Back
अंबरनाथ तहसीलदार अमित पुरी का वीडियो वायरल: आदिवासी बांधवों से बदसलूकी
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 13, 2025 05:32:30
Ambernath, Maharashtra
अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांच्या मुजोरीचा व्हिडिओ व्हायरल
आदिवासी बांधवांना वाईट वागणूक देत असल्याचा आरोप
तहसीलदार अमित पुरींची अरेरावी मोबाईल कॅमेऱ्यात कैद
Amb viral video
Anchor - अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांच्या मुजोरीचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. तहसीलदार अमित पुरी आदिवासी बांधवांना वाईट वागणूक देतात ते पाहा असं म्हणत महेश कोते यांनी हा व्हिडिओ व्हायरल केलाय. एका जमिनीच्या प्रकरणात तहसीलदार अमित पुरी वेळेवर सुनावणी घेत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या आदिवासी बांधवाने त्यांना शांततेत जाब विचारला. त्यावेळी अमित पुरी यांना संताप अनावर झाला. 'मला विचारणारे तुम्ही कोण?असा उद्धट सवाल करत पुरी यांनी या आदिवासी व्यक्तीला दमदाटी केल्याचं या व्हायरल व्हिडिओतून दिसून येतय. तहसीलदार अमित पुरी हे नेहमीच गैरहजर असतात. त्यामुळे कामे वेळेवर होत नाहीत अशी अनेक नागरिकांची तक्रार आहे. काही महिन्यांपूर्वी भाजप नेते शरद म्हात्रे यांनी याच मुद्द्यावरून तहसील कार्यालयात गोंधळही घातला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा तहसीलदारांच्या बेजबाबदार कारभाराचा नमुना समोर आलाय. याप्रकरणी आपण महसूल विभागाच्या प्रधान सचिवांकडे तक्रार करणार असल्यासही महेश कोते यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, सोशल मीडियातून तहसीलदार अमित पुरी यांच्यावर टीकेची जड उठलीत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याची गंभीर दखल घेऊन तात्काळ कामचुकार अधिकारी अमित पुरी यांना घरचा रस्ता दाखवावा अशी मागणी सामान्य जनतेतून होतीय.
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
8
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 13, 2025 08:47:310
Report
AKAMAR KANE
FollowSept 13, 2025 08:46:020
Report
PNPratap Naik1
FollowSept 13, 2025 08:45:550
Report
SNSWATI NAIK
FollowSept 13, 2025 08:45:230
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 13, 2025 08:45:140
Report
0
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 13, 2025 08:35:402
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 13, 2025 08:34:160
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 13, 2025 08:33:540
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 08:30:390
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 13, 2025 08:21:533
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 08:18:412
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 13, 2025 08:17:573
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 13, 2025 08:02:122
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 13, 2025 07:49:042
Report