Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400601

भाजपचा फेरीवाल्यांविरुद्ध जनआंदोलन: दिवा चौकात रास्ता रोको!

SKShubham Koli
Jul 17, 2025 07:33:33
Thane, Maharashtra
फेरीवाल्यांविरुद्ध भाजपचे जनआंदोलन.... दिवा चौकात केला भाजपने रास्ता रोको.... भाजप पदाधिकारी दिवा-आगसन रोड आणि दिवा-खार्डी रोड रस्ता केला बंद.... वारंवार ठा.म.पा प्रशासनाकडे फेरीवाला मुक्त दिव्यातील रस्ते , करण्यासाठी पाठपुरावा करून सुद्धा कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने समस्त दिवेकरांच्यावतीने प्रशासना विरोधात दिवा भाजप मंडळचे रास्ता रोको आंदोनल....
2
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top