422001
मालेगावमध्ये दुचाकी चोरांनी उघडकीस आणलेली 70,000 रुपये किमतीची गाडी!
Nashik, Maharashtra:*विशाल मोरे, मालेगाव* Anc: मालेगाव शहरात दुचाकी तयार करून स्क्रॅप करण्याची मोठी टोळी कार्यरत आहे. अशीच दुचाकी चोरी करणाऱ्या दोन जणांना मालेगाव पोलिसांनी पकडले आहे. मालेगाव पोलिसांनी पथक तयार करुन इसम नामे इरबाज मोहमद इम्रान व साद अख्तर आबिद अख्तर रयांना काल रात्री पकडले त्याच्याकडे गुन्हयातील गेलेली ७०,००० रुपये किमंतीची होन्डा युनीकॉन गाडी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्यांचेकडे विचारपुस करता त्यांनी यापुर्वी देखील पवारवाडी पो.स्टे. गुन्हयातील २ व इतर मालेगाव शहरातील ७अशा एकुण १० मोटार सायकल त्यात ०२ यूनिकॉन, ४ बर्गमॉन, २ आरएनफाय, १ ड्रिमयुगा, १ एचएफ डिलक्स अशा गाड्या मिळून आल्या आहेत. गुन्हयाचा पुढील तपास API किरण पाटील हे करित आहे0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पिंपरी-चिंचवड महापालिकाने स्कूलों के बाहर 100 मीटर परिसर में अतिक्रमण पर बुलडोजर चलाया
Pimpri-Chinchwad, Maharashtra:शाळांबाहेर अतिक्रमण कारवाई केली.. शंभार परिसरात असणाऱ्या अनधिकृत टपॅरांवर ही अतिक्रमण विरोधी कारवाई केली आहे. या कारवाईत महापालिकेने अनेकम टपऱ्यांवर बुलडोजर चालवून त्या टपऱ्या जमीनदोस्त केल्या आहेत.0
0
Report
नागपुर के आदिवासी विद्यार्थियों का प्रदर्शन जारी, 28 मांगों पर अडिग
Nagpur, Maharashtra:नागपुरात आदिवासी विकास आयुक्त कार्यालय परिसरात विद्यार्थ्यांचे आंदोलन अजूनही सुरूच.... पहिल्या टप्प्यात दहा दिवस आंदोलन केल्यानंतर भंडारा,गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांनी मागील तीन दिवसापासून आदिवासी विकास विभागाच्या कार्यालय परिसरात आंदोलन सुरू केल आहे... गेल्या 14 दिवसांपासून या परिसरात विद्यार्थ्यांचे हे आंदोलन सुरू आहे . आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी वस्तीगृह स्थगित अट रद्द केली असली तरी इतर 28 मागण्यांकरिता पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी आंदोलक विद्यार्थ्यांची भूमिका आदिवासी वस्तीगृहांमध्ये सोयी सुविधा मिळत नाही,.. बिंदू नामावली.... गडचिरोली सर्पदंशाने मृत्यू झालेल्या विद्यार्थीच्या कुटुंबिया 1 कोटींची मदत घ्यावी यासह विविध मागण्या आंदोलक विद्यार्थ्यांनी केल्या आहे.. जोपर्यंत आमच्या संपूर्ण मागण्या पूर्ण होत नाही... तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने सुरू राहील वेळ पडल्यास तीव्र आंदोलन करू अशी भूमिका ही विद्यार्थ्यांनी घेतली आहे... यावेळी त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी0
0
Report
यवतमाल: घाटंजी में 11 वर्षीय बच्चे की सांपदंश से मौत, इलाज के दौरान दम तोड़ा
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील माणूसधरी येथे घरात झोपलेल्या ११ वर्षीय मुलाच्या कानाला सर्पदंश झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आर्यन चंद्रकांत तुम्मावार असे मृत मुलाचे नाव आहे.पहाटे पाच वाजताच्या सुमारास त्याला सर्पदंश झाला. सुरुवातीला एखादा किडा चावल्याचे वाटल्याने सर्पदंशाची बाब लक्षात आली नाही. मात्र प्रकृती खालावत असल्याचे दिसताच कुटुंबीयांनी त्याला घाटंजी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी यवतमाळला हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच आर्यनची प्राणज्योत मालवली.0
