410210
नवी मुंबईत युवासेनेचा आक्रमक निषेध मोर्चा!
Navi Mumbai, Maharashtra:story slug - नवी मुंबई मद्ये युवा सेने कडून आंदोलन नवी मुंबई युवा सेना आंदोलन FTP slug - nm yuva sena aandolan shots- reporter- swati naik navi mumbai Anchor -: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण तापलंय. पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा दहशतवाद नव्हे तर सनातनी दहशतवाद असा शब्दप्रयोग केल्याने शिवसेना शिंदे गट आणि युवासेना प्रचंड आक्रमक झाली असून चव्हाणांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात येतोय. नवी मुंबईत देखील युवासेने तर्फे निषेध मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्या फोटोला पेटवत जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. gf0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
दुष्काळ पर कांग्रेस ने सरकार पर किसानों के लिए तुरंत मदद की मांग तेज कर दी
Kolhapur, Maharashtra:कांग्रेस आमदार सतेज पाटील पत्रकार परिषद मुद्दे On दुष्काळ दौरा सरकारला या सगळ्या परिस्थितीची माहिती होती हवामान खात्याने आधीच अंदाज व्यक्त केला होता मात्र आज सरकारला शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचा मुहूर्त मिळाला पंचनामे होईपर्यंत शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी कर्नाटक सरकारने दुष्काळ जाहीर केला त्यांचा अहवाल केंद्राकडे गेला , त्यानंतर आता सरकारला जाग आली सरकार झोपलेलं आहे त्यांना आता आम्हाला जाग करावं लागेल मी दौरा केल्यावर मदत करणार ही भूमिका आहे का म्हणजे त्याचे श्रेय घेण्यासाठी हे सगळ सुरू आहे का राज्यातील सरकार किती नियमावर चालत हे आम्हाला माहिती आहे शेतकरी दिसला की तुम्हाला नियम दिसतात का मतांसाठी लाडक्या बहिणींना अचानक पैसे देताना नियम नव्हता का? कमी होणाऱ्या उत्पादनाची नुकसान भरपाई देण गरजेचं आहे काँग्रेसने याबाबत भूमिका घेतली आहे, शरद पवार साहेब यांनी पत्र लिहिलं आहे, आदित्य ठाकरे यांनी भूमिका घेतली आहे. on सरकारची भूमिका निवडणुका नसल्याने सरकार काही करेल असं वाटतं नाही निवडणुका असत्या तर तातडीने मदत केली असतील पण शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत काँग्रेस गप्प बसणार नाही on पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक आम्ही एकत्र लढणार आहोत, दोन दिवसात याबाबत आमची बैठक होईल शिक्षकांच्या प्रश्नावर सरकारने काहीही काम केलं नाही शिक्षणाच्या बाबतीत सरकारची अनास्था दिसून आली आहे पेपर फोडले जातात, पदवीधर देखील आमच्या बाजूने उभा राहतील0
0
Report
चिपळूण में पर्यावरण-संरक्षित देखावे से श्रीकृष्ण जन्म कथा जीवंत
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण: मंगेश भडवळकर यांच्या घरी पर्यावरणपूरक देखाव्यातून उलगडला 'श्रीकृष्ण जन्माचा' प्रसंग.. चिपळूण तालुक्यातील वैजी भडवलकर वाडी येथील मंगेश भडवळकर यांनी आपल्या घरच्या गणरायासाठी एक अनोखा आणि पर्यावरणपूरक देखावा साकारला आहे. बाप्पाच्या चरणी त्यांनी देवकी आणि वासुदेव यांच्या उपस्थितीत झालेल्या 'श्रीकृष्ण जन्माची' पौराणिक कथा कलात्मकतेने जिवंत केली आहे. निसर्गाची हानी टाळून सादर केलेल्या या देखण्या आणि भक्तिमय देखाव्याचे परिसरातून मोठे कौतुक होत आहे..0
0
Report
निफाड के कोकणगांव में ट्रक-छोटा हाथी हादसा, मंत्री-विधायक ने मौके पर राहत दी
Niphad, Maharashtra:स्लैग :- निफाड तालुक्यातील कोकणगाव येथे ट्रक-छोटा हाथी का अपघात; पालकमंत्री गिरीश महाजन व आमदार गोकुळ गीते यांच्या मदतीची माहिती... अँकर :- मुंबई-आग्रा महामार्गावरील निफाड तालुक्यातील कोकणगाव येथे ट्रक और छोटा हाथी के बीच अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि आमदार गोकुळ गीते यांनी घटनास्थळी थांबून मदतकार्य केले. त्यांनी ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मदत केली. त्यांच्या तत्परतेमुळे अपघातस्थळी मदतकार्याला वेग आला.0
