Back
अकोला जिल्हाधिकारीचा इशारा: जलयुक्त शिवार कामे पावसाळ्याच्या आधी पूर्ण करा!
JJJAYESH JAGAD
FollowJul 22, 2025 02:33:42
Akola, Maharashtra
Anchor : ‘जलयुक्त शिवार’ मधील नियोजित कामांच्या मान्यता, निविदा ही प्रक्रिया पावसाळा संपण्यापूर्वीच पूर्ण करून घ्यावी व पावसाळ्यानंतर तत्काळ कामांना सुरूवात करावी त्याच प्रमाणे मान्यता-निविदांच्या प्रक्रियेला विलंब करून कामे खोळंबल्याचे निदर्शनास आल्यास जबाबदारी निश्चित करू, असा इशारा अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिलाय..जलयुक्त शिवार, जलसंधारण कामे, जलसाठ्यांची प्रगणना आदी विविध विषयांवरील बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते..जिल्ह्यात सध्या जलयुक्त शिवार योजनेत १५९ कामांच्या प्रशासकीय मान्यता झाल्या आहेत त्यापैकी ११९ पूर्ण झाली आहेत.. ११ कामे प्रगतीपथावर असून उर्वरित कामे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या स्वयंसेवी संस्थेने पूर्ण न केल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. नाम फाऊंडेशननेही कामे पूर्ण न केल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आलीय..
5
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 22, 2025 08:31:40Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - महाराष्ट्र के सोलापूर शहर मे धर्मिय महिलाओं को धर्मांतरण के लिये पिलाई जा रही है रेड वाईन ? ( PKG )
- महाराष्ट्र के शोलापूर मे हिंदू धर्मियोंको धर्म बदलने के लिए हो रही है जबरदस्ती?
- ख्रिश्चन धर्म नही स्वीकारे तो किया जा रहा है टारगेट?
- हिंदू महिलाओं को धर्म परिवर्तन करने के लिए पिलाई जा रही है रेड वाईन?
- शोलापूर में के ख्रिश्चन प्रचारक फादर रवी के उपर एफ आय आर दर्ज
Voice - महाराष्ट्र के सोलापूर शहर में कुछ हिंदुत्ववादी कार्यकर्ताओने सबको धक्का देनेवाली बाब सामने लाई है.... कुछ ख्रिश्चन प्रचारक की तरफ से कुछ हिंदू वंचितों को धर्मांतर के लिए टारगेट किया जा रहा है...
हिंदू धर्म मे के अनेक गोरगरीब लोगों को उनकी मजबूरी देख के इकठ्ठा किया जाता था.. उनको ख्रिश्चन धर्म के बारे मे अच्छी अच्छी बाते सुनाते हिंदू धर्म के बारे मे बुरी बाते सुनाई जाती थी... हिंदू देव देवताओं को नष्ट कर देने की सलाह दी जाते...
ऐसेही एक धर्मांतरण के ठिकाणे पर कुछ हिंदुत्ववादी कार्यकर्ताओने धाड डाली... तब वहा पर हिंदू महिलाओं को पिलाने के लिए रेड वाईन, धर्मांतरण के पोस्टर, कोन से साल में कितने धर्मांतरण किये गये है उसकी जानकारी मिलने का दावा हिंदू महासभा के कार्यकर्ता होने किया है.....
बाईट -
सुधीर बहिरवाडे ( सोलापूर, शहराध्यक्ष हिंदू महासभा )
कुछ हिंदूं लोगोंकी मजबूरी देख के उनको धर्मांतर के लिए टारगेट किया जाता था... जोर,जबरदस्ती, पैसे देने की आमिष ऐसे बहुत सारे प्रयोग होते थे... हिंदूओंका ख्रिश्चन धर्म में परिवर्तन के लिए शुद्धीकरण किया जाता था... इसके लिये ब्रेड में रेड वाईन डाली जाती थी ऐसा बी आर ओ हिंदुत्ववादी कार्यकर्ता होने लगाया है....
बाईट -
शिवराज गायकवाड ( ओमसाई प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य )
सभी हिंदुत्ववादी कार्यकर्ताओने ख्रिश्चन प्रचारक को चोप दिया... उसके बाद ख्रिश्चन प्रचारक की रवानगी पोलीस स्टेशन मे कर दी है.... फादर रवी हीस ख्रिश्चन प्रचारक के विरोध में सोलापूर के सलगर वस्ती पोलीस ठाणे मे शिकायत दर्ज की गई है...