0
Report
Advertisement
गोधनी क्लोरीन गैस रिसाव: 49 मरीज अस्पतालों में, 16 डिस्चार्ज, 33 भर्ती
Nagpur, Maharashtra:नागपूर जिले के गोधनी नगरपंचायत क्षेत्र में क्लोरीन गैस गळती दुर्घटना में चार लोग ICU में हैं, हालत स्थिर। गोधनी में महाराष्ट्र जीवन प्राधिकरण के जलशुद्धीकरण केंद्र में सोमवार को क्लोरीन गैस लीक हुई। इस दुर्घटना से 49 मरीज शहर के विभिन्न अस्पतालों में उपचाररत हैं। इनमें से 16 मरीजों को मंगलवार को अस्पताल से छुट्टी दे दी गई, अब भी 33 मरीज भर्ती हैं। मेयो अस्पताल में भर्ती दो गंभीर मरीजों में से एक को आगे के उपचार के लिए निजी अस्पताल में स्थानांतरित किया गया है।0
0
Report
राजू शेट्टी का बड़ा आरोप: साखर दर बढ़ौतरी पर 22-25 हजार करोड़ घोटाला
Barav, Maharashtra:साखरेच्या दरवाढीत २२ ते २५ हजार कोटींचा घोटाळा? राजू शेट्टींचा गंभीर आरोप साखरेच्या वाढलेल्या दरामागे मोठा घोटाळा असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. जुन्नर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना त्यांनी कारखानदारांचे चेअरमन, नातेवाईक आणि संबंधित लोकच साखरेचा व्यापारी झाल्याचा दावा केला. जुन्नर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात माजी खासदार राजू शेट्टी बोलत होते. साखरेचा दर ३८०० रुपयांवरून जवळपास ६ हजार रुपये क्विंटलपर्यंत वाढल्याचं सांगत या दरवाढीमागे मोठा घोळ असल्याचा आरोप त्यांनी केला. साखरेच्या व्यवहारात तब्बल २२ ते २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा शेट्टी यांनी केला. कारखानदारांचे चेअरमन, त्यांचे नातेवाईक आणि संबंधित लोकच आता साखरेचे व्यापारी झाल्याचं त्यांनी म्हटलं. कारखान्याबाहेर साखर घेऊन जाणारे ट्रक अडवून त्यांची बिलं तपासा, त्यातून चोर सापडतील, असं आवाहनही राजू शेट्टी यांनी केलं.0
0
Report
नागपुर में शाम को पानी आपूर्ति बाधित: महावितरण सबस्टेशन फेल से रॉ वॉटर सप्लाई प्रभावित
Nagpur, Maharashtra:नागपूर नागपूर शहरात संध्याकाळी अनेक ठिकाणी पाणीपुरवठा होणार बाधित महावितरणच्या (MSEDCL) मनसर सबस्टेशनमध्ये बिघाड झाल्यामुळे नवेगाव रॉ वॉटर पंपिंग स्टेशनवरील वीजपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे पेंच १, २, ३ आणि ४ जलशुद्धीकरण केंद्रांना होणाऱ्या रॉ वॉटरच्या (raw water) पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. महावितरणची चमू सध्या हा बिघाड दुरुस्त करण्याचे काम करत आहे. *वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे २५ ऑगस्ट रोजी खालील कमांड एरियामधील (CAs) सायंकाळच्या पाणीपरवठ्यावर परिणाम होईल:* *अ. लक्ष्मीनगर झोन -* 1. लक्ष्मीनगर जुना सीए 2. गायत्री नगर सीए 3. प्रताप नगर सीए 4. खामला सीए *ब. जयताळा सीए* 1. त्रिमूर्ती नगर सीए 2. लक्ष्मीनगर नवीन सीए *क. धरमपेठ झोन -* 1. राम नगर ESR सीए 2. राम नगर GSR सीए 3. फुटाळा लाईन 4. सिव्हिल लाईन्स DT 5. रायफल लाईन 6. सेमिनरी हिल्स ESR सीए 7. IBM DT 8. GH-बुलडी सीए 9. धंतोली सीए *ड. हनुमान नगर झोन -* 1. चिंचभवन सीए 2. ओंकार नगर (विद्यमान) सीए 3. ओंकार नगर न्यू सीए 4. हुडकेश्वर सीए 5. श्री नगर सीए 6. नालंदा नगर CA 7. हुडकेश्वर आणि नरसाळा टॅपिंग *इ. धंतोली झोन -* 1. वंजारी नगर जुने सीए 2. वंजारी नगर नवीन सीए 3. रेशीमबाग सीए 4. हनुमान नगर सीए *ई. नेहरू नगर झोन -* 1. सक्करदरा 1 आणि 2 सीए 2. अमृत बिडीपेठ सीए *क. गांधीबाग झोन -* 1. सीताबुलडी किल्ला 1 सीए 2. सीताबुलडी किल्ला 2 सीए 3. किल्ला महाल सीए 4. GH-वैद्यकीय फीडर *ख. सतरंजीपुरा झोन -* 1. बोरियापुरा फीडर 2. मध्य रेल्वे *ग. आशी नगर झोन -* 1. नारा सीए 2. नारी सीए 3. अमृत नारी 2 सीए 4. जरीपटका सीए *घ. मंगळवारी झोन -* 1. गिट्टीखदान सीए 2. जीएच-राजनगर सीए 3. जीएच-सदर सीए0
