Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

औसा शहरात ट्रॅव्हल्सला भीषण आग, प्रवाशांचे जीवन वाचले!

VBVAIBHAV BALKUNDE
Aug 15, 2025 06:17:58
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज.... AC ::- औसा शहरातील मुख्य रस्त्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली. पुण्यावरून लातूरकडे जाणाऱ्या एका ट्रॅव्हल्सला औसा शहरात आल्यानंतर अचानक आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, वाहनाचा वेग कमी झाल्यानंतर टायर फुटल्याने ही आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण ट्रॅव्हल्सला जळून खाक झाली आहे. सुदैवाने, आग लागण्याआधीच प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मात्र ट्रॅव्हल्स मधील साहित्य जळून खाक झाले आहे. आगीचा भडका इतका मोठा होता की रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानाला आणि शेजारच्या घरालाही आग लागली. या दोन्ही ठिकाणीही मोठे नुकसान झाले असून, अंदाजे लाखो रुपयांचा माल जळून खाक झाल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणली आहे....
7
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Aug 15, 2025 07:49:39
Shirur, Maharashtra:
Feed 2C Slug: Shirur Ghod Dam File:01 Rep: Hemant Chapude(Shirur) Anc: शिरूर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरण यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभक्तीच्या रंगात उजळून निघाले. धरणावर भारताच्या राष्ट्रध्वजाचे प्रतीक असलेली आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाई सजवण्यात आली. हिरवा, पांढरा आणि केशरी या तिन्ही रंगांच्या तेजस्वी प्रकाशाने संपूर्ण धरण परिसर चकाकून गेला आणि पाहणाऱ्यांचे मन मोहून टाकले midc प्रशासनाच्या वतीने हे सजावट करण्यात आली प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...
3
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 15, 2025 07:47:26
Raigad, Maharashtra:
स्लग - प्रस्तावित प्रकल्पांना पाठिंबा देण्याचा निर्णय ...... अलीबागच्या कुसुंबळे ग्रामस्थांचा एकमुखी ठराव ..... हात उंचावून केलं प्रकल्पाचे स्वागत ... ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत घेतला ठराव ...... अँकर - प्रकल्पांना विरोध करण्याची भूमिका सर्वत्र घेतली जात असतानाच अलीबागच्या कुसुंबळे गावातील नागरिकांनी प्रकल्पांचे स्वागत केलं आहे. कुसुंबळे ग्रामस्थानी एकजुटीने प्रस्तावित प्रकल्पांना पाठिंबा देण्याचा निर्णय स्वातंत्र्यदिनी घेतला. जेएसडब्ल्यू कंपनीच्या विस्तारित प्रकल्पामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याने या प्रकल्पाचं स्वागत करण्यात आले. आज बोलावण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत सर्वांनी हात उंचावून प्रकल्पाला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 15, 2025 07:45:14
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn imtiyaj 121 Imtiyaj 121 by tv u Biryani preparing shots attached राज्यातील काही महापालिकांनी आज खाटीक खाणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे , मास विक्रीवर बंदी आणली आहे,  त्याचाच निषेध करण्यासाठी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आज यांनी त्यांच्या घरी चिकन पार्टी ठेवलेली आहे, त्यांच्या घरीं त्याची तयारी सुद्धा सुरुय,  आणि त्यासाठी त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह संभाजीनगरच्या महापालिका आयुक्त यांनाही आमंत्रित केलेल आहे,  दादागिरी करून अशी बंदी आम्ही सहन करणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि जर जन्माष्टमी आहे म्हणून बंद आहे तर मग महाराष्ट्रातल्या आठ जिल्ह्यातच आहे ,  इतर जिल्ह्यात जन्माष्टमी नाही का असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Aug 15, 2025 07:34:44
Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 1508ZT_GAD_FLAG_HOISTING ( single file sent on 2C)  टायटल:--गडचिरोलीत भारताचा 79 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा, सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते झाले ध्वजवंदन      अँकर:-- देशाच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विविध कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.