Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

प्रवीण गायकवाड प्रकरणात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी!

AAABHISHEK ADEPPA
Jul 17, 2025 08:02:10
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर करणाऱ्या आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी - संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या शाईफेक प्रकरणात मोठी अपडेट.. - घटनेतील आरोपी दीपक काटे आणि त्याचा एक साथीदार याला अक्कलकोट न्यायालयाने दिली 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी.. - अक्कलकोट पोलिसांनी दोन दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर आज दीपक काटे आणि त्याच्या सहकार्याला न्यायालयात केलं होतं हजर.. - न्यायालयाने आज दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून घेत पंधरा दिवसाची दिली न्यायालयीन कोठडी.. - प्रवीण गायकवाड यांच्या प्रकरणी अद्यापही आठ आरोपींचा शोध सुरू..
1
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top