icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
415639
PPPRANAV POLEKAR5 Aug 2025, 01:02 pm

भास्कर जाधवांचा मेळावा: गुहागरमध्ये शिंदेंचा प्रभाव!

Ratnagiri, Maharashtra:लोकेशन - चिपळूण भास्कर जाधव..byte चिपळूण उद्या गुहागर मध्ये भास्कर जाधवांचा मेळावा.. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुहागर दौऱ्यानंतर भास्कर जाधव यांचा उद्या गुहागर मध्ये मेळावा.. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आमच्याबरोबरच्या काहींचा पक्षप्रवेश तेथे घेण्यात आला.. 27 तारखेला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी काही लोकांनी जाणीवपूर्वक हा पक्ष प्रवेश करून घेतला.. शिंदे सेनेचा जिथे मेळावा झाला तिथेच त्याच ठिकाणी मी उद्या मेळावा घेणार आहे.. उद्याच्या मेळाव्याला आधीच्या मेळाव्यापेक्षाही कितीतरी पटीने लोक जास्त जमतील.. On राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे.. एकत्रित राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युती संदर्भात लोकांच्या मनात काहीही संभ्रम राहिलेला नाही.. निवडणुका होतात की होत नाहीत हा संभ्रम कालपर्यंत होता.. उद्धव ठाकरेंनी पाच जुलैला सांगितले आम्ही एकत्र आले आहोत. कालच राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलंय आम्ही दोन भाऊ वीस वर्षानंतर एकत्र येत आहोत तर तुम्हा कार्यकर्त्यांना एकत्र येण्याची काय अडचण आहे.. याचा अर्थ युती संदर्भातला संभ्रम काल संपलेला आहे.. On मनपा निवडणूक जय जय महाराष्ट्र वरती प्रेम करतात, ज्यांना ज्यांना असं वाटते की मुंबई ही महाराष्ट्राचीच राहिली पाहिजे ते सगळेजण या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमच्या पाठीमागे निश्चितपणे उभे राहतील.. On शिवाभोजन थाळी आणि शिधा.. सर्वसामान्य माणसाकरता देण्यासाठी या सरकारकडे पैसे नाहीयेत.. परंतु त्यांच्या मंत्र्यांचा हजारो कोटींचा भ्रष्टाचार करण्याकरता, निवडणुकी करता,निवडणूक जिंकण्या करता हजार कोटी रुपये सरकारच्या तिजोरीतून वाटण्याकरता या सरकारकडे आहेत.. कोण म्हणतंय हजार कोटी घ्या रुपये घ्या हे आमचे नाही हे आमच्या सरकारचे बापाचे पैसे आहेत.. गोरगरिबाची असलेली शिव भोजन थाळी दहा रुपयात जेवू शकतो ते दहा रुपये देण्याकडे देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीयेत.. सणासुदीचा आनंदाचा शिधा फक्त शंभर रुपयाचा ते सुद्धा देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत.. लोकांना पैसे देण्याकरता लोक,विकत घेण्यात करता,दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ते विकत घेण्या करता यांच्याकडे हजारो कोटी रुपये आहेत.. या भ्रष्टाचाराला आळा या गरीब जनतेने घातला पाहिजे.. On सरकार..सत्तेतले वाचाळ विरार मंत्री.. सरकार मधले अनेक आमदार,खासदार,मंत्री ज्या प्रकारची ज्या पद्धतीने विधाने करतायेत मला असं वाटतं की तीन पक्षांमध्ये ही स्पर्धा लागलेली दिसते.. On भरत गोगावले.. मान या न मान.. मै तेरा मेहमान.. अशी त्यांची परिस्थिती होणार आहे.. On जरांगे पाटील मुंबई मोर्चा जरांगे पाटलांचा अण्णा हजारे होऊ नये एवढी माझी इच्छा आहे कारण तो योद्धा आहे.. त्यांनी आपली लढाई अर्ध्यावर सोडू नये अशी माझी इच्छा आहे.. On फुके.. ओके म्हटले शिवसेनेचा बाप मीच आहे हे खरं आहे नक्की कुठल्या शिवसेनेचा.. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा.. याआधी भारतीय जनता पार्टीचा म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांचा दुसरा आमदार सुद्धा म्हणाला होता तुमच्या सर्वांचा बाप देवेंद्र फडणवीस आहे.. भाजपवाले सर्वांचे बाब होऊ इच्छितात.. On कबुतर खाना या विषयात जैन समाज मोठा दुखावलेले आहे.. बदल तरी जैन धर्मियांचे फार जुनं देऊळ या सरकारने पाडलं होतं.. म्हणून या सरकारला वाटतं की आपण राजकारणात कबूतरबाजी केली की ती फळाला येते.. On जिल्हा नियोजन निधी.. जिल्हा नियोजनचा निधी सत्ताधारीच पक्षांना दिला जातोय जे सत्तेत नाहीत त्यांना दिला जात नाहीये भास्कर जाधव यांचा गंभीर आरोप.. चिपळूण आणि संगमेश्वर मतदार संघालाच निधी देत आहेत.. या संदर्भात मी अधिकाऱ्यांवरती हक्कभंग आणणारच आहे.. On मुंबई गोवा महामार्ग.. गणेशउत्सव मी गणपती गजानन ला प्रार्थना करतो की तुझे हे भक्त मोठ्या भक्ती भावाने गावाला येत असतात.. चाकरमान्याचा प्रवास सुखकर व्हावा अशी प्रार्थना करतो पण या सरकारला जनाची नाही तर मनाची तरी काही आहे का.. तेरा वर्षे झाली मुंबई गोवा हायवे रस्ता पूर्ण होत नाही.. जो मंत्री उठतो तो एक तारीख देतो 13 वर्ष आज तारखाच देत आहेत.. पण लाज नाही मला आणि भेटायला आलो तुला अशी या सरकारची परिस्थिती झालेली आहे.. निर्लज्जपणे पुढच्या तारखा देण्याचे काम प्रत्येक मंत्री आणि प्रत्येक माणूस करतो.. On कुंभार्ली घाट.. रस्ता दुर्दशा.. सरकारची प्रत्येक योजना ही आता लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतर संपली आता लाडके कॉन्टॅक्टर योजना ही सुरू झालेली आहे.. हे सरकार प्रचंड बहुमत मिळाले असल्याने प्रचंड मस्ती मधलं सरकार आहे..
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

