icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
415612
PPPRANAV POLEKAR28 Jul 2025, 04:17 am

गुहागरमध्ये शिवसेनेला मोठा धक्का, नेत्रा ठाकूरचा पक्ष प्रवेश!

Ratnagiri, Maharashtra:गुहागरमध्ये शिवसेना उबाठाला आणि पर्यायाने आमदार भास्कर जाधव यांना मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत, मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत उबाठाच्या महिला तालुकाप्रमुख, माजी जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर यांच्यासह तीन माजी सभापतींनी शिवसेनेत प्रवेश केला. गुहागरमधील हेदवतड येथील खारवी समाज भवन येथे हा भव्य पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. दरम्यान नेत्रा ताई, नाटेकर हे थोडे अगोदर आले असते तर चित्र वेगळं दिसलं असतं.. कोकणामध्ये 15 पैकी 14 आमदार महायुतीचे आहेत. पण आता तुम्ही आल्याने पुढच्या वेळेस 15 पैकी 15 आमदार महायुतीचे होतील असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.. लोकांचा कल हा सत्ताधारी पक्षाकडे होता, त्यामुळे सर्वांच्या आग्रहास्तव आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचं यावेळी नेत्रा ठाकूर यांनी सांगितलं.. Byte - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नेत्रा ठाकूर
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नंदूरबार भाजपा आंतरिक कलह के बाद वायरल ऑडियो से हड़कंप

Dhule, Maharashtra:भारतीय भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्या ऑडिओ क्लिपचं प्रकरण आता चांगलंच गाजत आहे. मोबाईल संभाषणाच्या ऑडिओ क्लिप या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. यापैकीच एक क्लि भाजप आमदार माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि भाजपच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या बद्दलही व्हायरल होत आहे. या प्रकरणी डॉक्टर हिना गावित यांचे भाऊ यांनी पोलिसात विजय चौधरी यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. या नंतर नंदुरबारमध्ये भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. भाजपाचे माजी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्याविरोधात माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या भावाने विनयभंग आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्दप्रयोग झाल्याचा आरोप असलेली ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर विजय चौधरी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. विजय चौधरी आणि संदीप चौधरी यांच्यातील कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. या प्रकरणी नंदूरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाली आहे. माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या भावानेच भाजपाचे माजी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याने नंदुरबारमधील भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला. या ऑडिओ क्लिपची पुष्टी आम्ही करत नाही.
0
0
Report

MPPSC पेपर लीक मामले में मुंबई पुलिस की टीम नंदूरबार में जांच शुरू

Dhule, Maharashtra:एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाचा पेपर लीक झाल्याचे आरोपानंतर तपासासाठी मुंबई पोलिसांचे पथक नंदुरबार मध्ये दाखल झाले आहे. पथकाकडून तक्रारदार आणि विद्यार्थिनीच्या घरी मुंबई पोलिसांचे पथक दाखल झाले असून, तक्रारदार आणि संबंधित विद्यार्थिनीचे घर बंद असल्याने पोलिसांच्या हाती काय लागतं हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुंबई पोलीस नंदूरबार मध्ये कोणाकोणाची चौकशी करता याकडे लक्ष लागून आहे. ज्या साठीचार आमदार रोहित पवार यांनी संशय व्यक्त केला आहे, त्या संस्थेची पण चौकशी होते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
0
0
Report

मंचर में एक ही छत के नीचे सभी सरकारी सेवाओं के लाभ, 14,868 लाभार्थी

Manchar, Maharashtra:आंबेगांव शिरूर तालुक के नागरिकों के लिए मंचर में छत्रपति शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिविर का आयोजन किया गया था। इस अभियान के माध्यम से राजस्व और प्रशासन के विभिन्न विभागों के जरिए कुल १४,८६८ लाभार्थियों को विभिन्न सरकारी योजनाओं का प्रत्यक्ष लाभ दिया गया। इनमें आंबेगांव तालुक के ९,७१८ और शिरूर तालुक के ५,१५० लाभार्थी शामिल हैं। विशेषयह कि शिविर के दिन ही विभिन्न विभागों के पास नागरिकों के ७२३ नए आवेदन प्राप्त हुए और उनके लिए त्वरित प्रशासनिक कार्रवाई शुरू की गई। एक ही छत के नीचे सभी सरकारी सेवाओं और योजनाओं के लाभ मिलने से स्थानीय नागरिकों ने इस उपक्रम का जोरदार स्वागत किया। ध्वनि बाइट: दिलीप वळसे पाटील (पूर्व मंत्री) प्रतिनिधि हेमंत चापडे, ज़ी मीडिया मंचर पुणे
0
0
Report
Advertisement

