Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar423109

अरुण गायकवाडच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिर्डीत गडबड!

KJKunal Jamdade
Jul 30, 2025 12:19:22
Shirdi, Maharashtra
Shirdi News Flash *लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ग्रामस्थ आक्रमक...* *अरुण गायकवाड यांच्या विरोधात शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...* धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी शिर्डी ग्रामस्थांनी केला गुन्हा दाखल... गायकवाड यांच्या वक्तव्याचा ग्रामस्थांकडून तीव्र निषेध... साईबाबांनी दिलेल्या 9 नाण्यांच्या वादावर प्रसार माध्यमांशी बोलताना गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य... साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्याने 9 नाण्यांचा वाद आणखी पेटला... bite - अभय शेळके , ग्रामस्थ
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Jul 31, 2025 10:17:31
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 3107ZT_JALNA_ANDOLAN(3 FILES) जालना :खादगांव येथील शासकीय गायरानातील बेकायदेशीर अतिक्रमण हटवा. शिवरुद योगी महाराज यांच्या आमरण उपोषणासह संजीवन समाधी आंदोलनास सुरवात अँकर : जालन्यातील खादगांव गावातील शासकीय गायरान जमिनीवरील बेकायदेशीर अतिक्रमण हटवा या मागणीसाठी आज शिवरुद योगी महाराज यांनी आमरण उपोषणासह संजीवन समाधी आंदोलनास सुरवात केली. खादगांव येथील शासकीय गायरान गट क्र. 57 मध्ये शिवशक्ती कैलास आश्रम आहे.या ठिकाणी भव्य मंदिर उभारण्याचं काम प्रगती पथावर आहे.याचं शिवशक्ती कैलास आश्रमासाठी शासनाकडून गायरान जमीन रितसर मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर केलेला असताना या जमिनीवर काही लोकांनी जबरदस्ती ताबा केला असून हे लोक मंदिराच्या कामात अडथळा आणत असल्याचा आरोप शिवरुद योगी महाराज यांनी केलाय.प्रशासन अतिक्रमण करणाऱ्या लोकांवर कारवाई करत नसल्यानं शिवरुद्र योगी महाराजांनी खड्डा खोदत  या खड्डयात आमरण उपोषणासह संजिवन समाधी आंदोलनास सुरवात केलीय. बाईट : शिवरुद्र योगी महाराज
1
Report
ABATISH BHOIR
Jul 31, 2025 10:16:30
Kalyan, Maharashtra:
कल्याण डोंबिवलीतील 27 गावातील त्या कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश 15 ऑगस्ट रोजी केडीएमसी नियुक्ती पत्र देणार शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्या केडीएमसी आयुक्तांसोबत बैठकीत निर्णय Anchor :- कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावातील कामगार मागील 10 वर्षापासून पालिकेच्या सेवेत कार्यरत असून या कामगारांना कायम करण्याबाबत राज्य शासनाने आदेशित केले आहे. मात्र तरीही या कामगारांची प्रतीक्षा कायम असून प्रशासनाकडून कामगारांची पोलीस पडताळणी आणि आरोग्य तपासणी पूर्ण होताच या कामगारांना टप्प्य टप्प्याने नियुक्ती पत्र दिली जातील. पहिली टप्प्यातील नियुक्तीपत्र १५ ऑगस्ट रोजी देणार असल्याचे आश्वासन पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आमदार राजेश मोरे यांना दिले. आज आमदार मोरे यांनी विविध विषयावर पालिका आयुक्तांची भेट घेत सकारात्मक चर्चा केली. ग्रामीण भागात दळणवळणाच्या सुविधा नसल्याने विद्यार्थ्याचे हाल होत असून या गावातून शाळेच्या वेळामध्ये बस सुविधा सुरु करण्याची मागणी मान्य करत कामगार आणि बसेस कमी असल्या तरीही काही प्रमाणात या मार्गावर बसेस चालविण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. तर ग्रामीण भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्या बरोबरच स्मार्ट सिटी मधील बंद असलेले कॅमेरे सुरु करावेत, गावामध्ये पथदिवे बसवावेत. हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने, आणि हेल्थ सेंटर सुरु करावेत, सणाचा पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, मंडपांसह कमानी शुल्क देखील माफ करावे, ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्याचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अमृतच्या जलकुंभाचे काम पूर्ण करत या जलकुंभातून पाणी पुरवठा सुरु करावा, ग्रामीण भागातील भूयारी गटारांची कामे सुरु करावीत, डोंबिवली स्थानक परिसरातील चिमणी गल्लीतील पार्किंग तातडीने सुरु करण्याची मागणी आमदार मोरे यांनी केली. दरम्यान याबाबत तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी आमदारांना दिले. त्याच बरोबर पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्याबरोबर बैठक घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. Byte :- राजेश मोरे ( आमदार कल्याण ग्रामीन शिवसेना )
3
Report
YKYOGESH KHARE
Jul 31, 2025 10:05:36
Nashik, Maharashtra:
Nsk_Casestudybt Feed by live u 51 मौलाना कय्युम याचिकाकर्ते जमीयत ए उलमा निसार सैय्यद पीडित लियाकत शेख पीडित उस्मान शेख पीडित
3
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Jul 31, 2025 10:05:30
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 3107ZT_MAVAL_EWAY_ANDOLAN Total files : 05 Headline -लोणावळा-खंडाळा एक्झिटवर महामार्ग पोलिसांविरोधात स्थानिकांचे ठिय्या आंदोलन Anchor: पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर लोणावळ्यातील खंडाळा एक्झिट पॉइंटवर महामार्ग पोलिसांच्या मनमानी कारभाराविरोधात स्थानिक लोणावळाकरांनी ठिय्या आंदोलन छेडले. यावेळी एक्स्प्रेस वे वरील चिखलमय रस्त्यावर बसून पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यात आला. पर्यटकांच्या वाहनांची वारंवार तपासणी करून, सीट बेल्ट नसल्यास पूर्वीच दंड आकारलेला असूनही पुन्हा त्रास दिला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच वाहनांच्या डिक्क्यांची तपासणी, पीयूसी तपासणीच्या नावाखाली गैरवर्तन होत असल्याची तक्रारिमुळे लोणावळ्यात येण्यास पर्यटक मागेपुढे करू लागलेत आणि महामार्ग वाहतूक पोलीस स्थानिक नागरिकांनाही विनाकारण थांबवून त्रास देत असल्याने संतप्त झालेल्या लोणावळ्यातील सजग नागरिकांनी खंडाळा एक्झिट मार्ग अडवून प्रशासनाचे लक्ष वेधले. आंदोलनामुळे काही काळ एक्स्प्रेस वे वरील लोणावळा शहरात जाणारी वाहतूक खोळंबली होती.. बाईट : निखिल कवीश्वर, स्थानिक नागरिक (file no.05)
5
Report
APAMOL PEDNEKAR
Jul 31, 2025 09:34:49
Mumbai, Maharashtra:
डॉ. संदीप गोरे डिरेक्टर इन imargency मेडिसन फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड. मुंबईमध्ये जागोजागी असणारे कबुतर खाणे आहेत या कबुतरांना बरेच लोक फीड करतात आणि या कबुतरांना फीड केल्याने आपल्या व्यवसायात बरकत होते अशी लोकांची अंधश्रद्धा आहे. यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर या कबुतरांना फीड करतात आणि यामुळे या कबुतरांची पैदास मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु हे सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. कबुतरांच्या पिसातून किंवा त्यांच्या वाळलेल्या विष्ठेतून मोठे आजार होऊ शकतात. या पिसांपासून होणारी अलर्जी आणि फुस्फुसांचा होणारा दाह आणि त्याचबरोबर या कबुतरांच्या वाळलेली विष्टा त्यातून तयार होणारी बुरशी याच्यासाठी vhanorebal पॉप्युलेशन कोणती? ज्याचं वय ६५ वर्षांच्या वर आहे. किंवा लहान मुलांमध्ये ज्यांच्य वय ५ वर्षांच्या खाली आहे. तसेच असे बरेच कॅन्सर रुग्ण आहेत, ज्यांना किमोथेरपी चालू आहे ते देखील यासाठी व्हनोरेबल आहेत. ऑर्गन ट्रान्सप्लांट केलेले ज्यांची प्रतिकारशक्ती इतरांपेक्षा कमी असते ते देखील यासाठी व्हनोरेबल असतात. त्यामुळे या कबुतरांपासून आपल्याला फुफ्फुसाचे गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे अशा कबूतरखान्याजवळ जाऊन फीड करतात हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे.
