Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

पापरी गावात 860 बाल वारकऱ्यांनी जिंकली ग्रामस्थांची मने!

ABHISHEK ADEPPA
Jul 01, 2025 03:31:40
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - मोहोळ तालुक्यातील पापरी गावात भरली विठ्ठल नामाची शाळा, शाळेच्या 860 बाल वारकऱ्यांनी जिंकली ग्रामस्थांची मने - मोहोळ तालुक्यातील पापरी गावात बाल वारकऱ्यांची भरली विठ्ठल नामाची शाळा - 860 बाल वारकऱ्यांनी रिंगण, फुगडी, मनोरे आदी खेळांचे केले सादरीकरण - पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने आषाढी एकादशी निमित्त गावातून काढली बाल वारकऱ्यांची वारी - डोक्यावर पांढरे टोपी, पायजमा, बंडी, धोतर, रंगीबेरंगी साड्या अशी पारंपारिक वस्त्रे परिधान करून बाल चिमुकल्यांचा वारीत सहभाग - अनेकांच्या हातात भगवेध्वज, टाळ मृदुंगाचा निनाद त्याला वीणाची साथ देत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी जिंकली ग्रामस्थांची माने - बाल वारकऱ्यांच्या वारीमध्ये गोल रिंगण सोहळ्याचे देखील आयोजन
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement