Back
चिखलदऱ्यात विकेंडवर 1.5 लाख पर्यटकांची गर्दी, वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा!
ADANIRUDHA DAWALE
FollowJul 14, 2025 03:36:51
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_MELAGHAT_JAM एक फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
चिखलदऱ्यात विकेंड निमित्त पर्यटकांची तोबा गर्दी; अचलपूर ते चिखलदरा रस्त्यावर लागल्या वाहनांच्या दहा किलोमीटर पर्यंत रांगा, चिखलदरा हाउसफुल
अँकर :- विदर्भाच्या नंदनवन समजल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यात शुक्रवार पासून ते रविवार पर्यंत दीड लाख पर्यटकांनी हजेरी लावली आहे. काल रविवारी पर्यटकांनी ऐतिहासिक अशी चिखलदऱ्यात हजेरी लावली असून चिखलदऱ्यात येणाऱ्या रस्त्यावर दहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी निघालेले पर्यटक सायंकाळी चिखलदऱ्यात पोहोचल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे प्रशासनाचे नियोजन कोलमडले असून अनेक पर्यटक हे मधातून परतल्याचं दिसून आला आहे. दरम्यान आता वाहतूक विभागाने शुक्रवार ते रविवार पर्यंत रस्त्यांमध्ये बदल केला असून चिखलदरा जाण्यासाठी परतवाडा वरून चिखलदरा जाण्यासाठी रस्ता दिला आहे. तर परत येण्यासाठी सलोना मार्गे येण्याचा रस्ता दिला आहे. गेल्या काही दिवसापासून चिखलदऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून चिखलदऱ्याचं निसर्ग सौंदर्य हे मोठ्या प्रमाणात फुलल आहे त्यामुळे संपूर्ण चिखलदऱ्यात आल्हाददायक वातावरण निर्माण झाल आहे. या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी राज्यभरासह मध्यप्रदेशातूनही पर्यटक चिखलदऱ्यात दाखल होत आहे. त्यामुळे चिखलदरा सध्या हाउसफुल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowJul 14, 2025 09:09:19Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - राज्य सरकारच्या परमिट रूम करवाढी विरोधात हॉटेल चालकांचा मोर्चा.
अँकर - राज्य सरकारच्या परमिट रूम करवाडी विरोधात सांगलीमध्ये आज खाद्यपेय विक्रेते हॉटेल असोसिएशनच्या वतीने आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातल्या सर्व परमिट रूम हॉटेल व्यवसायिकांनी हॉटेल बंद ठेवत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. राज्य सरकारने केलेली करवाड हॉटेल व्यवसायिकांच्या वर अन्यायकारक असून तातडीने ती रद्द करावी अशी मागणी मोर्चाद्वारे करण्यात आली आहे.
बाईट - लहू भडेकर - अध्यक्ष -खाद्यपेय विक्रेते असोसिएशन - सांगली.
3
Share
Report
MAMILIND ANDE
FollowJul 14, 2025 09:07:32Wardha, Maharashtra:
वर्धा ब्रेकींग
SLUG- 1407_WARDHA_DEPO_SCHOOL
- वर्ध्यात बस आगरातच विद्यार्थ्यांनी भरवली शाळा
- वर्ध्याच्या तळेगांव बस आगारातील धक्कादायक प्रकार
- 4-5 महिन्यापासून बस ग्रामीण भागात येत नसल्याने विध्यार्थी संतापले
- बसमुळे विध्यार्थ्यांची शाळा बुडत असल्याचा आरोप
- पारडी ते तळेगांव हा रस्ता खराब असल्यामुळे एक महिन्यापासून गावात बस आली नाही
0
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 14, 2025 09:07:10Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1407ZT_WSM_BAR_ANDOLAN
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर : परमिट रूमवर शासनाने वाढवलेला १०% व्हॅट कर, वाढीव 150% एक्साईज ड्युटी कमीकरणे तसेच दरवर्षी परवाना नुतनीकरणात १५% केलेली शुल्क वाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी वाशिम जिल्ह्यातील सर्व परमिट रूम धारकांनी आपली दुकाने बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.शासनाने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आगामी काळात बेमुदत बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
बाईट1,2:आंदोलक
0
Share
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowJul 14, 2025 09:05:21Virar, Maharashtra:
Date-14july2025
Rep-prathamesh tawade
Loc-virar
Slug-VIRAR UPDATE
Feed send by 2c
Type-AvB
Slug- विरार मध्ये मराठी विरोधातील रिक्षा चालक मारहाण प्रकरणात ११ जणांवर गुन्हे दाखल
मनसे, शिवसेना ( उबाठा) कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
अँकर - विरार मध्ये भोजपुरी,हिंदीची सक्ती करणाऱ्या रिक्षाचालकाला मारहाण प्रकरणात विरार पोलिसांनी शिवसेना उबाठा व मनसे च्या ११ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत...
