14
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 14, 2025 11:17:04Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Byte प्रकाश आंबेडकर
सोमीनाथ सूर्यवंशी प्रकरणात आज औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली
प्रकाश आंबेडकर हे स्वतः सुनावणीला उपस्थित होते
पुढील एक आठवड्याच्या आत डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस याना एसआयटी स्थापन करण्याचे न्यायालयाने आदेश दिले
सरकारने नेमलेल्या कमिटीला मान्यता देण्यात आली नाही
सरकारने नेमलेल्या कमिटीकडे असलेले सर्व कागदपत्र एसआयटी स्थापन केल्यावर त्यांच्याकडे देण्यात यावे
चौकशी संदर्भात याचिकाकर्त्यांना कोणतीही गडबड वाटल्यास त्यांना न्यायालयात अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे
सरकारच्या कामावर न्यायालयाने नाराजी दाखवली आहे
तसेच पुढील तीन आठवड्यात शपथपत्र दाखल करण्याचे कोर्टाने सांगितले आहे
byte प्रकाश आंबेडकर, पीडिताचे वकील
9
Report