0
Report
Advertisement
चंद्रपुर विसर्जन मिरवणिका में AI से अपराधी पकड़ने की बड़ी योजना
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर पुलिस शुक्रवार की विसर्जन मिरवणिका के लिए तैयारी कर रही है ताकि रिकॉर्ड पर मौजूद सभी गुन्हेगार खोजे जा सकें. पुलिस ने एक विशेष डेटा तैयार किया है जिसमें खून, मारामारी, चोरी, पॉकेट चोर जैसे अपराधियों पर खास ध्यान देने के लिए आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) की मदद लेने का निर्णय लिया गया है. AI टेक्नोलॉजी की सहायता से चंद्रपुर पुलिस के पास High Resolution CCTV Surveillance van में सभी अपराधियों का डेटा फीड किया गया है, जिसमें अपराधियों के चेहरों और संदेहित वाहनों के नंबर शामिल हैं. विसर्जन मिरवणिका की भीड़ के बीच इन अपराधियों के चेहरों और गाड़ियों के नंबर दिखते ही CCTV के माध्यम से उन्हें तुरंत ढूंढकर क्षेत्रीय पुलिस को सूचना दी जाएगी, ताकि आगे की कार्रवाई की जा सके.0
0
Report
नाशिक के चांदवड में दुष्काळ: मंत्री गिरीश महाजन ने राहत-पंचनामे के निर्देश दिए
Chandvad, Maharashtra:नाशिकच्या चांदवड तालुक्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन आज दाखल झाले होते याप्रसंगी पाऊस गायब झाला पिकांना कणसे नाही , सोयाबीन शेंगा नाही, परिस्थिती बिकट आहे. दुष्काळ आहे जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.sर्कल व्हाइज पाहणी करण्याचे आदेश दिले आहे. कृषी व महसूल विभागाला पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहे. सरकार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.तातडीने पंचनामे करून तत्काळ मदत देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली...0
0
Report
मिरज के सरकारी अस्पताल स्वागत कमान गिरि, 7 मजदूर घायल; ठेकेदार के खिलाफ मामला दर्ज
Sangli, Maharashtra:स्लग - शासकीय रुग्णालय कमान कोसळल्या प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल... अँकर - सांगलीच्या मिरजेतील शासकीय रुग्णालयाची स्वागत कमान कोसळल्या प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा करण्यात आला आहे.मिरजेच्या महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन दिवसांपूर्वी मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात येणाऱया स्वागत कमानीचा स्लॅब कोसळून ७ कामगार गंभीर जखमी झाल्याचा प्रकार घडला होता,या घटनेची दखल घेत पोलिसांकडून संबंधित ठेकेदार विरोधात सुमोटो वापरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे,बांधकाम ठेका कोणाला देण्यात आला होता,याबाबतचा अहवाल आल्यावर संबंधितांची नावे स्पष्ट होऊन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचा महात्मा गांधी चौकी पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.0
0
Report
Advertisement
दुष्काळ के कारण मराठवाड़ा समेत राज्य में गणेश विसर्जन संकट
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:आयुक्त की ओर से गणेशोत्सव शुरू होने के बावजूद राज्य के कुछ हिस्सों में विघ्नहर्ता की विसर्जन योजना पर बाधा आ रही है. मराठवाडा सहित अनेक भागों में पानी की कमी के कारण बड़े गणेश मूर्तियों के विसर्जन पर संकट है. विभागीय आयुक्त ने मराठवाडा में बड़े मूर्तियों का विसर्जन न करने का अनुदेश दिया है ताकि जलस्रोत सुरक्षित रहें. इससे संकट की गूंज स्पष्ट है. मराठवाड्यासारखी स्थिती राज्य के अन्य हिस्सों में भी है. सातारा के माण तहसील के धुळदेव गाँव में 15 जलाशयों में पानी खत्म हुआ है; विसर्जन के लिए पानी उपलब्ध नहीं, जिससे मूर्तियों के विसर्जन के तरीके पर सवाल खड़े हो रहे हैं. ग्रामस्थों का कहना है कि पाऊस कम होने के कारण जलस्रोत प्रदूषित हो सकते हैं; प्रशासन ने जलसंकट के मद्देनज़र विकल्प सुझाने चाहिए.0
