Back
गोंदिया में बिबटे के हमले से 5 साल के बच्चे की मौत, गांव रोष
PTPRAVIN TANDEKAR
Sept 26, 2025 02:16:11
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Gondia
Slug - 2609_GON_LEOPARD_ATTACK
FILE - 8 VIDEO
बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय चिमुकला ठार... गावकऱ्यांनी गाळ्यांची केली तोड फोड....
Anchor :- गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील संजयनगर येथे काल पहाटे 5 वाजताच्या दरम्यान स्वतःच्या घरी लघुशंकेला गेलेल्या चिमुकल्यावर दबा धरून बसलेल्या बिबटने हल्ला केल्याने त्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला... वंश प्रकाश मंडल (5) असे मृतक चिमुकल्याचे नाव आहे.... या घटनेनंतर संजय नगर येथील ग्रामस्थांनी वनविभागावर चांगलाच रोष व्यक्त केला. 4 तास गोठणगाव ते केशोरी हा मार्ग ग्रामस्थांनी रोखून धरला होता. ग्रामस्थांच्या रोष व्यक्त करत शासनाच्या गाड्यांना तोडफोड केली आहे. जोपर्यंत मृतक चिमुकल्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत वनविभागाकडून मिळत नाही व वन्य प्राण्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग पाऊले उचलत नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता... तर यापूर्वी देखील बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना परिसरात घडल्या होत्या त्यावेळी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती... मात्र वनविभागाने बिबट्याला जेरबंद केले नसल्यामुळे परिसरातील नागरिकांनी वन विभागावर चांगलाच रोष व्यक्त केला आहे....
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KPKAILAS PURI
FollowSept 26, 2025 04:33:120
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 26, 2025 04:32:260
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 26, 2025 04:32:030
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 26, 2025 04:31:520
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 26, 2025 04:30:270
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 26, 2025 04:18:280
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 26, 2025 04:18:160
Report
KPKAILAS PURI
FollowSept 26, 2025 04:18:030
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 26, 2025 04:16:160
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 26, 2025 04:16:000
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 26, 2025 04:15:190
Report
KPKAILAS PURI
FollowSept 26, 2025 04:03:491
Report
KPKAILAS PURI
FollowSept 26, 2025 04:03:403
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 26, 2025 04:00:510
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 26, 2025 04:00:420
Report