बाईट -
एम. राजकुमार ( पोलीस कमिशनर, सोलापूर शहर )
ऐसी धक्कादायक बाब सामने आने के बाद हिंदू संघटना है पुरी तरह से आक्रमक हुई है... इसके आगे से ऐसा कोई प्रयोग करेगा तो उसको हिंदू स्टाइल से करारा जवाब मिलेगा ऐसा भी संदेश हिंदुत्ववादी कार्यकर्ता होने दिया है.....
End P 2 C
( प्रतिनिधी - अभिषेक आदेप्पा, सोलापूर, महाराष्ट्र )
12
Report
MAMILIND ANDE
FollowJul 22, 2025 08:31:10Wardha, Maharashtra:
वर्धा ब्रेकिंग
SLUG- 2207_WARDHA_SHIBIR_WKT
- वर्ध्यात मोतीबिंदू विरहीत जिल्हा अभियानाच्या शुभारंभालाचं फज्जा
- लाभार्थ्याची प्रचंड गर्दी झाल्याने कोलमडली व्यवस्था
- जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनान केलं होतं आयोजन
अँकर - वर्ध्याच्या चरखा सभागृहात मोतिबिंदू विरहित अभियान शुभारंभ कार्यक्रम चरखा सभागृहात आयोजित आहे. अभियानाच्या शुभारंभालाच लाभार्थ्यांची प्रचंड गर्दी झाल्याने व्यवस्था कोलमडली आहे..उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येण्यापूर्वीच जनतेची गौरसोय झाली असून तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना पिण्याच्या पाण्याची,आणि जेवणाची सोय नसल्याचा आरोप होत असून मंत्र्यांना गर्दी दाखविण्यासाठी आम्हाला बोलाविले का? असा सवाल आता महिलांकडून विचारला जात आहेय..याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी..
बाईट - WKT मिलिंद आंडे
12
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 22, 2025 08:09:33Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2207ZT_WSM_CROP_DAMAGE_DUETO_RAIN
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर:वाशिम जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून,मुसळधार पावसाचा फटका रिसोड व मंगरूळपीर तालुक्याला बसला आहे.जिल्ह्यातुन वाहणाऱ्या पैनगंगा व अडाण नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदीच्या पाणीपातळीत झालेल्या अचानक वाढीमुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.यामुळे शेलू खडसे, वाकद, पिंपळगाव,अकोली, हिवरा, शेलूबाजार परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. विशेषतः सोयाबीन, उडीद यासारखी मुख्य खरीप पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि मशागतीवर मोठा खर्च केला होता.मात्र पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी निराशा पसरली आहे.रिसोड तालुक्यात मागील एका महिन्यात दोन वेळा मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी पुरते हतबल झाले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे नुकसानग्रस्त क्षेत्राचा तातडीने पंचनामा करून योग्य आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
बाईट:1,2,3 नुकसानग्रस्त शेतकरी
14
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 22, 2025 08:06:39Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2207ZT_JALNA_JARANGE(2 FILES)
जालना | कृषीमंत्र्यांनी यापुढे चूका करू नये अन्यथा लोक रस्त्यावर उतरतील,जरांगे यांचा ईशारा
कोकाटे यांच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे यांचा ईशारा
अँकर | कृषीमंत्र्यांनी यापुढे चूका करू नये अन्यथा लोक रस्त्यावर उतरतील असा ईशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी कृषिमंत्री कोकाटे यांना दिलाय.कोकाटे यांनी यापुढे जबाबदारीने शब्द वापरावेत,चुकीचे शब्द वापरल्यास यापुढचा काळ कोकाटे यांना माफ करणार नाही असं सांगायला देखील जरांगे विसरले नाही.