0
Report
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे की निर्दोष मुक्तता: 17 साल बाद केस खत्म
Kalyan, Maharashtra:उद्धव ठाकरे ,एकनाथ शिंदे यांची निर्दोष मुक्तता वसंत डावखरे कथित शिडी प्रकरण वसंत डावखरे यांच्या सीडी प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कल्याण सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 17 वर्षानंतर हे प्रकरण अखेर न्यायालयाने निकाली काढलंय. 2009 साली लोकसभा निवडणुकीच्या वेळी आघाडीचे उमेदवार वसंत डावखरे यांची एक सीडी कल्याणमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत दाखवण्यात आली होती. त्या प्रकरणी डावखरे यांनी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे,सेनेचे त्या वेळचे उमेदवार आनंद परांजपे आणि सभेचे आयोजकांवर गुन्हा दाखल केला होता. त्या संदर्भाचा खटला कल्याण सत्र न्यायालय सुरू होता.या प्रकरणी उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात आपले जबाब नोंदवले होते . दोन्ही बाजूने युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीश संतोष आगे यांच्या कोर्टाने उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आनंद परांजपे यांच्यासह पाच जणांची निर्दोष मुक्तता केलीय. राजकीय हेतूने प्रेरित होऊन हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं उद्धव ठाकरे यांच्या वकीलाने सांगितलं.तर १७ वर्षानंतर या प्रकरणी निर्दोष मुक्तता झाल्याने समाधान असल्याची प्रतिक्रिया आनंद परांजपे यांनी दिलीय.0
0
Report
रोहित पवार पर दरेकर का तंज: नुकसान भरपाई पर क्रेडिट वॉर शुरू
Chendhare, Maharashtra:रोहित पवारांना प्रवीण दरेकरांचा टोला ....... नुकसानभरपाईवरून ‘क्रेडिट वॉर’ ......... ‘आयजीच्या जीवावर बायजी’ दरेकरांचा हल्लाबोल शेतकरी नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. रोहित पवारांनी सरकारकडे पत्रव्यवहार केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी एका पत्राने पंचनामे होत नाहीत, असा टोला लगावला आहे. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष नुकसानभरपाई कोण देतंय, याला महत्त्व असल्याचं सांगत दरेकरांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली. माणगावमध्ये बोलताना त्यांनी केवळ श्रेय घेण्यासाठी क्रेडिट वॉर सुरू असल्याचा आरोपही केला.0
0
Report
Advertisement
पैनगंगा नदी सूखी: 11 बैरेज सूखने से किसान चिंतित
Washim, Maharashtra:वाशीम जिले के सीमांत क्षेत्र से बहने वाली पैनगंगा नदी सितंबर में सूखी पड़ने के कारण इस नदी पर बने ग्यारह बैरेज भी सूखे पड़े हैं। इससे क्षेत्र की खेती सिंचाई के लिए खतरे में पड़ गयी है और आगे पशुओं के पीने के पानी की समस्या भी गंभीर हो सकती है।0
0
Report
जात-पात के प्रेमविवाह पर पंचायत का अजब फतवा, परिवार बहिष्कार
Shirdi, Maharashtra:कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे नंदीवाले तिरमली जातपंचायतीचा अजब फतवा समोर आलाय... मुलीने जातीतीलच तरुणासोबत प्रेमविवाह केल्यानंतर कुटुंबाला जातीतून बहिष्कृत केल्याचा आरोप करण्यात आलाय.. जातपंचायतीने कुटुंबाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावल्यानंतर त्यापैकी ५० हजार रुपये कर्ज काढून दिले, मात्र उर्वरित रक्कम न दिल्याने मारहाण आणि सामाजिक बहिष्कार टाकल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. कुटुंबाशी कुणीही बोलू नये, सुख-दुःखाच्या प्रसंगी त्यांना बोलावू नये, अशा धमक्या दिल्याचाही आरोप करण्यात आलाय..0
0
Report
दुष्काळ के बीच बुलढाणा के विधायक गायकवाड की टिप्पणी पर सवाल, कोर्ट ने पुलिस पर फटकार लगाई