7
Report
MMMahendrakumar Mudholkar
Jul 31, 2025 09:21:37
Beed, Maharashtra:
बीड: इथले भय काही संपेना; व्हिडिओ व्हायरल का केला म्हणून जाब विचारणाऱ्या मित्राचे बोटे छाटली..! Anc: बीडमध्ये कोयता आणि सत्तुरने एका तरुणाला धमकावून व्हिडिओ सोशल माध्यमावर वायरल करण्यात आला. हा व्हिडिओ व्हायरल का केला? याचा जाब मारहाण झालेल्या तरुणाने विचारला. आणि हाच राग मनात धरून तरुणाच्या हाताचे बोटे छाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरात समोर आला आहे. याप्रकरणी चार जणांवर पेठ बीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.. Vo 1 हाताच्या बोटाला प्लास्टर बांधलेल्या अवस्थेत आप बीती सांगणाऱ्या या तरुणाचे नाव आहे शेख अलीम अनीस... बीडच्या तेलगाव नाका परिसरात हा तरुण वास्तव्यास आहे. तीन दिवसांपूर्वीच अलीम याला त्याच्या चार मित्रांनी निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेले. तिथे त्याला धारदार शस्त्राने मारहाण करतानाचा व्हिडिओ चित्रित करून व्हायरल केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांचे फोन अलीम याला येऊ लागले. आणि याचाच जाब मित्रांना विचारने त्याला महागात पडले. जाब का विचारला म्हणून त्याच्या मित्रांनी त्याच्या डाव्या हाताचे बोटे छाटली... या घटनेने पीडित अलीम पुरताच भेदरला आहे. आरोपींवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्याने केलीय... बाईट: शेख अलीम अनीस, पीडित Vo 2 हा व्हिडिओ करा नीट पहा, व्हिडिओ पाहून तुम्ही विचलित व्हाल.. सायंकाळच्या सुमारास हातात धारदार शस्त्र घेऊन शिवीगाळ करत अलीमला मारहाण करताना यातील एक जण हा व्हिडिओ चित्रित करत होता. दरम्यान या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एक आरोपीला पोलिसांनी अटक केलीय. उर्वरित तीन आरोपींचा शोध पोलीस येत आहेत. बाईट: प्रीतम कुमार पुजारी - सहाय्यक पोलीस निरीक्षक पेठ बीड Vo 3 बीड जिल्हा आणि गुन्हेगारी असे समीकरण सध्यातरी तयार झाले आहे. गुन्हा घडल्यावर गुन्हेगारांना आळा घालण्याचे काम बीड पोलिस सातत्याने करतात. मात्र गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. कायद्याअंतर्गत ठोस कारवाई करून आरोपींना शिक्षेपर्यंत पोहचवले तर गुन्हेगारांना आळा बसेल आणि भीती कायम राहील असे मत सामाजिक कार्यकर्ते मांडत आहेत. बाईट: भागवत तावरे, सामाजिक कार्यकर्ते End vo खून, दरोडा, विनयभंगासारख्या घटना ताज्याच असताना आता मित्रानेच मित्राचे बोटे छाटल्याने बीड मध्ये मात्र पुन्हा दहशतीचे वातावरण पसरले आहे.. तर दुसरीकडे हीच दहशत कमी करण्याचे आव्हान बीड पोलिसांसमोर उभे टाकले आहे.... महेंद्रकुमार मुधोळकर झी 24 तास बीड
12
Report
SMSATISH MOHITE
Jul 31, 2025 09:21:30
