icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
422001
SGSagar Gaikwad17 Sept 2025, 03:17 am

नाशिक में 11 अपराधी तड़ीपार: त्योहारों से पहले बड़ा अभियान

Nashik, Maharashtra:feed send by 2c reporter-sagar gaikwad slug-nsk_tadipar *नाशिक ब्रेकिंग* - *आगामी नवरात्र, दिवाळी आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील झोन वन मधील 11 गुन्हेगारांना केले तडीपार* - 2 पेक्षा अधिक गुन्हे असलेल्या गुन्हेगारांवर पोलीस करणार कडक कारवाई - पंचवटी आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे असलेल्या गुन्हेगारांवर कारवाई - या पुढे देखील मोक्का आणि तडीपार अंतर्गत कारवाई सुरूच ठेवणार असल्याची पोलिसांची माहिती - आगामी सणासुदीच्या दिवसात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हु नये यासाठी पोलिसांची खबरदारीfeed send by 2c reporter-sagar gaikwad slug-nsk_tadipar *नाशिक ब्रेकिंग* - *आगामी नवरात्र, दिवाळी आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील झोन वन मधील 11 गुन्हेगारांना केले तडीपार* - 2 पेक्षा अधिक गुन्हे असलेल्या गुन्हेगारांवर पोलीस करणार कडक कारवाई - पंचवटी आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे असलेल्या गुन्हेगारांवर कारवाई - या पुढे देखील मोक्का आणि तडीपार अंतर्गत कारवाई सुरूच ठेवणार असल्याची पोलिसांची माहिती - आगामी सणासुदीच्या दिवसात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हु नये यासाठी पोलिसांची खबरदारी बाईट-मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त युनिट वन बाईट-मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त युनिट वन
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नाशिक कालिका माता मंदिर में नवरात्र में भक्तों की रिकॉर्ड भीड़, सुरक्षा बढ़ाई गई

Nashik, Maharashtra:नाशिक कालिका माता मंदिरात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पहाटे साडेतीन वाजताच मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं असून, काकड आरतीने देवीचं दर्शनाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, भाविकांना देवीचं दर्शन घेता यावं यासाठी मंदिर २४ तास खुलं ठेवण्यात येणार आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने ५५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी कालिका माता ट्रस्टच्या वतीने पाच कोटी रुपयांचं विमा संरक्षणही घेण्यात आलं आहे. सकाळपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असून, दर्शनासाठी भाविकांची लगबग सुरू आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील व्यवस्था, सुरक्षा आणि भाविकांच्या गर्दीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी.
0
0
Report
Advertisement

किटाड़ी जंगल में बाघ के हमले में चार गायों की मौत, किसान बाल-बाल बचा

Bhandara, Maharashtra:किटाडी जंगलात वाघाचा हल्ला; चार गाईचा मृत्यू,पशुपालक थोडक्यात बचावला. लाखनी तालुक्यातील किटाडी शिवारात पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात चार गाईचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास किटाडी जंगल बीटमधील कक्ष क्रमांक ३८९ मध्ये ही घटना घडली. या हल्ल्यात शेतकरी अमरपाल ठवरे यांच्या मालकीची दोन गाय, दोन गोन्हे वाघाने ठार केले आहेत दरम्यान, जनावरांना वाचवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वाघाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी झाडाचा आसरा घेत स्वतःचा बचाव केला. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
0
0
Report
Advertisement