बाईट | मनोज जरांगे पाटील
13
Report
UPUmesh Parab
FollowJul 22, 2025 08:01:29Oros, Maharashtra:
अँकर ---- देवगड तालुक्यातील दहिबाव येथील तब्बल 25 कुटुंबांना वस्ती बाहेर येण्यासाठी डोंगर माथ्यातून वाट काढत याव लागत होते. सदर नागरिकांची व्यथा वॉट्सअप द्वारे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पर्यंत पोचल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी तात्काळ स्वखर्चातून रस्ता करून दिला व येथील नागरिकांचा वाहतुकीचा मार्ग सुकर केला याबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
14
Report
APAMOL PEDNEKAR
FollowJul 22, 2025 08:00:30Mumbai, Maharashtra:
अँकर
तांदूळ मध्ये शिवसेना विरुद्ध उदय बाळासाहेब ठाकरे या दोन गटांमधील वाद समोर आलेला आहे कांजुर स्टेशन ते कांजुर गाव पर्यंतचा शहर रिक्षा चे भाडे वाढविण्यावरून या दोन गटांमध्ये मतभेद निर्माण झाल्या आहेत ज्यामुळे रिक्षाचालकांवर रोज वाहतूक विभागाकडून दंड आकारण्यात येतोय ज्यामुळे आज शिवसेनेच्या माजी नगरसेविका सुवर्ण करंजे यांच्या नेतृत्वात तांदूळ रेल्वे स्थानकात रिक्षाचालकांनी आंदोलन केलं उद्धवा साहेब ठाकरे पक्षाकडून रिक्षा चालकांचे विरोधात सातत्याने वाहतूक विभागामध्ये तक्रारी केल्या जात आहेत त्यात हे सर्व रिक्षा चालक हे मराठी आहेत त्यामुळे शेअर भिक्षा केली अनेक वर्ष भाडेवाढ झाली नसताना देखील आता मात्र जेव्हा प्रशासन भाडेवाढ करत आहेत त्यावेळी मराठी रिक्षा चालकांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून टारगेट केला जात असल्याचा आरोप यावेळी सुवर्ण करंजे यांनी केला आहे
बाईट: q सुवर्णा कारंजे. शिवसेना माजी नगरसेविका. रिक्षा मालक चालक सेना अध्यक्षा
16
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 22, 2025 07:32:10Akola, Maharashtra:
10 फाईल्स आहेत...AVBB
Anchor : अकोला जिल्ह्यात अनेक दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे, मात्र अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातिल पारस परिसरात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहेय.. दरम्यान या पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं आहेय.. सध्या या ठिकाणी नाल्याचा काम सुरू असून नाली बंद करण्यात आल्यामुळे पावसाचा पाणी नाल्यातून वाहून न जाता नागरिकांच्या घरात शिरलं असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहेय.. प्रत्यक्षदर्शियांनी हे ढगफुटी सदृश्य पाऊस असल्याचं म्हंटलंय आहेय.. या पावसाच्या पाण्यामुळे अनेक दुचाकी गाड्यांचा नुकसान झालं असून घराचं देखील मोठ्या नुकसान झाला आहेय..
Byte : ग्रामस्थ..
14
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 22, 2025 07:32:00Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने विट्यात भाजपाच्यावतीने महारक्तदान शिबिर..
अँकर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने सांगली जिल्हा भाजपाच्यावतीने विटा येथे महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. माजी नगराध्यक्ष व भाजपाचे नेते वैभव पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन पार पडलं या शिबिरामध्ये शालेय विद्यार्थ्यांसह भाजपचे कार्यकर्ते आणि विटा शहरातील नागरिकांकडुन रक्तदान करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने 500 बॅग रक्त संकलन करण्याचा मानस करण्यात आला आहे. साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आला होतं,या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जोपासत भाजपच्या वतीने या महा रक्तदान शिबिराचा आयोजन करण्यात आलं होतं,ज्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.