दुष्काळ के कारण मराठवाड़ा समेत राज्य में गणेश विसर्जन संकट

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:आयुक्त की ओर से गणेशोत्सव शुरू होने के बावजूद राज्य के कुछ हिस्सों में विघ्नहर्ता की विसर्जन योजना पर बाधा आ रही है. मराठवाडा सहित अनेक भागों में पानी की कमी के कारण बड़े गणेश मूर्तियों के विसर्जन पर संकट है. विभागीय आयुक्त ने मराठवाडा में बड़े मूर्तियों का विसर्जन न करने का अनुदेश दिया है ताकि जलस्रोत सुरक्षित रहें. इससे संकट की गूंज स्पष्ट है. मराठवाड्यासारखी स्थिती राज्य के अन्य हिस्सों में भी है. सातारा के माण तहसील के धुळदेव गाँव में 15 जलाशयों में पानी खत्म हुआ है; विसर्जन के लिए पानी उपलब्ध नहीं, जिससे मूर्तियों के विसर्जन के तरीके पर सवाल खड़े हो रहे हैं. ग्रामस्थों का कहना है कि पाऊस कम होने के कारण जलस्रोत प्रदूषित हो सकते हैं; प्रशासन ने जलसंकट के मद्देनज़र विकल्प सुझाने चाहिए.
0
0
Report

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे की निर्दोष मुक्तता: 17 साल बाद केस खत्म

Kalyan, Maharashtra:उद्धव ठाकरे ,एकनाथ शिंदे यांची निर्दोष मुक्तता वसंत डावखरे कथित शिडी प्रकरण वसंत डावखरे यांच्या सीडी प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कल्याण सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 17 वर्षानंतर हे प्रकरण अखेर न्यायालयाने निकाली काढलंय. 2009 साली लोकसभा निवडणुकीच्या वेळी आघाडीचे उमेदवार वसंत डावखरे यांची एक सीडी कल्याणमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत दाखवण्यात आली होती. त्या प्रकरणी डावखरे यांनी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे,सेनेचे त्या वेळचे उमेदवार आनंद परांजपे आणि सभेचे आयोजकांवर गुन्हा दाखल केला होता. त्या संदर्भाचा खटला कल्याण सत्र न्यायालय सुरू होता.या प्रकरणी उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात आपले जबाब नोंदवले होते . दोन्ही बाजूने युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीश संतोष आगे यांच्या कोर्टाने उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आनंद परांजपे यांच्यासह पाच जणांची निर्दोष मुक्तता केलीय. राजकीय हेतूने प्रेरित होऊन हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं उद्धव ठाकरे यांच्या वकीलाने सांगितलं.तर १७ वर्षानंतर या प्रकरणी निर्दोष मुक्तता झाल्याने समाधान असल्याची प्रतिक्रिया आनंद परांजपे यांनी दिलीय.
0
0
Report

