Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400601

संभाजी ब्रिगेडवर हल्ला: दीपक काटेचा खळबळजनक खुलासा!

SKShubham Koli
Jul 29, 2025 13:46:05
Thane, Maharashtra
Thane flash *दीपक काटे ( शिवधर्म फाउंडेशन अध्यक्ष ) byte pointer* संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला का झाला, तर त्यांच्याच संघटनेच्या नावामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा होत असलेला एकेरी उल्लेख यासाठी त्यांच्यावर शाई फेकली त्यांच्यावर शाईफेक झाली ही प्रथा संभाजी ब्रिगेडनेच पाडलेली आहे, बोवोगे बबुला तो आम कैसे उगेंगे, यांचाच निषेध व्यक्त करण्याची ही पद्धत आहे त्यांनी हा विषय झाकण्यासाठी, महाराष्ट्रातील शिव प्रेमींना, सर्वसामान्य जनतेला जर ही गोष्ट समजली की संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख त्यांच्या नावामध्ये होतोय तरीही जनता पेटून उठेल आणि आपल्याला राहत्या घरात देखील राहून देणार नाही त्यामुळे या विषयाला त्यांनी पूर्णपणे डायव्हर्ट केलं आणि सांगितलं दीपक काटे हा भाजपचा माणूस आहे, दीपक काटे ने केलेला हल्ला हा जीव गेला होता, यामुळे समता,बंधुता, एकता धोक्यात येते खऱ्या अर्थाने जर बघितलं शिवधर्म फाउंडेशनच हे आंदोलन 2019 ते 20 पासून सुरू आहे महापुरुषांच्या विषयावर भाजपचा या विषयात काडीमात्र संबंध नाही गेली दीड वर्षापासून संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत माझं फोनवर बोलणं झालं आणि पत्रव्यवहार देखील झाला याच त्यांनी एकदाही उत्तर दिलेलं नाही ज्यावेळी आम्ही विधानभवना बाहेर आंदोलन केल त्यावेळी त्यांचा प्रवक्ता संतोष शिंदे याने मीडियाला जाऊन सांगितलं की आम्हाला कोणीही शहाणपणा शिकवू नये, आम्हाला कोणीही डीवटण्याचा प्रयत्न करु नये म्हणजे तुम्ही मनमानी कारभारासारखा महापुरुषांचा अपमान करत राहणार, देवी देवतांचा अपमान करत राहणार तर हे महाराष्ट्र सहन करणार नाही संभाजी ब्रिगेड जर स्वत:ला पुरोगामी म्हणतेय ना तर ते पुरोगामी नाही तर प्रतिगामी विचारांचे आहेत संभाजी ब्रिगेड ही खंणीखोर आणि अर्बन नक्षली संघटना आहे,हिला बॅन केल पाहिजे *ऑन संभाजी ब्रिगेड आंदोलन* क्रांतीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, पण आम्ही मेलो का? त्यांच्या डोळ्यात राख टाकून आम्ही आज पत्रकार परिषदेला हजर झालोय, चार हात करायची ताकद त्यांची आहे तर आमचीही आहे, पण आम्ही डॉ. आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाला मानतो संभाजी ब्रिगेड ने संविधान कधी मानलय हे त्यांचा इतिहास उघडून बघा, ते सारखं सारखं सांगतात आमचा इतिहास बघा,तुमचा इतिहास तुम्हाला माहित आहे का संभाजी ब्रिगेड जहादिंची पाठराखण करणारी संघटना आहे, महाराष्ट्रावरती जे परकीय हल्ले झाले औरंग्या, अफझल्या असेल असल्याच्या विचारांना जोपसणारी आणि त्यांचं उदात्तीकरण करणारी ही संघटना आहे *ऑन पुढील भूमिका* आम्ही धर्मदाय आयुक्त आणि निवडणूक आयोगाला आधीच पत्र दिलेलं आहे, त्यांना 30 दिवसांची वेळ दिलेली आहे, 30 दिवसात संभाजी ब्रिगेड संघटना आणि पक्षावर कारवाई करावी,त्यांना समज द्यावी की त्यांनी त्यांच्या नावात एकेरी उल्लेख काढून आदरयुक्त करा अन्यथा धर्मदाय आयुक्त आणि निवडणूक आयोगा बाहेर आंदोलन करू मी आणि आमच्या संघटनेचे शेकडो कार्यकर्ते गमीनीकावा करून मंत्रालयासमोर आत्मदहन करू *ऑन छत्रपती शिवाजी महाराज अपमान* कोणीही राजकीय नेते, सेलिब्रिटि असतील, मी असेल किंवा माझा बाप असेल छत्रपतींचा किंवा कुठल्याही महापुरुषांचा अपमान तकरत असेल त्याला शासन झालंच पाहिजे अशा विचारांच्या लोकांना महाराष्ट्रात जगण्याचा अधिकार नाही, त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे संभाजी ब्रिगेडने जर करोडो शिवप्रेमींची मागणी मान्य केली, त्यांनी त्यांच्या संघटनेच्या नावात बदल केला तर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म ज्या पुरंदरवर झालाय तिथे नेऊन त्यांचा दुग्धाभिषेक घालेल ज्या हाताने काळ फासलय त्या हाताने
