Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

अक्कलकोट: शेतकऱ्यांचे ऊस बिल न मिळाल्यामुळे हल्ला!

AAABHISHEK ADEPPA
Jul 15, 2025 03:04:54
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - शेतकऱ्यांचे ऊस बिल अदा करण्याच्या मागणीसाठी उबाठाचे तहसील कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन - अक्कलकोट मध्ये शेतकऱ्यांच्या उसाचे थकीत बिल अदा करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आणि शिवसैनिक आक्रमक - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने हलगीनाद आंदोलन करत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न - अक्कलकोट तहसील कार्यालयाच्या बाहेर शिवसैनिक आणि शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी - तालुक्यातील शेतकऱ्यांचे थकीत वीजबील त्वरित अदा करा अन्यथा रेलरोको करण्याचा इशारा - यापूर्वी देखील अनेक वेळा आंदोलने करून प्रशासन दखल घेत नसल्याने शिवसैनिक संतप्त बाईट - आनंद बुक्कानुरे ( अक्कलकोट तालुकाप्रमुख उबाठा )
3
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top