नागपुर पदवीधर सीट पर सुधाकर कोहळे की बगावत भाजपा की मुश्किल बढ़ाती है

Nagpur, Maharashtra:अनिल सोले और गिरीश व्यास यांचे शॉट काल पाठवले आहे ( -- ) जे आम्हालासमजत तेच आज निराशेत का गेले ? असा सवाल नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांनी भाजपचे बंडखोर उमेदवार अनिल सोلے आणि माजी आमदार गिरीश व्यास यांना उपस्थित केलाय... नागपूर पदवीधर निवडणुकीत भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या उमेदवारीवरून बंड करून अनिल सोले निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे... त्यामुळे भाजपाच्या अडचणी वाढल्या आहे. अनिल सोले यांना माजी आमदार गिरीश व्यास यांचीही साथ मिळाली आहे.. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांनी हे दोन्ही नेते माझे गुरुवर्य आहे. अनेकदा समजवण्याकरता ते आमच्याकडे आले आहेत. एकदा तर निराशेत असताना मला पक्ष प्रक्रियेत पुन्हा आणणारे गिरीश व्यासच होते असेही सुधाकर कोहळे यांनी सांगितले. मात्र आता आम्हाला समजावणारेच गुरुवर्य निराशेत का गेले असा सवाल उपस्थित करत त्यांच्या बंडखोरीवर कोहळे यांनी सवाल उपस्थित केला आहे... मी महायुतीचा उमेदवार असून आमचाच विजय होईल असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
0
0
Report

कोल्हापुर अंबाबाई मंदिर में नवरात्र उत्सव की भारी तैयारी, दर्शन मंडप व CCTV

Kolhapur, Maharashtra:साडेतीन शक्तीपीठापैकी महत्त्वाचं पीठ असणाऱ्या करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवदरम्यान लाखो भाविक अंबाबाईच्या दर्शनाला येतात. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने जय्यत तयारी केलीय. या तयारीचाच एक भाग म्हणून अंबाबाई मंदिर परिसरात भव्य, सुसज्ज असे दर्शन मंडप उभारण्यात आला आहे. त्याचबरोबर भक्तांना दर्शन सुलभ करता यावा यासाठी मंडप, कुलर, पाणी, फॅनची व्यवस्था या दर्शन मंडपात करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर आणि परिसरात तंत्रज्ञान विकसित CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
0
0
Report

नाशिक-निफाड मार्ग पर भीषण दुर्घटना: अभिषेक वाघचौरे और भिका धुळे की मौत

Niphad, Maharashtra:नाशिक-निफाड मार्गावर शिरवाडे वाकद परिसरात भीषण अपघात झाला असून रस्त्याच्या कडेला नवरात्रोत्सवासाठी घट विक्री करणाऱ्या अभिषेक (नागेश) वाघचौरे (वय 31) आणि भिका धुळे (वय 60) यांना भरधाव आयशरने चिरडले. 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे पावणेसहाच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. अपघातानंतर चालक पसार झाल्याची प्राथमिक माहिती असून, निफाड पोलिसांकडून चालक आणि वाहनाचा शोध सुरू आहे. अभिषेक यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या भीषण घटनेमुळे दोन कुटुंंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
0
0
Report
Advertisement

नागपुर-अमरावती हाईवे पर बारूद से भरे कंटेनर ट्रक पलटा; यातायात थमे, चालक घायल

Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपूर-अमरावती महामार्गावर १३.५ टन बारूदचा कंटेनर ट्रक रस्त्यावर पलटी.. शुक्रवारी रात्री 8 वाजताची घटना... - चालकांचा नियंत्रण सुटून दुभाजकला जाऊन धडकला.. - धामणा शिवारात ट्रेलर उलटल्याने कंटेनर चेसिसपासून निखळल्यानं रस्त्यावर वाहतूक खोळंबा - रोशन हरिजन कंटेनर चालक जखमीच नाव आहेय.. - कंटेनरमधील बारूद बाहेर न आल्याने मोठा अनर्थ टळला...अपघातात ट्रेलर चालक जखमी - कंटेनर पडल्याने नागपूरकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.. - कंटेनरमध्ये बारूद कंपनीकडून कच्चा माल असल्याचे स्पष्टीकरण...हिंगणा पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू
0
0
Report