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSudarshan Khillare
Jul 30, 2025 01:01:36
Niphad, Maharashtra:
अँकर :- नाशिकच्या निफाड तालुक्यातील तारुखेडले येथील राजेंद्र सुरेश आंधळे या शेतकऱ्याच्या वस्तीजवळील शेतात रात्री 1 वाजेच्या दरम्यान तीन बिबट्यांचा मुक्त संचार सुरु असल्याचे तेथून जाणाऱ्या एक नागरिकांने मोबाईल कॉमऱ्यात कैद केले आहे हा व्हिडीओ नागरिक व शेतकऱ्यांच्या माहितीसाठी सोशल मीडिया ग्रुपवर व्हायरल केल्याने नागरिक व शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले या तीन ही बिबट्याना जेरबंद करत बिबटे मुक्त गाव करावे अशी मागणी नागरिक व शेतकऱ्यांनी वन विभागाकडे केली आहे
4
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Jul 30, 2025 01:01:26
Ambernath, Maharashtra:
वांगणीतील प्राथमिक आरोग्य केंद्राला गळती  प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रूग्णांचे हाल मनसेचा आंदोलनाचा इशारा Van hospital ANCHOR – वांगणीतील प्राथमिक आरोग्य केंद्राला गळती लागलीय. रूग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आरोग्य केंद्राची दूरवस्था झाली असून रूग्णांचे हाल होतायेत. याविरोधात मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय. रूग्णालय प्रशासनानं वेळीच सुधारणा न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा मनविसेनं दिलाय.         वांगणी तसच आसापासच्या 10 ते 15 गावांमधील रूग्णांसाठी वांगणी पश्चिमेकडे एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र या आरोग्य केंद्राला छताला गळती लागली असून रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होतायेत. रुग्णालयाच्या इमारतीचं छत झिरपत असल्यानं रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना देखील तारेवरची कसरत करावी लागतेय. सततच्या पावसाने रुग्णालयात सर्वत्र ओलावा पसरलाय. रुग्णालयातील विद्युत उपकरणं देखील नादुरुस्त होत आहेत. महत्वाचं म्हणजे याच ठिकाणी गरोदर मातांची प्रसूती देखील होते. मोठ्या प्रमाणात या भागातील रुग्ण, गरोदर माता या रुग्णालयावर अवलंबून आहेत. मात्र सध्या या रुग्णालयात सर्वत्र पावसाचं पाणी झिरपत असल्यानं रुग्णालयातील कर्मचारी तसच उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांच्या त्रासात भर पडलीय. 24 तास सेवा देणाऱ्या या आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक नसल्यानं इथली सुरक्षा देखील वाऱ्यावर आहे. 15 दिवसांत या समस्या न सोडवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनविसेनं दिलाय.  Byte - जयेश केवणे, मनविसे पदाधिकारी चंद्रशेखर भुयार, वांगणी 
3
Report
SKSudarshan Khillare
Jul 30, 2025 01:01:17
Satana, Maharashtra:
अँकर:-बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील सिद्धिविनायक मंदिरात दिनांक १९ जून रोजी चोरट्यांनी दानपेटी फोडून मंदिरातील पितळी मूर्ती चोरून नेल्या होत्या या संदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातील मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे.
4
Report
SMSarfaraj Musa
Jul 30, 2025 01:01:11
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी कृष्णा नदीच्या काठावर 1 ऑगस्ट पासून बेमुदत उपोषण.. अँकर - मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कर्मचाऱ्यांना कायम करा,यासह विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये थेट कृष्णा नदीच्या काठावर राज्यातले कर्मचारी आता बेमुदत आमरण उपोषण करणार आहेत.एक ऑगस्टपासून तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली कृष्णा नदीच्या तीरावर बेमुदत अमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे. निवडणुकांपूर्वी राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री, सध्याचे मुख्यमंत्री यांच्याकडून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याची घोषणा करण्यात आली होती,मात्र आता सरकारकडून आणि संबंधित मंत्र्यांकडून घुमजाव करण्यात येत असल्याचा आरोप तुकाराम बाबा महाराज यांनी करत महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातील सुमारे 10 हजार युवा प्रशिक्षणार्थी कर्मचारयांना घेऊन क्रांतिकारकांचा जिल्हा असणाऱ्या सांगलीच्या कृष्णा काठावरून हक्काच्या मागण्यांसाठी मागण्या मान्य होई पर्यंत बेमुदत उपोषण करणार असल्याचे तुकाराम बाबा महाराजांनी स्पष्ट केले आहे. बाईट - तुकाराम बाबा महाराज पश्चिम महाराष्ट्र प्रमुख - मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण संघटना.
3
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Jul 30, 2025 01:01:02
Ambernath, Maharashtra:
शहरातील समस्या सोडवा, अन्यथा पालिकेवर मोर्चा काढू! शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांचा इशारा नगरपालिकेत बैठक घेत घेतली अधिकाऱ्यांची शाळा! Amb sena  Anchor : अंबरनाथ शहरातील सगळ्या समस्या १५ दिवसात सोडवा, अन्यथा महाराष्ट्रात आजवर झाला नसेल असा मोर्चा अंबरनाथ पालिकेवर काढू, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे. वाळेकर यांनी शिवसेना शिष्टमंडळासह आज अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली, यावेळी त्यांनी हा इशारा दिला. Vo : अंबरनाथ शहरात आज हजारो कोटी रुपयांची मोठी कामं सुरू आहेत, मात्र दुसरीकडे शहरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या मूलभूत समस्या सुटत नसल्याकडे अरविंद वाळेकर यांनी लक्ष वेधलं. शहरात नियमित फवारणी होत नाही. शौचालयांची स्वच्छता राखली जात नाही, सीसीटीव्हीसाठी खोदलेले खड्डे बुजवले नाहीत, ड्रेनेजची समस्या, शहरातील अंतर्गत स्वच्छता, अतिक्रमणं, स्मशानभूमीची दुरवस्था अशा अनेक समस्या मांडत वाळेकर यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. पालिकेत मागील ३ वर्षात १० लाखाच्या आतली किती कामं झाली, याची यादी देण्याची मागणी करत अधिकाऱ्यांना टॉयलेटचा केक, कुंभकर्णाचा फोटो देणाऱ्यांना पालिकेत प्रवेशच कसा मिळतो? अधिकारी त्यांना का उभं करतात? असा सवालही वाळेकर यांनी केला. तसंच अधिकाऱ्यांना अशाप्रकारे त्रास देणाऱ्यांना लगेच २-३ फाईल्स देऊन गप्प बसवलं जातं, असा आरोप अरविंद वाळेकर यांनी बैठकीत केला. अंबरनाथ पालिकेचे अधिकारी फाईल घेऊन फिरणाऱ्यांमागे गुरफटलेले असल्याने त्यांना वॉर्डात लक्ष द्यायला वेळ नसून नागरिकांच्या या समस्या १५ दिवसात सुटल्या नाहीत, तर पालिकेवर मोर्चा काढू, असा इशारा अरविंद वाळेकर यांनी दिला. Byte : अरविंद वाळेकर, शिवसेना शहरप्रमुख चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