गडचिरोली जिल्ह्यात विविध विकासात्मक कामातून समृद्ध गडचिरोली, रोजगार निर्माण करणारा गडचिरोली आणि सर्वदृष्टीने परिपूर्ण गडचिरोली निर्माण करण्याचा संकल्प त्यांनी आपल्या भाषणातून केला. एकेकाळी नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्याची प्रतिमा आता विकासाभिमुख आणि प्रगतीशील म्हणून बदलत आहे. भविष्यात गडचिरोली जिल्हा दरडोई उत्पन्नात महाराष्ट्रातील पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये समाविष्ट होईल, असा आशावाद मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला आहे, या दिशेने शासन वेगाने काम करत असल्याची ग्वाही जयस्वाल यांनी यावेळी दिली. गडचिरोलीच्या विकासातील वनांशी संबंधित समस्या, सिंचनाचे प्रश्न, आणि जंगली हत्तींमुळे होणारे नुकसान यावर मात करण्यासाठी एआय (Artificial Intelligence) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचे ते म्हणाले. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलातील सात अधिकारी/कर्मचाऱ्यांचा राष्ट्रपती सेवा पदकाने गौरव झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.  साउंड बाईट १) आशीष जयस्वाल, सहपालकमंत्री, गडचिरोली आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
4
comment0
Report
JMJAVED MULANI
Aug 15, 2025 07:32:41
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 1508ZT_BARAMATITRAFIC BYTE 1 स्वातंत्र्यदिनी बारामती पोलिसांची कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई.... Anchor_बारामती वाहतूक पोलिसांनी स्वातंत्र्यदिनी वाहतुकीच्या नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा भडगा उगारलाय, वाहतुकीचे नियम मोडीत काढत कर्कश्य आवाज करत आणि शाळा कॉलेज परिसरात धांगडधिंगा करणाऱ्यांना बारामती पोलिसांनी हिसका दाखवलाय. यामध्ये काही अल्पवयीन दुचाकी चालकांचाही समावेश आहे. अल्पवयीन मुलांना पालकांनी दुचाकी देऊ नये अन्यथा पालकांवरती खटले भरू असा इशारा बारामती पोलिसांनी दिलाय. बाईट : चंद्रशेखर यादव , पोलीस निरीक्षक बारामती
4
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Aug 15, 2025 07:30:36
Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरातल्या क्रीडांगणांसाठी 100 किमी धावला तरुण वांगणी ते गेट वे ऑफ इंडिया सेल्फ अल्ट्रा मॅरेथॉन 10 तास 20 मिनिटांत पार केलं अंतर स्वातंत्र्य दिनानिमित्त क्रांतिविरांना मानवंदना Bdl run of play ground Anchor - उल्हासनगर शहरात क्रीडांगणं व्हावीत, चांगल्या दर्जाचं क्रीडा संकुल उभं राहावं, तरुणांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी या उद्देशानं एका तरुणानं 100 किलोमीटरची सेल्फ अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण केलीय. वांगणी ते गेट वे ऑफ इंडिया हे अंतर 10 तास 20 मिनिटांत पूर्ण करत स्वतःचाच विक्रमही प्रस्थापित केलाय.       राकेश खापरे असं या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे. राकेश उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरात राहतो. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून रात्री बारा वाजता त्यानं वांगणीतल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून 100 किलोमीटरच्या रनला सुरुवात केली. वांगणी ते गेटवे ऑफ इंडिया हे अंतर त्यानं सेल्फ अल्ट्रा मॅरेथॉनच्या माध्यमातून पूर्ण केलं. उल्हासनगर सारख्या शहरात क्रीडांगण नाहीत, खेळाडूंना सोयी सुविधा नाहीत. त्यासाठीच त्यानं हे 100 किलोमीटरचं लक्ष निर्धारित केलं होतं. या मॅरेथॉनसाठी तो गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करत होता. दररोज 20 किलोमीटर धावण्यासोबत पोषक आहारावर त्यानं भर दिला. सुदृढ आरोग्यासाठी तरुणांनी खेळ खेळायला हवेत. तसच मोबाईल आणि इतर व्यसनांपासून दूर राहायला हवं असा संदेशही राकेशनं यानिमित्ताने दिलाय. Byte - राकेश खापरे, धावपटू चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
comment0
Report
PNPratap Naik1
Aug 15, 2025 07:21:58
Kolhapur, Maharashtra:
Kop organ donet story Feed:- Live U Anc :- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राज्यामध्ये अवयवादानाची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे... राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्वतः आज कोल्हापुरात अवयवदानाचा अर्ज भरला आहे... त्याचबरोबर राज्यातील नागरिकांना अवयवदान अर्ज भरण्यासंदर्भात आवाहन केलं आहे....कोल्हापूर जिल्हा हा अवयवादानाच्या मोहिमेमध्ये राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे..नागरिकांनी मनामध्ये कोणतीही शंका न बाळगता अवयवदान करावं. आपण केलेल्या अवयवादानामुळे आपल्याच राज्यातील एखाद्या बांधवांचे प्राण वाचू शकतात असं मत यावेळी प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले. यावेळी अवयवदानाचे अर्ज भरलेल्या नागरिकांचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सत्कार केला.