बारामती: छह महीने बाद भी जवाब ना मिलने से आक्रोश बढ़ा, CCTV और जाँच फंसी

Rui, Maharashtra:बारामती युगेंद्र पवार बाईट दादांना जाऊन सहा महिने झालं पण अजून काहीच झालं नाही याची खंत अजित दादा सोडून गेले लोकं बोलून दाखवतात पण पुढे काहीच येत नाही याची खंत आहे साधे CCTV अजून आले नाहीत CID, DGCA चौकशी करतंय पण अजून काही आलं नाही VSr च्या मालकावर कारवाई होत नाही, चौकशी होत नाहीये आमचा संयम सुटत चालला आहे. आम्हाला उत्तर पाहिजे त्या दिवशी नेमकं काय झालं.. सहा महिने होऊन गेलेत त्यांना आपण वेळ दिला आहे dुसरा रिपोर्ट आला पाहिजे देशात साहेबांना मोठा अनुभव आहे साहेब पंतप्रधान यांना भेटेल त्यांना भेटले की कारवाई झाली राजीनामा झाला
0
0
Report

नाशिक के सुरगाणा में भूकंप से खेतों में गड्ढे, नागलीशेती और जंगलों में नुकसान

Nashik, Maharashtra:नाशिक के सुरगाणा तालुक्‍य में भूचाल से खेत जमिनीला पडलेल्या भेगा... भूचाल से नागलीशेती जमिनीचे झाले नुकसान नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील राशा येथे 26,27 जुलै रोजी भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. यामध्ये राशा माऊली डोंगराच्या कपा-य जवळ अशोक भोये यांच्या शेतात तसेच दुसरीकडे सयाजी गावित यांच्या शेतातील भूशी डोंगरावर भेगा गेल्या असून या भेगा साधारणतः पाच एकर जमिनीवर पडल्या आहेत. यात नागलीशेती पिकाचे नुकसान झाले आहे. या परिसरातील जंगलामध्ये भूस्खलनामुळे झाडे, रोपटे उन्मळून पडून नुकसान झाले आहे. वनपरिक्षेत्रात जमीनीला भेगा, तडे गेले आहेत. या भेगा दहा ते पंधरा फूट खोल असून दोन फूट रुंदीच्या आहेत.
0
0
Report
Advertisement

प्रेम विवाह पर नाराज माँ ने बेटी के पति की कार रोकने की कोशिश, वीडियो वायरल

Shirdi, Maharashtra: मुलीने प्रेमविवाह केल्याने भडकलेल्या आईने मुलीच्या पतीला न्यायालयाच्या आवारात अडवण्याचा प्रयत्न केला.. मात्र मारहाणीच्या भीतीने त्याने कार सुसाट पळवली.. तरीही आई खाली उतरली नाही.. बऱ्याच अंतरापर्यंत श्रीरामपूरमध्ये हा थरार सुरू होता.. अखेर नागरिकांनी कारला थांबवले.. आईसह मुलगी आणि मुलाच्या कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात आणले.. तिथे गेल्यानंतर कोणताही गुन्हा दाखल न करता आपापसात वाद मिटवण्यात आला.. मात्र भरधाव कारच्या बोनेटवर बसून विरोध करणार्‍या महिलेचा हा व्हिडिओ सोशल माध्यमांवर विष्काम व्हायरल झाला आहे..
0
0
Report

उरमोडी डॅम में जलस्तर तेज बढ़ा, ग्रामीणों को सतर्क रहने की चेतावनी

Satara, Maharashtra:साताऱ्यातील उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर धरणाचे दोन वक्र दरवाजे उघडून उरमोडी नदीपात्रात १,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. धरणात सध्या ८.५० टीएमसी म्हणजेच सुमारे ८५ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणात २ हजार १९१ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास अथवा वाढल्यास धरणातून विसर्गातही वाढ करण्यात येणार आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. त्यातच कास तलाव आणि पांगारे धरण ओव्हरफ्लो झाल्याने उरमोडी जलाशयात मोठ्या प्रमाणात पाण्याची भर पडत आहे. धरणातून विसर्ग सुरू झाल्यामुळे उरमोडी नदीपात्रालगतच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
0
0
Report