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_Parade Feed on - 2C --------------------------- Anchor - नांदेड शहरात भरदिवसा तरुणीचे अपहरण करणाऱ्या आरोपीची पोलीसांनी धिंड काढली. काल नांदेड शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातून दोघांनी एका तरुणीचे अपहरण केले होते. मुलीला बळजबरीने उचलून दुचाकीवरुन नेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दरम्यान काही तासात पोलीसांनी त्या तरुणीची सुखरुप सुटका केली होती. 23 वर्षीय आरोपी महोमद खाजा आणि अन्य एक अल्पवयीन आरोपीला वजिराबाद पोलीसांनी अटक केली. आज आरोपी महोमद खाजा याला बेड्या ठोकून रेल्वे स्टेशन परिसरात त्याची धिंड काढण्यात आल.. ज्या ठिकाणाहून आरोपी महोमद खाजा याने तरुणीचे अपहरण केले होते त्याच भागात त्याला बेड्या ठोकून पोलीसांनी रस्त्याने फिरवले. -----------------
10
Report
YKYOGESH KHARE
Jul 31, 2025 09:21:17
Nashik, Maharashtra:
nsk_choupal feed by live u 51 Anchor मालेगाव बॉम्बस्फोटातील मयताच्या नातेवाईकांना आणि याचिकाकर्त्यांना काय वाटते याविषयी बातचीत केली आहे आमचेबप्रतिनिधी योगेशंखरे यांनी
11
Report
YKYOGESH KHARE
Jul 31, 2025 09:20:00
Nashik, Maharashtra:
nsk_politicaldadabhusebt feed by live u 51 दादा भुसे, शिक्षण मंत्री *दादा भुसे ऑन शिंदे फडणवीस* मुख्यमंत्री राज्यपाल यांच्या भेटीसाठी गेलेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले याचा काही सबंध नाही पडदामागे कोणत्याच घडामोडी घडत नाही दिल्लीत शिंदे साहेब काही कामानिमित्त नेत्यांच्या भेटीसाठी गेले आहेत *दादा भुसे ऑन मुबई शिवसेना* मुबंई चे 123 माजी नगरसेवक आतापर्यंत शिंदेच्या शिवसेनेत ठाकरे गटाकडून आलेत त्याचा आम्हाला निश्चितच फायदा होईल *दादा भुसे ऑन सरकारी कर्मचारी लाडकी बहीण योजना लाभ* लाडकी बहीण योजनेचा सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेणे अपेक्षित नाही, याबाबत चौकशी केली जाईल कारवाई बाबत मी सांगू शकत नाही वरिष्ठ नेते निर्णय घेतील लाडकी बहीण योजनेत घोटाळा स्कॅम झाला असे म्हणणे योग्य नाही
7
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Jul 31, 2025 09:18:39
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज... AC ::- औसा ग्रामीण रुग्णालयातून रुग्णाला घेण्यासाठी निघालेल्या 108 क्रमांकाच्या ॲम्बुलन्सला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही आग गेल्या 20 मिनिटांपासून लागली असून आगीवर अद्याप नियंत्रण मिळवता आलेलं नाही... घटनेच्या वेळी ॲम्बुलन्समध्ये रुग्ण नव्हता, त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही... चालक आणि डॉक्टर प्रसंगावधान राखून सुखरूप बाहेर पडले... मात्र, आगीमुळे संपूर्ण ॲम्बुलन्स आगीच्या भक्ष्यस्थानी गेली आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी अग्निशामक दलाला वेळेवर माहिती दिली असूनही तब्बल 20 मिनिटांनंतरही अग्निशामक दलाची गाडी किंवा, प्रशासनातील एकही अधिकारी घटनास्थळी पोहोचला नसल्याचे सांगण्यात येत आहे.. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट नाही, मात्र प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जातोय...आरोग्य यंत्रणेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या 108 सेवा अशा स्थितीत धोक्यात येणं ही गंभीर बाब असून प्रशासनाच्या दिरंगाईवर स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे...