सहा दिवसांपूर्वी विरार मध्ये एका रिक्षाचालकाने भावेश कन्होजीया या अमराठी तरुणाला मराठी विरोधात दमदाटी केली होती...
याविरोधात मनसे आणि शिवसेना उबाठा कार्यकर्त्यांनी रिक्षाचालकाला शोधून चोप दिला होता, या प्रकरणात रिक्षा चालकाला मारहाण केल्या प्रकरणी पोलिसांनी
११ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत...
मराठी भाषा व तिची अस्मिता टिकवण्यासाठी आम्ही अंगावर गुन्हे घेतले आहेत....भविष्यात वसई विरार मध्ये अशी परिस्थिती झाल्यास आम्ही पुन्हा एकत्र येऊन त्यांना सडेतोड उत्तर देऊ, असा इशारा यावेळी मनसे , शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे ...
मराठी भाषेवरून सुरू केलेला वादात माझी मराठी बांधवांनी पाठ राखली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे , अशी भावना भावेश कन्होजिया या तरुणाने व्यक्त केली आहे ...
बाईट- उदय जाधव , शिवसेना (उबाठा)
बाईट- जय जैतापकर, मनसे
बाईट- भावेश कन्होजीया( पीडित तरुण )
0
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 14, 2025 08:37:52Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोट मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाई हल्ल्याचा केला निषेध
- संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या समर्थनार्थ शिवसेना आक्रमक भूमिकेत
- अक्कलकोट मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाई हल्ल्याचा केला निषेध
- दीपक काटे याला अक्कलकोट नगरीमध्ये पाऊल न ठेवण्याचा शिवसैनिकांचा इशारा
- अक्कलकोट मधील शिवसैनिकांनी दीपक काटेच्या विरोधात व्यक्त केला तीव्र संताप
- अक्कलकोट मधील शिवसेनेकांकडून दीपक काटे च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
- दीपक काटेवर कठोर कारवाई न केल्यास शिवसेना कडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
बाईट -
आनंद बुक्कानुरे ( अक्कलकोट तालुकाप्रमुख, उबाठा
3
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 14, 2025 08:35:38Pandharpur, Maharashtra:
14072025
Slug - PPR_GAYKWAD_NOSECURITY
feed on 2c
file 03
----
Anchor
संभाजी ब्रिगेड नेते प्रवीण गायकवाड यांचा पोलिस संरक्षण घेण्यास नकार
अकलूज पोलिसांनी पोलिस सुरक्षा आणि पायलट वाहन देण्याबाबत सांगितले असता , आपण सामान्य कार्यकर्ता आहे. मला याची गरज नाही. शासकीय अधिकाऱ्यांनी आपला अशा गोष्टीत वेळ वाया घालवू नये.
सरकारने मला मारायचे ठरवले असेल तर कसेही मारतील तुम्ही कसे वाचवणार
अक्कलकोट मध्ये रचलेला कट पोलिसांना माहिती होता. तिथे संरक्षणाची गरज होती. योजना बनवताना पोलिस स्टेशन मध्ये चर्चा झाली. गुन्हेगारांना त्यांनी दूध पाजले.
पोलिसांची मला मदत नको मी लेखी देतो.
----
byte - प्रवीण गायकवाड
1
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 14, 2025 08:35:05Hingoli, Maharashtra:
अँकर - शक्तिपीठ महामार्गाला सगळीकडे विरोध होत असतांना आता हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पळसगाव येथील शेतकऱ्यांनी सुद्धा जोरदार विरोध दर्शवलाय, शक्तीपीठ महामार्गाला जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शवत शक्तीपीठ महामार्गाला जमीन देण्यास नकार दिला आहे, आमच्या जमिनी सुपीक असल्यामुळे आम्हाला आमच्या जमिनी शक्तिपीठ महामार्गाला द्यायच्या नाहीत, आमच्यावर जबरदस्ती करू नये असे निवेदन पळसगाव येथे शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे देत शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शविलाय...