0
Report
Advertisement
कुडाल में बड़ी मगर वनविभाग की सहायता से जेरबंद
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग: कुडाळ अखेर पिंगुळी गणेशकोंडमधील भलीमोठी मगर अखेर वनविभागाच्या जाळ्यात कालपासून सुरू असलेल्या रेस्क्यू ऑपरेशनला यश; दुपारी १ च्या sुमारास मगरीला जेरबंद भूपकरवाडीतील गणेशकोंडमध्ये मगरीचा थरार; नागरिकांची मोठी गर्दी कुडाळ तालुक्यातील पिंगुळी भूपकरवाडी येथील गणेशकोंडमधील भलीमोठी मगर अखेर वनविभागाच्या बचाव पथकाने आज दुपारी मोठ्या शिताफीने जेरबंद केली. काल दुपारपासून सुरू असलेल्या बचावकार्य आज दुपारी संपले. पकडण्यात आलेली मगर कुडाळ वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे。 वनविभाग सावंतवाडीचे जलद कृती दल (रेस्क्यू टीम), एमआयडीसी अग्निशामक सेवा, कुडाळ नगरपंचायत अग्निशामक सेवा तसेच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनीही रेस्क्यू पथकाला पूर्ण सहकार्य केले. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.मात्र पाणी वाढल्याने बचावकार्यात अडचणी निर्माण झाल्या. आज सकाळपासून पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आले. अखेर दुपारी १ वाजताच्या sुमारास वनविभागाच्या जलद कृती दलाने जाळीच्या सहाय्याने मगरीला जेरबंद केले. वनविभागाचे अधिकारीही उपस्थित होते. यावेळी मगर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.0
0
Report
छत्रपती संभाजीनगर में अग्निशमन विभाग के चयन पर राजनीतिक हंगामा, पात्रता पर सवाल
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर |अग्निशमन दलाचा कारभार अपात्र अधिकाऱ्यांवर?पात्रतेवरून छत्रपती संभाजीनगर महापालिकेत प्रश्नचिन्ह अँकर :अमरावतीच्या जळीतकांडानंतर आता छत्रपती संभाजीनगरमधील अग्निशमन दलाच्या कारभाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत अग्निशमन दलातील नियुक्त अधिकाऱ्यांच्या पात्रतेवरून भाजपचे नगरसेवक प्रमोद राठोड यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. अग्निशमन दल हा शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा विभाग आहे. मात्र, एवढ्या महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी दहावी उत्तीर्ण असलेल्या आणि निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याला सेवावाढ देऊन सोपवण्यात आल्याचा आरोप नगरसेवक प्रमोद राठोड यांनी केला आहे. अमरावतीतील जळीतकांडाच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन यंत्रणेची कार्यक्षमता, मनुष्यबळ आणि सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचंही या चर्चेतून समोर आलं आहे. मुख्यमंत्र्यांकडेही योग्य अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी विनंती करण्यात आली असून, कायमस्वरूपी पात्र अधिकारी उपलब्ध होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात सध्याची व्यवस्था करण्यात आल्याचं महापौर समीर राजूरकर यांनी सांगितलं.0
0
Report
