Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाल की वणी नगरपरिषद चुनाव में भाजप से नाराज नेता शिवसेना के साथ

SRSHRIKANT RAUT
Nov 25, 2025 03:16:35
Yavatmal, Maharashtra
यवतमाळच्या वणी नगरपरिषद निवडणुकीत भाजपातून बाहेर पडलेल्या नारাজ पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेऊन भाजपा पुढे आव्हान उभे केले आहे. पक्ष समन्वयक विजय चोरडिया यांच्या नेतृत्वात अनुसूचित जमातीसाठी राखीव नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पायल तोडसाम व सर्व २९ नगरसेवक पदाच्या उमेदवारांसह प्रचार फेरी सुरु केल्या आहे. आमचा राग भाजप च्या वरिष्ठ नेत्यांविरुद्ध नसून स्थानिक आमदारावर आहे. भाजपच्या हाती नगरपरिषदेची एक हाती सत्ता असताना देखील भ्रष्ट कारभारामुळे कुठलीही विकासकामे दिसत नाही असा आरोप विजय चोरडिया यांनी केला.
172
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MAMILIND ANDE
Nov 25, 2025 04:47:18
Wardha, Maharashtra:वर्धा के गिरड खुर्सापार क्षेत्र के जंगल में एक वाघीण के साथ उसके तीन पिल्ले और एक नर वाघ का समूह दिखाई दिया है, जिसने दिन-रात लोगों के लिए डर पैदा किया है। वनविभाग को 30 दिसंबर तक भीमजर्सी बंदी कर पिंजरे में डालने की अनुमति मिली है। वनविभाग के अधिकारी- कर्मचारियों द्वारा दिवसरात्र कोशिशें जारी हैं ताकि वाघ को पिंजरे में कैद किया जा सके। जंगल में ट्रैप कॅमेरे और ड्रोन से निगरानी की जा रही है, ताकि वाघ के हर कदम पर नज़र रखी जा सके। अभी तक इस वाघ ने 30 से अधिक पालतू जानवरों को मारने के बावजूद किसी मनुष्य को नुकसान नहीं पहुंचाया है। गिरड खुर्सापार मार्ग पर रोज़ वाघ परिवार को देखने से लोग उत्साहित भी होते हैं, परistence डर का माहौल बना हुआ है। क्षेत्र के कुछ खेतों में कामकाज भी इस वजह से बाधित हो रहा है और लोगों की मांग है कि वाघ का नियंत्रण किया जाए ताकि आम जीवन सामान्य हो सके।
107
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 25, 2025 04:45:19
Bhandara, Maharashtra:आपण कोणाला भितो का? आम्ही बांगड्या घातलेल्या नाही, मर्द आहोत; प्रचार सभेतून प्रफुल पटेलांची सडकून टीका, बंडखोरांना सुनावलं आमचे जूने मित्र आता त्यांच्या पुतण्याच्या मागं लागले आहेत. ते कुणाच्या पार्टीत आहे आणि कितव्या पार्टीत गेले घरातील पोरं भटकले आहेत, त्यांच्यामागे जाण्याची गरज नाही. भटकलेला उद्या वापस येईल. पण, भटकलेल्याच्या मागे आपल्याला जायचं नाही. समझनेवाले को इशारा काफी... और ना समझे ओ..... असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या सागर गभणे याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी टोला लगावला बंडखोर सागर गभने आणि माजी खासदार मधुकर कुकडे यांच्यावर निशाणा साधला.
108
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Nov 25, 2025 04:36:41
111
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 25, 2025 04:35:38
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेचा अनपेक्षित सकारात्मक परिणाम महसूलवाढीत दिसून आला आहे. नगरसेवक व नगराध्यक्ष पदांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली. अर्ज दाखल करताना उमेदवारांकडे मालमत्ता कर, पाणीपट्टी, बांधकाम परवाना शुल्क, व्यवसाय कर आदिंची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य असल्यामुळे इच्छुक निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी आपली जुनी थकबाकी भरून काढली. याचा थेट फायदा नगरपालिकेच्या महसुलाला झाला असून, केवळ पंधरा दिवसांत वाशीम नगरपरिषदेकडे तब्बल ७० लाख रुपयांची वसुली झाली आहे. यामुळे नगरपरिषदेच्या कर विभागावर असलेला प्रलंबित वसुलीचा ताणही मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. निवडणूक प्रक्रियेच्या निमित्ताने झालेली ही महसूल वाढ नगरपालिकेसाठी दिलासादायक ठरली आहे.
