400601
भिवंडी पावरलूम बंदी के कगार पर, लाखों मजदूर बेरोजगार की चपेट में
Thane, Maharashtra:भिवंडी में पावरलूम कारोबार बंद होने की कगार पर... सिर्फ़ 20 प्रतिशत काम चल रहा है... मज़दूर बेरोज़गारी की समस्या से जूझ रहे हैं... एंकर... भिवंडी के बारे में सोचते ही भिवंडी के पावरलूम आपकी आँखों के सामने आ जाते हैं। हालाँकि, ये पावरलूम ठप हो गए हैं। लाखों की संख्या में चलने वाले पावरलूम बंद हो गए हैं और अब सैकड़ों में सिमट गए हैं। इससे यहाँ रोज़गार का एक बड़ा संकट पैदा हो गया है। भिवंडी के इस पावरलूम केंद्र पर अमेरिकी टैरिफ़ का ख़तरा मंडरा रहा है। पिछले एक दशक में, भिवंडी के कई पावरलूम शांत हो गए हैं। क्योंकि यह उद्योग सस्ते आयातों के सहारे अपना अस्तित्व बचाने के लिए संघर्ष कर रहा है। अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप द्वारा भारत से आने वाले सामानों पर 50 प्रतिशत ज़्यादा कर लगाने के फ़ैसले ने भिवंडी के पावरलूम उद्योग में बची-खुची हर चीज़ के बर्बाद हो जाने की आशंका पैदा कर दी है। सभी फ़ैक्टरियों की आवाज़ को दबाते और पागलों जैसे दिखने वाले पावरलूमों के तेज़ शोर से बेपरवाह, कुछ व्यापारी और मज़दूर इन करघों पर कपड़ा बना रहे हैं। लेकिन बड़े पैमाने पर पावरलूम बंद होने से लाखों मज़दूर बेरोज़गार हो गए हैं और रोज़गार पर सवालिया निशान लग गया है। मुझे अब इस आवाज़ की इतनी आदत हो गई है कि मैं इसके साथ भी सो सकता हूँ। इसके विपरीत, अगर मशीन बंद हो जाए, तो मेरी नींद में खलल पड़ता है। इसका मतलब है कि कुछ गड़बड़ है," उत्तर प्रदेश के देवरिया निवासी साहनी कहते हैं, जो पिछले 20 सालों से भिवंडी में एक पावरलूम में मज़दूरी कर रहे हैं। कॉटन सिटी के नाम से मशहूर रही मुंबई की कपड़ा मिलों के बंद होने के बाद इससे महज 50 किलोमीटर की दूरी पर उदय हुआ था एक नया औद्योगिक शहर- भिवंडी। इसी शहर ने बीड़ा उठाया मुंबई कॉटन सिटी की शिनाख्त बरकरार रखने का और वही शहर धीरे-धीरे बन गया एशिया का मैनचेस्टर। हालांकि 1998 के बाद से कॉटन की चमक फीकी पड़ने लगी और मंदी की मार से बेहाल भिवंडी सहित राज्य के दूसरे शहरों के पावरलूम मालिकों की कमर टूट गई। नतीजतन पावरलूम स्क्रैप में बिकने लगे। 2002 में हालात कुछ बेहतर हुए और फिर से जिंदा हुआ पावरलूम का व्यवसाय, लेकिन राज्य सरकार से लेकर केंद्र सरकार तक की कोई मजबूत टेक्सटाइल नीति न होने के कारण यह उद्योग फिर अपनी आखिरी सांसें लेने लगा है। थमी हुई हैं भिवंडी की लाइफलाइन की धड़कनें पिछले लगभग एक साल से पावरलूम इंडस्ट्री में छायी मंदी के कारण भिवंडी की लाइफलाइन कहे जाने वाले पावरलूम की धड़कनें थमी हुई हैं। पावरलूम इंडस्ट्री को पुनर्जीवित करने के लिए पावरलूम मालिकों की संस्था भिवंडी पावरलूम संघर्ष समिति के बैनर तले गत 16 अगस्त से 15 दिनों के लिए हड़ताल शुरू कर दी गई। इसमें शहर के 95 पर्सेंट से अधिक कारखानों सहित हड़ताल में शामिल सभी साइजिंग पूरी तरह से बंद हैं। 5-6 दशकों बाद पहली बार पावरलूम इंडस्ट्री में इस तरह से हड़ताल हुई है। लगभग 15 लाख पावरलूमों में काम करने वाले 9-10 लाख मजदूरों के सामने बेरोजगारी की समस्या उत्पन्न हो गई है, जिस कारण मजदूर यहां से पलायन करने को मजबूर हो गए हैं।0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
भीमाशंकर शक्कर कारखाने की वार्षिक सभा में निधि मुद्दों पर हंगामा
Manchar, Maharashtra:मंचर/पुणे.也 भीमाशंकर साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ - भाग विकास निधी कपात व कारखान्याच्या शिक्षण संस्थेला शैक्षणिक निधी कपाती च्या विषयाला मान्यता देण्याच्या मुद्द्यावरून झाला गोंधळ - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम व शिंदे शिवसेनेचे अरुण गिरे यांनी केला भाग विकास निधी कपातीला व शैक्षणिक निधी कपातीला विरोध - वळसे पाटील यांनी स्वतः माईक हातात घेत सगळ्यात शेवटी या विषयावर चर्चा करण्याची केली घोषणा0