3
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 15, 2025 07:03:44
Raigad, Maharashtra:
स्लग - मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण ...... अँकर - राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी आज महाड तालुक्यातील नडगाव तर्फे बिरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण केलं. यावेळी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते. गोगावले यांनी यावेळी छोटेखानी मार्गदर्शन केलं.
4
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 15, 2025 07:03:26
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - 15 ऑगस्टच्या निमित्ताने अवयवदान केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांचा करण्यात आला सत्कार Anchor - अवयव दानाला देशभरात चालना मिळावी यासाठी विविध उपक्रम आणि जनजागृती करण्यात येत आहे. सोलापुरातील वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने 15 ऑगस्टच्या निमित्ताने अवयवदान केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देत हा सत्कार करण्यात आला. यावेळी अवयव दात्यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते.
4
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Aug 15, 2025 07:02:58
Virar, Maharashtra:
Date-15aug2025 Rep-prathamesh tawade Loc-virar Slug-VIRAR FLAG Feed send by 2c Type-Av स्लग : वसई विरार पालिकेत ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहन अँकर : : वसई विरार शहर महानगरपालिकेत ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात पालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला सलामी देत उपस्थितांनी राष्ट्रगीत गाऊन देशभक्तीचा जयघोष केला. या वेळी शहरातील विविध राजकीय नेते, मान्यवर, पालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. झाडे लावा.. झाडे जगवा..पर्यावरणाचे रक्षण करा असा संदेश देण्यात आला. तसेच कार्यक्रम स्थळी देशभक्तीपर गीते, सांस्कृतिक सादरीकरणे आणि विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर कविता सादरीकरणाने वातावरण भारावून गेले. ध्वजारोहणानंतर आयुक्त सूर्यवंशी यांनी उपस्थितांना शपथ देत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
4
comment0
Report
JMJAVED MULANI
Aug 15, 2025 07:01:53
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 1508ZT_BARAMATISHARD BYTE 1 बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान मध्ये शरद पवारांच्या हस्ते ध्वजारोहण Anchor_बारामती मधील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय. देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री राज्यसभेचे खासदार शरद पवार यांच्या हस्ते विद्या प्रतिष्ठान या संस्थेच्या प्रांगणात ध्वज फडकवण्यात आलाय. यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली. बारामती : शरद पवार पॉईंटर ... आजचा दिवस महत्त्वाचा आहे जेव्हा देश स्वतंत्र मिळाले तेव्हा मी 7 वर्षाचा होतो संरक्षण खात्याची जबाबदारी मला मिळाली कितीही संकट आली तरी सैन्य देशाला संकटातून बाहेर काढतो कश्मीर खोऱ्यात हल्ला झाला तो हल्ला देशावर होता. हा हल्ला झाल्यानंतर देशाचे चित्र काय आहे हे सगळ्या जगाला आपल्या सैन्याने दाखवले बेस उध्वस्त करण्याचे काम आपल्या सैन्याने केलं... शेजारच्या देशाला जशास तसे उत्तर दिले जाईल असं आपल्या सैन्याने दाखवून दिलं...