Buldhana, Maharashtra:आमदार संजय गायकवाड बाईट्स पॉइंटर... बुलढाणा फ्लॅश... आमदार संजय गायकवाड बाईट्स पॉइंटर... ऑन मंत्री संजय शिरसाट फुलांवर चालले... शेतकरी अडचणीत असताना अशा पद्धतीचे फुलावर चालणे, बैठकीमध्ये झोपा काढणे, काजू बदाम खाऊन मस्ती दाखवणे हे योग्य नाही.. हे संवेदनशील लोकप्रतिनिधींनी टाळलं पाहिजे... (४५ सेकंद) ऑन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर... बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात दुष्काळाची दाहकता वाढली आहे, याचीच पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दौरा करत आहेत.. ते खामगाव, बुलढाणा, मोताळा तालुक्यातील विविध ठिकाणी नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत... (४८ सेकंद) ऑन आमदार संजय गायकवाड यांच्याकडील दाखल झालेल्या गुन्ह्या संदर्भात कोर्टाने पोलिसांना फटकारले... आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या टीकेवरून एका महिलेला दिलेल्या तक्रारीवरून महिलेला अपमानकारक बोलल्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, या संदर्भात आमदार संजय गायकवाड यांनी न्यायालयात धाव घेतली, त्यानंतर अशा पद्धतीने गुन्हा दाखल होऊ शकत नाही, आणि पोलिसांनी या प्रकरणाची चार्जशीट पुढे पाठवू नये.. असं कोर्टाने स्पष्ट केल आहे... On--जिल्ह्यातील नुकसानी संदर्भात.. या दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर कोरडवाहू शेती आहे ती 100% बरबाद झाली आहे.. On-कांध्रेसचे आमदार वेडेटीवार म्हणतात की नुसता दुष्काळी दौरे करून काय होणार नाही .. दौरे केल्याशिवाय दुष्काळी परिस्थिती कशी कळणार आहे का नुसतं वर्षावर बसून का दुष्काळ जाहीर करायचा आहे का बांधावर जर गेलो तर शेतकऱ्याला ही वाटते की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बांधावर येत आहे 0.38 बाईट - संजय गायकवाड, शिवसेना आमदार बुलढाणा0
0
Report
Advertisement
पुणे शिक्षक मतदार संघ से दत्तात्रय सावंत फिर चुनाव मैदान में
Pandharpur, Maharashtra:Anchor - पुणे विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीच बिगुल काल वाजल्यानंतर या मतदारसंघाचं माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी पुन्हा एकदा ही निवडणूक लढण्यासाठी तयारी सुरू केली आहे. येत्या आठ दिवसांमध्ये आपण राजकीय पक्षाची उमेदवारी घ्यायची का याबाबतचा निर्णय जाहीर करू असं वक्तव्य त्यांनी केला आहे. त्यामुळे सुसंस्कृत आणि शिक्षक चळवळीत काम करणारा माणूस आता कोणत्य पक्षाच्या गळाला लागतोय हे पहावं लागणार आहे. पुणे विभागीय शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत हे महाराष्ट्र राज्य कृती शाळा शिक्षक समितीच्या माध्यमातून मोठी संघटना बांधणी करून शिक्षकांचे प्रश्न सोडवत आले आहेत. 2014 ते 2020 या काळामध्ये त्यांना या मतदारसंघातून आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली.मात्र 20 साली झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला ग्रामपंचायतच्या निवडणुकीप्रमाणे काही राजकीय लोकांनी या निवडणुकीत हस्तक्षेप केला. शिक्षकांवरती दबाव टाकण्यात आला असा आरोप त्यांनी केला. त्यामुळेच आपला काही मतांनी पराभव झाल्याची खंत त्यांनी आता बोलून दाखवलेली आहे. ते ज्या शिक्षक संघटनेसाठी काम करतात त्याचा आता आग्रह आहे. यावेळी कोणत्यातरी राजकीय पक्षाची उमेदवारी घेऊन आपण निवडणूक लढवावी. त्यामुळे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी राजकीय पक्षाची उमेदवारी घेण्याचा निर्णय येत्या आठ दिवसात जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे मंगेश चिवटे हे तयारी करत आहेत. अशातच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महायुती मधून ही निवडणूक लढू मात्र वेळ पडल्यानंतर भाजप सुद्धा स्वतंत्रपणे या मतदारसंघात निवडणूक लढवेल असं वक्तव्य केल्याने दत्तात्रय सावंत यांना याचा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. माजी आमदार सावंत यांच्यासारखा सुसंस्कृत आणि शिक्षक चळवळीत काम करणारा उमेदवार भाजप गळाला लावू शकते.0