कोल्हापुर में 25वीं ऊस परिषद: राजू शेट्टी की भूमिका और ऊस मूल्य पर चर्चा

Kolhapur, Maharashtra:ऊस दराच्या प्रश्नावरून आज कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरमध्ये रणशिंग फुंकलं जाणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २५ वी ऊस परिषद आज पार पडणार असून, राजू शेट्टी या परिषदेत काय भूमिका मांडणार, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष्य लागलं आहे. ऊस गाळप हंगाम, उसाची पहिली उचल, साखर आणि इथेनॉलला मिळणारा दर आणि शेतकऱ्यांच्या पदरात दर या प्रमुख मुद्द्यांवर परिषदेत चर्चा होणार आहे. गाळप हंगाम सुरू करण्याच्या निर्णयासह ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर राजू शेट्टी कोणती भूमिका मांडतात आणि आंदोलनाची पुढील दिशा काय ठरवतात हे पहावे लागणार आहे.
0
0
Report
Advertisement

सूखा से परेशान किसान ने घर पर आत्महत्या की; तहसीलदार ने परिवार से मुलाकात

Pandharpur, Maharashtra:Solapur जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील करंजे गावातील संतोष सीताराम लावंड या पन्नास वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दुष्काळी परिस्थिती मुळे आत्महत्या करण्याचा मृत्यू पूर्व चिठ्ठीत केला उल्लेख. सदर शेतकऱ्याने मृत्यू पूर्वी वहीच्या पानावर लिहिलेल्या चिठ्ठीतील मजकूर: मी संतोष सीताराम लावंड रा. करंजे ता. करमाळा पूर्णपणे शुद्धीवर चिठ्ठीवर मी (दुष्काळ) शेतीशी निगडित मजूर असून पिक पाणी नसल्याने नैराश्यातून मी स्वतः आत्महत्या करत आहे. तरी घरच्यांना व इतरांना कोणत्याही debtor धरू नये. ही सर्वांना विनंती. या कुटुंबाच्या घरी करमाळा तहसीलदार यांनी तातडीने भेट दिली आहे.
0
0
Report

