Back
बदलापुरात डॉक्टरला एटीएसने ताब्यात घेतले, दहशतवादी संबंधांचा संशय!
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Aug 04, 2025 12:20:14
Ambernath, Maharashtra
बदलापुरातून एका डॉक्टरला एटीएसने ताब्यात
आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय
बदलापूर शहरातून उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. बंदी घातलेल्या सिमी या संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली.
ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव ओसामा शेख असे असून तो बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खाजगी रुग्णालयात होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून कार्यरत होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
एटीएसने ओसामा शेखला ताब्यात घेतल्यानंतर त्याला उल्हासनगर न्यायालयात कस्टडीसाठी हजर केले. असामी शेख याला उत्तर प्रदेश एटीएस अधिक तपासासाठी उत्तर प्रदेश येथे घेऊन गेली आहे
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowAug 04, 2025 17:01:13Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - माधुरी हत्ती परत येणारचं- प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात जाणार - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ...
अँकर - माधुरी उर्फ महादेवन हत्तीच्या बाबतीत जनभावनात तीव्र आहेत,आणि महादेवांनी परत येणारचं,असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे.तसेचं माधुरी हत्तीनीला परत आणण्यासाठी प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात देखील जाऊ,त्याचा खर्चही कार्यकर्ते करतील,त्याच बरोबर उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माधुरी हत्तीनीच्या बाबतीत बैठक देखील होणार आहे,असं
देखील मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केलय, ते सांगलीच्या आटपाडी येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्यावतीने आयोजित युवा संवाद मेळाव्या प्रसंगी बोलत होते.
बाईट - हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण मंत्री.
14
Report
SNSWATI NAIK
FollowAug 04, 2025 16:49:36Navi Mumbai, Maharashtra:
story slug - पनवेलमध्ये बारवर दगडफेक करुन तोडफोड करणारे सात मनसैनिक अटकेत
न्यायालयाकडुन जामीनावर सर्वांची सुटका
mns people arrest and release
FTP slug - nm mns arrest and release
shots-
byet- yogesh chile
reporter - swati naik
navi mumbai
anchor: पनवेलमध्ये शनिवारी पार पडलेल्या शेकापक्षाच्या वर्धापनदिन सोहळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड जिह्यात अनधिकृत डान्स बारच्या वाढत्या संख्येवर जोरदार टीका केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱयांनी नाईट रायडर्स लाईव्ह ऑर्केस्ट्रा या लेडीज बारवर दगडफेक करुन त्याची तोडफोड केली होती. या प्रकरणात पनवेल तालुका पोलिसांनी 15 ते 20 मनसैनिकावर गुन्हा दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी बारची तोडफोड करण्यात पुढे असलेल्या सात मनसैनिकांना सोमवारी अटक केली. न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली.
मनसे महानगर प्रवक्ता योगेश चिले, राहूल चव्हाण, दिनेश चौगुले, समीर पवार, किरण गुरव, अक्षय हाके व संजय मरकुटे या सात कार्यकर्त्यांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने या सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर त्यांची बाँडवर सुटका करण्यात आली
बाईट- योगेश चिले - मनसे प्रवक्ता
बाईट - योगेश चिले वकील
14
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 04, 2025 16:01:01Jalna, Maharashtra:
FEED NAME : 0408ZT_JALNA_BULLET(10 FilES)
जालना : कर्णकर्कश आवाज करणाऱ्या 62 बुलेट पोलिसांनी घेतल्या ताब्यात
पोलीसांनी बुलेट ताब्यात घेताच मोठा आवाज करणारे सायलन्सर बुलेटचालकांनी घेतले काढून
शहर वाहतूक शाखेची कारवाई
कर्णकर्कश आवाजाचे सायलन्सर विक्री करणाऱ्या दुकानांवरही कारवाईचे पोलिसांचे संकेत
अँकर : कर्णकर्कश आवाज करणाऱ्या 62 बुलेट जालन्यातील वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.ज्येष्ठ नागरीकांना या कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटच्या सायलन्सरमुळे मोठा त्रास सहन करावा लागतो.त्यामुळे वाहतुक पोलीसांनी अशा बुलेट कारवाईसाठी ताब्यात घेतल्या आहेत.अशा प्रकारच्या बुलेटवर कारवाई करण्यासाठी आता प्रत्येक आठवड्यात एक दिवस वाहतूक पोलीस पुढाकार घेणार आहेत.कर्णकर्कश आवाजाचे सायलन्सर विक्री करणाऱ्या दुकानदारांची पोलिसांकडून बैठक घेतली जाणार असून बैठकीत नंतरही असे सायलन्सर विक्री केले तर थेट दुकान दारांवरही कारवाईचे पोलिसांचे संकेत पोलिस अधीक्षकांनी दिलेत
बाईट: अजयकुमार बन्सल, पोलीस अधीक्षक, जालना
14
Report
JMJAVED MULANI
FollowAug 04, 2025 14:47:38Baramati, Maharashtra:
JAVED MULANI
SLUG 0408ZT_INDPURYATRA
FILE 5
पिटकेश्वर गावची शंभू महादेवाची यात्रेची निकाली कुस्त्यांनी सांगता.. ...