0
Report
इंदापुर के चिखली क्षेत्र में नारियल के पेड़ पर बिजली गिरने से पेड़ जल गया
Rui, Maharashtra:इंदापूरच्या चिखली परिसरात नारळाच्या झाडावर कोसळली वीज इंदापूर तालुक्यातील कुरवली चिखली भागात आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह पाऊस झालाय, यामध्ये इंदापूर दूध संघाचे संचालक अभिजीत माने यांच्या चिखली येथील शेतात नारळाच्या झाडावरती वीज कोसळली. यामध्ये नारळाचं झाड जळून खाक झालं आहे.0
0
Report
खेड-आंबेगाव-जुन्नर में भारी बारिश से खरीफ फसलों को मिली राहत
Khed, Maharashtra:महिनाभराच्या खंडानंतर खेड, आंबेगाव, जुन्नरमध्ये मुसळধार पाऊस; खरीप पिकांना मोठा दिलासा ANC: प पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव शिरुर आणि जुन्नर तालुक्यात महिनाभराच्या खंडानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. दमदार पावसामुळे सोयाबीन, भुईमूग, बटाटा आणि कांदा पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. VO: महिनेभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांवर संकट ओढवलं होतं. पावसाअभावी सोयाबीन, भुईमूग आणि बटाटा पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र खेड, आंबेगाव शिरुर आणि जुन्नर तालुक्यात पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. या पावसामुळे खरीप पिकांसह कांदा लागवडीसाठीही पोषक परिस्थिती निर्माण होणार असून, शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात.0
0
Report
Advertisement
चाकन MIDC में सड़के बंद, पानी के टैंकर पर मजदूरों का जोखिमपूर्ण सफर
Chakan, Maharashtra:चाकण MIDC मध्ये कामगारांचा टँकरवर धोकादायक प्रवास; रस्ते बंद, पर्यायी व्यवस्था नाही ANC : चाकण औद्योगिक वसाहतीत अंतर्गत रस्त्यांचे काम सुरू असल्याने मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत. त्यामुळे कामावर जाण्यासाठी पर्याय नसलेल्या कामगारांना चक्क पाण्याच्या टँकरवर बसून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. VO : चाकण MIDC परिसरात अंतर्गत रस्त्यांचे काम सुरू असताना वाहतुकीसाठी रस्ते बंद करण्यात आलेत मात्र कामगारांसाठी पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने पाण्याच्या टँकरवर बसून कामगार प्रवास करताना दिसत आहेत. टँकरच्या वर बसून सुरू असलेला हा प्रवास जीवाशी खेळ ठरत आहे. रस्त्यावरील खड्डे, वाहतूक आणि अचानक ब्रेक लागल्यास दुर्घटना होण्याची शक्यता आहे. पर्याय नसल्याने कामगारांना हा धोकादायक प्रवास करावा लागत असून, संबंधित प्रशासनाने तातडीने सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.0
0
Report
आईआईटी पवई छात्र साहिल वakoडे की आत्महत्या: परिजन बोले मानसिक तनाव, सीबीआई जांच की मांग
Yavatmal, Maharashtra:आयआयटी पवई येथे शिक्षण घेणारा विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. साहिल आत्महत्या करणाऱ्या मानसिकतेचा कदापिही नव्हता, त्यामुळे त्याची आत्महत्या मध्ये त्याचा झालेला छळ कारणीभूत आहे. साहिलच्या आत्महत्येची सखोल चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी मागणी त्याची आजी शामलता तायडे यांनी केली आहे. साहिलवर यवतमाळात अंत्यसंस्कार करण्यात आले. साहिलच्या मृत्यू पूर्वी आठ दिवसा अगोदर त्याचे आई वडील त्याला भेटायला गेले होते. त्यावेळी साहिलने त्याचे वर अध्यापकांकडून छळ केल्या जात असल्याचे सांगितले होते. साहिल खालच्या जातीचा आहे असे म्हणून त्याचा छळ होत होता. तेव्हा या गोष्टींकडे दुर्लक्ष कर असा सल्ला आई-वडिलांनी दिला. साहिल ने आत्महत्या केली हे मुंबईला गेल्यावरच आई-वडिलांना कळाले. वास्तविक पाहता साहिल च काही चूक असेल तर प्रशासनाने कळवायला हवे होते मात्र तसे झाले नाही. यापूर्वीही तेथे दलितांच्या आत्महत्या झाल्या आहेत. सरकारने याची गंभीर दखल घेतली पाहिजे अशी मागणी शामलतात तायडे यांनी केली.0
0
Report
वेलापुर के मालशिरस में तेज बारिश, सड़कें पानी में डूबीं, ग्रामीण दहशत
Pandharpur, Maharashtra:solapur जिल्ह्यातील माळशिरस मधील वेळापूर परिसरामध्ये आज सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली परतीचा पावसाने वेळापूर परिसराला अक्षरशः झोडपून काढल्याचा पाहायला मिळत आहे. वेळापूर अकलूज मार्गावर असणाऱ्या भागातून रस्त्यावरून पाणी वाहताना ची दृश्य नागरिकांनी चित्रित केली आहेत.0
0
Report
Advertisement
मनमाड में लक्ष्मण ढोबळे के बयान पर उग्र विरोध, मोर्चा निकला
Nashik, Maharashtra:मनमाड में माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेच्या वक्तव्याच्या पडसाद पडले. - आरपीआय आठवले गटाने मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. - महिलांनी ढोबळेच्या प्रतिमेला जोडे मारून संताप व्यक्त केला. - माजी मंत्री ढोबळे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला. विरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली.0
0
Report
सोलापुर के मोडनिंब क्षेत्र में भारी बारिश, किसानों को मिली बड़ी राहत
Pandharpur, Maharashtra:अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर सोलापूर जिल्ह्यातील माढा मधील मोडनिंब परिसरात आज दुपारी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. मागील काही दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या मुळे दिलासा मिळाला आहे.0
0
Report
रत्नागिरी किसानों के लिए भास्कर जाधव ने मुख्यमंत्री को आर्थिक सहायता की मांग की
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकणातील शेतकर्यांना तातडीने आर्थिक मदत द्या; आमदार भास्कर जाधव यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र. कोकणात यंदा कमी आणि अनियमित पावसामुळे भात व नाचणी पिकाचे मोठे नुकसान झाले असून, शेतकर्यांना तातडीने विशेष आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.. पाहुयात भास्कर जाधव यांनी पत्रात काय म्हटलंय..0
0
Report
Advertisement
सांगली के दुष्काळी जत में बारिश से किसानों को राहत मिली
Sangli, Maharashtra:गेल्या दीड महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसाने सांगलीच्या दुष्काळी जत मध्ये जोरदार हजेरी लावली आहे. जत शहरासह परिसरामध्ये दुपारनंतर जोरदार असा पाऊस पडला आहे. दुपारी ढगाळ वातावरण होऊन अचानक पणे जोरदार पाऊस पडला आहे, त्यामुळे दुष्काळग्रस्त जतकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र खरिपाचे पीक वाळून गेल्यानंतर पडणाऱ्या पावसाचा उपयोग नसण्याची भावना देखील शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे, जत तालुक्यामध्ये यंदा दुष्काळाची तीव्र परिस्थिती निर्माण झाली आहे, पाण्या अभावी करपून जात आहेत तलाव देखील कोरडे पडलेले आहेत. या पार्श्वभूमीवर आज जत शहरासह आसपास पडलेल्या पावसाने थोडा दिलासा जतकरांना मिळाला आहे.0
0
Report
नवनीत राणा ने अमरावती के drought-affected किसानों के बांधों पर निरीक्षण किया
Amravati, Maharashtra:दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नवनीत राणा पोहचल्या शेतकऱ्यांच्या बांधावर; कृषिमंत्र्यांना फोन करून केली दुष्काळ घोषित करण्याची मागणी यावेळी अमरावती जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून नवनीत राणा यांनी कृषिमंत्र्य दत्तात्रय भरणे यांना तातडीने दूरध्वनी करून दर्यापूर तालुक्यातील परिस्थितीची माहिती दिली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.0