आदिवासी विकास मंत्री के फैसले के बावजूद नागपुर के विद्यार्थी आंदोलन जारी, 28 माँगे पूरी हों
Nagpur, Maharashtra:नागपुर में आदिवासी विकास मंत्री अशोक उईके ने वस्तीगृह-युवा रद्द कर दिया है, फिर भी नागपुर में आंदोलनरत विद्यार्थियों ने पीछे न हटने का निर्णय लिया है। आंदोलन के लिए पहुंचे वर्धा, भंडारा और गडचिरोली के विद्यार्थियों पर प्रशासन ने भेदभावपूर्ण व्यवहार का आरोप लगाया है। - सिर्फ आयु-आधारित शर्त ही एकमात्र मांग नहीं थी... अन्य 28 मांगे पूरी होने तक आंदोलन जारी रहेगा। - विद्यार्थियों को भ्रमित न किया जाए... आश्रम स्कूलों में उईके के काल में हुई मौत के उत्तरदायी कौन है, इसका स्पष्ट उत्तर चाहिए... उईके के इस्तीफे की भी मांग की गई। इस बार आंदोलन विद्यार्थियों के साथ संवाद किया गया। Byte चौपाल -- आंदोलनक विद्यार्थी0
0
Report
Advertisement
छत्रपति संभाजीनगर महापालिका सभा में MIM नगरसेवकों के आक्रोश से हंगामा
Jalna, Maharashtra:छत्रपति संभाजीनगर - नगरपालिका की सामान्य सभा में हंगामा MIM के नगरसेवकों ने मेयर पर सवाल उठाए... विषयों पर समय पर चर्चा नहीं हो रही है, साथ ही नगरसेवकों के विषय चर्चा में नहीं आ रहे, और हर महीने सभा नहीं होने के कारण डाइस के सामने नगरसेवकों ने हंगामा किया। भाजपा/सत्ताधारी नगरसेवक MIM के नगरसेवकों के हाथ दिखाकर हंगामा कर रहे थे। इस पर मेयर ने शांत रहने की अपील की। सामान्य सभा की शुरुआत में ही हंगामा शुरू हो गया, जिससे नगरसेवक मायूस हुए。0
0
Report
कोल्हापुर RTओ कार्यालय के बाहर आंदोलन, 50 से अधिक बसें खड़ी
Kolhapur, Maharashtra:ई चलन रद्द करावे या मागणीसाठी कोल्हापुरात वाहतूकदारांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनांतर्गत वाहतूकदारांनी आपल्या बसेस आरटीओ कार्यालयामध्ये लावायला सुरुवात केली आहे. जवळपास 50 हून अधिक बसेस सध्या आरटीओ कार्यालयात लावले आहेत. त्यामुळे कोल्हापूर आरटीओ कार्यालयातील कामकाज आज ठप्प होईल अशी स्थिती आहे. याच आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
Chalti bus me nashe mein dhut vyakti ne mahila ke upar laghu shanke kar diye, suraksha par sawal
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर येथे चालत्या बस मध्ये एका मद्यधुंद व्यक्तीने महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. परभणी जिल्ह्यातील कळमनुरी येथून पिंपरी चिंचवड कडे निघालेल्या बसमध्ये हा प्रकार घडला आहे या बस मध्ये कळमनुरी येथून बसलेल्या महिले चा अंगावर बीड जिल्ह्यातील उमापूर येथून बसलेल्या एका मदतीने लघुशंका केली ही घटना रविवारी पहाटे घडली आहे उमापूर येथून मद्यधुंद अवस्थेत बसलेला व्यक्तीने पहाटेच्या वेळेस महिलेच्या अंगावर लघु शंका केली हा प्रकार लक्षात आल्यानंतर बसमध्ये लाईट लावण्यात आली आणि इतर प्रवाशांनी त्याला बस बाहेर काढले सोबतच पोलिसांना देखील घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लघुशंका करणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला ताब्यात घेतलं मात्र कोणाचीही तक्रार नसल्याने काही वेळानंतर समज देऊन सोडल आहे मात्र चालत्या गाडीमध्ये महिलांच्या अंगावर लघुशंका केली जाते ही घटना अत्यंत गंभीर असून मद्यधुंद अवस्थेतील प्रवाशांना बस गाडीत प्रवेश द्यायचा की नाही या प्रश्नासह महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे0