पटगोवारी में जमीन अधिग्रहण: किसानों के मुआवजे और नीति बनाने पर जोर

Nagpur, Maharashtra:आशिष जयस्वाल, राज्यमंत्री, शिवसेना नेते, पटगवारी गाव जमीन अधिग्रहण पर बात कर रहे हैं। पाण्याची उपलब्धता, रस्ते संपर्क जैसी चीजें महत्त्वपूर्ण हैं और MIDC जागे की feasibility देखती है। शेतक᠎ऱ्यांना पाचपट पैसे द्यावेत, इस धोरण पर विचार जारी है। पूर्वी के प्रकल्पग्रस्तों के घर उजड़ने की घटनाओं को देखते हुए नई नीति बन रही है ताकि शेतक᠎ऱ्यांचा विरोध कम हो और जमीन संपादन के बाद लोगों की राह नियंत्रित हो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और चंद्रशेखर बावनकुळे से चर्चा हुई है कि किसानों की जमीन स्थायी जाए तो उनके बच्चों के भविष्य पर प्रभाव क्या होगा, इस पर भी हर प्रकल्प के लिए विचार चल रहा है। औद्योगिक प्रगति के लिए सही स्थान चयन आवश्यक है ताकि हर इलाके में रोजगार व आय बढ़े। राजनीतिक दल अक्सर भ्रम फैलाते हैं और आंदोलन में बिना जरूरत के लोग आते हैं; लोकतांत्रिक तरीके से ही प्रश्न पूछने चाहिए।
0
0
Report
Advertisement

नागपूर मामले में विकास निधि भ्रष्टाचार पर जांच शुरू, कचरा समस्या गम्भीर

Nagpur, Maharashtra:नागपूर - विकास ठाकरे, आमदार काँग्रेस; विकास निधी संदर्भात स्पर्धा झाली होती. टेंडर झाले नाही. अंदाज (इस्टिमेट) प्रक्रिया पूर्ण झाली. विशिष्ट कंत्राटदाराला देण्यासाठी ही प्रक्रिया झाली आहे. हिवाळी अधिवेशन समोर आहे. दरवर्षी रवि भवन, नाग भवन येथे कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. कामात अनियमितता आहे. यासंदर्भात पुराव्यासहित निदर्शनास आणून दिले आहे. चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर आणि कंत्राटदार मिळूनच भ्रष्टाचार केला जात आहे. तुकडे-तुकडे करून कामे वाटून घेतली जात आहेत. चौकशी झाल्यानंतर आणखी काही निर्णय होतील, ते पाहावे लागेल. कचरा संकलन: नागपूर शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिगारे आहेत. आयुक्त वस्त्यांमध्ये फिरत आहेत. महानगरपालिका प्रशासन त्यांना पैसा देते. त्या कचरा कंपनीकडून महानगरपालिकेने काम करून घेतले पाहिजे. अधिकारी या कचरा कंपनीशी साटेलॉटे केल्यात, तर अशा संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. अशा कंपन्या बंद झाल्या पाहिजेत. नवीन एजन्सी आल्या पाहिजेत. देशात नागपूर स्वच्छतेत ७व्या क्रमांकावर होता, आता २७व्या क्रमांकावर आहे. नागपूरची परिस्थिती सुधारली पाहिजे. पावसाळ्याचे दिवस आहेत. रोगराई वाढते, त्यामुळे मनपा प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. दिल्ली प्रकरण: दिल्ली प्रकरणात कोण गुन्हेगार होता, यावर संबंधित यंत्रणा कारवाई करेल. लोकशाहीमध्ये विषयावर आवाज उठवणे हे जनतेचे काम आहे. खड्डे: खड्डे वगैरे हे प्रशासनाचे काम आहे. प्रशासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे.
0
0
Report

