Back
यवतमाळ के पिंपळापूर में खोदाई के दौरान सोने का हंडा मिला, चर्चा बनी, निकला तांबे के बर्तन
SRSHRIKANT RAUT
Mar 22, 2026 04:15:57
Yavatmal, Maharashtra
शेतात, मंदिरात किंवा जुन्या घरांच्या खोदकामावेळी अनेकदा जमिनीत पुरातन वस्तु आढळतात, यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील पिंपळापूर गावात तर घराच्या खोदकामावेळी सोन्याचा हंडा मिळाला अशी जोरदार चर्चा पसरली. ग्रामस्थांनी तेथे प्रचंड गर्दी केली. खोदकाम करणाऱ्यांनी पद्धतशीरपणे खोदकाम सुरू केले, मात्र निघालेल्या वस्तू या सोन्याच्या नव्हत्या तर तांब्या पितळीची भांडी जमिनीतून निघाली. प्रमोद कार्लेकर यांना घरकुल मिळाल्यामुळे त्यांनी घराचे बांधकाम सुरू केले होते. त्यासाठी खड्डे खोदण्याचे काम सुरू असताना हे मातीत गाडलेले जुने पितळ आणि तांब्याचे भांडे सापडले. दरम्यान जमिनीत सोनेाचा हंडा असल्याची चर्चा झाल्याने, वडकी पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला व जमिनीतून मिळालेल्या सर्व वस्तू हस्तगत केल्या.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 22, 2026 05:03:32880
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 22, 2026 05:02:59875
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 22, 2026 04:17:55953
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 22, 2026 04:17:411014
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 22, 2026 04:16:091011
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 22, 2026 04:01:591018
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 22, 2026 03:47:321048
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 22, 2026 03:46:281046
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 22, 2026 03:46:14960
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 22, 2026 03:46:01991
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 22, 2026 03:45:44987
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 22, 2026 03:45:331090
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 22, 2026 03:45:261026
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 22, 2026 03:32:201018
Report