Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

भंडाऱ्यात भाजपा आंदोलन: रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे नागरिकांना अडचणी!

PRAVIN TANDEKAR
Jul 04, 2025 02:00:45
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Bhandara Slug - 0407_BHA_BJP_ANDOLAN FILE - 3 VIDEO भंडाऱ्यात भाजपा तर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाराच्या खुर्चीवर हार चढवीत केले शहरातील मुख्य रस्त्यांवर आंदोलन. Anchor - भंडाऱ्यात सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुरू असलेल्या शास्त्री चौक ते आयटीआय व राजीव गांधी चौक ते नागपूर नाका सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकामाबाबत असलेल्या अनियमिततेबद्दल व गैरसोयीबद्दल बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करिता गेले असता कुणीही अधिकारी हजर नसल्याने भारतीय जनता पार्टी तर्फे त्यांच्या खुर्ची वर हार चढवीत शहराच्या मुख्य रस्त्यावर आंदोलन केले असून भंडारा शहरामध्ये मागील एक ते दोन वर्षापासून सुरू असलेले शास्त्री चौक ते आयटीआय व राजीव गांधी चौक ते नागपूर नाका रस्त्याचे काम सध्या च्या स्थितीमध्ये सुद्धा अपूर्ण आहे. अपूर्ण कामामुळे शाळकरी विद्यार्थी व नागरिकांना त्याचा मोठा फटका बसत असल्याने. रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत खांब स्थलांतरित न करता रस्त्याचे बांधकामं करण्यात आलेले असल्याने रस्त्याच्या एका बाजूने सुरु असलेली वाहतूक जास्त होऊन अपघाताचे प्रमाण वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच पावसाळा सुरू झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत असल्याने नागरिकांना वाहतुकीस अडचणीचा सामना होत आहे. म्हणून भाजपा तर्फे आंदोलन करण्यात आले.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement