icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
YKYOGESH KHARE 13 Aug 2025, 09:37 am

निवडणुकीपूर्वी ८० वोटर आयडींचा खुलासा, काय आहे सत्य?

Nashik, Maharashtra:*नाशिक - बाळासाहेब थोरात, बाईट मुद्दे* ऑन वोटर आयडी - वोटर आयडी जुनी तयार केल्या ? - याचा शोध घेतला पाहिजे - निवडणुकी पूर्वीच कार्ड दिले होते - एका घरात ८० वोटर आयडी मिळाले - एका बापाला ५० मुलं दाखविल - आम्ही सुद्धा तक्रारी केल्या आहेत - अनेक फंडे भाजप आणत आहे - वेगळी शंका बाळगण्याची शंका नाही ऑन गोंदिया ध्वजारोहण - भुजबळ जेष्ठ नेते आहेत - त्यांनी सहन केले नाही पाहिजे - एवढी अवहेलना सहन नाही केली पाहिजे - आम्ही तत्वासाठी लढतो - जे बरोबर येतील त्यांना घेऊ - न्याय हक्कासाठी लढत आहे - आमच्या कडे भुजबळ साहेब म्हणतात - आमच्याकडे होते तर काही जण 5 व्या रांगेत असतात - मोबाईल मध्ये डोकं घालून ऑन स्वबळ - सगळ्या पक्षांना अधिकार आहे - आमचे ध्येय आहे वेगळं ऑन मुंडे घर - या कुस्त्या मोकळ्या जागेत लावल्या पाहिजे - चांगल्या होतील ऑन निवडणूक लांबणीवर - स्थानिक स्वराज्य संस्थेत लूट चालली - लोकशाही शिल्लक ठेवायची नाही - सवय लावायचे चालले - निवडणूका त्वरित व्हाव्यात ऑन कबुतर - मराठी जैन हा वाद नको व्हावा - कबुतर नागरिकांच्या जीवाला घातक - 75 व्या फ्लॅट वर जाऊन राहणार - खाली गरीब माणूस राहतो - आरोग्याचा विचार व्हावा - ज्यांनी मारले त्याला मोकाट सोडतात ऑन राऊत दावा मांसाहार - हा विषय चर्चेचा होऊ शकत नाही - यामध्ये मी जात नाही - असा कुठं चर्चा असते का ऑन नाफेड अधिकारी - दबावाखाली ते काम करत आहे - सामान्य नागरिक दबावाखाली आहेत अधिकारी काय घेऊन बसलात
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement

सांगली के दुष्काळी जत में बारिश से किसानों को राहत मिली

Sangli, Maharashtra:गेल्या दीड महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसाने सांगलीच्या दुष्काळी जत मध्ये जोरदार हजेरी लावली आहे. जत शहरासह परिसरामध्ये दुपारनंतर जोरदार असा पाऊस पडला आहे. दुपारी ढगाळ वातावरण होऊन अचानक पणे जोरदार पाऊस पडला आहे, त्यामुळे दुष्काळग्रस्त जतकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र खरिपाचे पीक वाळून गेल्यानंतर पडणाऱ्या पावसाचा उपयोग नसण्याची भावना देखील शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे, जत तालुक्यामध्ये यंदा दुष्काळाची तीव्र परिस्थिती निर्माण झाली आहे, पाण्या अभावी करपून जात आहेत तलाव देखील कोरडे पडलेले आहेत. या पार्श्वभूमीवर आज जत शहरासह आसपास पडलेल्या पावसाने थोडा दिलासा जतकरांना मिळाला आहे.
0
0
Report

नवनीत राणा ने अमरावती के drought-affected किसानों के बांधों पर निरीक्षण किया

Amravati, Maharashtra:दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नवनीत राणा पोहचल्या शेतकऱ्यांच्या बांधावर; कृषिमंत्र्यांना फोन करून केली दुष्काळ घोषित करण्याची मागणी यावेळी अमरावती जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून नवनीत राणा यांनी कृषिमंत्र्य दत्तात्रय भरणे यांना तातडीने दूरध्वनी करून दर्यापूर तालुक्यातील परिस्थितीची माहिती दिली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.
0
0
Report
Advertisement

सांगली जिला बँक चुनाव: जयंत पाटलांवर सत्ता संघर्ष में महायुती बनाम महाविकास आघाडी

Sangli, Maharashtra:सांगली जिल्‍हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत, या निवडणुकीच्या माध्यमातून जयंत पाटलांच्या सहकारातील वर्चस्वाला धक्का देण्यासाठी भाजपनं कंबर कसलीये ! महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, अशी लढत सहकाराच्या मैदानात असणार आहे. त्यामुळे सांगली जिल्हा बँके नेमकी कोणाच्या ताब्यात जाणार? जयंत पाटलांचं सहकारातील वर्चस्व कायम राहणार? की भाजपच्या नेतृत्वाखाली महायुती सत्तेची समीकरणं उलटवणार ? पाहूया.. सांगली जिल्हा बँकेच्या सत्तासंघर्षाचा हा स्पेशल रिपोर्ट. २१ संचालक पदांसाठी निवडणूक अंतिम मतदार यादी – २,२४५ मतदार २२ सप्टेंबर – निवडणूक अधिसूचनेची शक्यता लढत कोणात ? महायुती VS महाविकास आघाडी बाईट - हरीश यमगर - जेष्ठ पत्रकार - सांगली. त्यामुळे जिल्हा बँकेच्या माध्यमातून जयंत पाटलांच्या सहकारातील सत्ताकारणाला छेद देण्याचा प्रयत्न भाजपा कडून सुरू झाले आहेत, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना जिल्हा बँकेचे निवडणूक लढवली जाणार आहे, मंत्री चंद्रकांत पाटलांनी त्या दुसरे कोल्हापूरमध्ये भाजपाच्या आजी-माजी आमदारांचा संचालक मंडळ आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक कोल्हापूरमध्ये घेऊन भाजप ताकतीने निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट करत, महायुती म्हणून ही लढवणार असल्याचे ही स्पष्ट केले आहे.. चंद्रकांत पाटील - पालकमंत्री, गेल्या २ निवडणुकीत जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेवर सर्वपक्षीय सत्ता राहिली आहे, विरोधकांची देखील मोट बांधुन गत निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या सहकार विकास पॅनेलनं २१ पैकी तब्बल १७ जागा जिंकत जिल्हा बँकेवर सत्ता मिळवली होती. तर भाजपच्या शेतकरी विकास पॅनेलला चार जागा मिळाल्या होत्या. एक नजर टाकूया मागील निवडणुकीतील पक्षीय बलाबल राष्ट्रवादी काँग्रेस – ९ काँग्रेस – ५ शिवसेना – ३ भाजप – ४, पॅनेलनिहाय सहकार विकास पॅनेल – १७ शेतकरी विकास पॅनेल – ४. पण, गेल्या काही वर्षांत भाजपा कडूनही जयंत पाटलांच्या सहकारातील प्रभावाला आव्हान देण्याचे प्रयत्न झाले. जिल्हा बँकेतील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीचा मुद्दा असो... संचालक मंडळाच्या चौकशीची मागणी असो, किंवा बँकेवर प्रशासक नियुक्त करण्याची मागणी... भाजपाकडून वेळोवेळी हे मुद्दे पुढे आणण्यात आले. मात्र, जयंत पाटलांच्या राजकीय रणनीतीसमोर हे प्रयत्न निष्फळ ठरले. आता मात्र... राजकीय समीकरणं बदलली आहेत. राज्याच्या सत्तेत महायुतीचं समीकरण मजबूत झाली आहेत, या जोरावर भाजपाने जिल्हा बँकेत सत्ता बदलण्यासाठी आणि जयंत पाटलांना सह देण्यासाठी विवरचना सुरू केली आहे, या निवडणुकीत अगदी भाजपाचे गोपीचंद पडळकरदेखील मैदानात असणार आहेत. असे जरी असले तरी, जयंत पाटलांना शह देणे हे भाजपासाठी सोपे नसणार आहे. जिल्हा बँक... कृषी उत्पन्न बाजार समित्या, साखर कारखाने... अशा विविध सहकारी संस्थांमध्ये जयंत पाटील गटाचं वर्चस्व आहे, जिल्हा बँकेच्या मतदार संख्या २४५ आहे यापैकी जयंत पाटलांच्या एकट्या वाळवा तालुक्यात ५४८ मतदार आहेत. याच जोरावर जयंत पाटलांनी, गेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या छत्राखाली राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना शिंदेसेनेला एकत्र आणत सत्ता मिळवत अध्यक्षपद राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे अर्थात आपल्या गटाकडे ठेवलं होतं. जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीही निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट... आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, यांच्यासोबतच बदललेल्या राजकीय परिस्थितीत इतर घटकांशीही समीकरणं जुळवण्याची चाचपणी सुरू आहे. एकूणचं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची यंदाची निवडणूक ही सर्व अर्थाने चुरशीची आणि सहकाराच्या चौकटीबाहेर पडून राजकीय प्रतिष्ठेची लढाई झाल्याचं पाहायला मिळणार आहे. एकीकडे जयंत पाटलांचा सहकारातील प्रदीर्घ अनुभव, दुसरीकडे... भाजपाची आक्रमक मोर्चेबांधणी, यातून जिल्हा बँकवर सत्ता कोणाची येणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
0
0
Report