1
comment0
Report
GMGANESH MOHALE
Aug 15, 2025 07:01:14
Washim, Maharashtra:
वाशिम: File:1508ZT_WSM_BHARANE_ON_MNS रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर:निवडून प्रक्रियेवरून इंडिया आघाडीनंतर मुंबईत मनसेने ईव्हीएम व निवडणुकीवर प्रश्नचिन्ह लावणारी पोस्टरबाजी केली.यावर प्रतिक्रिया देताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की विरोधकांचे बोलणे हे त्यांचे काम असते,पराभूत उमेदवार नेहमी कुणावर तरी दोष टाकतात.याबाबत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री उत्तर देतील.कृषी विषयावर बोलताना ते म्हणाले की शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला चांगले उत्पन्न व बाजारभाव मिळावा,त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसावा यासाठी प्रयत्नशील आहे.शेतकरी पुत्र म्हणून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा व भविष्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याचा प्रयत्न करेन. बाईट: दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री
1
comment0
Report
SMSarfaraj Musa
Aug 15, 2025 06:50:22
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
Sng_padyatra स्लग - सांगलीत शिवप्रतिष्ठानच्यावतीने भगवे ध्वज घेऊन हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा .. अँकर - भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सांगलीत शिवप्रतिष्ठानच्यावतीने हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढण्यात आली. हातात भगवे ध्वज घेऊन शेकडो धारकरी या पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शहरातल्या प्रमुख मार्गावरून ही हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा निघाली. यामध्ये डोक्यावर भगवे फेटे, पांढऱ्या टोप्या परिधान करत हातात भगवे ध्वज घेऊन ही रॅली काढण्यात आली.तर स्वातंत्र्य दिना निमित्ताने देशभर आणि राज्यभर तिरंगा रॅली काढण्यात येत असताना शिवप्रतिष्ठानच्या निघालेल्या भगव्या ध्वज रॅलीमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
6
comment0
Report
JMJAVED MULANI
Aug 15, 2025 06:50:13
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 1508ZT_BARAMTISUNETRA BYYE 1 बारामती फडकला 30 मीटर उंचीचा भव्य राष्ट्रध्वज..... खासदार सुनेत्रा पवारांच्या हस्ते झाले लोकार्पण Anchor _ बारामती शहरात 30 मीटर उंचीचा राष्ट्रध्वज बसवण्यात आला आहे. आज स्वतंत्र दिनी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या राष्ट्रध्वजाचे लोकार्पण पार पडले. *खासदार सुनेत्रा पवार बाईट पॉइंटर* *ऑन_स्वातंत्र्य दिन शुभेच्छा* सर्वांना स्वतंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते. बारामती मध्ये पहिल्यांदाच तीस मीटर उंचीचा राष्ट्रध्वज उभा केला आहे हा अभिमानाचा विषय आहे. यामुळे बारामतीच्या विकासात वैभव एक भर पडेल. ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले त्यांना श्रद्धांजली वाहिली. *ऑन_फोटो प्रदर्शन* दादांच्या वाढदिवसानिमित्त या नाट्य मंदिरात प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. त्यामध्ये दादांनी आजपर्यंतच्या जीवन प्रवासात कशी कशी वाटचाल केली ते फोटो मधून मांडण्यात आलं. बारामतीकरांना या आठवणी भावल्या असतील या फोटोकडे बघताना पाठीमागचा सर्व काळ समोरून गेला. *ऑन_कौटुंबिक क्षण* कौटुंबिक क्षण या ठिकाणी आहेत. आमची संपूर्ण फॅमिली प्रतिबिंब इतर पाहायला मिळत आहे. वैचारिक मतभेद असले तरी नात्यांची घट्ट वीण या ठिकाणी पाहायला मिळते
3
comment0
Report
JMJAVED MULANI
Aug 15, 2025 06:46:54
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 1508ZT_INDAPURKAMGAR FILE 5 रामराजे निंबाळकर आयोगाच्या शिफारशीच्या मागणीसाठी इंदापुरात मोर्चा... Anchor:- इंदापूर तालुक्यातील खंडकरी शेतकरी कामगारांना दोन गुंठे राहण्यासाठी जागा व काम मिळावे यास कामगारांच्या विविध मागण्यांसाठी रत्नपुरी मळा ते जंक्शन चौक पर्यंत महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या कामगारांचा विविध मागण्यांसाठी सत्याग्रही पायी मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिला कामगारांचा सहभाग या मोर्चा मोठ्या संख्येने होता.
5
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top