बाईट - शेतकरी
4
Share
Report
SMSATISH MOHITE
FollowJul 14, 2025 08:33:29Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_NCP_Contro
Feed on - 2C
---------------------------
Anchor - पदाधिकारी निवडीवरून नांदेडच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उघड बेबनाव पाहायला मिळाला. काल सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. पत्रकार परिषद घेऊन निवडी जाहीर करण्यात आल्या. दरम्यान या निवडीबाबत पत्रकार परिषदेत माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी आमदार चिखलीकर यांच्याबाबत थेट नाराजी व्यक्त केली. दक्षिण जिल्हाध्यक्ष निवडीबाबत दोघांनी सहमताने निर्णय घ्यायचे ठरले होते पण सहमती न घेता निर्णय घेतला हे चुकीचे केल्याचे खतगावकर आमदार चिखलीकरांना म्हणाले. याबाबत वरिष्ठाकडे तक्रार करणार असल्याचेही खतगावकर यांनी सांगितले. दरम्यान पक्षाने योग्य विचार करून निर्णय घेतलाय, जिल्ह्याचे नेतृत्व करनाऱ्यांनी सर्वाना सामावून घ्यावे अशी प्रतिक्रिया आमदार चिखलीकर यांनी दिली. शहराध्यक्ष जीवन घोगरे पाटील यांच्याजागी माजी आमदार ओमाप्रकाश पोकर्णा यांची निवड करण्यात आली आहे. पण मी 35 वर्ष एकाच पक्षात काम केले असून चिखकीकर तर सुनील तटकरे आणि अजित पवार माझे नेते असल्याची प्रतिक्रिया घोगरे यांनी दिली.
Sound Byte - भास्करराव पाटील खतगावकर. माजी खासदार.
Byte - आ. प्रताप पाटील चिखलीकर
Byte - जीवन घोगरे पाटील. माजी शहराध्यक्ष रा. काँग्रेस.
-------------
4
Share
Report
SKShubham Koli
FollowJul 14, 2025 08:32:50Thane, Maharashtra:
ANC:- मनसे पदाधिकारी जमिल शेख हत्या प्रकरणाला ५ वर्ष पुर्ण झाले असून मुख्य आरोपीला अद्याप अटक न झाल्याने कुटुंबीय न्याय मिळावा यासाठी पायी निघाले आहेत,देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांची भेट जमिल शेख कुटुबीयांनी घेतली होती.त्यानंतर फडणवीसांनी सरकार आल्यावर न्याय मिळवून देण्याचे आश्वासन कुटुंबीयांना दिले होते.न्यायाची मागणी घेऊन कुटुंबीय पायी निघाले आहेत
0
Share
Report
HPHARSHAD PATIL
FollowJul 14, 2025 08:30:41Palghar, Maharashtra:
Anch - राज्य सरकारच्या मद्य धोरणा विरोधात आक्रमक झालेल्या पालघर मधील बार मालक आणि हॉटेल चालकांकडून आज बंद पाळत पालघर शहरात आंदोलन करण्यात आलं . मद्यावर उत्पादन शुल्क तब्बल 60 टक्क्यांनी वाढवल्याने परमिट रूम्स आणि बार यांचा व्यावसायिक ठप्प पडणार असल्याचा आरोप करत पालघर शहरातील हुतात्मा चौकाजवळ हे आंदोलन करण्यात आलं . आज पालघर मधील सर्व परमिट रूम , हॉटेल्स आणि बार बंद ठेवत सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली . लाडक्या बहीण योजने साठी राज्य सरकारकडे पैसे कमी पडत असल्याने उत्पादन शुल्क वाढवलं गेल्याचा असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला.
