Back
वर्धा में सत्र के बीच शिक्षक बदली, पालक उपविभागीय कार्यालय पहुंचे
MAMILIND ANDE
Sept 17, 2025 04:16:09
Wardha, Maharashtra
वर्धा
SLUG- 1709_WARDHA_TEACHER
अचानक शिक्षकांची बदली ; विद्यार्थी पालक संतापले
उपविभागीय कार्यालयात विद्यार्थ्यांसह पालकांनी पोहचत वेधले लक्ष
सास्तीच्या शाळेत एकूण 61 विद्यार्थी
'मुख्यमंत्री माझी शाळा' म्हणून लौकिक असणाऱ्या शाळेत घडला प्रकार
अँकर : वर्ध्यात अचानक शैक्षणिक सत्राच्या मध्येच शिक्षकाची बदली झाल्याने हिंगणघाट तालुक्यातील सास्ती येथील विद्यार्थी पालकांसह उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनासमोर पोहचलेय. शिक्षकांची मधूनच झालेली बदली ही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारी आहे. सास्ती येथील जिल्हा परिषद शाळेची मुख्यमंत्री माझी शाळा उपक्रमात निवड झालेली शाळा असून एज्यूकेशन टूरीझममध्ये देखील ही शाळा निवडल्या गेली आहे. गेल्या दोन वर्षात विकसित केलेल्या शाळेतून शरद ढगे या शिक्षकाची अचानक झालेली बदली पालकांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहेय. शिक्षकांची बदली रद्द करण्याची मागणी यावेळी पालकांनी केलीय.
विवो : सत्राच्या मध्येच बदली करणे नुकसानकारक असल्याने चक्क पालकांनी विद्यार्थी घेऊन उपविभागीय कार्यालय गाठले. हिंगणघाट उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या मांडून या बदली प्रकरणाचा निषेध केलाय. इयत्ता पाहिली ते सातवी पर्यत असलेल्या या शाळेत एकूण एकसष्ट विद्यार्थी आहेय. वर्ध्याचे पालकमंत्री हे शिक्षण राज्यमंत्री आहेय. आणि त्यांच्याच जिल्ह्यात पालक आणि विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची वेळ आलीय.
बाईट : पंकज दोडके, पालक
बाईट : कृष्णा पंकज दोडके, पालक
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MNMAYUR NIKAM
FollowSept 17, 2025 08:45:220
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 17, 2025 08:35:292
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 17, 2025 08:32:450
Report
PNPratap Naik1
FollowSept 17, 2025 08:31:330
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 17, 2025 08:05:440
Report
SNSWATI NAIK
FollowSept 17, 2025 08:03:500
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 17, 2025 08:01:320
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 17, 2025 08:00:580
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 17, 2025 07:48:262
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 17, 2025 07:36:153
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 17, 2025 07:35:440
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 17, 2025 07:31:300
Report
KPKAILAS PURI
FollowSept 17, 2025 07:31:000
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 17, 2025 07:16:380
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 17, 2025 07:15:250
Report