148
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 25, 2025 04:33:19
Dhule, Maharashtra:कधी पाऊस, कधी थंडी तर कधी धुकं अश्या निसर्गाच्या दुष्टचक्रात भेंडी उत्पादक शेतकरी सापडला आहे. धुक्याची दाट चादर भेंडी पिकावर दुष्परिणाम केल्याने उत्पन्न घाटले आहे. उत्पन्न जमीन झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. धुळे तालुक्यातील कापडणे देवभाने शिवारातील शेतकरी सध्या आसमानी संकटाने मोडून पडले आहेत. पावसाच्या दुष्परिणामातून सावरत असतानाच हिवाळ्यातील दाट धुक्याने भेंडी पिकावर पुन्हा संक्रांत आणली आहे. शिवारातील शेतकरी उत्पादक मोठ्या अडचणीत सापडले असून उत्पादनातील झपाट्याने झालेली घट आणि बाजारभावातील घसरण यामुळे आर्थिक संकट तीव्र झाले आहे. पूर्वी दोन बिघामधून सरासरी वीस कॅरेटपर्यंत भेंडीचे उत्पादन सहज मिळत होते. मात्र सध्या त्याच क्षेत्रातून जेमतेम पाच कॅरेट मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे सांगणे आहे. थंडीत वाढलेल्या धुक्यामुळे झाडांची वाढ खुंटून रोगराईने डोके वर काढले आहे. परिणामी भेंडीची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही घटले आहे. उत्पादनात घट झाल्याने भावही कोसळले असून पिकातून मजुरीदेखील निघेनाशी झाली आहे. “शेतीवर हजारो रुपये खर्च केले, पण हातात काहीच पडत नाही. मजुरी भागवणेही कठीण झाले आहे,” अशी खंत विजय शांताराम माळी या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. या सर्व परिस्थितीत शासनाने तातडीने पिकनुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी ठोस अपेक्षा शेतकरी बांधवांनी देखील व्यक्त केली आहे.
106
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 25, 2025 04:21:15
Nagpur, Maharashtra:नागपूर * नागपूरच्या मेयो रुग्णालयातील फॉरेन्सिक मेडिसिन आणि विषविज्ञान विभागाच्या प्रमुखाविरोधात निवासी महिला डॉक्टरांची सामूहिक तक्रार.. * लैंगिक छळ, शैक्षणिक गैरवर्तन, आणि सतत्याच्या मानसिक छळाचे गंभीर आरोप करत तक्रार करण्यात आलीय.. * या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) ने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही तक्रारीचे निवेदन सादर केले आहे.. * या तक्रारीची दखल घेत मेयो रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण यांनी विशाखा समिती गठन केली आहे.. * चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित विभागाचे त्वरित निलंबित करण्यात यावे, सोबतच व्हाट्सअप संदेश, कॉल रेकॉर्डिंग, ई-मेल, आणि 9 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेसह सर्व डिजिटल पुरावे प्रशासनाने तात्काळ जतन करावे अशी निवासी मागणी केली आहे..