0
Report
सांगली जिला बँक चुनाव: जयंत पाटलांवर सत्ता संघर्ष में महायुती बनाम महाविकास आघाडी
Sangli, Maharashtra:सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत, या निवडणुकीच्या माध्यमातून जयंत पाटलांच्या सहकारातील वर्चस्वाला धक्का देण्यासाठी भाजपनं कंबर कसलीये ! महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, अशी लढत सहकाराच्या मैदानात असणार आहे. त्यामुळे सांगली जिल्हा बँके नेमकी कोणाच्या ताब्यात जाणार? जयंत पाटलांचं सहकारातील वर्चस्व कायम राहणार? की भाजपच्या नेतृत्वाखाली महायुती सत्तेची समीकरणं उलटवणार ? पाहूया.. सांगली जिल्हा बँकेच्या सत्तासंघर्षाचा हा स्पेशल रिपोर्ट. २१ संचालक पदांसाठी निवडणूक अंतिम मतदार यादी – २,२४५ मतदार २२ सप्टेंबर – निवडणूक अधिसूचनेची शक्यता लढत कोणात ? महायुती VS महाविकास आघाडी बाईट - हरीश यमगर - जेष्ठ पत्रकार - सांगली. त्यामुळे जिल्हा बँकेच्या माध्यमातून जयंत पाटलांच्या सहकारातील सत्ताकारणाला छेद देण्याचा प्रयत्न भाजपा कडून सुरू झाले आहेत, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना जिल्हा बँकेचे निवडणूक लढवली जाणार आहे, मंत्री चंद्रकांत पाटलांनी त्या दुसरे कोल्हापूरमध्ये भाजपाच्या आजी-माजी आमदारांचा संचालक मंडळ आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक कोल्हापूरमध्ये घेऊन भाजप ताकतीने निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट करत, महायुती म्हणून ही लढवणार असल्याचे ही स्पष्ट केले आहे.. चंद्रकांत पाटील - पालकमंत्री, गेल्या २ निवडणुकीत जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेवर सर्वपक्षीय सत्ता राहिली आहे, विरोधकांची देखील मोट बांधुन गत निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या सहकार विकास पॅनेलनं २१ पैकी तब्बल १७ जागा जिंकत जिल्हा बँकेवर सत्ता मिळवली होती. तर भाजपच्या शेतकरी विकास पॅनेलला चार जागा मिळाल्या होत्या. एक नजर टाकूया मागील निवडणुकीतील पक्षीय बलाबल राष्ट्रवादी काँग्रेस – ९ काँग्रेस – ५ शिवसेना – ३ भाजप – ४, पॅनेलनिहाय सहकार विकास पॅनेल – १७ शेतकरी विकास पॅनेल – ४. पण, गेल्या काही वर्षांत भाजपा कडूनही जयंत पाटलांच्या सहकारातील प्रभावाला आव्हान देण्याचे प्रयत्न झाले. जिल्हा बँकेतील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीचा मुद्दा असो... संचालक मंडळाच्या चौकशीची मागणी असो, किंवा बँकेवर प्रशासक नियुक्त करण्याची मागणी... भाजपाकडून वेळोवेळी हे मुद्दे पुढे आणण्यात आले. मात्र, जयंत पाटलांच्या राजकीय रणनीतीसमोर हे प्रयत्न निष्फळ ठरले. आता मात्र... राजकीय समीकरणं बदलली आहेत. राज्याच्या सत्तेत महायुतीचं समीकरण मजबूत झाली आहेत, या जोरावर भाजपाने जिल्हा बँकेत सत्ता बदलण्यासाठी आणि जयंत पाटलांना सह देण्यासाठी विवरचना सुरू केली आहे, या निवडणुकीत अगदी भाजपाचे गोपीचंद पडळकरदेखील मैदानात असणार आहेत. असे जरी असले तरी, जयंत पाटलांना शह देणे हे भाजपासाठी सोपे नसणार आहे. जिल्हा बँक... कृषी उत्पन्न बाजार समित्या, साखर कारखाने... अशा विविध सहकारी संस्थांमध्ये जयंत पाटील गटाचं वर्चस्व आहे, जिल्हा बँकेच्या मतदार संख्या २४५ आहे यापैकी जयंत पाटलांच्या एकट्या वाळवा तालुक्यात ५४८ मतदार आहेत. याच जोरावर जयंत पाटलांनी, गेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या छत्राखाली राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना शिंदेसेनेला एकत्र आणत सत्ता मिळवत अध्यक्षपद राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे अर्थात आपल्या गटाकडे ठेवलं होतं. जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीही निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट... आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, यांच्यासोबतच बदललेल्या राजकीय परिस्थितीत इतर घटकांशीही समीकरणं जुळवण्याची चाचपणी सुरू आहे. एकूणचं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची यंदाची निवडणूक ही सर्व अर्थाने चुरशीची आणि सहकाराच्या चौकटीबाहेर पडून राजकीय प्रतिष्ठेची लढाई झाल्याचं पाहायला मिळणार आहे. एकीकडे जयंत पाटलांचा सहकारातील प्रदीर्घ अनुभव, दुसरीकडे... भाजपाची आक्रमक मोर्चेबांधणी, यातून जिल्हा बँकवर सत्ता कोणाची येणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.0
0
Report
Advertisement
पंढरपूर में 70 वर्षीय बुजुर्ग की हत्या: प्रेमिका हिरासत में
Pandharpur, Maharashtra:पंढरपुर तालुक्यात 70 वर्षीय अंबादास खांडेकर की हत्या उनकी 65 वर्षीय प्रेमिका मंगल होनमाने द्वारा अनैतिक संबंध और वाद के चलते की गई। 27 जुलाई को शंकरगांव क्षेत्र में यह हत्या हुई। शव को बाद में आंशिक रूप से जला दिया गया। दोनों के बीच पिछले कुछ वर्षों से अनैतिक संबंध थे। तीव्र वाद के बाद मंगल ने उनकी हत्या की और पहचान छिपाने के लिए शव को आंशिक रूप से जला दिया गया। इसके बाद शव नदी में फेंका गया, किन्तु पानी सूखने पर कीचड़ से शव मिला। पुलिस ने जांच चालू की और डीएनए से शव की पहचान अंबादास खांडेकर के रूप में की। इसके बाद पंढरपुर तालुका पुलिस ने 12 घंटे के भीतर संदेहित महिला आरोपी मंगल होनमाने को हिरासत में ले लिया।0
0
Report
सांगली के मिरजे के सरकारी अस्पताल के प्रवेश द्वार पर स्लैब गिरा, सात घायल
Sangli, Maharashtra:स्लग -- मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील कमानीचा स्लॅब कोसळुन सात कामगार जखमी.. सांगलीच्या मिरजेतील शासकीय रुग्णालयाच्या आवारात एक मोठी दुर्घटना घडली आहे.प्रवेशद्वारावर उभारण्यात येणाऱ्या कमानीचा स्लॅब कोसळून सात कामगार ढिगारयाखाली अडकले होते. जेसीबी क्रेनच्या साह्याने अडकलेल्या सात कामगारांना ढिगार्या खालून बाहेर काढत उच्चारासाठी न शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे.मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात वेगवेगळ्या नूतनीकरणांचं काम सुरू आहे यातून प्रवेशद्वारावर नवीन कमान उभारण्यात येत आहे,कमानीच्या काम सुरू असताना वरचा स्लॅबचा भाग कोसळला,ज्यामुळे या ठिकाणी काम करणारे सात कामगार ढिगार्याखाली अडकले होते,मात्र तातडीने कामगारांना सुखरूपपणे बाहेर काढत, उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनासह पोलीस अधीक्षक तुषार दोशींनी देखील घटनास्थळी धाव घेतली, तर घटनेत सात कामगार जखमी असून त्यांचे प्रकृती स्थिर असल्याचं पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले आहे.0
0
Report
वाशिम में उद्धव ठाकरे सेना के किसानों का मोर्चा, दुष्काळ राहत योजना की मांग
Washim, Maharashtra:अँकर:पश्चिम विदर्भातील शेतकरी कोरड्या दुष्काळाच्या संकटात सापडला असताना,शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्धव ठाकरे सेनेच्या वतीने आज वाशिममध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाला.ठाकरे सेनेचे उपनेते तथा आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. पावसाच्या मोठ्या खंडामुळे सोयाबीन,तूर आणि कपाशीच्या पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत,पीक नुकसानभरपाई आणि दुष्काळी उपाययोजना जाहीर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.0
0
Report
Advertisement