15
Report
ABATISH BHOIR
FollowJul 22, 2025 07:09:07Kalyan, Maharashtra:
डोंबिवली जवळील टाटा पावर नाका येथे एम आय डी सी च्या चेंबर मध्ये पडून साठ वर्षीय वृद्ध इसमाचा मृत्यू प्रकरणी धक्कादायक खुलासा
घटनास्थळाचे दोन सीसीटीव्ही समोर
वृद्ध इसम दारूच्या नशेत चेंबरच्या बाजूला पडला तर चेंबर मध्ये पडला नसल्याचा सीसीटीव्ही
पहाटे चारच्या सुमारास एका चोरट्याने चेंबर वरील झाकण चोरल्याचा देखील सीसीटीव्ही समोर आलाय
वृद्ध चेंबर मध्ये पडून त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त पसरताच राजकीय पक्षांनी उठवली होती एमआयडीसी प्रशासनावर झोड
15
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 22, 2025 07:06:00Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणीच्या झिरो फाटा येथील हायटेक रेसिडेन्शियल स्कूल येथे टीसी मागण्यासाठी गेलेल्या पालकाला बेदम मारहाण केल्याने पालक जगन्नाथ हेंडगे यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संस्थेचे संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि रत्नमाला चव्हाण या संस्थाचालक दाम्पत्यावर पूर्णा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता,मागील 13 दिवसांपासून हे दाम्पत्य पोलिसांना गुंगारा देऊन फरार होते,नातेवाईकांनी आरोपी अटक करावे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढल्यांनंतर पोलिसांनी 7 वरून 10 पोलिसांचे पथके आरोपिंच्या शोधासाठी तैनात केले होते,आज अखेर पोलिसांनी या फरार चव्हाण दाम्पत्याला अटक केली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील यांनी दिलीय ,त्यांना पूर्णा येथील कोर्टात हजर करून तपासासाठी पोलीस कोडठीची मागणी केली जाणार आहे,
14
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowJul 22, 2025 07:04:13Vasai-Virar, Maharashtra:
Date-22july2025
Rep-prathamesh tawade
Loc-vasai
Slug-VASAI BEACH
Feed send by 2c
Type-Av
Slug- वसई कळब बीचवर कंटेनर आढळल्याने खळबळ
अँकर - आज सकाळच्या सुमारास वसईतील कळंब समुद्रकिनारी एक मोठा कंटेनर समुद्रातून वाहून आल्याचे आढळून आले. या घटनेमुळे किनाऱ्यावर स्थानिक नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.
हा कंटेनर समुद्राच्या भरतीसोबत किनाऱ्यावर आला असून त्याच्या आत काय आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. स्थानिक मच्छीमारांनी ही बाब तातडीने स्थानिक पोलिस आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.
सुरक्षा दृष्टीकोनातून नागरिकांनी कंटेनरच्या आसपास न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस आणि तटरक्षक दलाने घटनास्थळी बंदोबस्त वाढवला असून, कंटेनरच्या मूळ स्रोताची चौकशी सुरू आहे.
अधिकृत माहिती मिळेपर्यंत नागरिकांनी संयम बाळगावा व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
14
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 22, 2025 07:03:39Akola, Maharashtra:
5 फाईल्स आहेत..PKG
Anchor : राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांना सध्या अनपेक्षित संकटाचा सामना करावा लागत आहेय..सोयाबीन आणि हळद पिकावर ' हुमणी ' अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतेत आहेत..गेल्याकाही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात सोयाबीन पिकावर या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेय..अकोला जिल्ह्यात पावसाने अनेक दिवसांपासून पाठ फिरवल्याने या अळीचा प्रादुर्भाव अधिक वाढला आहेय..ही अळी पिकांच्या मुळा खात असल्याने, झाडांची वाढ खुंटत असून, पाने पिवळी पडत असून पिके वाळत आहेत परिणामी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याचा धोका निर्माण झाला आहेय..हा प्रादुर्भाव दिवसें दिवसवाढत असून, वेळीच उपाययोजना न केल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहेय.. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी आता शेतकरी करीत आहेय..
Byte : किशोर काकडे, शेतकरी , डोंगरगाव,6 अकोला.
Vo 2 : या अळीचा पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होत असल्याने कृषी विभागाने तातडीने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहेय..शेती तज्ञांनी या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्त्वाचा सल्ला दिलाय..शेतकऱ्यांनी कशाप्रकारे या अळीचा प्रादुर्भाव रोखावा याबद्दल कृषी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहेय..
मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी उपाययोजना केल्यास मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्या पिकांना वाचवू शकतील अशी अपेक्षा केली जात आहेय..