2
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Jul 30, 2025 01:00:50
Ambernath, Maharashtra:
बदलापुरात एमआयडीसी प्रशासनाचा भोंगळ कारभार रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली मलमपट्टी एमआयडीसी प्रशासन मोठ्या अपघाताची वाट पाहतंय का? Bdl midc road Anchor - बदलापुरातल्या शिरगाव परिसरात कल्याण-कर्जत राज्य महामार्गाची दुरवस्था झालीय. खड्ड्यांमुळे या रस्त्याला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलय. दुसरीकडे एमआयडीसी प्रशासनानं खड्ड्यांमध्ये दगड-विटा टाकून वाहन चालकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केलाय.        कल्याण-कर्जत राज्य महामार्गावरून दररोज शेकडो वाहनं ये-जा करतात. बदलापुरातल्या शिरगाव परिसरात या रस्त्याची अक्षरशः चाळण झालीय. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याला समांतर गटार व्यवस्था नसल्यामुळे पावसाचं पाणी साचून या रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलय. मात्र एमआयडीसी प्रशासनाला त्याचं जराही सोयर सुतक नाही. या रस्त्याची सिमेंट काँक्रीटने दुरुस्ती करण्याऐवजी खड्ड्यांमध्ये दगड-विटा टाकून वरवरची मलमपट्टी करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी एमआयडीसी प्रशासन मोठ्या अपघाताची वाट पाहतय का? असा संतप्त सवाल स्थानिकांमधून उपस्थित केला जातोय. चंद्रशेखर भुयार ,बदलापूर
0
Report
SMSarfaraj Musa
Jul 30, 2025 01:00:40
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - शक्तीपीठाच्या मोजणीसाठी शेतात याल तर याद राखा - राजू शेट्टींचा प्रशासनाला इशारा.. अँकर - नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टींनी सांगली जिल्ह्यातील शक्तीपीठ बाधित गावांचा दौरा केला आहे. यावेळी राजू शेट्टी यांनी मनेराजुरी,सावळज, बुधगाव ,कवलापूर,बुधगाव आणि पदमाळे या गावातील सिटीमेट बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला,तसेच सावळज येथे शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनामध्ये राजू शेट्टींनी सहभाग देखील घेतला.हातात टाळ मृदुंग घेऊन राजू शेट्टींनी शेतकऱ्यांनी शक्तीपीठ विरोधात भजन आंदोलन देखील केले,शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध असून जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी नकार दिलेला आहे,त्यामुळे मोजणीसाठी याल तर याद राखा,असा सज्जड इशारा राजू शेट्टींनी प्रशासनाला दिला आहे. बाईट - राजू शेट्टी - माजी खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना.
0
Report
ABATISH BHOIR
Jul 30, 2025 01:00:31
Kalyan, Maharashtra:
कल्याण मध्ये शाळेला दांडी मारून शाळेतील विद्यार्थी गेम झोनमध्ये ! पालकांची तक्रार मिळाल्यानंतर मनसे आक्रमक मनसेच्या जिल्हाध्यक्ष कडून गेम झोन मध्ये जात कर्मचाऱ्यांला कानशीलात लावत घातला गोंधळ शाळेच्या गणवेशात मुले गेम झोनमध्ये दिसल्यास, गेम झोन तोडून टाकण्याचा मनसेने दिला कल्याण पश्चिमेतील खडकपाडा सर्कल वरील रॉक माउंट टावर मधील गेम ग्राउंड या गेम झोन मधील प्रकार byte.. उल्हास भोईर कल्याण जिल्हा अध्यक्ष मनसे
0
Report
SMSATISH MOHITE
Jul 29, 2025 17:45:42