0
Share
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 14, 2025 08:07:17Akola, Maharashtra:
3 फाईल्स आहेत..AVB
Anchor : अकोला जिल्हा वाईन बार असोसिएशन तर्फे आज जिल्ह्यातील सर्व वाईन बार बंद ठेऊन राज्य सरकारचा निषेध करण्यात आलय..राज्यातील परमिटरुम बार वर राज्यशासनाने १०% वॅट टॅक्स वाढ आणि एक्साईज ड्यूटी वाढवल्याने दारुचे भाव सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेय आणि यामुळे परमिटरुम बार उद्योग संपूर्ण उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप बारमालकांनी केला आहे आहेय..आज संपूर्ण परमिटरुम बारच्या अग्रगण्य संघटना आहार आणि विदर्भ परमिटरुम बार संघटनेनी एकदिवसीय बंद पुकारला आहेय...हे एकदिवसीय बंद लाक्षणिक असून यानंतरही राज्य शासनाला जाग नाही आली तर राज्यातील संपूर्ण बार मालक बेमुदत बंद पुकारणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहेय..आज अकोला शहरातील अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत मोर्चा काढण्यात आला यामध्ये मोठ्या संख्येने बारमालक आणि कामगार उपस्थित होते तर शासनाने वाढवलेले 10 टक्के वॅट हटवण्याची मागणी सुद्धा करण्यात आली..
Byte : श्रीकांत देशमुख, बार मालक
3
Share
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 14, 2025 08:02:01Ratnagiri, Maharashtra:
ब्रेकिंग -
दापोली मधील हर्णे येथील समुद्रात बंदीच्या काळात मासेमारी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर.
एक जून पासून मासेमारीला शासनाची बंदी, दापोलीमध्ये मात्र मासेमारीसाठी नौका समुद्रात.
नियम धाब्यावर बसवून मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचा व्हिडिओ वायरल.
प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने इतर मच्छीमार बांधवांकडून नाराजी...
दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण ? स्थानिक मच्छीमारांचा सवाल.
शासनाचे आदेश धुडवून मासेमारी करणाऱ्या बोटींवर तत्काळ कारवाईची मागणी.
लोकेशन : हर्णे, दापोली
0
Share
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 14, 2025 07:36:59Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File.name : 1407ZT_MAVAL_ROAD_SHRADH
Total files : 05
Headline : वडगाव मावळ मध्ये स्थानिकांनी घातले थेट रस्त्याचे श्राद्ध
Anchor :
वडगाव मावळ मधील साखळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्याचे साम्राज्य आहे. त्यामुळे वाहनचालकांना गाडी चालवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकदा प्रशासनाला या रस्त्याची डागडुजी करण्यासाठी सांगून देखील होत नसल्याने स्थानिकांकडून या रस्त्याचे श्राद्ध घालण्यात आले. नागरिकांचे होणारे हाल पाहता वडगाव नगरपंचायत प्रशासन व संबंधित ठेकेदरविरुद्ध रोष व्यक्त करण्यासाठी हे रस्त्याचे प्रतिकात्मक श्राद्ध घालण्यात आले आहे. याच ठिकाणाहून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी...
Wkt chaitralli (file no.05)
0
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 14, 2025 07:36:50Navi Mumbai, Maharashtra:
story slug - सायन पनवेल मार्गावर ट्रक पलटी
sion panvel highway truck accident
FTP slug - nm sion panvel highway truck accident
shots-
reporter- swati naik
navi mumbai
नवी मुंबई ब्रेकींग
सायन पनवेल हायवे वरती मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गीकेवर ट्रक पलटी
वाशी गाव येथे ट्रक पलटी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
सकाळची वेळ असल्याने वाहनांच्या रांगा
ट्रक काढण्याचे काम सुरू
0
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 14, 2025 07:36:00Yeola, Maharashtra:
अँकर:- गेले काही दिवसांपासून येवला शहर व ग्रामीण भागामध्ये विजेचा लपंडाव सुरू असून अनेक ठिकाणी तारा या लोंबलेल्या अवस्थेमध्ये आहे
महावितरण कार्यालयात फोन करून देखील कर्मचारी दखल घेत नसल्यामुळे सुरळीत वीज पुरवठा व्हावा याकरता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट येवला शहर व तालुका यांच्या वतीने उपविभागीय अभियंता महावितरण यांना युवा नेते शाहू शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये निवेदन देण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
बाईट :- शाहू शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गट
0
Share
Report