रोहित पवार पर दरेकर का तंज: नुकसान भरपाई पर क्रेडिट वॉर शुरू

Chendhare, Maharashtra:रोहित पवारांना प्रवीण दरेकरांचा टोला ....... नुकसानभरपाईवरून ‘क्रेडिट वॉर’ ......... ‘आयजीच्या जीवावर बायजी’ दरेकरांचा हल्लाबोल शेतकरी नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. रोहित पवारांनी सरकारकडे पत्रव्यवहार केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी एका पत्राने पंचनामे होत नाहीत, असा टोला लगावला आहे. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष नुकसानभरपाई कोण देतंय, याला महत्त्व असल्याचं सांगत दरेकरांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली. माणगावमध्ये बोलताना त्यांनी केवळ श्रेय घेण्यासाठी क्रेडिट वॉर सुरू असल्याचा आरोपही केला.
0
0
Report
Advertisement

जात-पात के प्रेमविवाह पर पंचायत का अजब फतवा, परिवार बहिष्कार

Shirdi, Maharashtra:कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे नंदीवाले तिरमली जातपंचायतीचा अजब फतवा समोर आलाय... मुलीने जातीतीलच तरुणासोबत प्रेमविवाह केल्यानंतर कुटुंबाला जातीतून बहिष्कृत केल्याचा आरोप करण्यात आलाय.. जातपंचायतीने कुटुंबाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावल्यानंतर त्यापैकी ५० हजार रुपये कर्ज काढून दिले, मात्र उर्वरित रक्कम न दिल्याने मारहाण आणि सामाजिक बहिष्कार टाकल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. कुटुंबाशी कुणीही बोलू नये, सुख-दुःखाच्या प्रसंगी त्यांना बोलावू नये, अशा धमक्या दिल्याचाही आरोप करण्यात आलाय..
0
0
Report

दुष्काळ के बीच बुलढाणा के विधायक गायकवाड की टिप्पणी पर सवाल, कोर्ट ने पुलिस पर फटकार लगाई

Buldhana, Maharashtra:आमदार संजय गायकवाड बाईट्स पॉइंटर... बुलढाणा फ्लॅश... आमदार संजय गायकवाड बाईट्स पॉइंटर... ऑन मंत्री संजय शिरसाट फुलांवर चालले... शेतकरी अडचणीत असताना अशा पद्धतीचे फुलावर चालणे, बैठकीमध्ये झोपा काढणे, काजू बदाम खाऊन मस्ती दाखवणे हे योग्य नाही.. हे संवेदनशील लोकप्रतिनिधींनी टाळलं पाहिजे... (४५ सेकंद) ऑन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर... बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात दुष्काळाची दाहकता वाढली आहे, याचीच पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दौरा करत आहेत.. ते खामगाव, बुलढाणा, मोताळा तालुक्यातील विविध ठिकाणी नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत... (४८ सेकंद) ऑन आमदार संजय गायकवाड यांच्याकडील दाखल झालेल्या गुन्ह्या संदर्भात कोर्टाने पोलिसांना फटकारले... आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या टीकेवरून एका महिलेला दिलेल्या तक्रारीवरून महिलेला अपमानकारक बोलल्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, या संदर्भात आमदार संजय गायकवाड यांनी न्यायालयात धाव घेतली, त्यानंतर अशा पद्धतीने गुन्हा दाखल होऊ शकत नाही, आणि पोलिसांनी या प्रकरणाची चार्जशीट पुढे पाठवू नये.. असं कोर्टाने स्पष्ट केल आहे... On--जिल्ह्यातील नुकसानी संदर्भात.. या दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर कोरडवाहू शेती आहे ती 100% बरबाद झाली आहे.. On-कांध्रेसचे आमदार वेडेटीवार म्हणतात की नुसता दुष्काळी दौरे करून काय होणार नाही .. दौरे केल्याशिवाय दुष्काळी परिस्थिती कशी कळणार आहे का नुसतं वर्षावर बसून का दुष्काळ जाहीर करायचा आहे का बांधावर जर गेलो तर शेतकऱ्याला ही वाटते की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बांधावर येत आहे 0.38 बाईट - संजय गायकवाड, शिवसेना आमदार बुलढाणा
0
0
Report
Advertisement