नाना पटोले बोले: पेपर फूटने से युवाओं का भविष्य बर्बाद, सरकार जिम्मेदार

Nagpur, Maharashtra:न Nana Patole, काँग्रेस नेते नागपूर नाना पटोले, काँग्रेस नेते सीबीआय वकील नाही आले पेपर फुटीसाठी सरकार जबाबदार आहे... भारतीय जनता पक्षाचे नेते त्या पेपरफुटीमध्ये समाविष्ट आहेत... ज्या काही चौकशी लावल्या, त्यात भाजपचे लोक आहेत... या सगळ्यांना मुलांचं भविष्य उध्वस्त करण्याची भूमिका नरेंद्र मोदी सरकारची दिसत आहे... झेनजीलाही ही भूमिका मान्य नाही... भाजपला सत्तेतून बाहेर काढणे हाच पर्याय असल्याची भूमिका घेतलेली दिसत आहे. दादा भुसे राजीनामा पेपरफुटी प्रकरणात फडणवीस यांचा राजीनामा मागितला पाहिजे... ज्या पद्धतीने आश्वस्त भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मांडली होती की, पेपर फुटणार नाही... त्यामुळे केवळ दादा भुसे यांची जबाबदारी नसून राज्यातील फडणवीस सरकारची जबाबदारी आहे. एमपीएससीच्या परीक्षेत व्हॉट्सअॅपवर पेपर फोडण्यात आला... त्यापासूनची तक्रार झाली आहे... या दोन मुलांनी तक्रार केली. त्यांच्यावर दबाव टाकण्याचं काम पाप लपवण्यासाठी सरकार करत आहे. सरकार या सगळ्या घोटाळ्यामध्ये जबाबदार आहे, हे त्यातून सिद्ध होत आहे. सीईटी पेपर फुटला? सीईटीचा असो, एमपीएससीचा असो की नीट, काही स्पर्धा परीक्षा घेतल्या जात आहेत... या सगळ्या तरुणांच्या भविष्याबरोबर खेळण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केला आहे... या तरुणांच्या होणाऱ्या परीक्षा बरबाद करून त्यांना उध्वस्त करणे, जसं शेतकऱ्यांना उध्वस्त केलं, तसंच तरुणांना उध्वस्त करण्याचा निर्णय भाजपने घेतल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला. शरद पवार NDA सोबत जाणार? आज कोण कोणत्या पक्षात चाललं, यापेक्षा देशातील तरुणांचा जो आवाज आहे, ज्या पद्धतीने आंदोलनकरी यांच्यावर AK-47 च्या गोळ्या चालवण्याची भूमिका आहे... तरुणांना आतंकवादी आणि शहरी नक्षलवादी घोषित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे... त्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत... शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तर त्यांना आतंकवादी म्हटलं जातं, तरुणांना नक्षलवादी म्हणण्याचा प्रयत्न政府 करत आहे... तो जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे. CJP गुन्हे मागे घेण्यात आले... नरेंद्र मोदी सरकारवरच गुन्हे दाखल केले पाहिजेत. हे आंदोलन सरकारच्या चुकीमुळे झालं आहे... तरुणांच्या भविष्याशी खेळ खेळत असल्यामुळे जंतरमंतरवर एकत्र येऊन आंदोलन केलं... काही चुकीचे लोक घुसले असतील... मात्र तेथील मुलांनी आरोप केला आहे... हे आरएसएस आणि भाजपचे लोक होते... या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न आरएसएस आणि भाजपकडून झाला, असा आरोप मोर्चेकरी करत आहेत. रस्ते खड्डे महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये रस्ते विकासाच्या नावाने सरकारने जो भ्रष्टाचार केला, तो खड्डेमय महाराष्ट्र झाला आहे... या भ्रष्टाचारी सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे.
0
0
Report

जात प्रमाणपत्र के लिए उच्चस्तरीय आयोग स्थापित, ऐतिहासिक दस्तावेजों की गहन समीक्षा

Nagpur, Maharashtra:जात वैधतेच्या अडचणी दूर होणार,शासनाने नेमली समिती अनुसूचित जाती जमातीतील नागरिकांना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभपणे मिळण्यासाठी वारंवार अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबतचा विषय आमदार प्रवीण दटके यांनी पावसाळी अधिवेशन 2026 मध्ये उचलला होता. नागपूर आणि विदर्भातील हलबा अनुसुचित जमातीच्या नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत दटके यांनी भूमिका मांडली होती. त्यानंतर आता रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र देण्याच्या मागणीचा सर्वकष अभ्यास करण्यासाठी आता राज्य सरकारने उच्चस्तरीय अभ्यास समिती स्थापन केली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय जारी केला. यामुळे ऐतिहासिक दस्तावेजांचा अभ्यास शक्य होणार आहे.उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती के. एल. वडणे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत राहणार असून, रवींद्र कोळी, शरण खानापुरे, सतीश धडे, महादेव व्हांकळी, दीपक चव्हाण, प्रा. डॉ. हमराज उईके यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे उपसचिव सदस्य सचिव असतील. ही समिती सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा, ब्रिटिशकालीन, निजामकालीन तसेच सी. पी. अँड बेरार प्रांतातील महसुली अभिलेख, जनगणना अहवाल, मानववंशशास्त्रीय, समाजशाश्त्रीय आणि ऐतिहासिक विविध दस्तऐवजांची पडताळणी करून त्याचा सखोल अभ्यास करणार आहे. विशेषतः अनुसूचित जमातीतील हलबा, कोष्टी समाजाची मूळ जमात, उपजमाती आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील नोंदींचा अभ्यास करून शासनाला शिफारशी सादर केल्या जाणार आहेत.
0
0
Report
Advertisement