Anchor:- श्रावण सोमवार निमित्त दरवर्षीप्रमाणे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील पिटकेश्वर गावात शंभू महादेव देवाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडलीय .विविध धार्मिक कार्यक्रमांसोबतच कुस्ती आखाड्यामध्ये अनेक नामांकित मल्लांनी हजेरी लावत निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाने या यात्रेची सांगता झालीय ..यावेळी शंभो महादेवाच्या पुरातन हेमाडपंथी मंदिरात दर्शनासाठी आसपासच्या भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यात्रेनिमित्त गावात मंदिरासह परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती...
14
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 04, 2025 14:35:06Khed, Maharashtra:
Feed 2C
Slug: Khed Missing Open
File:01
Rep: Hemant Chapude(Khed)
*ब्रेक*
*खेड/पुणे*
- पुण्याच्या खेड तालुक्यातील खरपुडी येथून अपहरण केलेल्या 28 वर्षीय विवाहितेचा शोध घेण्यात खेड पोलिसांना यश
- अंतर जातीय विवाह केल्याने संतापून भावाने आणि आईने 15 जनांनी मुलीचे केले होते अपहरण
- खेड पोलिस स्टेशनमध्ये गंभीर मारहाण आणि अपहरणाचा गुन्हा दाखल
- पोलिस स्टेशन मध्ये विवाहितेची चौकशी सुरू
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया खेड पुणे...
14
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 04, 2025 14:17:00Parbhani, Maharashtra:
अँकर- राज्यमंत्री आमदार मेघना बोर्डीकर यांनी परभणीच्या बोरी येथील पंतप्रधान आवास योजना संदर्भातील कार्यक्रमा दरम्यान भरल्या व्यासपीठावरून सार्वजनिक ठिकाणी एका ग्रामसेवकाला कानाखाली आवाज काढेल अशी धमकी देत अपमानित केले होते, त्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन तर्फे परभणी जिल्हापरिषद कार्यलयात एक दिवसीय काम बंद आंदोलन करून निषेध आंदोलन ग्रामसेवकांच्या वतीने करण्यात आले. या प्रकारामुळे राज्यभरातील ग्रामसेवक तीव्र नाराज झाले असून या वाक्यामुळे त्यांच मनोबलाचे खच्चीकरण झाल्याचे ग्रामसेवकांनी म्हटलंय, या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवण्यात आलं आहे, या पत्रात आमदार मेघना बोर्डीकर यांना आपण समज देऊन, त्यांनी आपल्या वर्तनाबददल जाहीर दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीसांना लिहलेल्या पात्रातून लरण्यात आलीय.
14
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 04, 2025 14:01:16Pandharpur, Maharashtra:
04082025
Slug - PPR_JANKAR_KARNA
file 01
-----
Anchor - अनेक राज्यकर्ते अनेक मुख्यमंत्री पाहिले पण कर्णा सारखा दानशूर मुख्यमंत्री आणि आताचे उप मुख्यमंत्री फक्त एकनाथ शिंदे आहेत. शरद पवारांच्या आमदाराची स्तुती सुमने
माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे होलार समाजाच्या मेळाव्यात भाषण करताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी उप मुख्यमंत्री शिंदेंची थेट महाभारतातील कर्णाशी तुलना केली आहे.
मी चाळीस वर्षाच्या एकनाथ शिंदे यांच्या सारखा माणूस पाहिला नाही.राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या सारखा माणूस होईल का नाही माहीत नाही. मी 20 वर्ष निवडणुका लढवत आहे. पण असा दानशूर माणूस पाहायला मिळाला नाही.
संजय शिरसाट आणि भरत गोगावले त्यांचे संताजी धनाजी आहेत असेही आमदार जानकर म्हणाले
----
साउंड बाईट - आमदार उत्तम जानकर
14
Report
JMJAVED MULANI
FollowAug 04, 2025 13:46:32Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 0408ZT_INDAPURTEMPLE
FILE 5
निमगाव केतकीच्या ग्रामदैवत श्री केतकेश्वर मंदिरात बेल फुलांची आकर्षक आरास व विद्युत रोषणाई..
