Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

सरकारी नोकरीच्या आमिषाने 31 लाखांचा गंडा, आरोपींची चौकशी सुरू!

NMNITESH MAHAJAN
Aug 28, 2025 03:01:38
Jalna, Maharashtra
FEED NAME : 2808ZT_CSN_CRIME(2 FILES) छत्रपती संभाजीनगर : सरकारी नोकरीचे आमिष देऊन दोघांना 31 लाखांना गंडवले तिघांविरुद्ध वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अँकर: छत्रपती संभाजीनगरात शासकीय नोकरीला लावून देतो असं आमिष दाखवून दोघांना 31 लाखांचा गंडा घातलाय. या प्रकरणी MIDC वाळूज ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रभावती सखाराम वाघ, पांडुरंग साबळे आणि संतोषकुमार शर्मा अशी आरोपींची नावे आहेत. मुंजाजी वरकड यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. आरोपींनी फिर्यादीचा चुलत भाऊ इंद्रजित वरकडला पुण्यातील भारती विद्यापीठात प्राध्यापक पदासाठी 30 लाख रुपयांत नोकरी देण्याचे आमिष दिले. त्यानंतर इंद्रजित यांनी 28 लाख रुपये दिले आणि त्यावर विश्वास ठेवून मुंजाजी वरकड यांनाही आरोपींनी सार्वजनिक बांधकाम विभागात सिव्हिल इंजिनिअरिंग नोकरीसाठी 31 लाख रुपये दिले होते.दरम्यान या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत.
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Aug 28, 2025 10:03:10
Waghapur, Maharashtra:
आज दिनांक २८ ऑगस्ट रोजी बाभुळगाव तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा ‘विद्यार्थी संवाद दौरा’ झाला . या उपक्रमाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर यांनी केले. या दौऱ्यात शाळा, महाविद्यालये तसेच वसतिगृहांना भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, मूलभूत सोयीसुविधा आणि इतर अडचणी जाणून घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या समस्या प्रशासनासमोर मांडून त्यांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कटिबद्ध असल्याचे नानवटकर यांनी सांगितले. या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना योग्य मंच मिळेल आणि त्यांना न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Aug 28, 2025 10:00:31
Beed, Maharashtra:
बीड: वाण नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे वाहून गेले, एकाचा मृतदेह सापडला Anc- काल झालेल्या मुसळधार पावसाने बीड जिल्ह्यातील धारूर आणि केज परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. केजच्या मांजरा धरणातील पाण्याचा विसर्ग वाढल्याने अनेक नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. धारूर तालुक्यातील वाण नदी देखील तुडुंब वाहत आहे. आणि याच पाण्याचा अंदाज आला नसल्याने दोघे जण वाहून गेले. गावकरी आणि पोलिसांच्या शोध मोहिमेनंतर एका नितीन कांबळे या व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. तर एक जण अद्याप बेपत्ता आहे. दुसरा मृतदेह शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.. दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Aug 28, 2025 09:51:44
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 2 FILES SLUG NAME -SAT_CHORI_CCTV सातारा- साताऱ्यात प्रतापसिंह नगर रस्त्याला हार्मोनी पार्क येथे महिलेला कोयत्याचा धाक दाखवून मंगळसूत्र लुटण्याची घटना घडलीये..दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात इसमानी कोयत्याचा धाक दाखवून ही जबरी लूट केली आहे.आज पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलांना लक्ष करत लुटमार करण्यात आली असून मेडिकल कॉलेज समोर ही घटना घडल्याने महिलांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे..जिवाच्या भीतीने महिलांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र एक महिला पळताना खाली पडली आणि लुटारूनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला..तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये महिलांनी जिवाच्या भीतीने आरडाओरडा करत गेटवरून उडी मारलीये.. ही संपूर्ण घटना cctv कॅमेऱ्यात कैद झाली असून महिला वर्गात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे..