0
Report
Advertisement
कोल्हापुर के लक्ष्मीपुरी में जुआघर पर छापा, 15 गिरफ्तार; 8.5 लाख का माल जब्त
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीमध्ये जुगार अड्ड्यावर छापा टाकून 15 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जुगार खेळण्यासाठी आणलेला पावणेआठ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.0
0
Report
गणेश उत्सव से पहले ठाणे में खड्डे भरने की विशेष मुहिम शुरू
Thane, Maharashtra:गणेशोत्सवापूर्वी ठाण्यात खड्डे बुजविण्याची विशेष मोहीम गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेकडून शहरातील प्रमुख रस्ते, गणेश मंडळांकडे जाणारे मार्ग आणि विसर्जन मार्गांवरील खड्डे बुजविण्याची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. माजीवडा, पातलीपाडा, कल्याण फाटा, तीन हात नाका आणि कोपरी पूल परिसरातील रस्त्यांची दुरुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुस्ती सुरू असून, खड्डा निदर्शनास आल्यानंतर 24 तासांच्या आत तो बुजविण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती नगरअभियंता यांनी दिली गणेशोत्सव काळात नवीन खड्डे पडल्यास त्यांचीही तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.0
0
Report
उच्च न्यायालय कुंभ मेळा खर्च पर सवाल, शिक्षा और स्वास्थ्य पर सरकार घेरा
Nagpur, Maharashtra:विजय वडेट्टीवार कुंभ मेळावा खर्च. न्यायाधीश वक्तव्य: जातीय तेढ निर्माण करके सत्ता मिळवता येत असल्याचा मार्ग या सरकारला गवसला आहे. आम्ही सातत्याने कुंभमेळा प्रश्न उपस्थित आहोत. इथे शिक्षक नाही. शाळा आहे. तर शौचालय नाही.. पाणी नाही अशा अवस्थेमुळे देशात ९२ हजार शाळा बंद झाल्या.. कुंभमेळ्याला ३५ हजार कोटी रुपयांची गरज काय..? भ्रष्टाचार आणि लूट करण्यासाठी पैशाची लूट सुरू आहे.. आम्ही प्रश्न विचारल्यावर आम्हाला धर्मविरोधी म्हणाले.. आता उच्च न्यायाधीश प्रसन्न वराडे यांनी प्रश्न विचारला आहे.. की कुंभ मेळाव्यात ३५ हजार कोटी रुपये खर्च करायला आहे मग ३ हजार कोटी रुपये शाळांवर खर्च करायला नाही का..? यांना मोदीच्या विचारातील भारत घडवायचं.. मोदीच्या विचारातील भारत कुंभमेळ्यात डुबकी लावून स्वतःला शुद्ध करणारा असावा आणि देशातील शिक्षण व्यवस्था नष्ट करणारा असावा.. अशी परिस्थिती या देशात आणि राज्यात आहे.. - म्हणून आतातरी कुंभ मेळ्याच बजेट करा. आमचा कुंभ मेल्याला विरोध नाही.. मात्र बाहेरचे कंत्राटदार येऊन पैसे कुटून नेत आहेत.. - रस्ते नीट करा आवश्यक सुविधा द्या मात्र ३५ हजार कोटी रुपये देऊन मुलाच भविष्य उजाडू नका.. - पुण्यात दोन वर्षापासून स्कॉलरशिप मिळत नाही अशी विद्यार्थ्यांनी आमच्याकडे अडचण मांडली. - आदिवासी विद्यार्थी आंदोलन करतात त्यांना राजकीय कुटुंबातील ठरवले जात आहे.. अमरावती घटना - - वेदना देणारी ही घटना आहे. यापूर्वी भंडाऱ्यात घटना घडली.. - आश्रम शाळेत सर्प दंश झाल्याने मृत्य झाल्यावर संस्था चालकाला जबाबदार धरतात त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.. - मग आता या घटनेत चालक हे मंत्री आहेत. त्या मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा.. ही यंत्रणा याला जबाबदार.. ते व्हेंटिलेटर काही कामाचे नाही.. त्याने हजारो नागरिकांचे जीव गेले.. - आश्रम शाळेत कारवाई झाली तशीच इथे कारवाई व्हावी.. मी स्वतः तिथे जाणार.. कारवाई होणार नाही तो पर्यंत