Anchor:
इंदापूर तालुक्यातील
निमगाव केतकीचे ग्रामदैवत श्री केतकेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी आकर्षक बेल फुलांची आरास करण्यात आली असून सर्वांचे लक्ष वेधणारी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे..मंदिरात रात्री उशिरापर्यंत गावासह परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
केतकेश्वर मंदिरात सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील समस्त गावकरी मंडळींच्या वतीने शंभू महादेवाच्या गाभाऱ्यात तसेच मंदिर परिसरात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलीय. पिंडी वरती बेलफुलांची सुंदर सजावट करण्यात आलीय...
सोमवारी पहाटेपासूनच मंदिरामध्ये विविध अभिषेक घालण्यात येत होते. गावात सह परिसरातील अनेक भाविक भक्तांनी दर्शनासाठी व ही आरास पाहण्यासाठी गर्दी केली होती...
14
Report
AKAMAR KANE
FollowAug 04, 2025 13:46:19kolhapur, Maharashtra:
2c ला फोटो आणि व्हिडिओ जोडले आहे
-----
नागपूर
एमबीबीएसला शिकत असलेल्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली
एम्स हॉस्पिटलमध्ये एमबीबीएसच्याला शिकत असलेल्या विद्यार्थ्याने बाथरूमच्या दरवाजाला शॉल बांधून गळफास घेत आत्महत्या केली...
संकेत दाभाडे असं विद्यार्थ्याच नाव आहे.. आत्महत्येमागे नेमकं कारण काय याचा शोध घेतला जात आहेय.
मागील दोन दिवसापासून त्याच्या रूमचा दरवाजा बंद होता.. आतमध्ये कसलीही हालचाल नव्हती, इतर विद्यार्थ्यांनी शंका म्हणून वार्डनला सांगितलं...
वॉर्डनला सांगून दरवाजा उघडल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला...
सोनेगाव पोलिसांना घटनास्थळी पोहचत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.. या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहे...
14
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 04, 2025 13:19:22Nashik, Maharashtra:
Feed send by mozo
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_bhide_prg
नाशिक -
- नाशिक मध्ये शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन
- व्याख्यानाच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
- सकाळी संभाजी ब्रिगेडने दिलेल्या इशाऱ्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त
- संत तुकारामांचं पुस्तक देऊन आंदोलनाचा दिला होता इशारा
- यानंतर संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ठेवले होते नजर कैदेत
- व्याख्यानाच्या ठिकाणी माध्यमांनाही प्रवेश नाही
14
Report
ABATISH BHOIR
FollowAug 04, 2025 13:03:07Kalyan, Maharashtra:
कल्याण कोर्टाचा मोठा निर्णय: 18 वर्षांनंतर निकाल..
राष्ट्रवादी शरद पवार कटाच्या नेत्यांच्या मुलाच्या हत्ये प्रकरणी 3 दोषी तर शिंदे गटाचे पदाधिकारी महेश पाटील सह 10 जण निर्दोष
२००७ मध्ये कल्याण पूर्व येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वंडार पाटील यांचा मुलगा विजय पाटील यांच्या हत्येप्रकरणी 18 वर्षांनंतर कल्याण न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे.२३ मार्च २००६ रोजी गोलवली येथे होळीच्या कार्यक्रमात बाळा भोईर यांची हत्या झाली होती. या हत्येचा बदला घेण्यासाठी १० एप्रिल २००७ रोजी विजय पाटील यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप होता. या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी महेश पाटील यांच्यासह एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि गेल्या १८ वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. याप्रकरणी न्यायालयाने विजय बाबुराव वाकडे, साजिद हमीद शेख आणि सुनील रामचंद्र भोईर या तिघांना दोषी ठरवले आहे. त्यांना सध्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून, ७ ऑगस्ट रोजी त्यांना शिक्षा सुनावली जाईल.या प्रकरणात ज्या दहा जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे, त्यात शिंदे गटाचे पदाधिकारी महेश पाटील यांचाही समावेश आहे. आरोपींचे वकील हरीश सर्वोदय यांनी सांगितले की, ज्यावेळी विजय पाटील यांची हत्या झाली, तेव्हा महेश पाटील सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० या वेळेत कल्याण न्यायालयात हजर होते, याचे पुरावे आम्ही सादर केले. त्यामुळे त्यांची निर्दोष सुटका झाली.या प्रकरणातील तपास अधिकारी यांचे निधन झाले असून, मृत व्यक्तीच्या शरीरातून गोळी आढळली नाही, असेही वकील हरीश सर्वोदय यांनी सांगितले. त्यामुळे न्यायालयाने नेमक्या कोणत्या कलमांखाली तिघांना दोषी ठरवले आहे, हे ७ ऑगस्ट रोजी शिक्षेच्या सुनावणीवेळी स्पष्ट होईल. दरम्यान, या प्रकरणी आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही वकिलांनी स्पष्ट केले आहे. सध्या न्यायालय परिसरात तणावाचे वातावरण असून, सर्वांचे लक्ष ७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या शिक्षेच्या सुनावणीकडे लागले आहे.