पंढरपूर में 70 वर्षीय बुजुर्ग की हत्या: प्रेमिका हिरासत में

SShy3h ago
Pandharpur, Maharashtra:पंढरपुर तालुक्यात 70 वर्षीय अंबादास खांडेकर की हत्या उनकी 65 वर्षीय प्रेमिका मंगल होनमाने द्वारा अनैतिक संबंध और वाद के चलते की गई। 27 जुलाई को शंकरगांव क्षेत्र में यह हत्या हुई। शव को बाद में आंशिक रूप से जला दिया गया। दोनों के बीच पिछले कुछ वर्षों से अनैतिक संबंध थे। तीव्र वाद के बाद मंगल ने उनकी हत्या की और पहचान छिपाने के लिए शव को आंशिक रूप से जला दिया गया। इसके बाद शव नदी में फेंका गया, किन्तु पानी सूखने पर कीचड़ से शव मिला। पुलिस ने जांच चालू की और डीएनए से शव की पहचान अंबादास खांडेकर के रूप में की। इसके बाद पंढरपुर तालुका पुलिस ने 12 घंटे के भीतर संदेहित महिला आरोपी मंगल होनमाने को हिरासत में ले लिया।
0
0
Report

सांगली के मिरजे के सरकारी अस्पताल के प्रवेश द्वार पर स्लैब गिरा, सात घायल

SShy3h ago
Sangli, Maharashtra:स्लग -- मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील कमानीचा स्लॅब कोसळुन सात कामगार जखमी.. सांगलीच्या मिरजेतील शासकीय रुग्णालयाच्या आवारात एक मोठी दुर्घटना घडली आहे.प्रवेशद्वारावर उभारण्यात येणाऱ्या कमानीचा स्लॅब कोसळून सात कामगार ढिगारयाखाली अडकले होते. जेसीबी क्रेनच्या साह्याने अडकलेल्या सात कामगारांना ढिगार्‍या खालून बाहेर काढत उच्चारासाठी न शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे.मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात वेगवेगळ्या नूतनीकरणांचं काम सुरू आहे यातून प्रवेशद्वारावर नवीन कमान उभारण्यात येत आहे,कमानीच्या काम सुरू असताना वरचा स्लॅबचा भाग कोसळला,ज्यामुळे या ठिकाणी काम करणारे सात कामगार ढिगार्‍याखाली अडकले होते,मात्र तातडीने कामगारांना सुखरूपपणे बाहेर काढत, उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनासह पोलीस अधीक्षक तुषार दोशींनी देखील घटनास्थळी धाव घेतली, तर घटनेत सात कामगार जखमी असून त्यांचे प्रकृती स्थिर असल्याचं पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले आहे.
0
0
Report
Advertisement

