Back
नागपूर में 20 संशयित मेंदूज्वर, मौतों की संख्या पर हड़कंप
AKAMAR KANE
Sept 26, 2025 03:15:30
Nagpur, Maharashtra
नागपूर
- *नागपूरात विविध रुग्णलायत 20 संशयित मेंदूज्वर रुग्ण आढळले आहे..... ते नागपूर आणि नागपूर जिल्ह्याच्या लगतच्या विविध जिल्ह्यातील रुग्ण आहेत... यामधील जणांचा मृत्यू झाला आहे.... या मेंदूजवर संशयित 20 पैकी 9 मुलांचा मृत्यू झाला मात्र त्यांचे मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे?*।
- यानंतर पुणे येथील एनआयव्हीचे 3 सदस्यीय पथक नागपुरात दाखल होते.... काही नमुने घेतले आहे
- संशयित मृतकाच राहणाऱ्या भागातील डास, प्राणी आणि मृतांचे नमुने तपासणीसाठी गोळा
- नागपूर वैदकीय शासकीय महाविद्यालय, मेयो, एम्स आणि खासगी रुग्णालयांना पथकाने भेट देत घेतली माहिती..
- सुरुवातीला 27 संशयित, तपासणीनंतर 7 वगळले, उर्वरित 20 रुग्णांची सखोल तपासणी सुरू
- मृतांमध्ये नागपूर शहर आणि ग्रामीण प्रत्येकी 1 रुग तर पूर्व विदर्भातील 8, गडचिरोलीतील 1, छिंदवाडा (म.प्र.) मधील रुग्णही संशयित रुग्णाची नोंद.
-
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KPKAILAS PURI
FollowSept 26, 2025 04:33:120
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 26, 2025 04:32:260
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 26, 2025 04:32:030
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 26, 2025 04:31:520
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 26, 2025 04:30:270
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 26, 2025 04:18:280
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 26, 2025 04:18:160
Report
KPKAILAS PURI
FollowSept 26, 2025 04:18:030
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 26, 2025 04:16:160
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 26, 2025 04:16:000
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 26, 2025 04:15:190
Report
KPKAILAS PURI
FollowSept 26, 2025 04:03:491
Report
KPKAILAS PURI
FollowSept 26, 2025 04:03:403
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 26, 2025 04:00:510
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 26, 2025 04:00:420
Report