सुंदरी गाँव के तालाब के पार फटने से 15-20 हेक्टेयर धान की फसल बर्बाद

Bhandara, Maharashtra:तलावाची पार फुटल्याने 15 ते 20 हेक्टर भातशेतीचे नुकसान... रात्रीच्या पावसाचा फटका.... तलावातील पाणी आणि माती शेतात शिरल्याने भातपीक जमीनदोस्त... भंडारा जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली होती. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. दुसरीकडे आता जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा संपली असून जिल्ह्यात चांगलाच पाऊस बरसत आहे. तर याच पावसामुळे सुंदरी गावातील तलावाची पार फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतीचा मोठा नुकसान झाला आहे... भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सुंदरी गावातील तलावाची पारफुटली. कालपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळं तलावाची माती हळूहळू खचू लागली. व रात्रीच्या सुमारास पार फुटली. या तलावाची पाणी परिसरातील 15 ते 20 हेक्टर शेतीमध्ये शिरल्याने सर्वत्र जलमय परिस्थिती पाहायला मिळत आहे. या पाण्यासह तलावातील माती देखील शेतकऱ्यांच्या शेतात साचू लागल्याने शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालं आहे. आता प्रशासनाने तात्काळ पार बांधून द्यावी व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत...
0
0
Report

केळघर घाट में विशाल दरड़ से सातारा–महाबळेश्वर मार्ग बंद, बचावकार्य जारी

Satara, Maharashtra:सातारा - सातारा–महाबळेश्वर रस्त्यावरील केळघर घाटातील काळा कडा परिसरात काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसामुळे कोसळलेल्या महाकाय दरडीमुळे हा मार्ग अद्यापही पूर्णपणे बंद आहे. रस्त्यावर दगड आणि मातीचा मोठा ढिगारा साचल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली असून, वाहनचालकांना मोठा फटका बसला आहे.काल या ठिकाणी दरड हटवण्यासाठी गेलेला jcb देखील अडकून पडला आहे. आज सकाळपासून दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले, तरी सततच्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. दरड हटवित असतानाच आणखी एक दरड कोसळल्याने काम काही काळ थांबवावे लागले. यापूर्वी दरड हटवण्याच्या प्रयत्नात एक जेसीबीही अडकल्याची घटना घडली होती.घटनास्थळी प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक सह्या्द्री ट्रेकर्सचे सदस्य मदतकार्य करत आहेत. दरड पूर्णपणे हटेपर्यंत आणि मार्ग सुरक्षित घोषित होईपर्यंत सातारा–महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत या मार्गावरून प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
0
0
Report

लोणावळा में पिछले 24 घंटे में 122 मिमी बारिश, सुरक्षित रहें—यात्रियों के लिए चेतावनी

Varsoli, Maharashtra:पर्यटन नगरी लोणावळ्यावर वरुणराजाची दमदार बॅटिंग कायम असून घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा जोर सुरूच आहे. गेल्या २४ तासांत लोणावळा शहरात १२२ मिमी पावसाची नोंद झाली असून, अवघ्या एका महिन्यातच शहराने १५० इंच पावसाचा टप्पा पार केला आहे. धुक्याची दुलई, कोसळणारे धबधबे आणि हिरवाईने नटलेला घाटमाथा पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने लोणावळ्याकडे धाव घेत आहेत. मात्र, पावसाचा आनंद घेताना धोकादायक ठिकाणी जाणे टाळून सुरक्षिततेचे भान ठेवण्याचे आवाहन लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने केले आहे..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top