वाशिम में उद्धव ठाकरे सेना के किसानों का मोर्चा, दुष्काळ राहत योजना की मांग

SShy3h ago
Washim, Maharashtra:अँकर:पश्चिम विदर्भातील शेतकरी कोरड्या दुष्काळाच्या संकटात सापडला असताना,शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्धव ठाकरे सेनेच्या वतीने आज वाशिममध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाला.ठाकरे सेनेचे उपनेते तथा आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. पावसाच्या मोठ्या खंडामुळे सोयाबीन,तूर आणि कपाशीच्या पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत,पीक नुकसानभरपाई आणि दुष्काळी उपाययोजना जाहीर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
0
0
Report

पश्चिम महाराष्ट्र में शिक्षक-पदवीधर सीट पर महायुति की रस्साकशी, जीत किसकी?

Pune, Maharashtra:पश्चिम महाराष्ट्रात होऊ घातलेल्या शिक्षक आणि पदवीधर या दोन विधान परिषद मतदार संघासाठी महायुतीत इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याने तिकडे आत्तापासूनच स्वबळाचे इशारे दिले जाऊ लागलेत...ग्राम विकास मंञी जयकुमार गोरे यांनीच तसे सुतोवाच केलेत...पाहुयात या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाचे राजकीय गणितं आहेत तरी काय? पदवीधर & शिक्षक आमदारकीसाठी महायुतीत बिघाडी? शिक्षक मतदारसंघावर भाजपसोबतच शिवसेनेचाही दावा...तर पदवीधरच्या जागेवर राष्ट्रवादी सोबत भाजपचाही दावा...पश्चिम महाराष्ट्रातील पदवीधर आणि शिक्षक हे दोन्ही मतदारसंघ तसे काँग्रेस आघाडीच्या ताब्यात आहेत...पदवीधर मधून तत्कालीन एकञित राष्ट्रवादीचे अरुण निवडून गेलेले आहेत तर शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे जयवंत आसगावकर हे विद्यमान आमदार आहेत पण महायुतीत नेमक्या त्याच जागेसाठी प्रचंड रस्सीखेच आहे...त्यावरही नजर टाकुयात...आता जरा शिवसेनेत डोकाऊयात...आरोग्य दूत कम पत्रकार मंगेश चिवटे गेली वर्षभर अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रात दौरे करताहेत...त्यांनी आतापर्यंत किमान अर्धा डझन आमदारांकरवी आपलं नाव शिक्षक मतदारसंघासाठी शिफारीस करवून घेतलंय...महायुतीत ही जागा सेनेला सुटावी म्हणून काल परवाच ते आपलं लिंगायत कनेक्शन वापरून अगदी कर्नाटक जाऊन अमित शाह यांना देखील भेटलेत म्हणे... तुम्हीच ऐका मंगेळ चिवटे या जागेसाठी किती तीव्र इच्छुक आहेत ते... मंगेळ चिवटे, शिक्षक आमदारकीसाठी सेनेतर्फे इच्छूक उमेदवार ...हे झालं चिवटे यांचं पण आता त्यांच्याच पक्षाचे मंञी उदय सामंत यांचे ओएसडी प्रोफेसर सचिन सानप हे देखील मैदानात उतरलेत...त्यांनीही अनेक प्राध्यापक संघटनांचा पाठिंबा मिळवलाय...शिक्षकांचा आमदार शिक्षकच असावा, अशी त्यांची टँगलाईन आहे...प्रा. सचिन सानप, इच्छुक ...आता पदवीधरची काय परिस्थिती हे तेही बघुयात...सांगलीचे अरुण राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असून त्यांच्या चिरंजीव शरद लाड हे नेमक्या जागेसाठी भाजपात प्रवेश करते झालेत. म्हणून मग राष्ट्रवादीचे मंञी हसन मुश्रीफ यांनी त्यांचे कार्यकर्ते प्रताप उर्फ भैय्या माने यांची उमेदवारीची परस्पर जाहिर शिफारस करून टाकलीय ...पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीतली एवढी रस्सीखेच बघूनच कदाचित सोलापूरचे पालकमंञी जयकुमार गोरे यांनी प्रथमच स्वबळाची भाषा वापरलीय...पश्चिम महाराष्ट्र शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आजवर फक्त गेल्यावेळीच पक्षीय पातळीवर लढली गेलीय कारण तिकडे शिक्षण संस्था आणि त्यांच्या अंडर येणाऱ्या शिक्षकांची मतनोंदणी कोणी किती करवून घेतलीय हे यावरच हारजीत ठरते...तर पदवीधर मतदारसंघावर यापूर्वी भाजपचे वर्चस्व होतं उदा. प्रकाश जावडेकर, चंद्रकांत पाटील यांनीही या पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलंय...त्यामुळे भाजप ही जागा राष्ट्रवादीला सोडणार का हेच पाहाचायचे आहे
0
0
Report