byte... हरी सरोदे
वकील
14
Report
JMJAVED MULANI
FollowAug 04, 2025 12:48:39Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 0408ZT_DAUNDAXSI
FILE 5
बनावट दारूवर महागडे लेबल लावून केली जात होती वाहतूक..दौंड राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई चार आरोपींना घेतले ताब्यात
अँकर:- बनावट दारूवर महागडे लेबल लावून वाहतूक करीत असताना दौंड मधील राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून चार आरोपींना ताब्यात घेतले.
बनावट दारूवर महागडे लेबल लावलेली दारू वाहतूक करीत असताना दौंड मधील राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून कारवाई केली या कारवाईमध्ये नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला... बारामती वरून मदनवाडी या ठिकाणी एका चार चाकी गाडीमध्ये बनावट दारू आणि महागड्या दारूचे लेबल घेऊन जात असल्याची माहिती दौंड मधील राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती तसेच चार आरोपींमधील एका आरोपीच्या घरात बनावट दारूच्या बॉटेलला महागड्या दारूचे लेबल लावण्यात येत होते यावरून चार आरोपींना दौंड मधील राज्य उत्पादक शुल्क विभागाने ताब्यात घेतले असून कोर्टात हजर करण्यात आले आहे
14
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 04, 2025 12:35:15Jalna, Maharashtra:
FEED NAME : 0408ZT_JALNA_BYTE_ON_SC(2 FILES)
जालना : सुप्रिम कोर्टानं जातीयवादी खोडसाळ लोकांच्या तोंडावर मारलेली ही चपराक आहे.
ओबीसी नेते नवनाथ वाघमारे
ओबीसी समाजाला सुप्रीम कोर्टाने न्याय दिला
सर्व ओबीसी समाजाच्या वतीने सुप्रीम कोर्टाचे मानले आभार
अँकर :नवीन प्रभाग रचनेसह आता निवडणूक होणार असून ओबीसी आरक्षणासह निवडणूका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.हा निकाल म्हणजे खोडसाळ लोकांच्या तोंडावर मारलेली चपराक असल्याची प्रतिक्रिया ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी दिली आहे.तसेच वाघमारे यांनी या निकालाचं स्वागत देखील केलं आहे.
बाईट : नवनाथ वाघमारे, ओबीसी नेते
14
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 04, 2025 12:33:55Hingoli, Maharashtra:
अँकर- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कावड यात्रे निमित्ताने हिंगोली येथे येणार आहेत,उपमुख्यमंत्री शिंदे कावड यात्रेला संबोधित करणार होते. पण उपमुख्यमंत्र्याच्या सभेवर पावसाच सावट घोंगावतेय. हिंगोली शहरातील गांधी चौकात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे,नेतेमंडळींना बसण्यासाठी व्यासपीठ उभारण्यात आले असून भाविकांसाठी मात्र मोकळे मैदान आहे,पण अर्धा तासापासून जोरदार पाऊस सुरू झाला असून सभास्थळी पावसाचे पाणी साचलय,पावसाचा जोर ही कायम असल्याने उपमुख्यमंत्री यांच्या सभेचे काय होणार असा सवाल उपस्थित केला जातोय...
14
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 04, 2025 12:20:59Pandharpur, Maharashtra:
04082025
Slug - PPR_HOLAR_COMMUNITY
file 03
-----
Anchor - सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे होलार समाजाचा मेळावा संपन्न झाला. यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, रोहयो मंत्री भरत गोगावले उपस्थित होते.
होलार समाज आर्थिक विकास महामंडळास 50 कोटीचा निधी घोषणा यावेळी मंत्री शिरसाट यांनी केली.
होलार समाजासाठी स्वतंत्र होलार समाज अभ्यास आयोगाची निर्मिती करावी. होलार समाजाच्या वेगवेगळ्या जातीमध्ये लागलेल्या चुकीच्या जातीच्या नोंदी दुरुस्त करुन मिळाव्यात. होलार समाजाच्या जातीच्या चुकीच्या नोंदी दुरुस्त झाल्याशिवाय एस. सी. जातींचे उपवर्गिकरण करु नये.
वाद्य कलावंताची वयाची अट कमी करावी. कलावंताच्या मानधनात भरीव वाढ करावी व कलावंतांची लाभार्थी संख्या वाढवुन मिळावी. अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.
14
Report