2
comment0
Report
AAASHISH AMBADE
Aug 28, 2025 09:51:33
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2808ZT_CHP_MOBILE_KUND ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर शहर मनपाच्या वतीने फिरत्या गणेश मूर्ती विसर्जन कुंडाची सोय, शहरातील तीन झोनमध्ये सजविले वाहनात करण्यात आली फिरत्या विसर्जन कुंडाची सुविधा, नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन अँकर:-- चंद्रपूर शहर व जिल्ह्यात श्री गणेशाची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली आहे. दीड दिवस ,पाच दिवस व दहा दिवसाच्या गणेश मूर्ती घराघरात स्थापन करण्यात आल्या आहेत. अनेक घरांमध्ये वृद्धांना शहरातील विविध चौकांमध्ये तयार करण्यात आलेल्या स्थायी विसर्जन कुंडात पर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. त्यामुळेच आता शहर मनपाने तीन झोनमध्ये फिरत्या विसर्जन कुंडाची व्यवस्था केली आहे। मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी या विसर्जन कुंडाची विधिवत पूजा करत त्यांना रवाना केले. विविध कारणांनी स्थायी विसर्जन कुंडापर्यंत पोहोचू शकत नसलेल्या नागरिकांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधून आपल्या घरापर्यंत विसर्जन कुंड बोलावून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बाईट १) विपीन पालिवाल, आयुक्त मनपा आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Aug 28, 2025 09:51:18
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - मराठा आंदोलक नवी मुंबई मद्ये विश्रांती घेण्यासाठी दाखल - choapla मराठा आंदोलक नवी मुंबई मे दाखल ftp slug - nm Martha aandolan chopal byet-
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 28, 2025 09:49:51
Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणीच्या पालम तालुक्यातील बनवस परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय,यामुळे बनवस गाव परिसरातील नदीला पूर आलाय, पुलाच्या वरून पाणी वाहत आहे. या पुराच्या पाण्यातून जाण्यास ग्रामस्थ विरोध करीत असतांना ही गावातील एक जण नसत धाडस करीत पुराच्या पाण्यात गेला,त्याला गे नसत धाडस करणं चांगलंच महागात पडलं,पुराच्या पाण्यात भागवत कदम नामक ईसम वाहून गेल्याची गेलाय,काही अंतरावर गावकर्यांनी त्याला रेस्क्यू करून पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं,यावेळी गावकरी सदर तरुणावर चांगलेच संतप्त झाले होते,
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Aug 28, 2025 09:38:39
Navi Mumbai, Maharashtra:
मराठा आंदोलनावर नेते जातीवर विभागले जातात हे महाराष्ट्राचे दुर्दैव- शशीकांत शिंदे मराठा आरक्षण का मुद्दा दुर्देवी ftp slug - nm shashikant shinde byet- shashikant shinde shots- reporter - swati naik navi mumbai Anchor - नवी मुंबई मद्ये मराठा आंदोलकांना विश्राती अंघोळ आणि शौचालय करण्यासाठी महापालिका तसेच एपीएमसी आणि सीडको प्रशासनाने परवानगी मागितली परंतु मराठा आंदोलकांना प्रशासनाने कोणतेही सहकार्य करत नसल्याने , नवी मुंबई सकल मराठा समाजाचे कमिटीने शरद पवार गटाचे प्रदेशादयक्ष शशीकांत शिंदे यांची भेट घेऊन सुविधा पुरवण्याची मागणी केली आहे ,यावर शशीकांत शिंदे यांनी कमिटी ला आलेल्या आंदोलकांना एक दिवसासाठी सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले आहे, पण आम्ही मदत केली तर आम्ही जरांगे ना मदत करतो असे आरोप करत आहेत , परंतु सरकारने पुन्हा आंदोलकांवर ही वेळ का येऊ दिली, जातीय वादावर आता नेते विभागले जातात हे दुर्दैव आहे , मराठा आंदोलन पक्षीय आंदोलन नसल्याचे शशीकांत शिंदे यांनी सगीतेल। बाईट -शशीकांत शिंदे
2
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Aug 28, 2025 09:38:16
Beed, Maharashtra:
बीड: आष्टी तालुक्यातील विविध देवस्थान जमिनीतील घोटाळा प्रकरणी दिलासा; उच्च न्यायालयाकडून सुरेश धस यांच्यासह इतरांना गुन्ह्यातून वगळले... सुरेश धस यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार - राम खाडे सुरेश धस यांना आधी अटक करा आणि गुन्ह्याचा तपास करावा - राम खाडे Anc: बीड जिल्ह्यातील आष्टी येथील विविध देवस्थान इनाम जमीनी बेकायदेशीर खालसा आणि हस्तांतर करून विक्री केल्याच्या गुन्ह्यात माजी राज्यमंत्री सुरेश धस, त्यांच्या पत्नी आणि भावाला गुन्ह्यातून वगळण्यात आलं. त्यामुळे आमदार सुरेश धस यांना हा दिलासा मानला जातोय. मात्र याचिकाकर्ते राम खाडे यांनी सुप्रीम कोर्टात पुन्हा याचिका दाखल करणार असून सुरेश धस यांना आधी अटक करा नंतर या प्रकरणाचा तपास करावा. अशी मागणी करणार असल्याचं माध्यमांशी बोलताना दिल्ली येथे सांगितले आहे. आष्टी तालुक्यातील पिंपळेश्वर देवस्थान, विठोबा देवस्थान इतर सात ठिकाणच्या जमिनी बेकायदेशीर खालसा केल्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल करून धस आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती. मात्र आता सुरेश धस आणि इतर दोघांना या गुन्ह्यातून वगळल्याचा अहवाल पोलिसांनी विशेष न्यायालयात दाखल केला आहे. धस यांच्यासह कुटुंबाला तूर्तास तरी दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी सुरेश धस यांनी मात्र माध्यमांना बोण्यास इनकार केला आहे. बाईट: राम खाडे - याचिकाकर्ते
2
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 28, 2025 09:38:05
Yavatmal, Maharashtra:
AVB मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता यवतमाळ जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी मुंबईकडे कूच केले आहे. उमरखेड, महागाव, पुसद तालुक्यातील मराठा बांधव कुटुंबासह मुंबईच्या दिशेने रवाना झाले. सरकारमधील मंडळी मराठा आरक्षण देण्याच्या दृष्टीने ठोस कारवाई करताना दिसत नाही, मराठ्यांच्या मागण्या पुढे येताच, आंदोलनाला जातीय रंग देऊन भरकटविण्याचा प्रयत्न केला जातो. शिवाय मुंबईतील हे आंदोलन देखील चिरडण्याचे षडयंत्र देखील सत्ताधारी करीत आहेत असा आरोप मराठा बांधवांनी यावेळी केला. बाईट : मराठा बांधव
3
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Aug 28, 2025 09:36:54
Virar, Maharashtra:
Date-28aug2025 Rep-prathamesh tawade Loc-virar Slug-VIRAR TIKTAK Feed send by 2c Type-AV Slug- विरार नारिंगी येथील इमारत दुर्घटनेचे रेस्क्यू ऑपरेशन संपले रमाबाई अपार्टमेंट दुर्घटनेत एकूण १७ जणांना गमवावा लागला जीव अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांची माहिती तब्बल ४६ तास सुरू होते रेस्क्यू ऑपरेशन अँकर - विरार रमाबाई अपार्टमेंट इमारत दुर्घटनेत ४६ तासानंतर रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाले आहे... यामध्ये एकूण बिल्डिंगच्या ढिगाऱ्यातून हा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे..या अपघातात ९ जण जखमी असून तब्बल १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती वसई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हिरवडे यांनी दिली आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे.... Tiktak- संजय हेरवाडे , अतिरिक्त आयुक्त. वसई विरार महानगरपालिका
1
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Aug 28, 2025 09:31:02
Ambernath, Maharashtra:
बदलापुर पालिका पीओपी मूर्तींच ही विघटण करणार रासायनिक विघटन पद्धतीने होणार गणेश मूर्तीच विघटण Bdl ganpati palika Anchor कुळगाव बदलापूर पालिका गणपती विसर्जनासाठी सज्ज झाली असून पालिकेकडून बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला 8 कृत्रिम तलाव तयार करण्यात आले  आहेत . तर शहरातील दोन ठिकाणी रासायनिक विघटन पद्धतीने अमोनियम कार्बोनेट चे दोन ड्रम ठेवण्यात आले आसुन त्यात ज्या गणेश मूर्तींचे विघटन होणार नाही अश्या पीओपी मूर्तींचेही विघटन करण्यात येणार आहे .पहिल्यांदाच बदलापूर पालिकेने प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबविण्यात आला आहे  .बदलापुरात मागील वर्षी 14 हजार गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं होतं त्यातील 4000 गणेश मूर्तीच कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आलं होतं. यावर्षी सहा फुटापेक्षा कमी उंचीच्या गणेश मूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन करण्यात येणार असल्याचं पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी सांगितलं Byte मारुती गायकवाड, मुख्याधीकारी  नगरपालिका चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 28, 2025 09:15:55