सोडणार नाही.. अमरावती कारवाई मागणी - - अमरावती येथील घटना आरोग्य यंत्रणेची धिंडवडे काढणारी आहे.. अहेरी येथे डॉक्टर वेळेवर न आल्याने गर्भवती स्त्रीला दोन तास थांबावं लागलं.. त्या डॉक्टरला सस्पेन्ट करायला हवं.. क्रिटिकल पेशंट असल्याचा दाखला त्या डॉक्टरने दिला म्हणून त्या महिलेला गडचिरोली ऍडमिट केलं.. तिथे नॉर्मल डिलिव्हरी मात्र बाळाचा मृत्यू झाला.. आणि काही तासांत त्या आईचा मृत्यू झाला.. - कुठे गेली ही आरोग्य यंत्रणा.. आज अमरावतीत तीन बाळाचा मृत्यू झाला.. - या政府ला आरोग्य आणि शिक्षणाशी काही घेणं देणं नाही. राज्य खड्ड्यात गेल तरी चालेल.. पण आमच कमिशन मधून तिजोरी भरण्यात हे सरकार गुंतल आहे.. - भयंकर आग लागली होती. मी स्वतः तिथे गेलो तशीच घटना अमरावतीत घडली.. २०२२ मध्ये सरकार बदलली आता त्यामध्ये इम्प्लिमेंट करायला पाहिजे.. जो अहवाल आला दोषी त्याच्यावर कारवाई करायला हवी अशी आमची स्पष्ट मागणी.. राजू शेट्टी - साखर दरवाढ - - हा देश व्यापाऱ्याच आहे.२० रुपयाची साखर यांना महाग वाटत होती. तेव्हा भाजपचे आंदोलनं करत होते.. आता ७५ रुपये साखर आता तोंड शिवून बिळात जाऊन लपले आहेत.. ही साखर ९० ते १०० रुपयांपर्यंत जाणार. - ही महागाई साठेबाजी आणि सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आली. राजू शेट्टी म्हणत आहेत ते बरोबर.. आमच्या काळात साखर निर्यात करत होतो. आता आयात करणाची वेळ आली आहे.. याला नालायक सरकार जबाबदार आहे.. - तेल, साखर, गॅस, डिझेल, पेट्रोल सर्व महागल.. त्यावेळी भाजपचे लोक सरकारची कमी सांगत होते. आता ही कोणाची चुकी ते यांनी सांगाव.. खुला तेल विक्री बंदी - - अदानीचा फॉर्च्यून नावाचा तेल आहे. अदानी सध्या ६७ टक्के तेलावर कंट्रोल ठेवत आहे. - शेंगदाणा दीडशे रुपये किलो. एक लिटर तेल काढण्यासाठी तीन किलो शेंगदाणे लागतात.. मग हा २१० दहा तेल कसा विकू शकतो. हा शुद्ध आहे का..? हा पारंपारिक तेली समाजाचा व्यवसाय आहे.. हा छोटे-मोठे व्यापाराचा धंदा आहे. तिथे बंदी घालायची असेल तर करा.. दहावीस रुपयांचं तेल घेऊन विकत खाणारे लोक देखील या देशात आहेत.. त्यामुळे पॅकिंगचं तेल वापरण्याची जी भूमिका सरकारने आणि संबंधित विभागाने घेतली त्याला आमचा विरोध आहे.. ही बंदी उठवण्याचा निर्णय सरकारने तात्काळ घ्यावा.. भेसळ असेल तर कारवाई करा. मात्र खुल्या तेलाच्या विक्रीवर बंदी करू नका अशी आमची मागणी.. ओबीसी बैठक - - आम्ही महाराष्ट्रातील जवळपास ३०० ओबीसी नेत्याची बैठक आयोजित केली आहे. ओबीसी जनगणना आणि स्वतंत्र कॉलम ठेवा अशी आम्ही मागणी केली.. आज नव्याने सेंसेस होत असताना २०११ मध्ये जे प्रावधान केलं होतं तेच आता आहे.. महाराष्ट्रात केंद्र सरकारचा एफिडेविट आहे.. यामध्ये महाराष्ट्रातील ओबीसी जाती चार लाख २८ हजार ६७७ दाखविले आहे.. मुळात साडे चारशे जाती महाराष्ट्रात आहे.. यांना आताही तसाच घोळ करायचं आहे.. त्या सरकारला ओबीसीच्या हक्काचं देण्याची नियत नसल्याने घोषणा करून ओबीसी कॉलम दिला नाही.. म्हणून आम्ही उद्या यावर महाराष्ट्रातील पक्षाच्या पलीकडील नेत्यांना आमंत्रण दिलं है.. कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा निर्णय घेणार.. आमच्या पक्षाचे ओबीसी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ जैन सुद्धा आणि ओबीसी एडवायझरी कमिटीची बैठक नागपुरात होणार आहे.. ओबीसी एडवायझरी कमिटीला आम्ही निमंत्रण देऊ..0
0
Report
Advertisement