10
Report
AKAMAR KANE
Jul 31, 2025 09:17:30
kolhapur, Maharashtra:
राष्ट्रसेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेंढे यांचे देहावसन फोटो जोडले आहे ---- नागपूर राष्ट्र सेविका समितीच्या पूर्व संचालिका प्रमिलाताई मेढे यांचे आज सकाळी अहिल्या मंदीर धंतोली,नागपूर येथे दुःखद निधन झाले. प्रमिलाताई गेली तीन महिने आजारी होत्या. गेल्या पंधरा दिवसांपासून प्रकृती अतिशय क्षीण झाली होती. मृत्यू समय त्या 97वर्षांच्या होत्या. उद्या सकाळी त्यांचं देहदान एमसी ते होणार आहे... आज दिवसभर त्यांचं पार्थिव अहिल्यादेवी मंदिर येथे दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे... 1965 पासून त्यांचा निवास देवी अहिल्या मंदिर मध्येच होता ----- वं. प्रमिलाताई मेढे : आप बाल्यकाल से समिति की सेविका है. आप नागपुर में डीएजीपीटी में सेवारत रही है। स्वेच्छा सेवानिवृत्ति लेकर समिति कार्य हेतु पूर्ण समय आपने दिया. वंदनीय मौसी जी का निकट सानिध्य आपको प्राप्त हुआ है. 1975 से 2003 तक आप प्रमुख कार्यवाहीका रही है। 2003 से 2008 तक आपने प्रमुख संचालिका का दायित्व निर्वहन किया है. .समिति कार्य हेतु आपका अनेक देशों में प्रवास हुआ है। न्यू जर्सी अमेरिका की आपको मानद नागरिकता प्राप्त हुई है।वंदनीय मौसी जी के जन्म शताब्दी वर्ष में आपनेमौसी जी की चित्र प्रदर्शनी को लेकर समूचे भारतवर्ष में, हजारों किलोमीटर का प्रवास 100 से अधिक स्थानों पर किया है. आप उत्तम वक्ता, गहन चिंतनशील एवं उत्तम लेखिका है. अनेक भाषाओं पर आपका प्रभुत्व है. वर्तमान में आप अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य हैं। 
10
Report
NMNITESH MAHAJAN
Jul 31, 2025 09:07:01
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 3107ZT_JALNA_KHOTKAR_PKG(32 FILES) जालना : कैलास गोरंटयाल यांना पक्षात प्रवेश देऊन भाजपचं अर्जुन खोतकरांना ओपन चॅलेंज? (पॅकेज) अँकर : काँग्रेसचे जालन्यातील माजी आमदार कैलास गोरंटयाल यांचा आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात पक्ष प्रवेश होतोय.गोरंटयाल यांची रावसाहेब दानवेंसोबत असलेली मैत्री सर्वश्रुत आहे.तर गोरंटयाल यांची अर्जुन खोतकरांशी असलेली 'जानी दुष्मनी' देखील सर्वश्रुत आहे.त्यामुळे गोरंटयाल यांना भाजपात घेऊन भाजप खोतकरांना चॅलेंज देतंय का अशी चर्चा आता जालन्यात रंगू लागलीय. व्हिओ:०१: गेल्या 35 वर्षांपासून काँग्रेसपक्षासोबत एकनिष्ठ असलेले जालन्यातील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी अखेर आज मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपात प्रवेश केलाय.सर्वात आधी जालन्याचे नगराध्यक्ष आणि त्यानंतर 3 वेळा जालना विधानसभा मतदार संघातून आमदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिलीय.भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्या पुढाकारातून गोरंटयाल यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय.यामुळे दानवेंनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा आहे.गोरंटयाल हे शिवसेनेचे जालन्याचे विदयमान आमदार अर्जुन खोतकर यांचे कट्टर विरोधक आहेत.तर रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे.त्यामुळे गोरंटयाल यांना भाजपात प्रवेश देऊन भाजप आणि रावसाहेब दानवेंनी खोतकर यांना ओपन चॅलेंज दिलय का .?अशी चर्चा सध्या जालन्यात सुरुय.दरम्यान शहरात गोरंटयाल यांना मानणारा दलित, मुस्लीम समाजातील मोठा वर्ग आहे.त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत होईल तेवढी जास्त मेहनत घेऊन जालना महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची ईच्छा गोरंटयाल यांनी व्यक्त करत खोतकरांना डिवचलंय. बाईट : कैलास गोरंटयाल,माजी आमदार,जालना(121 मधील बाईट वापरावा) व्हिओ :२: गोरंटयाल यांच्या भाजप प्रवेशावर शिवसेनेने जोरदार टिका केलीय. गोरंटयाल भाजपमध्ये गेल्यानं त्यांची भाजपशी आतापर्यंत असलेली जवळीक उघड झाल्याचं जिल्हा संपर्क प्रमुख पंडित भुतेकर यांनी म्हटलंय. आतापर्यंत जालना विधानसभा मतदार संघात झालेल्या निवडणूकीत गोरंटयाल यांना भाजपने छुपी मदत करून खोतकरांच्या विरोधात आतून हातमिळवणी केल्याचा आरोप भुतेकर यांनी केलाय.महापालिका निवडणुकीत युती करण्याचा निर्णय वरिष्ठ घेतील पण भाजपने निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर आमचीही स्वबळावर लढवण्याची तयारी असल्याचंही भुतेकर यांनी स्पष्ट केलंय. बाईट :पंडित भुतेकर, जिल्हा संपर्क प्रमुख ,शिवसेना,जालना(व्हाईट शर्ट, सोफ्यावर बसून घेतलेला बाईट) व्हिओ :०३:दरम्यान गोरंटयाल यांच्या भाजप प्रवेशाचं भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांनी स्वागत केलंय.भाजप बळकट करणं हे भाजपचं स्वप्न असून गोरंटयाल यांच्या प्रवेशामुळे भाजप बळकट होणार असेल तर त्यांचं पहिल्यांदा स्वागत मि करीन अशी प्रतिक्रिया महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांनी दिलीय. बाईट : भास्कर दानवे,महानगर जिल्हाध्यक्ष ,भाजप,जालना(हिरवा शर्ट, आजूबाजूला लोक आहेत) व्हिओ :०४:गोरंटयाल यांच्या भाजप प्रवेशामुळे जालना विधानसभा मतदार संघात अनेक उलथा पालथी होण्याच्या शक्यतायत.मात्र असं असलं तरी जालना मतदार संघातील दलित ,मुस्लीम मतदार काँग्रेस आणि महाविकास आघाडी सोबत कायम राहील.पण गोरंटयाल यांच्या भाजप प्रवेशामुळे थोडाफार फरक काँग्रेसवर नक्की होईल असा दावा उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी केलाय. बाईट : भास्कर आंबेकर,जिल्हाप्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष,जालना(खुर्चीवर बसून घेतलेला बाईट,बाजूला एक व्यक्ती आहे) व्हिओ :०५: जालन्याचं राजकारणात आजपर्यंत कुणाची कुणाशी फारशी दुष्मनी किंवा फारकाळ मैत्री टिकलेली नाही.मात्र अर्जुन खोतकर आणि कैलास गोरंटयाल यांची जालना विधानसभा मतदार संघ आणि जालना महानगरपालिकेवरून सतत एकमेकांवर कुरघोडी राहिलेली आहे.त्यामुळे खोतकर आणि गोरंटयाल यांच्यात महाविद्यालयीन जीवनापासून असलेली कुरघोडी आजही कायम आहे.आता पर्यत गोरंटयाल कॉंग्रेसमध्ये राहून खोतकरांवर कुरघोडी करत राहिले.आता युतीत असलेले खोतकर आणि गोरंटयाल यांच्या कूरघोडीत भाजपनं गोरंटयाल यांना पक्षात घेऊन खोतकर यांना ओपन चॅलेंज दिलंय का,हे येणाऱ्या काळात उघड होणार आहे नितेश महाजन,झी-२४ तास,जालना
14
Report
AAABHISHEK ADEPPA
Jul 31, 2025 09:04:25
