Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

संभाजीनगरमध्ये ३३ समित्या महाविद्यालयांची तपासणी करणार!

VKVISHAL KAROLE
Jul 08, 2025 03:32:23
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn university av Feed attached डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पद्व्युत्तर अभ्यासक्रमांच्या सुविधांच्या तपासणीसाठी ९ व १० जुलैपासून संभाजीनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांची पडताळणी सुरू होणार आहे,  एकूण ३३ समित्या संभाजीनगर जिल्ह्यातील ८१ महाविद्यालयांसाठी तपासणी करणार आहे. संलग्नित १९० वरिष्ठ महाविद्यालयांतील पठ्युत्तर अभ्यासक्रमाच्या सोयी-सुविधांच्या पडताळणीसाठी दिलेल्या नमुन्यातील ११ मुद्द्यांची माहिती तयार ठेवण्यासाठी अखेरची मुदत दिलेली आहे. तीन सदस्यीय समितीकडून आजवर ३ जिल्ह्यांतील वरिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करण्यात आली..
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top