उद्योग मंत्री के बयान के बाद MPSC विद्यार्थियों की मांग तेज, राजनीति गरम

Shirdi, Maharashtra:उद्योगमंत्री उदय सामंत साईचरणी लिन... दुष्काळाच सावट लवकरात लवकर दूर व्हावं ही साईंच्या चरणी प्रार्थना... ऑन पुणे आंदोलन आंदोनळ थांबवायला सरकारला यश येत नाही यापेक्षा सरकारने चार नाही तर चाळीस पावले पुढे टाकलीत... संविधानात्मक मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारची.. परंतु एखादी मागणी मान्यच होणार नसेल तर सरकार कसंकाय मान्य करू शकेल.. MPSC विद्यार्थांना मी खूप विनंती केलीय आणि आम्ही त्यांच्या अडचणींशि सहमत... मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितली जुडीशरी कमिटी आपण नेमूया आणि विद्यार्थांना आवश्यक असलेले अधिकारीही आपण नेमूया.. या पद्धतीची समिती तयार करण्यासाठी सरकार तयार.. रोहित पवार ऑ.रोहित पवार आंदोलनाचे नेतृत्व करताय... MPSC झालेले विद्यार्थी हे कायदा जाणणारे विद्यार्थी आणि प्रशासनात क्लास वन अधिकारी म्हणून येणारे विद्यार्थी... MPSC विद्यार्थ्यांना माझ्याप्रेक्षा चांगला कायदा कळतो त्या अनुषंगानेच मागण्या करायला हव्या... मंत्री उदय सामंत यांचा MPSC विद्यार्थी आंदोलकांना सल्ला.. त्यांच्या नेतृत्वाने देखील याच पद्धतीने मागण्या करायला हव्या... CJP आंदोलन काँग्रेसने स्वतःच्या मताचा टक्का वाढवण्यासाठी केलेला अट्टाहास , दुसर काहीच नाही... दोन दिवसांपूर्वी बॅलेटपेपरवर निवडणुका झाल्या... 4800 जागांपैकी केवळ 87 जागा काँग्रेसला मिळाल्या.. या आंदोलनामुळे शून्यावर होते तर 87 वर गेलेत... त्यामुळे EVM मध्ये त्यांचे निवडून आलेले खासदार योग्य आणि आमचे आलेले अयोग्य... EVM च्या विरोधात आंदोलन करत असतांना त्यांच्या सगळ्या खासदारांनी राजीनामा द्यायला हवा... आंदोलनाματος माध्यमातून स्वतःच्या मताचा टक्का कसा वाढेल आणि गुमराह करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न... मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया... CJP दिल्ली आंदोलन पूर्वी जे आंदोलन होत ते विद्यार्थ्यांचे आंदोलन होत... NEET परीक्षेचे पेपर फुटले त्या वेळी दिलेली अन्यायाविरोधाची हाक होती.. आता यांचा अजेंडा एकच मोदींवर आणि शहांवर घाणेरडी टीका करायची.. विद्यार्थ्यांच्या हितासाठी सरकार त्यांच्या सोबत आहे म्हणूनच मोदींनी 10 वर्षाचा कायदा केला.. हे जे आंदोलन होताय त्यात मी विद्यार्थांचा दोष मानत नाही... त्यांच्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन जे बोलताय त्या नेत्यांनी ठरवून घेतलं पाहिजे आपण विद्यार्थांचा वापर किती करणार आहोत.. हे आपला फक्त वापर करताय जेव्हा जेन झीला कळेल तेव्हा सगळं त्यांच्यावरच उलटणार.. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया... ऑन शिक्षक मतदारसंघ निवडणूक राष्ट्रवादी नाराज मंगेश चिवटे यांची मी मुलाखत बघितली.. त्यांनी अस म्हणलय की निवडणुकीतून अर्ज मागे घेतला आहे... शिवसेनेचे मुख्य नेते जे ठरवतील ती रणनीती भविष्यात राहील... तिकीट वाटपात काय झालं काय नाही झालं यापेक्षा शिवसेनाच्या जागा आम्हाला जिंकायच्या आहेत.. अमरावतीची जागा आम्ही महायुतीमध्ये लढतोय.. शिक्षकची जी जागा आहेत पाठीमागे पुढे झालं आहे ते बघू काय करायचं ते... ऑन सारंग लखानी शेती महामंडळ जमीन जागा आणि उद्योग विभाग याचा काहीही संबंध नाही... ती जागा MIDC ची नाही... ती जागा कोणी कोणाला दिली याची आम्ही माहिती घेऊ... माहिती घेऊन बोललेल योग्य राहील... मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया...
0
0
Report

नागपुर पदवीधर सीट: 38 उम्मीदवार बचे, सुधाकर कोहळे बनाम अभिजीत वंजारी के बीच मुकाबला

Nagpur, Maharashtra:नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक अपडेट... एकूण 16 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले त्यामुळे आता 38 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत... एकूण 54 उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यापैकी काल आणि आज मिळून 16 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... त्यामुळे नागपूर पदवीधर विधानसभा मतदारसंघात आता भाजपाचे सुधाकर कोहळे, काँग्रेसचे अभिजीत वंजारी, भाजप बंडखोर अनिल सोले आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बंडखोर नेते नितेश कराळे यांच्या प्रमुख लढत होणार *आज माघार घेतलेले महत्वाचे उमेदवार* १) आल्हाद भांडारकर -- संघ स्वंयसेवक, भाजप बंडखोर २) शिवाजी सोनसरे --- माजी जिल्हा परिषद सदस्य, भाजप बंडखोर ३) रमण सेनाड, संघ स्वयंसेवक, भाजप बंडखोर ४) चामेश्वर गहाणे, OBC मोर्चा पूर्व विदर्भ सह संपर्कप्रमुख ------------------ याशिवाय महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अभिजीत वंजारी यांच्या विरोधात शरद पवार पक्षाचे नेते नितेश कराळे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top