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_Hospital Feed on - 2C -------------------------- Anchor - ऑपरेशनसाठी वापरले जाणारे कपडे आणि शस्त्रक्रियेचे साहित्य निर्जनतूकीकरण करण्यासाठीच्या मशीनमध्ये बिघाड होऊन काचा फुटल्या. नांदेड शहरातील खाजगी रुग्णालय असलेल्या आधार रुग्णालयात ही घटना घडली. या घटनेत सुदैवाने कोणताही रुग्ण जखमी झाला नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नेहमीप्रमाणे मशीनमध्ये ऑपरेशन साठी डॉक्टर वापरणारे कपडे आणि साहित्य मशीनमध्ये स्वछ केले जात होते. यावेळी मशीनमध्ये हवेचे प्रेशर वाढल्याने मशीनच्या काचा आणि रुममधील काचा फुटल्या. पण यामुळे रुग्णालयातील कोणत्याही रुग्णाला दुखापत झाली नसल्याचे डॉक्टर संजय कदम यांनी सांगितले. Byte - डॉ. संजय कदम ---------------------------------
14
Report
SRSHRIKANT RAUT
Jul 29, 2025 16:31:12
Yavatmal, Maharashtra:
Anchorगहुली येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृती स्थळावर त्यांनी शेतकऱ्यांची चिंतन सभा घेतली. यावेळी पुढील आंदोलनाची घोषणा त्यांनी केली. फिरता गणपतीचे विसर्जन कुठे करायचे हे नंतर घोषित करू असेही त्यांनी सांगितले. 28 जणांच्या हत्या झाल्यानंतर सिंदूर यात्रा काढली गेली पण सहा लाख शेतकरी महिलांच्या कपाळावरील सिंदूर पुसल्या गेले, त्याचे काही वाटत नाही. एकीकडे शेतकऱ्यांसाठी फाशी घेऊ असे म्हणणारे मुख्यमंत्री वसंतराव नाईक आहेत तर दुसरीकडे फासावर जाणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता नसणारे मुख्यमंत्री असा मोठा फरक सध्या दिसत आहे. वसंतरावांनी आणलेली हरितक्रांती ते शेतकरी आत्महत्या हा प्रवास थांबला पाहिजे यासाठी सरकार चिंतन मंथन करेल अशी अपेक्षा बच्चू कडुनी व्यक्त केली. बाईट : बच्चू कडू VO 2 : आंध्र प्रदेशात रमीवर बंदी येऊ शकते तर महाराष्ट्रात का नाही असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. सचिन तेंडुलकर व हीरो हीरोइन रमी च्या जाहिराती करतात, रमी सारख्या खेळातून 9000 कोटी रुपये टॅक्स मिळाला असे सांगणाऱ्या सरकारला लाज वाटली पाहिजे, कारण एक लाख कोटी रुपये रमीच्या खिशात गेले, शेतकऱ्यांचे पैसे शेतीतूनही लुटायचे आणि खेळातूनही लुटायचे हा धंदा बंद करा, लाखो तरुणांना उध्वस्त करून हा कर्जमाफी करत असेल तर हे निषेधार्ह आहे. बाईट : बच्चू कडू
14
Report
AKAMAR KANE
Jul 29, 2025 15:31:01
kolhapur, Maharashtra:
नागपूर--- -----बारमध्ये बसून शासकीय फाईल सही केल्याप्रकरणी गडचिरोली जिल्ह्यातला सार्वजनिक बांधकाम विभागाचा एक उपअभियंत्याची विभागांतर्गत चौकशी सुरू झाल्याची माहिती *बारामध्ये शासकीय फाईल घेऊन जाणाऱ्या उपअभियंत्यावर कारवाई होणार सूत्रांची माहिती* --- शासकीय फाईल व दस्तऐवजावर नागपूरच्या मनीष नगर येथील बारमध्ये बसून स्वाक्षऱ्या केल्याचा हा प्रकार झी 24 तास ने उघडकीस आणला होता... याबाबतचा सीसीटीव्ही झी 24 तास च्या हाती लागल .. उघडकीस आणल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली ---- यावेळी गडचिरोलीतील उप-अभियंतासोबत एक ठेकेदारही होता.. बारमध्ये तिघे जण बसले होते... त्यांपैकी एक जण मनीष नगरच्या परिसरात राहणारा आहे -- त्यांपैकी एकाने मद्य मागविले तर एकाने कोल्ड्रिंक मागविले असल्याची माहिती पुढे आली आहे
14
Report
SKSACHIN KASABE
Jul 29, 2025 14:31:03
Pandharpur, Maharashtra:
29072025 Slug - PPR_PANCHMI_ALNKAR file 01 ----- Anchor - श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी या सण निमित्ताने रुक्मिणी मातेला आज सायंकाळच्या पूजे वेळी विविध अलंकार परिधान करण्यात आले आहेत. यामध्ये सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्याची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादी. अलंकार परिधान केले