पुणे शिक्षक मतदार संघ से दत्तात्रय सावंत फिर चुनाव मैदान में

Pandharpur, Maharashtra:Anchor - पुणे विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीच बिगुल काल वाजल्यानंतर या मतदारसंघाचं माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी पुन्हा एकदा ही निवडणूक लढण्यासाठी तयारी सुरू केली आहे. येत्या आठ दिवसांमध्ये आपण राजकीय पक्षाची उमेदवारी घ्यायची का याबाबतचा निर्णय जाहीर करू असं वक्तव्य त्यांनी केला आहे. त्यामुळे सुसंस्कृत आणि शिक्षक चळवळीत काम करणारा माणूस आता कोणत्य पक्षाच्या गळाला लागतोय हे पहावं लागणार आहे. पुणे विभागीय शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत हे महाराष्ट्र राज्य कृती शाळा शिक्षक समितीच्या माध्यमातून मोठी संघटना बांधणी करून शिक्षकांचे प्रश्न सोडवत आले आहेत. 2014 ते 2020 या काळामध्ये त्यांना या मतदारसंघातून आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली.मात्र 20 साली झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला ग्रामपंचायतच्या निवडणुकीप्रमाणे काही राजकीय लोकांनी या निवडणुकीत हस्तक्षेप केला. शिक्षकांवरती दबाव टाकण्यात आला असा आरोप त्यांनी केला. त्यामुळेच आपला काही मतांनी पराभव झाल्याची खंत त्यांनी आता बोलून दाखवलेली आहे. ते ज्या शिक्षक संघटनेसाठी काम करतात त्याचा आता आग्रह आहे. यावेळी कोणत्यातरी राजकीय पक्षाची उमेदवारी घेऊन आपण निवडणूक लढवावी. त्यामुळे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी राजकीय पक्षाची उमेदवारी घेण्याचा निर्णय येत्या आठ दिवसात जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे मंगेश चिवटे हे तयारी करत आहेत. अशातच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महायुती मधून ही निवडणूक लढू मात्र वेळ पडल्यानंतर भाजप सुद्धा स्वतंत्रपणे या मतदारसंघात निवडणूक लढवेल असं वक्तव्य केल्याने दत्तात्रय सावंत यांना याचा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. माजी आमदार सावंत यांच्यासारखा सुसंस्कृत आणि शिक्षक चळवळीत काम करणारा उमेदवार भाजप गळाला लावू शकते.
0
0
Report

दापोली में 2800 मेगावॉट अणुऊर्जा प्रकल्प पर ठाकरे गट ने उठाया आक्रामक तूफान

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. दापोलीत अणुऊर्जा प्रकल्पावरून पेटला नवा राजकीय शिमगा; ग्रामस्थांचं कुलदैवतेला साकडं, तर ठाकरे गट आक्रमक!.. Tagline - दापोलीत ग्रीन प्रकल्पाचा दावा, ठाकरे गटाकडून जमीन घोटाळ्याचा दावा!.. पाकेज स्क्रिप्ट - दापोली अनुऊर्जा प्रकल्प.. अँकर intro रत्नागिरीच्या शांत आणि निसर्गरम्य किनारपट्टीवर पुन्हा एकदा मोठ्या प्रकल्पावरून राजकीय आणि जनआंदोलनाची ठिणगी पडली आहे. दापोली तालुक्यातील भिवबंदर येथे JSW ENERGYचा 2800 मेगावॅट क्षमतेचा प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प जाहीर होताच स्थानिक पातळीवर तीव्र संतापाची लाट उसळली आहे. निसर्गाचं वरदान लाभलेल्या आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या दापोलीत हा विनाशकारी प्रकल्प होऊ नये, यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येत थेट ग्राममंदिरात कुलदैवतेला साकडं घातलं आहे. दुसरीकडे, ग्रामस्थांच्या या संतापात आता राजकीय उडी पडली असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला आहे. पर्यटनाचा विध्वंस करणाऱ्या या प्रकल्पाविरोधात ठाकरे गटानं दंड थोपटले असून, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांवर थेट जमीन हडपल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पाहूयात, दापोलीच्या भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पावरून नेमकं काय रणकंदन सुरू आहे, या विशेष रिपोर्टमधून...
0
0
Report