K-9 श्वान रियो का निधन: सातारा पुलिस के लिए बड़ा नुकसान

Satara, Maharashtra:सातारा जिल्हा पोलीस दलाच्या के-नाईन (K9) श्वान पथकातील कर्तव्यदक्ष ट्रॅकर श्वान 'रिओ' याचे प्रदीर्घ आजारपणामुळे निधन झाले. मार्च २०१६ मध्ये पोलीस दलात दाखल झालेल्या रिओने आपल्या १० वर्षांच्या सेवेत खून, दरोडा, जेल ब्रेक आणि अपहरण यांसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना मोलाची मदत केली होती. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी रिओच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्याच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव केला. पोलीस दलाचा विश्वासू शिपाई ठरलेल्या रिओच्या पार्थिवावर सातारा पोलीस मुख्यालयात पूर्ण शासकीय मान-सन्मानात आणि भावपूर्ण वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.
0
0
Report
Advertisement

मुंबई अंधेरी पश्चिम में सड़क पर अजगर मिलने से हड़कंप, सुरक्षित पकड़ लिया गया

Mumbai, Maharashtra:मुंबईच्या अंधेरी पश्चिम येथील आदर्श नगर परिसरात झुबेन वाईन्सच्या बाहेर रस्त्यावर मोठा अजगर आढळून आल्याने काही काळ नागरिकांमध्ये खळबळ उडाली. रस्त्यावर अजगर फिरताना दिसताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. अजगराला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. दरम्यान, स्थानिक नागरिक आणि सर्पमित्रांच्या मदतीने या अजगराला सुरक्षितपणे पकडण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. अजगराला कोणतीही इजा न करता सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, परिसरात अजगर आढळल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
0
0
Report

यूरोप में गणेश उत्सव: हंगेरी के मराठी मित्रमंडल ने गरबा-डोल से रंगी मिरवणूक

Pandharpur, Maharashtra:युरोप खंडात सुद्धा गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे युरोप खंडातील हंगेरी देशात सुद्धा तिथे वास्तव्य असणाऱ्या मराठी मित्रमंडळाने गणेश उत्सव साजरा केलेला आहे. बुडा पेस्ट मध्ये गणेश उत्सवाचे हे आता 10व वर्ष आहे.यावेळी पारंपारिक पद्धतीने गणरायाची ढोल ताशा आणि वाद्य वाजवत महाराष्ट्रीयन पोशाख करून मिरवणूक काढल्याच आपल्याला पाहायला मिळते. परदेशात राहून हे तिथं आपली भारतीय संस्थेची जमण्याबरोबर ती तुमच्याकडे पर्यंत मोठे वास्तव्यस असणारे मराठी लोक करत आहेत. गणेश मिरवणुकीमध्ये पारंपारिक लेझीम फुगडी गरबा आणि गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा देऊन आनंद साजरा केला.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top