14
Report
AAASHISH AMBADE
Jul 29, 2025 13:51:37
Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 2907ZT_GAD_POLICE_BRIDGE ( single file sent on 2C)  टायटल:-- अतिदुर्गम लिंगापूर टोला येथील नागरिकांसाठी गडचिरोली पोलीसांनी श्रमदानातून उभारला पूल, सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर उप पोलिस स्टेशनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी राबविला समाजाभिमूख उपक्रम अँकर:-- गडचिरोली पोलीसांनी अतिदुर्गम लिंगापूर टोला येथील नागरिकांसाठी श्रमदानातून पूल उभारला. सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर उप पोलिस स्टेशनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी हा  समाजाभिमूख उपक्रम राबवून शाबासकीची थाप मिळविली. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. जिल्ह्यात ब-­याच नद्यांना पूर आल्याने काही ठिकाणी वाहतूकीची समस्या निर्माण झाली आहे. उप पोलीस स्टेशन झिंगानूर हद्दीतील मौजा लिंगापूर टोला या गावाजवळील नाल्यामूळे वाहतूकीचा मार्ग बंद होत होता. स्टेशनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी एसआरपीएफ जवानांच्या मदतीने नागरिकांच्या सुविधेसाठी श्रमदानातून पूलाची उभारणी केली. पावसाळ्यात नाल्याला येणाऱ्या पुराने गावाशी संपर्क तुटणे,  वैद्यकीय मदतीत विलंब आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. त्यावर मार्ग काढत श्रमदानातून एक नवीन पूल तयार केला. आता नागरिकांची ये-जा सुकर झाली आहे. पोलीस दल केवळ सुरक्षेसाठीच नव्हे, तर समाजाच्या विकासासाठीही कटिबद्ध आहे हे या उपक्रमाद्वारे अधोरेखित झाले आहे. बाईट १) स्थानिक नागरिक आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
14
Report
GMGANESH MOHALE
Jul 29, 2025 13:49:02
Washim, Maharashtra:
वाशिम: File:2907ZT_WSM_CITY_PROBLEMS रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:वाशिम शहरातील स्वच्छता, नालेसफाई, घंटागाड्या,मोकाट जनावरे,तुंबलेले नाले या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत.या पार्श्वभूमिवार 15 माजी नगरसेवकांनी वाशिम नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक निलेश गायकवाड यांची भेट घेऊन शहरातील समस्या मांडल्या.या वेळी नालीसफाई वेळेवर करणे,नवीन कचरा कंत्राटदाराने जुन्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर घेणे, नव्यांची भरती टाळणे यासह कंत्राटदाराची मनमानी थांबवण्याची मागणी करण्यात आली. मुख्याधिकाऱ्यांनी स्वच्छता निरीक्षकाला तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
14
Report
SKSACHIN KASABE
Jul 29, 2025 13:48:42
Pandharpur, Maharashtra:
29072025 slug - PPR_PRANITI_SHINDE file 01 ----- Anchor - ऑपरेशन सिंदूर बाबत वक्तव्य करणाऱ्या खासदार प्रणिती शिंदे यांचे पोस्टर भाजप कार्यकर्त्यांनी पेटवल ऑपरेशन सिंदूर हा मीडिया ट्रायल साठी केलेला तमाशा आहे असं वक्तव्य सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेमध्ये केलं. त्यानंतर त्यांच्या मतदार संघामध्ये मंगळवेढ्यात भाजप आक्रमक झाली आहे खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत शिंदे यांचे पोस्टर फाडून पेटवण्यात आले. तसेच भारतीय सैन्याचा जयजयकार यावेळी करण्यात आला
14
Report
Advertisement
Back to top