नागपुर पदवीधर सीट पर BJP–Congress की तकरार, सुधाकर कोहळे आगे

Nagpur, Maharashtra:Ngp Sudhakar kohale 121 live u ने फीड पाठवले काँग्रेसचे अभिजीत वंजारी आणि भाजपचे कोवळे सोळे आणि दिवे यांचे फोटो 2c ला जोडले आहे नागपूर ताब्बल 58 वर्षांनंतर भाजपचा किल्ला भेदत काँग्रेसने 2020 मध्ये नागपूर पदवीधर मतदार संघात विजय मिळवला होता... त्यानंतर आता नागपूर पदवीधर मतदार संघाची निवडणुकीची घोषणा झाल्यावर भाजप आणि काँग्रेस मधील राजकीय हालचालींना वेग आलाय... एकीकडे प्रतिष्ठेची पदवी पुन्हा परत मिळावी याकरता भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी केलीय. तर दुसरीकडे पुन्हा एकदा इतिहास घडवण्याकरता काँग्रेसकडून अभिजीत वंजारी ही सज्ज झालेय .. 2020 मध्ये वंजारी यांनी भाजपाचे उमेदवार संदीप जोशी यांना 18हजार 910 मतांनी पराभव केला होता... त्यावेळी वंजारी यांना 61, हजार 701 तर भाजपाचे संदीप जोशी यांना 42 हजार 792मते मिळाली होती.या मतदारसंघात सलग 58 वर्ष भाजपचे वर्चस्व होते... त्यामुळे गेल्यावेळेस गमावलेला हा गड पुन्हा एकदा काबीज करण्याकरता भाजपा सर्वतोपरी ताकद लावेल.. मात्र भाजपामध्ये आधी तिकिटासाठी लढाई होणार आहे. यावेळी भाजपाचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्याकडे या मतदारसंघासाठी मतदार नोंदणी प्रमुख म्हणून जबाबदारी दिली होती... यावेळी तेच भाजपकडून तिकिटाचे सगळ्यात प्रबळ दावेदार आहे.. त्याचबरोबर माजी आमदार अनिल सोले यांनीही मतदारसंघासाठी तयारी सुरू केलीय. गेल्या वेळेस सोले आमदार असतानाही त्यांना दूर सारून संदीप जोशी यांना तिकीट देण्यात आले होते.. याशिवाय सुधीर दिवे ही भाजपाकडून तिकिटासाठी दावेदार आहे.. दरम्यान भाजपच यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा हा मतदारसंघ काबीज करेल असा दावा भाजपचे दावेदार सुधाकर कोहळे यांनी केलाय.पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यात भाजपाच्या संघटनाच्या जोरावर नक्की विजय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.. त्याँच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर के भद्रावती में 40 वर्षीय मजदूर की धारदार हथियार से हत्या, पुलिस सक्रिय

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात निर्घृण हत्याकांडने खळबळ उडाली आहे. नाग मंदिर चौकाजवळ दुचाकीने जाणाऱ्या एका ४० वर्षीय बांधकाम मजुरांची अज्ञात हल्लेखोरांनी मानेवर धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या केली. या रक्तपाताच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, जुन्या पैशाच्या देवाणघेवाणीतून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. भद्रावतीच्या शिवाजीनगर येथे वास्तव्यास असलेले उमेश मेş्राम (वय ४०) हा बांधकाम मजूर आपल्या दुचाकीने घरून कामासाठी निघाले. सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास नाग मंदिर चौकाजवळ दबा धरून बसलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी अचानक हल्ला चढवला. उमेश रस्त्यावरच कोसळले आणि घटनेच्या ठिकाणीच त्यांचा अंत झाला. दिवसाढवळ्या आणि गजबजलेल्या भागात झालेल्या या हल्ल्याने परिसर हादरून गेला. घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलीस ठाण्याचे पथक आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे जलद गतीने फिरवत संशयितांची धरपकड सुरू केली आहे. पथकांनी तातडीने कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेतले असून, घटनेतील दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहेत.
0
0
Report