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात जात पडताळणी विभागाच्या विरोधात प्रहार संघटनेचे भिकमागो आंदोलन - सोलापुरात जात पडताळणी विभागाच्या विरोधात प्रहार संघटना आक्रमक - विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राचे वाटप होत असताना मोठ्या प्रमाणात पैसे मागितले जात असल्याचा प्रहार संघटनेचा आरोप - जात पडताळणी विभागाच्या विरोधात प्रहार संघटनेचे भिकमागो आंदोलन - विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राचे वाटप न झाल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा प्रहार संघटनेचा इशारा बाईट - अजित कुलकर्णी ( शहराध्यक्ष प्रहार संघटना )
8
Report
ADANIRUDHA DAWALE
Jul 31, 2025 09:04:16
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_YASHOMATI एक फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 बॉम्बब्लास्ट करणारे सगळे निर्दोष, या देशामध्ये बरंच चुकीचं घडत आहे; यशोमती ठाकूर यांची टीका अँकर :– मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून ठाकूर यांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रेल्वेमध्ये बॉम्बब्लास्ट करणारे सगळे निर्दोष, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सगळे निर्दोष तर सरकार करत तरी काय आरोपींची बाजू घेऊन सरकार गोंधळ घालतं का ? सत्तेतील लोकांसोबत आरोपी होतेच त्यामुळे सत्तेत आल्यानंतर ज्यांनी चुकीचे वर्तन केले, त्यांनी बॉम्ब ब्लास्ट घडवून आणला त्यांना सोडून दिल जात आहे. या देशामध्ये बरंच चुकीचं घडत आहे असेही ठाकूर म्हणाल्या बाईट :- यशोमती ठाकूर, माजी मंत्री व काँग्रेस नेत्या
8
Report
AKAMAR KANE
Jul 31, 2025 09:03:56
kolhapur, Maharashtra:
Ngp Bhagwat byte live u ने फीड पाठवले ------------* राष्ट्र सेविका समिति की पूर्व प्रमुख संचालिका प्रमिला ताइ मेंढे, को श्रद्धांजलि देने पहुंचे आरएसएस प्रमुख मोहन भागवत कहां *हम सबके कार्यकर्ता वर्ग के ऊपर एक वात्सल्य की छाया थी,वह अंतर ध्यान हो गई है* राष्ट्र सेविका समिति की पूर्व प्रमुख संचालिका प्रमिला ताइ मेंढे का आज नागपुर में देहांत हो गया , प्रमिला ताइ मेढे 2006 से 2012 तक राष्ट् सेविका समिति की प्रमुख संचालिका रही, 1978 से 2003 तक लगभग 25 वर्ष अखिल भारतीय प्रमुख कार्यवाहीका के पद पर थी, नागपुर के अहिल्या मंदिर में श्रद्धांजलि अर्पित करने के लिए आरएसएस प्रमुख मोहन भागवत सहित संघ के तमाम पदाधिकारी वहां पहुंचकर अपनी श्रद्धांजलि अर्पित कर रहे हैं, श्रद्धांजलि अर्पित करने के बाद आरएसएस प्रमुख मोहन भागवत ने कहा कि प्रमिला ताई मेढे के जाने से हम सबके कार्यकर्ता वर्ग के ऊपर एक वात्सल्य की छाया थी, वह अंतर ध्यान हो गई है ,उन्होंने बड़ी तपस्या की है ,समिति के प्रारंभ से कम कर रही है, बहुत परिश्रम भी किया है ,उत्तर पूर्वांचल की कठिन परिस्थिति में भी उन्होंने सब प्रकार के कष्ट सहन करके वहां पर प्रवास किया, उनकी कमी हमें खालेगी वह प्रेरणा भी देगी, उन्होंने देहदान किया है, राष्ट्र सेविका समिति की प्रमुख संचालिका शांतक्का ने कहा कि एक करमठ कार्यकर्ता थी, सदा सक्रिय रहकर ,सतर्क रहकर, सभी विषयों पर चिंता करती थी, मार्गदर्शन करती थी ,उनका अनुशासित जीवन था, उनके पद पर हमको चलना, उसी रास्ते पर चलना ,वही हमारी श्रद्धांजलि होगी,
7
Report
Advertisement
Back to top