Byte : डॉ. धनराज उंदिरवाडे, किटकशास्त्र प्रमुख, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
14
Report
UPUmesh Parab
FollowJul 22, 2025 07:02:51Oros, Maharashtra:
अँकर ----वैद्यकीय उपचारांमध्ये आवश्यक असलेली सिटीस्कॅन व्यवस्था महागडी समजली जाते. अनेक वेळा गोरगरिबांना केवळ महाग असल्यामुळे या व्यवस्थेचा लाभ घेता येत नाही. कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात गेले अनेक वर्ष सिटीस्कॅन तपासणी केंद्राची मागणी होत होती .अखेर आज मोफत सिटीस्कॅन तपासणी केंद्र कणकवली येथे स्थापन करण्यात आले. या तपासणी केंद्राचे उद्घाटन सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. ही सेवा पूर्णपणे मोफत असल्यामुळे आता सर्वसामान्य रुग्णांना देखील सिटीस्कॅन तपासणी केंद्राचा लाभ घेऊन त्यांच्या उपचारांमध्ये सुलभता येणार आहे.
13
Report
SNSWATI NAIK
FollowJul 22, 2025 07:00:28Navi Mumbai, Maharashtra:
story slug - विधीमंडळात हाणामारी करणारा टकले ची कलंबोलीत मिरवणूक
विधीमंडल मे मारपीत करणे वाले आरोपी का सत्कार
FTP slug - nm Rishikesh takle
shost-
reporter- swati naik
navi mumbai
anchor -
विधिमंडळ हाणामारी प्रकरणात जमिनावर बाहेर आलेल्या ऋषिकेश टकलेची कळंबोलीत भव्य मिरवणूक.
गोपीचंद पडळकर समर्थकांकडून काढण्यात आली मिरवणूक.
हार घालून स्वागत करत ढोलताश्यांच्या गजरात काढली मिरवणूक.
गुन्हेगारीला समर्थन करणारे कृत्य केल्याने नागरिकांकडून संताप.
gf-
14
Report
KPKAILAS PURI
FollowJul 22, 2025 06:37:59Pune, Maharashtra:
pimpri lodha
kailas puri Pune 22-7-25
feed by 2c
प्रफुल्ल लोढाच्या विरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल.....
१७ तारखेला गुन्हा दाखल होऊन पिंपरी चिंचवड पोलिसांकडून कमालीची गुप्तता....! पोलिसांच्या भूमिकेवर संशय....!
'हनी ट्रॅप'सह अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात बलात्कार प्रकरणी आणखी एक गुन्हा बावधन पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
प्रफुल्ल लोढा (वय ६२, रा. जामनेर, जि. जळगाव) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. प्रफुल्ल लोढावर मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलिस ठाण्यात नोकरीचे आमिष दाखवून एका १६ वर्षीय मुलीसह तिच्या मैत्रिणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलींचे अश्लील छायाचित्र काढून, मुलींना डांबून ठेवून त्यांना धमकविल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. ३ जुलै रोजी साकीनाका पोलिस ठाण्यात पोस्को, बलात्कार, खंडणी, फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. तर, १४ जुलै रोजी अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात 'पोक्सो'सह बलात्कार आणि हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साकीनाका पोलिसांनी लोढा याला ५ जुलै रोजी अटक केली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी लोढा हा भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय आणि विश्वासू कार्यकर्ता असल्याचा खळबळजनक आरोप रविवारी केला होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली असतानाच आता प्रफुल्ल लोढा याच्यावर पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्तालयाअंतर्गत बावधन पोलिस ठाण्यात आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कोथरूड येथे राहणाऱ्या ३६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
संशयित लोढा याने फिर्यादी यांना तुमच्या पतीला नोकरी लावतो, असे सांगून त्यांना २७ मे २०२५ रोजी रात्री आठ वाजता बालेवाडी येथील एका हॉटेलमध्ये बोलवले. फिर्यादीस तुझ्या पतीला नोकरी लावायची असेल तर त्याबदल्यात मला तुझ्याशी शरीरसंबंध ठेवायला दे, असे म्हणाला. त्याला फिर्यादी यांनी नकार दिला असता तुझीही नोकरी घालवेन, अशी धमकी दिली आणि जबरदस्तीने फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. याप्रकरणी पीडित महिलेने १७ जुलै रोजी बावधन पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली.
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, लोढा याच्यावर बलात्कार आणि धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोढा सध्या मुंबई पोलिसांच्या अटकेत आहे. मुंबई पोलिसांकडून त्याचा ताबा घेतला जाणार आहे.
byte - अनिल विभुते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बावधन
10
Report