रोहयो की विहीर निर्माण के भुगतान के लिए किसान ठिय्या आंदोलन; 3 करोड़ लंबित

Amravati, Maharashtra:रोहयो अंतर्गत बांधलेल्या विहिरीच्या बांधकामाच्या पैशांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन; तिवसा तालुक्यातील 90 शेतकऱ्यांचे सुमारे 3 कोटी शासनाकडे थकीत शेतकरी 3 वर्षांपासून रोहयो अंतर्गत विहीर बांधकामाचे देयकेपासून वंचित अँकर :- अस्मानी आणि सुलतानी संकटातून कोरड्या दुष्काळाचा सामना करतांना शेतकऱ्यांना सरकारच्या चुकीच्या धोरणांचा सुद्धा सामना करावा लागतो आहे. तब्बल 3 वर्षांपासून एकट्या तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या रोहयो अंतर्गत उभारण्यात आलेल्या विहिरीच्या बांधकामाचे तब्बल 3 कोटी शासनाकडे थकीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आधीच कोरड्या दुष्काळाचा झळा शेतकऱ्यांना सोसाव्या लागत असतांना आता, उसनवारी, कर्जबाजारी आणि सोनं नान विकून अन्नधान्य विकून उभारण्यात आलेल्या विहिरीच्या बांधकामाचे पैसे निघत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे यांच्या कॅबिनपुढे अडीच तास ठिय्या आंदोलन केले आहे. बाईट :- प्रशांत कांबळे, सामाजिक कार्यकर्ते
0
0
Report
Advertisement

वैजी में प्रतीक बैकर ने घर पर रामेश्वर ज्योतिर्लिंग की पर्यावरण-प्रिय प्रतिकृति तैयार की

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी चिपळूण तालुक्यातील वैजी येथील प्रतीक बैकर यांनी आपल्या घरातील बाप्पासाठी एक अनोखा आणि पर्यावरणपूरक देखावा सादर केला आहे. प्रतीक यांनी थेट बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या दक्षिण भारतातील 'रामेश्वर ज्योतिर्लिंग' मंदिराची हुबेहूब प्रतिकृती आपल्या घरात साकारली आहे. सध्या गणेशोत्सवात थर्माकोल आणि प्लास्टिकच्या अतिवापरावर मर्यादा येत असताना, प्रतीक बैकर यांनी पूर्णपणे पर्यावरणस्नेही साहित्याचा वापर करून ही कलाकृती उभारली आहे. बैकर यांच्या या पर्यावरणपूरक संकल्पनेचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.
0
0
Report

गणेशोत्सव के बाद पर्यावरण-अनुकूल मॉडल छात्रों के लिए ज्ञानवर्धक बना रहा

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी: गणेशोत्सवातील पर्यावरणपूरक देखावा आता विद्यार्थ्यांच्या ज्ञानासाठी! आधुनिक ‘Sanitation Resource Park’चा पर्यावरणपूरक देखावा; विसर्जनानंतर शाळेला सुपूर्द गणेशोत्सव संपला... देखावे विसर्जित झाले... पण एक देखावा मात्र विद्यार्थ्यांच्या ज्ञानासाठी कायमचा जपला गेलाय! ओंकार मुकुंद काणे यांनी गणेशोत्सवात आधुनिक ‘Sanitation Resource Park’ या संकल्पनेवर पर्यावरणपूरक देखावा साकारला होता. उत्सवानंतर हा देखावा त्यांनी स्वतः शिकलेल्या युनायटेड इंग्लिश स्कूलला सुपूर्द केला. स्वच्छता, मलनिस्सारण आणि कचरा व्यवस्थापनाची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समजावी, यासाठी हा देखावा शाळेत खुला ठेवण्यात आला आहे. उत्सवातून साकारलेली संकल्पना शिक्षण आणि पर्यावरण जनजागृतीसाठी वापरण्याचा हा अभिनव उपक्रम सध्या कौतुकाचा विषय ठरतोय.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top