Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur416005

नागपुरात मोकाट कुत्र्यांच्या चाव्यामुळे 1852 लोकांची भीती!

AKAMAR KANE
Jul 17, 2025 04:00:14
kolhapur, Maharashtra
2c ला व्हिडिओ जोडले आहे -==== नागपूर - नागपुरात दोन महिन्यांत मोकाट कुत्र्यांनी 1852 लोकांना घेतला चावा घेतलाय - शहरात मोकाट कुत्र्यांमुळे भीतीच वातावरण निर्माण झालं आहे... एप्रिल आणि मे या दोन महिन्यात 1852 जणांना चावा घेतला तर 5486 लोकांना अँटी रॅबीज व्हॅक्सिन लावले आहे. - महानगर पालिकेच्या आकडेवारी नुसार दररोज 20 ते 30 जणांना सरासरी कुत्रे चावत असल्यानं भीतीच वातावरण आहे.. - यावर्षी जानेवारी महिन्यात 949 जणांना चावा घेतला, तर मे महिन्यात 896 लोकांना चावा घेतला.
1
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top