Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

बार्शी ट्रॅक्टर रॅलीतील 37 मराठा आंदोलकांना जामीन मंजूर!

AAABHISHEK ADEPPA
Jul 17, 2025 04:01:37
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - बार्शी ट्रॅक्टर रॅलीतील 37 मराठा आंदोलकांना जामीन मंजूर - बार्शी तालुक्यातील ट्रॅक्टर रॅलीतील 37 मराठा आंदोलकांना जामीन मंजूर. - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी वैराग येथे डिसेंबर 2023 साली ट्रॅक्टर रॅली काढत केलं होतं आंदोलन.. - ट्रॅक्टर रॅली काढणाऱ्या 42 जणांविरोधात वैराग पोलिस ठाण्यात करण्यात आला होता गुन्हा दाखल.. - 42 आंदोलकांपैकी 37 आंदोलन बार्शी येथील न्यायालयासमोर हजर झाल्यानंतर 37 आंदोलकांना जामीन करण्यात आला मंजूर.. बाईट : वकील
2
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top