91
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 25, 2025 03:47:45
206
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 25, 2025 03:47:25
203
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 25, 2025 03:46:04
219
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 25, 2025 03:45:44
Nagpur, Maharashtra:नागपूर चित्रा वाघ, भाजपा नेते 121. बावनकुळे सांगतील. महाराष्ट्रात शिंदे सभा पूर्व विदर्भात भाजप बालेकिल्ल्यात. कल्याण खैरे मृत्यू विषयावर ubatha फौजदारी कारवाई मागणी. बोलणाऱ्या भाषेवर चर्चा झाली; भाषावादामुळे एक मुलगा मृत्यू पावला. मराठी पोरांनीच मराठी पोराला मारलं, त्या मुलाने जीव गमावला. भाषेचे अस्मिता प्रेम सगळ्यांना आहे पण दुसऱ्या मराठी द्वेष नाही. मुलाच्या घराण्याचे सुसंस्कृत कुटुंबातील मुलाचा बळी झाला याला कारण भाषा हा मुद्दा आहे का, त्यावर चर्चा. महामानव आंबेडकर, गौतम बुद्ध यांची नीतिमूल्य आम्ही मुलांना दिली; आम्ही मुलांना योग्य मार्गावर चालविण्याचा प्रयत्न करतो. राजकारणात चांगले निर्णय घेण्यासाठी कोणतीही भूमिका कारण नसता, महाराष्ट्राचा विकास करत आहोत.
143
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 25, 2025 03:30:54
Pune, Maharashtra:अहिल्यानगर येथील माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शेवगाव नगर परिषद निवडणुकांमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे. हर्षदा काकडे या माजी जिल्हा परिषद सदस्य असून शेवगाव शहरासह परिसरामध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत. लोक जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून त्यांनी नुकत्याच झालेल्या विधान सभा निवडणुकांमध्ये उमेदवारी केली आहे. शेवगाव नगरपरिषद निवडणूक मध्ये भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांच्या पत्नी माया मुंडे यांना भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने शिवसेना पक्षाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत हर्षदा काकडे यांच्या पाठिंबामुळे मुंडे यांना या निवडणुकीत चांगला फायदा होईल असे चर्चा आहे
174
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 25, 2025 03:19:06
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - नर्तिका पूजा गायकवाडला न्यायालयाकडून जामीन मंजूर नर्तिका पूजा गायकवाडला न्यायालयाकडून जामीन मंजूर राज्यभर गाजलेल्या गोविंद बर्गे आत्महत्याप्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड (रा.सासुरे,ता.बार्शी) हिची बार्शी सत्र न्यायालयाने आता जामीनवर मुक्तता केली आहे. ९ सप्टेंबरला लुखामसलाचे (ता.गेवराईचे) माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी नर्तिका पूजा गायकवाड हिच्या सासुरे येथील घरासमोर स्वतःच्या गाडीत रिव्हॉल्व्हरने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी अटकेनंतर नर्तिका पूजा गायकवाड hिने बार्शी सत्र न्यायालयात अॅड.धनंजय माने यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. जामीन अर्जाची सुनावणीवेळी आरोपीचे वकील अॅड.धनंजय माने यांनी आपल्या युक्तिवादात पूजा गायकवाड हिला या प्रकरणात केवळ संशयावरून गुंतवलेले आहे. मृताने आत्महत्येपूर्वी कोणतीही सुसाईड नोट लिहिलेली नाही.केसचा तपास पूर्ण झालेला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत महिला आरोपीला कारागृहात डांबून ठेवून काहीही साध्य होणार नाही,याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. त्यानंतर न्यायालयाने हा निकाल दिला है.
186
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 25, 2025 03:18:49
Nashik, Maharashtra:सोनसाखळी चोरणाऱ्या संशयताला पोलिसांनी केले अटक अँकर गळ्यातील सोन्याची चैन ओढून फळ काढणाऱ्या संशय त्यांना अंबड पोलिसांनी अटक केली... यात विशेष म्हणजे विधी संघर्षित बालकासह त्याला चोरीसाठी प्रवृत्त करणाऱ्या संशयकाला अटक करण्यात आली आहे... विजय महाले असं चोरीस प्रवृत्त करणाऱ्या संशयताचं नाव आहे... या संशयताकडून तब्बल लाखाचा दीड लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे... विधिसंघर्षित बालकाला सावरकरनगर, सिडको येथे ताब्यात घेत त्याच्या पालकांना बोलावून विश्वासात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबूली दिली. त्याच्या ताब्यातून दहा ग्रॅम सोन्याची चेन व ३ ग्रॅमचे पेंडंट असा एकूण दीड लाखाचा मुद्देमाल केला....
106
comment0
Report
Advertisement
Back to top