Parbhani, Maharashtra:
अँकर- नांदेड येथून मुंबईसाठी वंदेभारत ट्रेन सुरू करण्यात आलीय, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऑनलाइन पद्धतीने या ट्रेनचे उदघाटन केले,पण ही ट्रेन सुरू करावी अशी मागणी आपण केली होती,त्यासाठी पाठपुरावा मी केला असतांना याचे श्रेय मला मिळेल म्हणून वंदेभारत ट्रेनच्या उदघाटनाला मला डावलण्यात आला असल्याचा आरोप परभणीचे खासदार संजय जाधव यांनी केलाय,स्थानिक लोकप्रतिनिधीलाच आमंत्रण दिल्याच रेल्वे प्रशासन सांगत आहे तर मग नागेश पाटील आष्टीकर यांच्या हिंगोली मतदार संघात दोन मतदार संघात नांदेडचे आहेत,मग त्यांना का आमंत्रण दिले गेले नाही,पण सरकारमधील भाजप शिवसेनेच्या मात्र जिल्हाबाहेरील आमदार खासदारांना तुम्ही बोलावले,बर मला परभणी येथे सुद्धा रेल्वेच स्वागत करण्याची परवानगी दिली नाही,मग रेल्वे सरकारची आहे की भाजपची आहे असा सवाल परभणीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांनी विचारलाय. त्यांच्याशी बातचीत केलीय,आमचे परभणीचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी... 121 संजय जाधव- खासदार परभणी पण ट्रेनच्या उदघाटनप्रसंगी परभणीचे खासदार संजय जाधव यांनी भाजप सरकार आणि रेल्वे प्रशासनावर पार्शलिटी करीत असल्याचा आरोप केलाय.
3
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Aug 28, 2025 08:20:37
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara Slug - 2808_BHA_GOSE_DAM FILE - 3 VIDEO गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 13 दरवाजे 0.5 मीटर ने खुली करण्यात आली आहे.... Anchor :- भंडारा जिल्ह्यात रात्री जिल्हाभर पाऊस बरसला तर दुपारच्या नंतर देखील जिल्ह्यात दमदार पावसाची बॅटिंग सुरू आहे. या सततच्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 13 दरवाजे 0.5 मीटर ने खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे नदी काठावरील गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेच इशारा दिला आहे.
10
comment0
Report
SMSarfaraj Musa
Aug 28, 2025 08:20:01
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - पानिपत लढाई सारखे पुन्हा होऊ नये, जरांगे-पाटलांनी डोक्याने काम करावे - मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समनव्यक संदीप गिड्डे-पाटील अँकर - ओबीसीच्या ताटातील आरक्षण सरकारला काढून घेता येत नाही,जातीय जनगणना झाल्यावरच आपण कोर्टामध्ये जाऊन न्याय मागू शकतो,अन्यथा पानिपत लढाईमध्ये जसे मराठा हारला,तसे यावेळी होऊ नये,त्यामुळे जरांगे पाटील यांनी डोक्याने काम करावे,अशी भूमिका मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांनी मांडली आहे. देशाच्या इतिहासामध्ये कोणताही आंदोलन करून आरक्षण मिळालेलं नाही,त्यामुळे आता देशभरात नरेंद्र मोदी जातीय जनगणना करत आहेत.ती झाल्यावरच आपण कोर्टामध्ये जाऊन न्याय मागू शकतो,त्यामुळे मराठा समाजाने डोक्याने काम करावे,असे स्पष्ट मत देखील मराठा क्रांती ठोक मोर्चा संदीप गिड्डे पाटील यांनी व्यक्त केले आहे. बाईट :- संदीप गिड्डे पाटील - राज्य समन्वयक, - मराठा क्रांती ठोक मोर्चा.
13
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Aug 28, 2025 08:19:18
Junnar, Maharashtra:
Feed Send TVU Sambhajinagar Slug: Junnar Dhanajay Deshmukh Rep: Hemant Chapude(Junnar) Anc: मराठ्यांच भगव वादळ किल्ले शिवनेरी च्या पायथ्याशी पोहोचल असून मनोज जगांगे पाटील हे काही वेळातच छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरी गडावरती जाऊन जन्मस्थळी नतमस्तक होतील, या पवित्र भूमीची माती मस्तकी लावल्यानंतर या आंदोलनाला नक्कीच यश मिळेल असा विश्वास स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी झी 24 तासशी बोलताना व्यक्त केलाय यावेळी त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी 121: प्रतिनिधी हेमंत चापुडे To धनंजय देशमुख प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...
13
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top