0
Report
दापोली में 2800 मेगावॉट अणुऊर्जा प्रकल्प पर ठाकरे गट ने उठाया आक्रामक तूफान
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. दापोलीत अणुऊर्जा प्रकल्पावरून पेटला नवा राजकीय शिमगा; ग्रामस्थांचं कुलदैवतेला साकडं, तर ठाकरे गट आक्रमक!.. Tagline - दापोलीत ग्रीन प्रकल्पाचा दावा, ठाकरे गटाकडून जमीन घोटाळ्याचा दावा!.. पाकेज स्क्रिप्ट - दापोली अनुऊर्जा प्रकल्प.. अँकर intro रत्नागिरीच्या शांत आणि निसर्गरम्य किनारपट्टीवर पुन्हा एकदा मोठ्या प्रकल्पावरून राजकीय आणि जनआंदोलनाची ठिणगी पडली आहे. दापोली तालुक्यातील भिवबंदर येथे JSW ENERGYचा 2800 मेगावॅट क्षमतेचा प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प जाहीर होताच स्थानिक पातळीवर तीव्र संतापाची लाट उसळली आहे. निसर्गाचं वरदान लाभलेल्या आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या दापोलीत हा विनाशकारी प्रकल्प होऊ नये, यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येत थेट ग्राममंदिरात कुलदैवतेला साकडं घातलं आहे. दुसरीकडे, ग्रामस्थांच्या या संतापात आता राजकीय उडी पडली असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला आहे. पर्यटनाचा विध्वंस करणाऱ्या या प्रकल्पाविरोधात ठाकरे गटानं दंड थोपटले असून, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांवर थेट जमीन हडपल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पाहूयात, दापोलीच्या भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पावरून नेमकं काय रणकंदन सुरू आहे, या विशेष रिपोर्टमधून...0
0
Report
नागपुर पदवीधर सीट पर BJP–Congress की तकरार, सुधाकर कोहळे आगे
Nagpur, Maharashtra:Ngp Sudhakar kohale 121 live u ने फीड पाठवले काँग्रेसचे अभिजीत वंजारी आणि भाजपचे कोवळे सोळे आणि दिवे यांचे फोटो 2c ला जोडले आहे नागपूर ताब्बल 58 वर्षांनंतर भाजपचा किल्ला भेदत काँग्रेसने 2020 मध्ये नागपूर पदवीधर मतदार संघात विजय मिळवला होता... त्यानंतर आता नागपूर पदवीधर मतदार संघाची निवडणुकीची घोषणा झाल्यावर भाजप आणि काँग्रेस मधील राजकीय हालचालींना वेग आलाय... एकीकडे प्रतिष्ठेची पदवी पुन्हा परत मिळावी याकरता भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी केलीय. तर दुसरीकडे पुन्हा एकदा इतिहास घडवण्याकरता काँग्रेसकडून अभिजीत वंजारी ही सज्ज झालेय .. 2020 मध्ये वंजारी यांनी भाजपाचे उमेदवार संदीप जोशी यांना 18हजार 910 मतांनी पराभव केला होता... त्यावेळी वंजारी यांना 61, हजार 701 तर भाजपाचे संदीप जोशी यांना 42 हजार 792मते मिळाली होती.या मतदारसंघात सलग 58 वर्ष भाजपचे वर्चस्व होते... त्यामुळे गेल्यावेळेस गमावलेला हा गड पुन्हा एकदा काबीज करण्याकरता भाजपा सर्वतोपरी ताकद लावेल.. मात्र भाजपामध्ये आधी तिकिटासाठी लढाई होणार आहे. यावेळी भाजपाचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्याकडे या मतदारसंघासाठी मतदार नोंदणी प्रमुख म्हणून जबाबदारी दिली होती... यावेळी तेच भाजपकडून तिकिटाचे सगळ्यात प्रबळ दावेदार आहे.. त्याचबरोबर माजी आमदार अनिल सोले यांनीही मतदारसंघासाठी तयारी सुरू केलीय. गेल्या वेळेस सोले आमदार असतानाही त्यांना दूर सारून संदीप जोशी यांना तिकीट देण्यात आले होते.. याशिवाय सुधीर दिवे ही भाजपाकडून तिकिटासाठी दावेदार आहे.. दरम्यान भाजपच यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा हा मतदारसंघ काबीज करेल असा दावा भाजपचे दावेदार सुधाकर कोहळे यांनी केलाय.पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यात भाजपाच्या संघटनाच्या जोरावर नक्की विजय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.. त्याँच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी0
0
Report
Advertisement
